Darshana zirva chi Bhat aavni/वयनी/दर्शना झिरवा ची भात आवनी video nakki baga full comedy...
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- • थेंबे थेंबे पाणी पडं|T...
• थेंबे थेंबे पाणी पडं|T...
निर्माता :- अंकुश झिरवा.
गीतकार :- रमेश राऊत-87673 50291
दिग्दर्शक :- नील साबळे.
कलाकार :- दर्शना झिरवा/महेश उंबरसाडा.
सहकलाकार :- सारिका पाचलकर/महेश बेलकर
गायक :- रोशन रावते/काजल रावत्या
म्युझिक/मिक्स मास्टरिंग :- कवशिक वाडे
चित्रीकरण :- अनिल राऊत/आर बी राऊत.
एडिटटिंग :- अनिल राऊत/आर बी राऊत.
पोस्टर :- अनील राऊत
विशेष आभार :-सरस्वती सातवी/पिंटू झिरवा/सुरेश झिरवा/सुरेखा झिरवा/कमलेश बरात/संजय/संतोष झिरवा.
• थेंबे थेंबे पाणी पडं|T...
काम करायचं घडीभर ना व्हिडिओ बनवायचं ढीगभर 😅😅
Ho na 😊
@@NilamShingada-lz3yd✌️
8़़झदझजझझ़जू😊@@NilamShingada-lz3ydण
तुमच्या वईनी बोलत का नाय तिला पण विचारा ना काही तरी थकली की नाही म्हणून❤❤❤
Hii Darshanaji me tumchi fan ahe❤😊
तुमची वहिनी सरस्वती सातवी सारखी दिसते.....❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aare Bhai tich aahe ti
@@user-pu6tq8hm9h ho ka ....😊😊😊
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Are bhai maro muze maro
😂😂😂😂😂😂😂😂
Tich aahe ti
Far bes 😂❤❤
शूटिंग वाल्यांना वाहरा आवय❤ आत्या ❤बरोबर सांगते😂😂😂❤
Ek number ahe
nice❤❤
अंकुश त दादा कोंडके सारखा दिसत आहे 😂😂😂😂😂😂
काय अंकुश भात लावुन वेलचे कराठात दुख काय नही र 😅😅😅😅❤❤🎉🎉😂😂
Nice ❤
Nice 👍🙂👍🙂
Mast❤
लावया माणसं लागतील तर सांगा...🎉🎉
आदिवासी का भाऊ
जस काय फार करतेय विडियो दाखवताय
Drashana makeup karu lavay ja😂
अरे वा आमच्या कडे अशी घोंगडी तर गायपच झाली❤👍
❤❤
👌👌👌👌❤❤❤👌👌👌👌
सरस्वती बोलना ताई दरसु ताई
आवडे दर्शना 😂
सुट्टी वैगेरे काही नका करू गप रोप खणून घ्या आणि आवनी करा...😊❤🎉
Eknovlos
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आदिवासी आहे तर आदिवासी सारखी वाघ
Darsna odha Paisa thavun Kay kara majura lava
पाऊस पड नाय वाटत 😅
दर्शना ताई भात किती लावाय चा बाकी आहे सांग माला मी रिकामी च आहे येऊ काय लावाय ला काय पार्टी देशील सांग
आणि अजय जिरवा दुटी वर गेला का
Bhau amchya Gondia jilha t pan pani pathava
लवकर रोपणी करा रे
Are bas kar over acting
Hh na bhai😂😂
Bhat chi konti variety ahe
तुमच्या गावाचे नाव सांघाणा दर्शना ताई 😊
मैं लावायल येय काय
😂😂😂
तू तर मुकादमच राहस ना..... Song मध्ये तुला अधिमधी रहायची गरज पण नाही. दर्शनाचा नाहीतरी तू बॉडीगार ना जिथं song बनवायला जाल तिथं त्याचेच हारी रहस...😅😅
सरस्वती सातवी ज एक दिसत आहे ही दर्शना झिरवा ची वयनी स असेल
Qk
अंकुश मला तुमचे पूर्ण फॅमिली भेटायला येऊ ka
दर्शना तू काम कर ना
सवताल माधुरी समजु नको
तू खायचेच कामाची आहेस
तुम्हाला काय काम ध़दा नाही