मराठी पोरांना ती संधी मिळत नाही, शुभमन गिल भारताबाहेर 17 च्या सरासरीवर 4 वर्षांपासून खेळतोय आणि ऋतूराज गायकवाडला खोर्याने धावा काढूनही टेस्ट मध्ये साधी संधी सुद्धा मिळत नाही हे काय आहे.
कारण तो मराठी आहे.पहिल्यापासूनच ह्या उत्तरेकडील माणसांना मराठी भाषेविषयी खूपच राग आणि तिटकारा आहे.हे मराठी माणसाला अजून कळलेले नाही आहे हेच दुर्दैव आहे.
केंद्रात गुजराती वर्चस्व असलेले सरकार आल्यापासून महाराष्ट्र आणि मराठी माणूस सर्व क्षेत्रात बाहेर फेकला गेला आहे.. विशेष करून अमित शाह यांनी बरेच नुकसान केले आहे महाराष्ट्राचे .
Jase cricket madhe gujarati lobi marathi lokanvar anyway karate tashi rajkarnat pan Gujrat lobi Mumbai maharastra madhe dhumakul ghalat ahe pan apple marathi nete gujrati lobichya tatakhalil manjar zale ahe
Gap bas murkh. Kahi pan bolat bastat. ICC cha Indian team selection shi Kay sambandh?... Ani Gujrat Kay bharatabaher ahe ka?... Ani Pujara pan gujratich ahe mag to asayla pahije hota na directly?
Last पाच वर्षाचे सरासरी काढले असता विराट आणि रोहित यांचे सरासरी खूप कमी असून सुद्धा त्यांना खेळण्यात आला आणि अजिंक्य राहणे आणि पुजारा यांना खेळण्यात आले नाही
अजिंक्य रहाणे फक्त क्रिकेट वर लक्ष्य देतो. तो PR बाजी करत नाही.त्याच्या बाजुने बोलणार कोणी नसतं. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या PR टीमा आहेत.ते स्वतः काही बोलत नाही पण दुसऱ्या कडुन सोशल मीडियायात त्यांच काम करुन घेतात.
सपशेल खोटं आहे ते. त्यावर्षी फर्स्ट क्लास मॅच चे राईट्स चांगले विकल्यामुळे काही फॉर्मामधल्या खेळाडूंना बाहेर काढून फर्स्ट क्लास खेळायला पाठवायचा प्लॅन होता तो. कोहली १२-१३ वर्षे खेळला नाहीये फर्स्ट क्लास मध्ये.
@@krishnabhilare5370 oo rahudya kahi pan fektay. Rohit Virat out of form asun khelle je chukich zal pan mag rahane Pujara la gheun double chul karavi ka? 4 hi janacha time samplay ata. Navya players cha time aalay
*कोहली रोहितला अपयशी असून पण संधी वर संधी दिली जाते. आणि राहणे यशस्वी असून सुध्दा फक्त मराठी असल्यामुळे, पुजाराला PR लॉबी नसल्यामुळे संधी दिली जात नाहीये.*
अगदी बरोबर भाऊ...नको इतके लाड केलेत कोहली आणि रोहित चे. आणि पुजारा-रहाणे यांना अत्यंत महत्वाच्या अशा दौऱ्यावर मात्र दुर्लक्षित केलं गेलं जे की अंगलट आलं😡
कमाल आहे अजित आगरकर मुख्य आहे selection committee चा पन tyane एक ही मराठी मुलाला सेलेक्ट केलं नाही,, ना रहाणे, ना गायकवाड ,,, आपले लोक असा करतील तर कसा होईल
@shreyashn1809 अस असं mag quota yeil tevach मराठी मुलं खेळतील हो ना ,!! गायकवाड खेळत आहे ना छान ,,तर घेतला गेलं पाहिजे होत त्याला ,, तो शुभमन नेहमी फेल होऊन पण परत परत खेळतोय,, यावर काय मत ये तुमचं??
