सैनिक स्कूल फॉर्म चुकला असेल तर काय करायचे/वेळेत गरजेचे बदल करून घ्या/

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 14

  • @SainikSchoolClass
    @SainikSchoolClass  20 дней назад +2

    *Olympiad परीक्षा मध्ये घवघवीत यश* *Olympiad परीक्षा मध्ये आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेत असलेले व आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून सैनिक स्कूल मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून दुसऱ्या राऊंड साठी पात्र झाले, सगळे विद्यार्थी हे शाळेत प्रथम आलेत अगदी सातारा सैनिक स्कूल मध्ये सुद्धा प्रथम आलेला विद्यार्थी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चाच आहे. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही सैनिक स्कूल, जहावर नवोदय, RMS, RIMC, SPI, Scholarship याबरोबरच बाकी सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेते व विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षा देत राहण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करते*
    *अधिक माहितीसाठी संपर्क*
    *7378737007*

  • @shrikanthbharate6691
    @shrikanthbharate6691 14 дней назад

    फोटो वर नाव आणि फोटो काढलेली तारीख राहिली आहे, काही प्रॉब्लेम येईल काय, फॉर्म रिजेक्ट होईल काय

    • @SainikSchoolClass
      @SainikSchoolClass  14 дней назад

      मागील वर्षी अशा प्रकारे काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले होते, पण एकाचाही रिजेक्ट झाला नाही फॉर्म
      त्यामुळे प्रॉब्लेम येईल असे वाटत नाही

  • @atulkokate742
    @atulkokate742 18 дней назад

    मुलाचे कास्ट सर्टिफिकेट मिळाले नव्हते तर फॉर्म आम्ही ओपन मधून भरलेला आहे तर कॅटेगिरी चेंज करता येते का

    • @SainikSchoolClass
      @SainikSchoolClass  18 дней назад

      हो
      आता 26 ते 28 जानेवारी या दरम्यान कॅटेगरी चेंज करून घ्या

  • @atulkokate742
    @atulkokate742 18 дней назад

    फॉर्म भरताना मुलाचे नाव चुकलेले आहे ते चेंज करता येईल का

    • @SainikSchoolClass
      @SainikSchoolClass  17 дней назад

      नाव बदलता येणार नाही

    • @SainikSchoolClass
      @SainikSchoolClass  17 дней назад

      नवीन ईमेल आयडी व फोन नंबर वापरून वेगळा फॉर्म भरा

  • @atulkokate742
    @atulkokate742 18 дней назад

    करेक्शन विंडो केव्हा ओपन होणार आहे

    • @SainikSchoolClass
      @SainikSchoolClass  18 дней назад

      26 जानेवारी ते 28 जानेवारी करेक्शन करता येणार आहेत

  • @MaleX9999
    @MaleX9999 13 дней назад

    Tumchya institute chi fees kiti aahe

  • @IcanTraininginstitute-n5z
    @IcanTraininginstitute-n5z 17 дней назад +1

    Exam kadhi ahe