राहुलचा तर्क खास । मोदींना म्हणे मेमरी लाॅस ।। | Shrikant Umrikar | Analyser | Rahul Gandhi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 99

  • @charudattatophakhane6380
    @charudattatophakhane6380 Месяц назад +10

    Biden चा memory loss मुळे त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.
    मोदींना इतर कुठल्याही मार्गाने हरवू शकत नाही आपण, म्हणुन हा एक निष्फळ प्रयत्न करून पाहतोय.

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 Месяц назад +25

    सनातनी हिंदू ओबीसी एक व्हा महायुतीला भरघोस मतदान करा 🙏❤

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 Месяц назад +7

      Maratha OBC SC ST Brahman Sikh Buddha Jain Parsi -- All.

    • @ashokraut9023
      @ashokraut9023 Месяц назад +7

      सर्व हिंदू बांधव..❤❤

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад

      👌👌👍👍​@@hemanthb9723

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад

      ​@ashokr👍👍aut9023

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Месяц назад +8

    बटगे ते कटगे फक्त भाजप आणि एकनाथ शिंदे गट मतदान जय श्री राम

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Месяц назад +16

    राहुल गांधींचा कसलाही अभ्यास नाही आणि परमेश्वराने मेमरीही दिली नाही

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Месяц назад +2

      परमेश्वर मेमरी कार्ड डोक्यात घालायचं विसरला आहे असे वाटते 😂😂😂😂😂

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 Месяц назад

      मार्मिक भाष्य. 😂😂😂
      मस्त.अगदी पटलं.

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Месяц назад +9

    राहुल काय वाटतं आमचे आदरणीय मोदीजी म्हणजे जो बायडन आहेत कां?
    अगोदर राहुलला म्हणावं की, विश्वेशवरैया म्हण.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Месяц назад +21

    राहुल गांधीं का स्वतःला हास्यास्पद ठरवतो आहे. इतका वेडगळ माणूस मोदींवर टीका करतो हाच याचा वेडगळ पणाचा पुरावा.

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 Месяц назад +13

    मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर केलेले मोदीजींचे भापण ऐकवा.राहुल बाबाला.

    • @SushmaShahasane
      @SushmaShahasane Месяц назад +2

      हे मोदींचं भाषण मला खुपच आवडल.त्यात त्यांनी अगदी ज्ञानेश्वरांपासून ते अलिकडच्या कवी लेखकांचा उल्लेख केला.पी.एल.देशपांडे म्हणजे पु.ल.देशपांडे.शिरवाडकर,द.मा मिरासदार,त्याच बरोबर नाट्य लेखक या सर्वांचा उल्लेख करून मराठीचा गौरव केला.मोदीजी केवळ एक नेते नाहीत तर ते भारताच्या संस्कृतीचा भागारा कणाकणाने ओळखतात याची प्रचिती त्यांच्या भाषणात नेहमी येते.

    • @amrutadeshpande105
      @amrutadeshpande105 Месяц назад

      ho….Kharach khup sundar bhashan hote Modinche….kamal vatate tyanchya memory chi👏👏👏👏….me tar attach baryach goshti visaru lagale ahe😅

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 Месяц назад +19

    सलग 10वेळा विश्वे शरय्या म्हणून दाखवावे 1000बक्षिस देऊ

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Месяц назад +13

    हिंदूंनो फक्त हिंदुत्ववादी उमेदवाराला च मत द्यावे

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 Месяц назад +17

    शेवटी तो तर पप्पुच..
    बाल बुध्दी...बालिश😂😂

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Месяц назад +20

    हाच पागल झालाय काय जिलेबीचा कारखाना काढू म्हणतय.

    • @ashokraut9023
      @ashokraut9023 Месяц назад +4

      हो..खरंच आहे..😂😂

    • @sureshagrawal8932
      @sureshagrawal8932 Месяц назад

      कारण माहीत आहे का तू कधी जिलेबी खालेली नाही ना त्या साठी

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Месяц назад +2

      40/50हजार चमचे कामाला लागतील ना 😂😂😂😂

  • @manishasarpande4800
    @manishasarpande4800 Месяц назад +4

    आसेतु हिमालय..छान विवेचन .