@@inglenaresh68 ata he barobar bolla. Ani he je hotay te favouritism mule hotay Ani BCCI mulinsathi eye candy mhanun vaprat ahe tyala ... Pan gill Gela baher tari gaikwad cha number lamb ahe test cricket madhe. Abhimanyu Easwaran ahe adhi line madhe
@@shreyashn1809 अरे doni pan तुल्यबळ आहेत doni pan squad madhe हवेत ,, पण मराठी selecter आहे ना तर एक faver gaikwad la dile gela पाहिजे होत,, यात काही गैर नाही,, आणि काय दिवे लावले कोहली ने मग सेलेटक्टर च्या हक्काने त्याल बाहेर बसवायला पण होत,,
Merit var select honar nahitach he ata. Iyer test sathi nahi, shardul out of form hota test madhe, rahane pan out of form ahe. Rohit Virat cha pan time over zaalay ata
भारतीय क्रिकेट मैदानावरची कामगिरी कमी आणि नावांवर जास्त चालतं, जर नाव मोठं असेल तर पाच पाच वर्ष तुमचं अपयश झेलल्या जातं, शांत मितभाषी स्वतःचा PR नसलेले खेळाडू दोन मालिका चालले नाही की लगेच कडेला लागतात.
@@wish555 I mean few low profile players they dont have PR agencies( like the so called stars) to secure favourable media coverage/ portrayal to create a favourable public image. And PR machinery of these star players leaving no stone unturned to divert the attention elsewhere but not on the performances itself.
राहणे wtc फायनल मध्ये 140 runs काढून भारताचा highest run getter होता . Transition च्या नावाखाली ज्या selectors, captain , team management नी blunders करत आणि ऑस्ट्रेलिया series च्या आधीपासून राहणे, पुजाराला drop केल , त्यांना जाब विचारायला हवा....
रोहित आणि कोहली अजिंक्य च्या हाताखाली खेळतील का ? तितकी त्यांच्यात हिंमत आहे का .. रहाणे कडे ग्लॅमर नाही, जे broadcaster ला हवं आहे दुदैवाने आणि BBCI ब्रँड ला महत्व देते cricket पेक्षा
कोहली आणी रोहित यांना आता बाहेर करायची वेळ आली आहे, वारंवार त्यांना चान्स दिला जातो,कोहली तर फक्त येडेवाकडे उड्या मारणे,मोठमोठ्याने हसणे,यापलीकडे त्याच्याकडे खेळच नाही.... नवीन मुलांना कधी चान्स मिळणार
कारणं खूप आहेत त्यातलाच एक कारण चिन्मय सारखे पत्रकार कोहली आणि रोहित च्या गंडलेल्या form वर ४-५ video बनवतात आणि संजू सॅमसन सारख्या खेळाडूने T-२० मध्ये 3 शतके मारली तेव्हा एक पण Video नाही बनवला याला सगळ्यात जास्त media जबाबदार आहे. 😢😢😢
खरा प्रॉब्लेम असा आहे की मराठी पोर मराठी माणसाला support नाही करत, रोहित, कोहलीची army आहे आणि leading ला मराठी पोर जे support kartat, मराठी लोकांना इज्जत कडून घायची सवय आहे चालू द्या
Common people chya Support ni selection var farak nahi padat. June cricketer chya vakilivarun nakki padto.... Ani rahane cha time samplay ata test madhun, Rohit Virat pujara yancha pan samplay
To have stardom and to get PR advantage and to give a business angle to cricket in this modern cricket is very much strange rather than to look towards the capability, skill and the input that the player can put.
Tyala 4 varsh zale ki bhau.... 3 series ch Kay gheun basta rahane chya last series la 18 mahine zale ata. 5 varsh pasun ch bagha. Farak nahi jast. Kohli rohit la pan baher kadhnyacha time aalay ata
आरे चिन्मय.. राहाणे Captain असताना, बुमराह, सिराज, अश्विन , जडेजा टिम मध्ये होते...आणि 1 match शमी सुद्धा टिम मध्ये होता...जरा Google वर चेक कर.. Full Squad चेक कर...
Final test match saglyat jast run ajinkya rahne banvale hote ... Rohit Sharma test laykich nahi tari tyala captain and khelto.... please back Ajinkya and Pujara in test match
सेलेक्टर लोक चांगले नाही पण आधीचे cricketer जे होते ते वेल डिजर्व performance देत होते पण जेव्हा पासून भारत t20 वर्ल्ड कप जिंक्ले तेव्हापसुंन जास्त घमंड चढ्ला त्यात गंभीर ची कोच ची kaamgiri मध्ये kahi doash नही
Khup changla subject ghetla bhau. Ajinkya ani Pujara aste tr result positive lagla asta series ch ani India WTC final la geli asti but kahi lokanchya manmani mule Team cha Parabhav zala ahe
Rahude bhau. Ajinkya Pujara cha pan time samplay Rohit Virat pramane kahi jast karta aal ast tar te fakt navya players la he old horses la nahi jamnar ata
Actually.... Test team che 15 players vegle pahijet. Sadhya IPL ,T20,ODI,ani atta test madhe pan tech players khelvle jatayt😂 Yach main reason 👇 Rohit ani gambhir ch hatti pana.
मराठी पोरांना ती संधी मिळत नाही, शुभमन गिल भारताबाहेर 17 च्या सरासरीवर 4 वर्षांपासून खेळतोय आणि ऋतूराज गायकवाडला खोर्याने धावा काढूनही टेस्ट मध्ये साधी संधी सुद्धा मिळत नाही हे काय आहे.
Shubham gill ky kamacha nay
Bhava barobar aahe tuz
बरोबर
S Gill Sachin Tendulkar cha honara Jawai aahe na
Ho na साला मी पन तेच विचार करतोय gill कस काय team मध्ये आहे....कोणी म्हणतात की सचिन चा होणारा जावई आहे mhanun team मध्ये aahe
बरोबर आहे _ आपल्या राहणेवर अन्याय झाला आहे
रहाणे आणि पुजारा यांचे वय झाले आणि फॉर्म गेला या कारणांसाठी त्या दोघांची विकेट काढली गेली...
मग रोहित शर्मा आणि कोहली काय दिवे लावत आहेत???
Sarvancha time samplay. Virat Rohit should retire
कोहली आणि रोहितच्या जागी भारतीय कसोटी संघात पुजारा आणि रहाणेला पुन्हा एक संधी द्यावी.
Chaughancha pan time samplay. Nave player pahijet ata
कदाचित अजिक्य राहणे कडे टॅलेंट भरपूर आहे पण कोहली आणि रोहित सारखा PR नाही त्यामुळे आज तो बाहेर आहे
Barobar ahe
Ekdam barobar....bakichyan kahi janan kade PR nahi tr complete channel ahe...😂😂😂 Rip Start sport...😂😂
Barobar ahe
Agree 👍
@@nitingurme1022 star sports तर official PR agent आहे विराट कोहली चा दिवस रात्र त्याचा centuries दाखवत असतात 😂😂
भावा एक नंबर विषय घेतला...
नाव फक्त अजिंक्य बाकी अजिंक्य कडे काहीच नाही.
Justice राहाणे / पुजारा
कर्णधार म्हणून पण अजिंक्यच होता
Kay justice. Time sampla tyacha Ani Pujara cha. Just like Rohit Virat cha pan. Nave player pahijet ata
Ajinkya Rahane che shorts bagh jara classic ❤
कारण तो मराठी आहे.पहिल्यापासूनच ह्या उत्तरेकडील माणसांना मराठी भाषेविषयी खूपच राग आणि तिटकारा आहे.हे मराठी माणसाला अजून कळलेले नाही आहे हेच दुर्दैव आहे.
Cricketing sense lav kahitari
पैसा झाला मोठा, देश झाला छोटा
बरोबर आहे कायम मराठी प्लेअर वर अन्याय कायम करत आले आहेत हे काय तर ॲक्शन घ्यावी आणि मराठी लोकांना स्थान मिळावे कारण यांच्या कडे टॅलेंट आहे
Sarv kahi Mumbai maharastra t ahe pan sarv kshetrat marathi lokanvar ani marathi bhashevar anyway hot ahe
Kahi anyay nahi yanchyavar. Anyay young players var hotoy yanchya nadat. Logic vaprun bolat ja jara
Ajinkya ne sayyad mustak ali trophy madhye player of the serich aahe..