  • @Sneharani6711
    @Sneharani6711 Месяц назад +13

    मोदी परमेश्वर कृपेने आरोग्यपूर्ण आहेत. आयुष्य भर सुदृढ, आरोग्यपूर्ण राहोत. यांच्या बाबतीत बोलायचे तर यांचा मुळात ब्रेन लॉस आहे.😊

  • @shriramgokhale
    @shriramgokhale Месяц назад +1

    भाषावार प्रांतरचना

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 Месяц назад +4

    मा. मोदींना मेमरी लॉस झाला असेल तर राहुल ने खरतर आनंद मानायला हवा कारण मा. मोदींना जर नॅशनल हेरॉल्ड ची केस आठवली तर राहुलची आणि त्याच्या मम्मी ची रवानगी तीहरला नक्की होईल! 😅😅😅

  • @surekharanade270
    @surekharanade270 Месяц назад +2

    गौतम बुद्धांच्या विषयीची किती माहिती राहूल गांधीला आहे याचे संशोधन आधी करावे लागेल .

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Месяц назад +8

    निवडणूक काळात खूप मोठ्या सुट्ट्या दिल्या नोकरदार गेले पळून 😂😂😂😂

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Месяц назад +5

    खोटे narrative जनते मध्ये पसरवणे दुसरे काही नाही. मोदी च्या dhorana विरोध करता येत नाही म्हणुन जनतेच्या माथ्यावर काही तरी मारण्याचे काम करतात. त्याचे विचार जनतेला किती समजtat. म्हणुन राहुल गांधी ला पप्पू म्हणतात. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashkanteshwarkar4903
    @prakashkanteshwarkar4903 Месяц назад +2

    जाऊ द्या हो हा आपल्यासाठी आणखी एक विनोद आहे! 1.44 MB च्या फ्लॉपी ने 160 GB च्या हार्ड डिस्क ला मेमरी लॉस म्हणणे म्हणजे कावळ्याने गरुड भरारी विसरलाय असे म्हणण्यासारखे असते

  • @jaihind6515
    @jaihind6515 Месяц назад +8

    प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे
    ....परंतु मूर्खाचा मन धरवेना क्षणभरी
    अशी चार ओळींची रचना आहे. ती इथे चपखल लागू होते.

  • @kedarnathkeskar8199
    @kedarnathkeskar8199 Месяц назад +2

    आसाम चे हेमंत बिश्वास ना विचारा. ते जास्त सांगतील.

  • @ravindranathghumnar1785
    @ravindranathghumnar1785 Месяц назад +1

    मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या !

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +1

    पप्पु खान म्हणजे कॉमेडी चl बादशहा 😂😂

  • @मोसंबी-भ1ख
    @मोसंबी-भ1ख Месяц назад +5

    Rahul is a fullmad.

  • @bunty10-bb1ud
    @bunty10-bb1ud Месяц назад +2

    पप्पू खटाखट...खटाखट...😅

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 Месяц назад +5

    आपण एक पथ्य नेहमी पाळता. कोणाचाही उल्लेख आपण एकेरी करत नाही. दोन मराठी युट्यूबर देवेंद्रजींचा उल्लेख एकेरी करतात. आदित्य ठाकरें यांचा देखील उल्लेख एकेरी करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. एवढे फाटू आहेत.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Месяц назад +1

    श्रीकांत जी बच्चे की जान लोगे क्या 😂😂😂😂😂

  • @vijaysawant4469
    @vijaysawant4469 Месяц назад +1

    Sansdela Virodhi paksha neta, labhalela Aahe He deshache durdaiv Aahe

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 Месяц назад +1

    पप्पू फॉरीन एजन्ट,

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Месяц назад +1

    Shrikantaji Apana ha changala Video Banawala ahe Rahul Gandhi he khote sandharaba detat tenva tyantacha Memory loss zali ase watate Tyanche sathidarancha memory loss zali ahe pan tyana memory Nahi God save him from memory loss Prakash Joshi 78

  • @PagareSaheb
    @PagareSaheb Месяц назад +2

    Nice

  • @shailendramittal9263
    @shailendramittal9263 Месяц назад

    Excellent

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 Месяц назад +1

    There are 3-4 videos of Rahul Gandhi while speaking in rally ; he has forgotten what to talk.