रहाणे, महाराष्ट्रातील आहे ना
खरंच, बाकी सारं तिकडचं चाललं, क्रिकेट का सुटेल
True
केंद्रात गुजराती वर्चस्व असलेले सरकार आल्यापासून महाराष्ट्र आणि मराठी माणूस सर्व क्षेत्रात बाहेर फेकला गेला आहे.. विशेष करून अमित शाह यांनी बरेच नुकसान केले आहे महाराष्ट्राचे .
Abe Rohit pan mumbai cha re 😅😅😅
@@vivekkasat2565marathi nahi aahe
बाकी सेलिब्रिटी आहेत.राहाणे खूप मोठा सेलिब्रिटी नाही ही त्याची शोकांतिका आहे.
त्या सेलिब्रिटींना अंडी फेकून मारा आता 😂
रहाणे आणि पुजारा या दोघांवर ही अन्याय झाला. दोघेही हवे होते, मात्र गंभीर ला रहाणे नको होता.
Kahi pan Kay bolta re tumhi lok. Yancha time sampla ata Rohit Virat sarkhach
रहानेकडं GODFATHER नाही म्हणून त्याला टीममध्ये जागा मिळवण्यासाठी झगडावं लागतं😠
गुजराती आता icc वर जाऊन बसले कसकाय मराठी माणसाला संधी मिळेल 😢
😂
Jase cricket madhe gujarati lobi marathi lokanvar anyway karate tashi rajkarnat pan Gujrat lobi Mumbai maharastra madhe dhumakul ghalat ahe pan apple marathi nete gujrati lobichya tatakhalil manjar zale ahe
रोहित शर्मा ला मराठी जमते.. पण तो पूर्णपणे मराठी नाहीये
Gap bas murkh. Kahi pan bolat bastat. ICC cha Indian team selection shi Kay sambandh?... Ani Gujrat Kay bharatabaher ahe ka?... Ani Pujara pan gujratich ahe mag to asayla pahije hota na directly?
C for marathi
क्रिकेट for Maharashtra totally dominate marathi players
Gavsakar, vengsarkar, agarkar, tendulkar, sandip patil, zaheer khan, rahane
Last पाच वर्षाचे सरासरी काढले असता विराट आणि रोहित यांचे सरासरी खूप कमी असून सुद्धा त्यांना खेळण्यात आला आणि अजिंक्य राहणे आणि पुजारा यांना खेळण्यात आले नाही
Sarvancha time samplay ata. Nave player pahijet ata
अजिंक्य रहाणे फक्त क्रिकेट वर लक्ष्य देतो. तो PR बाजी करत नाही.त्याच्या बाजुने बोलणार कोणी नसतं. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या PR टीमा आहेत.ते स्वतः काही बोलत नाही पण दुसऱ्या कडुन सोशल मीडियायात त्यांच काम करुन घेतात.
ऋतुराज गायकवाड,ईशांत शर्मा, उमेश यादव, भूनेश्वर कुमार.
Falatu player
आपल्या खेळाडूंना फक्त जुगाराच्या जाहिराती करण्यापासून वेळ मिळाला तर क्रिकेट पण खेळतील.
२४tas ads nahi krt te. ।।
@@bhushanbagul1132😂😂
२०० टक्के रहाणे असायला हवा होता
Justice for Ajinkya Rahane he should be in Indian team
Ajinkya Rahane is all time best player❤ majha awadta player he is social ❤
तो मुंबई चा खेळाडू आहे म्हणून त्याला डावलले जाते.
नेहमीच असे केले जाते
रहाणे इंडियन Test Teem चा खूप चांगला कप्तान आहे.
GAUTAM GABHIR BE LIKE - कारण अजिंक्य चेन्नई मधे होता ना🤣
Tyala dropkohi Ani kadhi kelta bagh adhi
सर्व गुणवंत खेळाडुंना संधी मिळण्याचा मार्ग या सिरिजच्या कामगिरीमुळे मोकळा झाला!
100% हवा होता... नुसता हवा नाही... कॅप्टन म्हणून हवा होता...
RAHANE ❤❤
अपयशी खेळाडूंना संघात घ्यायचे असेल तर फस्ट क्लासचे सामने सक्तीचे करावे आणि चांगले खेळले तरच परत घ्यावे की अजित आगरकरने खूप वेळेस केलय.
सपशेल खोटं आहे ते. त्यावर्षी फर्स्ट क्लास मॅच चे राईट्स चांगले विकल्यामुळे काही फॉर्मामधल्या खेळाडूंना बाहेर काढून फर्स्ट क्लास खेळायला पाठवायचा प्लॅन होता तो. कोहली १२-१३ वर्षे खेळला नाहीये फर्स्ट क्लास मध्ये.
@@krishnabhilare5370 oo rahudya kahi pan fektay. Rohit Virat out of form asun khelle je chukich zal pan mag rahane Pujara la gheun double chul karavi ka? 4 hi janacha time samplay ata. Navya players cha time aalay
*कोहली रोहितला अपयशी असून पण संधी वर संधी दिली जाते. आणि राहणे यशस्वी असून सुध्दा फक्त मराठी असल्यामुळे, पुजाराला PR लॉबी नसल्यामुळे संधी दिली जात नाहीये.*
रहाणे, ऋतुराज गायकवाड या दोघांवर अन्याय झाला आहे 😢🙏
अगदी बरोबर भाऊ...नको इतके लाड केलेत कोहली आणि रोहित चे. आणि पुजारा-रहाणे यांना अत्यंत महत्वाच्या अशा दौऱ्यावर मात्र दुर्लक्षित केलं गेलं जे की अंगलट आलं😡
कमाल आहे अजित आगरकर मुख्य आहे selection committee चा पन tyane एक ही मराठी मुलाला सेलेक्ट केलं नाही,, ना रहाणे, ना गायकवाड ,,, आपले लोक असा करतील तर कसा होईल
Kay quota ahe ka tyat. Kahi pan bolaych
@shreyashn1809 अस असं mag quota yeil tevach मराठी मुलं खेळतील हो ना ,!! गायकवाड खेळत आहे ना छान ,,तर घेतला गेलं पाहिजे होत त्याला ,, तो शुभमन नेहमी फेल होऊन पण परत परत खेळतोय,, यावर काय मत ये तुमचं??
@@inglenaresh68 ata he barobar bolla. Ani he je hotay te favouritism mule hotay Ani BCCI mulinsathi eye candy mhanun vaprat ahe tyala ... Pan gill Gela baher tari gaikwad cha number lamb ahe test cricket madhe. Abhimanyu Easwaran ahe adhi line madhe
@@shreyashn1809 अरे doni pan तुल्यबळ आहेत doni pan squad madhe हवेत ,, पण मराठी selecter आहे ना तर एक faver gaikwad la dile gela पाहिजे होत,, यात काही गैर नाही,, आणि काय दिवे लावले कोहली ने मग सेलेटक्टर च्या हक्काने त्याल बाहेर बसवायला पण होत,,
@@inglenaresh68 tulyabal aslyavar favour dila tar kahi chuk nahi tyat pan tulyabal nahit abhimanyu Ani ruturaj
गंभीर चा जातीयवाद
बाकी काही नाही.
इथे पण जातीवाद सुरू च 😂😂😂
त्याला अजून सिस्टम च कळेना. त्याला त्या* दोघांना बाहेर काढावं लागेल नाहीतर ते दोघेच* त्यालब्बही काढतील.
CSK vad zalay tyala baki kahi nhi😂
Haad. Kahi pan fekto🤡
अजित आगरकर मुंबई चा असून ही अजिंक्य राहणे, शार्दूल ठाकूर, श्रेयश अय्यर, या खेळाडूंना संधी नाही
तो मुंबईचा नसून फक्त रोहित चा आहे. कसा सेफ केला बघितलं का ? त्या हिरव्या पट्ट्यावर खेळला असता का तो?