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 Месяц назад +1

    Good evening sir.

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 Месяц назад +2

    Cross breeds are inteligant scitifically and exception proves the rule

  • @Swaruppatange
    @Swaruppatange Месяц назад +2

    राहूल गांधींच्या डोक्यावर परिणाम झालाय काही दिवसाने राहूल भारत सोडुन गेलेला असेल

  • @geetakoppikar4026
    @geetakoppikar4026 Месяц назад +2

    अज्ञान

  • @jarvi5019
    @jarvi5019 Месяц назад +2

    Tumchya vdo madhaun navi navi mahitimiltetyamule dyanat bhar padte

  • @divakarnarkar
    @divakarnarkar Месяц назад

    Jalebi factory

  • @prasadshukla5581
    @prasadshukla5581 Месяц назад +1

    Dhru Rathi and Rahul gandagi virudha karacha desh drhachi cases karavyat

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 Месяц назад

    सर. राहुल यांचे डोळे नीट पहा
    जरा वेडसर झाक दिसते.

  • @dattatrayamuley9720
    @dattatrayamuley9720 Месяц назад

    Kumbharam yojana ka.
    Kumbhakarna yojana.

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 Месяц назад

    बेशरम माणसाबाबत किती बोलाव

  • @sureshbadle7422
    @sureshbadle7422 Месяц назад

    Rahul. Soniya wadrala hyana chabkani marun tyachy deshat patwa maharshtra rahya chi layki. Nahi

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Месяц назад

    बिनडोक वाल्याना नेहमी दुसरा बिनडोक वाटतो.

  • @vishnuumbre3272
    @vishnuumbre3272 Месяц назад

    राहूल गाधी ना मुळात मेमरी आहे का

  • @balkrishnabhalerao3841
    @balkrishnabhalerao3841 Месяц назад

    अरे, मोदीजींच्या पायताणाच्या धुळीची तरी याची लायकी आहे का?

  • @mahendramane3496
    @mahendramane3496 Месяц назад

    tyala kas mahit asel 5 v napasla kaay mahit asnar ya Hindustanachi thorvi

  • @subhashdegavekar5718
    @subhashdegavekar5718 Месяц назад

    Rahul Gandhi Mad Aahe ki Half Mad Kahi SAMAJAT NAHI. Modiji ni Alikade SOS Meeting Madhe चीन राष्ट्राध्यक्ष XI JIN पिंग LA GHUTANE TEKAYALA LAVALE TE Yach मेमोरी शार्प VAR Aani RAHUL GANDHI LA ZALA AAHE DIMENSIA..

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Месяц назад +1

    हेड लाॅस्ट पप्पु

  • @sureshagrawal8932
    @sureshagrawal8932 Месяц назад

    मोदी जी बोलतात एक करतात एक त्या करीता राहुल गाँधी नी विसरभोळे म्हटले आहे

  • @amrutadeshpande105
    @amrutadeshpande105 Месяц назад

    Are ha Pappu Kay bolato tyala kahi artha tari asato ka?standup comedian sarakha bolato to….Modinchi bashane nehamich abhyaspurna asatst ani tya prasangala dharun asatat….shivay te jya rajyat bhashan karatat tya Rajyachya bhashet lonkanshi sanvaad sadhatat ( kahi vakye bolatat pan spashta ucchar asatat)

  • @vijaykharote-q6t
    @vijaykharote-q6t Месяц назад +1

    Lachar

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад

      @@vijaykharote-q6t कोण उठा का? रा गा की शरद 🤣🤣

    • @Hindukush9
      @Hindukush9 Месяц назад

      ​सर्वच 🤕🥸😂 😄🤪🚩​@@sanjaybhalerao4346