Merit var select honar nahitach he ata. Iyer test sathi nahi, shardul out of form hota test madhe, rahane pan out of form ahe. Rohit Virat cha pan time over zaalay ata
मराठी प्लेअर आहे म्हणून😢
मराठी माणसाला कायम पाठी खेचायच काम हल्ली चालू आहे.😢
लवकर समजल
Rohit's performance 🤡
Rohit's PR now days 🗿
भाई रहाणेच्या बाबतीत राजकारण होतयं
मी तर रहाणे चा समर्थक आहे किमान टेस्ट मॅच मध्ये तरी अन्याय झालाय रहाणे वर त्याचे पाप भोगलेत आता टीमने
Emotional drama bas kar
अजिंक्य राहणे महाराष्ट्रीयन आहे म्हणून..!
रहाणे वर अन्याय आहे मान्य आहे..पण रोहित अन् कोहली च टार्गेट का.. फक्त एक सिरीज फेल गेले की झालं का तुमचे सुरू..
भारतीय क्रिकेट मैदानावरची कामगिरी कमी आणि नावांवर जास्त चालतं, जर नाव मोठं असेल तर पाच पाच वर्ष तुमचं अपयश झेलल्या जातं, शांत मितभाषी स्वतःचा PR नसलेले खेळाडू दोन मालिका चालले नाही की लगेच कडेला लागतात.
अजिंक्य रहाणे= २ इनिंग्ज*
विहारी= २ मॅच
भाऊ PR म्हणजे काय??
@@wish555 I mean few low profile players they dont have PR agencies( like the so called stars) to secure favourable media coverage/ portrayal to create a favourable public image.
And PR machinery of these star players leaving no stone unturned to divert the attention elsewhere but not on the performances itself.
@@Sports.frenzy11 ओके भाऊ समजलं👍
Rahane pujara pn 2020 pasun fail hote 2 series nahi
रहाणे कोहली पुजारा आणि रोहित. चौघे ही संपल्यात जमा आहे. त्यांना खेळवून काहीच फायदा नाही. त्यापेक्षा नवीन मुलांना संधी द्या आणि त्यांना घडवा
Mand lok emotional hot baslet. Marathi ahe mhanu anyay zala vagare vagare boltat fact gele chulit
दादा फक्त एकच चिन्मय दादा 🙋♂
रहाणे आणि पुजारा ठरला असता best ❤
राहणे wtc फायनल मध्ये 140 runs काढून भारताचा highest run getter होता .
Transition च्या नावाखाली ज्या selectors, captain , team management नी blunders करत आणि ऑस्ट्रेलिया series च्या आधीपासून राहणे, पुजाराला drop केल , त्यांना जाब विचारायला हवा....
रोहित आणि कोहली अजिंक्य च्या हाताखाली खेळतील का ? तितकी त्यांच्यात हिंमत आहे का .. रहाणे कडे ग्लॅमर नाही, जे broadcaster ला हवं आहे दुदैवाने आणि BBCI ब्रँड ला महत्व देते cricket पेक्षा
Tyacha time samplay te kuthe kheltil. Khara tar Rohit Virat sarkhach rahane Pujara cha pan time samplay ata
Bhau tu kiti berojgar ahe 😂😂😂@@shreyashn1809
कोहली आणी रोहित यांना आता बाहेर करायची वेळ आली आहे, वारंवार त्यांना चान्स दिला जातो,कोहली तर फक्त येडेवाकडे उड्या मारणे,मोठमोठ्याने हसणे,यापलीकडे त्याच्याकडे खेळच नाही....
नवीन मुलांना कधी चान्स मिळणार
Mayank Agarwal
Shikhar Dhawan
Ajinkya Rahane (c)
C Pujara
Murali Vijay
Wridhiman Saha (wk)
Hanuma Vihari
R Ashwin
Bhuvi K
Ishant Sharma
Umesh Yadav
Navya players la retirement deun takavi ka?
रहाणे जर KKR ची काप्तानी करताना जिंकला तर त्याला glamour मिळेल आणि मग त्याला test team ची कप्तानी मिळू शकतो
To BGT madhehi jinklya hota...pan sagle commentator jase ki Harbhajan, Shastri..to Sapru...sagle Rohit Virat kartat...rahaneche kadhich nav ghet nahit...saglyana job tikvaycha ahe..BCCI la pan Rahane nakoy...
@vishalghule890 खरंय एकही mention केला नाही त्यांनी त्याच्या century आणि captaincy चा .... जाणून बुजून वगळल
Ata te shakya nahi. Rohit Virat pan jatil ata test team chya baher
कारणं खूप आहेत त्यातलाच एक कारण चिन्मय सारखे पत्रकार कोहली आणि रोहित च्या गंडलेल्या form वर ४-५ video बनवतात आणि संजू सॅमसन सारख्या खेळाडूने T-२० मध्ये 3 शतके मारली तेव्हा एक पण Video नाही बनवला याला सगळ्यात जास्त media जबाबदार आहे. 😢😢😢
Rahane (c), Pujara, Pant, Yashasvi, K.L. Rahul, Ruturaj, Jadeja/Washington, Shami, Bhuvaneshwar, Bumrah, Arshdeep singh.
Stand by:- Nitish reddy, Akashdeep, Jurel, Kohli, Shreyas iyer, Patidar.
Ajinkya rahane come back karnar
वयस्कराना थोडा आराम द्यावा पण असा हुकमी एक्का कशाला बाहेर ठेवता 😢
Hukumi ekka ? To fakt Bumrah ahe baki sarv moh maya ahe.
Barobar aahe
ऋतुराज पण 😢 मराठा माणसाची वाट लागली
Tyachi jaga tadhi pan banat nahi. Easwaran tyachya peksha jast Patra ahe test sathi opening la
बरोबर आहे
मराठी माणसाला जाणून बुजून डावललं जात
Ajinkya rahane ❤
रोहित शर्मा हाकलून द्यायच्या लायकिचा राहिला आहे.तरी त्याला एवढा सपोर्ट मिळतो त्याच कारण PR टिम. ते आपल्या अजिंक्य रहाणे कडे नाही.
C. P, A. R pahije hote yar
Yes virat ani rohit che laad suru aahe ,khare winner dhul khat aahe , superstar culture ghatak aahe indian cricket sathi
Khare winner mhanje Kay? Emotional houn kahi pan boltat.
2017 te 2023
6 varshya pasun rahane cha form nhvta ...!
Tumhi sagli chuk mahiti dili ahe.
रहाने च्या मागे सर्व मराठी बांधवांनी उभे राहिले पाहिजे
खरा प्रॉब्लेम असा आहे की मराठी पोर मराठी माणसाला support नाही करत, रोहित, कोहलीची army आहे आणि leading ला मराठी पोर जे support kartat,
मराठी लोकांना इज्जत कडून घायची सवय आहे चालू द्या
Common people chya Support ni selection var farak nahi padat. June cricketer chya vakilivarun nakki padto.... Ani rahane cha time samplay ata test madhun, Rohit Virat pujara yancha pan samplay
Rohit Virat chi Army ka bar ahe tyacha pan wichar kar ekda. Rahane peksha tar Pandya war bharosa karel ek fan match jinknyasathi.
कमर्शियल जाहीराती बॅटवर लावण्यावर टीम मधे निवड होत आहे गेली काही वर्ष, हे माझं रीडिंग आहे,तुम्ही पण चेक करु शकता.
Rahane kade naahi ka batvar jahirat? SS chi bat ahe tyachi, sponcer ahet te tyache
To have stardom and to get PR advantage and to give a business angle to cricket in this modern cricket is very much strange rather than to look towards the capability, skill and the input that the player can put.
भारतीय क्रिकेट संघात निव्वळ राजकारण आहे
बरोबर आहे. अजिंक्य रहाणे वर फार अन्याय झाला आहे, होत आहे.
मार्केट value हा मोठा घटक असतो ह्यात
Rahane ❤
Kay PR team aahe Vada pav chi जे लोक या दुनियेत पण नाहीत ते पण त्याचा support मध्ये X वर tweet करत आहेत. 😂
सरासरी बघुन तर रहाणे ला न्याय मिळालाय पाहिजे होता मागच्या सिरीज मध्ये तो कर्णधार होता म्हणून सिरीज भारतीय जिंकली होती
Tyala 4 varsh zale ki bhau.... 3 series ch Kay gheun basta rahane chya last series la 18 mahine zale ata. 5 varsh pasun ch bagha. Farak nahi jast. Kohli rohit la pan baher kadhnyacha time aalay ata
Natrajan , Shardul Thakur ani Ajinkya Rahane won the last series against Australia....but BCCI dont like them .
Natarajan injured, shardul rahane out of form
आरे चिन्मय.. राहाणे Captain असताना, बुमराह, सिराज, अश्विन , जडेजा टिम मध्ये होते...आणि 1 match शमी सुद्धा टिम मध्ये होता...जरा Google वर चेक कर.. Full Squad चेक कर...
आगदी. बरोबर.
Rahane should have been included in team for Border Gavaskar Trophy
Aaj kaal cricketer nahi brand advertisement sathi models lagtat. Skill , consistency nantar!
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन,अजिंक्य रहाणे टेस्ट मध्ये पाहिजे होते
Barobar ahe bhava tuz
Chinu is back..😂
Chinu chinu chinu❤
क्रिकेटमध्ये सद्ध्या पूर्ण पणे पॉलिटिक्स चालू आहे त्यामुळे आता क्रिकेट बघण्याची इच्छा देखील राहिली नाही....
Final test match saglyat jast run ajinkya rahne banvale hote ... Rohit Sharma test laykich nahi tari tyala captain and khelto.... please back Ajinkya and Pujara in test match
Time sampla saglyancha. Nave player pahijet ata fakt
टेस्ट प्लेअर अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड, पुजारा ,के ऐल ,..
चिन्मय राहतो कुठे कोणी सांगू शकेल 😊
Welcome back Chinmay 😎😍
Pujara ??
क्रिकेटर श्री अजिंक्य रहाणे हे पुन्हा टेस्ट मॅच मध्ये खेळतील कारण शांत आणि बुद्धीच्या बळावर मॅच फिरू शकतात धन्यवाद
रोहित
विराट
केएल
जाडेजा गिल
पंत
ह्यांना हाकला अन्
रहाणे
पूजारा व
अन्य तीन नव्या खेळाडूंना संधी द्या!
❤❤❤
सेलेक्टर लोक चांगले नाही पण आधीचे cricketer जे होते ते वेल डिजर्व performance देत होते पण जेव्हा पासून भारत t20 वर्ल्ड कप जिंक्ले तेव्हापसुंन जास्त घमंड चढ्ला त्यात गंभीर ची कोच ची kaamgiri मध्ये kahi doash नही
Khup changla subject ghetla bhau. Ajinkya ani Pujara aste tr result positive lagla asta series ch ani India WTC final la geli asti but kahi lokanchya manmani mule Team cha Parabhav zala ahe
Rahude bhau. Ajinkya Pujara cha pan time samplay Rohit Virat pramane kahi jast karta aal ast tar te fakt navya players la he old horses la nahi jamnar ata
अजिंक्य रहाणे वर अन्याय झालेला - चिन्मय भाऊचा सांगण्याचा अफलातून अंदाज छान आहे
अजिंक्य रहाणे मध्ये मला राहुल द्रविड sir दिसतात,कारण आज t-२०सारखी batting टेस्ट मध्ये केल्यावर जे व्हायचं ते आपण पाहिलंय!
Actually....
Test team che 15 players vegle pahijet.
Sadhya IPL ,T20,ODI,ani atta test madhe pan tech players khelvle jatayt😂
Yach main reason 👇
Rohit ani gambhir ch hatti pana.
15-15 vegle asu shakat nahit. Maximum test vale kahi 2 format wale ahet. 3 format wale Don tinach ahe
Rahane ne county cricket khelava mhanje england series madhe tyacha comeback cha chance vadhel ani lagechch english conditions la adopt karta yeil.
अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड
Underrated best captain Ajinkya Rahane
मराठी माणूस आहे म्हणजे अन्याय हा आपसूक आलाच सचिन तेंडुलकर मात्र याला अपवाद ठरला
Sunil gavaskar? Vijay manjrekar? Sanjay manjrekar? Sanjay banger? Sandip Patil Ravi Shastri? Vengaarkar? Agarkar? Umesh yadav? Kedar jadhav?
Kohli legend ❎
Kohli Diplomat ✅
रहाणे ची निवड न करून निवड समितीने लाखो cricket रसिकांना नाराज केले आहे. आता तरी चूक सुधारा!