५) गोरख कल्याण नोटेशन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मो. ८१०८६६६८१०

Поделиться
HTML-код

Комментарии • 47

  • @raghunathgadekar5290
    @raghunathgadekar5290 Год назад +1

    रामकृष्णहरि गुरुजी फार सुंदर चाल आणि तितकेच सुंदर नोटेशन अप्रतिम! ... धन्यवाद 🙏जयहरि🙏

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 Год назад +1

    फारच सुंदर चाल, उत्तम प्रस्तुती, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली

    • @rameshvarkute1981
      @rameshvarkute1981  Год назад

      धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @vitthalpawar5408
    @vitthalpawar5408 Год назад +1

    खुप खुप छान आहे.रामकृष्ण हरी.आलाप समावेश करा.

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 Год назад +2

    अप्रतिम माऊली 🙏 धन्यवाद शुभ प्रभात

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 4 месяца назад

    अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद सहजपणे लक्षात येते व लगेच वाजवता येतेय

  • @chaitanyamhaske8269
    @chaitanyamhaske8269 Год назад +2

    अप्रतिम

  • @ramkrushnaaute3150
    @ramkrushnaaute3150 Год назад +1

    आपण खूप सात्विक भावाने अगदी तळमळीने अभंगाचे गायन करून नोटेशन देता खूप खूप धन्यवाद रामरंगी रंगले अभंगाचे नोटेशन देण्यात यावे

  • @shantarambankar6890
    @shantarambankar6890 Год назад +1

    खूप सुंदर
    आतापर्यंत कोणीही सुलभ noteshan दिले नाही खूप खुप धन्यवाद

  • @कल्पनाकुटे
    @कल्पनाकुटे Год назад +1

    खुपच छान महाराज

  • @vikasjadhav6918
    @vikasjadhav6918 Год назад +1

    अप्रतिम सर केदार रागात नोटेंशन द्या सर 🙏🙏

  • @ravindrakolhe5838
    @ravindrakolhe5838 Год назад

    अति utcusrt Jay hari

  • @aaibabapremioffical
    @aaibabapremioffical Год назад +1

    खुप सुंदर चाल

  • @NavrathanSain
    @NavrathanSain Год назад +1

    ❤❤

  • @_thar_4x4_lover___07
    @_thar_4x4_lover___07 Год назад +1

    अप्रतिम महाराज

  • @sagarmaharajtipare88
    @sagarmaharajtipare88 Год назад +1

    खूप छान

  • @babupawar7236
    @babupawar7236 Год назад +1

    खुप छान माऊली परंतु आलाप दिला तर अजुन छान झाले असते तररी सोबत आलाप दाखवावी हि विनंती.

  • @jayvantgadekar9871
    @jayvantgadekar9871 Месяц назад

    Chhan mauli

  • @prakashbhoir8833
    @prakashbhoir8833 Год назад +1

    Good

  • @ganpatkulkarni2403
    @ganpatkulkarni2403 Год назад +1

    Sundar aahe. Krapaya .tane .dhyavet

    • @rameshvarkute1981
      @rameshvarkute1981  Год назад

      आलाप तानांसाठी स्वतंत्र व्हिडीओ बनवू

  • @प्रसादपुंड
    @प्रसादपुंड Год назад +1

    महाराज पांढरी 4 मधे कही रग/अभंग दाखवा(शिकवा)

    • @rameshvarkute1981
      @rameshvarkute1981  Год назад +1

      कोणत्याही पट्टी मध्ये वाजवलं तरी नोटेशन बदलत नाही, आपल्या आवाजानुरुप पट्टी निवडावी व त्या पट्टीत वाजवण्याचा व गाण्याचा सराव करावा. पांढरी चारला सा पकडल्यास शुद्ध व विकृत स्वर कुठे येतील हे समजून घ्या, कोणतेही नोटेशन तुम्हाला त्या पट्टीत वाजवता येईल.

  • @arjunbhagat7752
    @arjunbhagat7752 Год назад +1

    आलाप पण देत जा आदरणीय गुरुजी

    • @rameshvarkute1981
      @rameshvarkute1981  Год назад

      आलाप ताना साठी वेगळ्या व्हीडिओ बनवू

  • @DnyaneshwarBodke-sd6py
    @DnyaneshwarBodke-sd6py Год назад +4

    माऊली झपताल मधे एक चाल घ्या हरि विनंती

  • @sagarmaharajtipare88
    @sagarmaharajtipare88 Год назад +1

    बिहाग रागात चाल टाका सर

  • @sahebraojagtap9379
    @sahebraojagtap9379 5 месяцев назад

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 4 месяца назад

    सर हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन दिले तर बरे होईल जयजय रामकृष्ण हारी

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy Год назад +1

    दरबारी कानडा रागात एक चाल टाका

  • @कल्पनाकुटे
    @कल्पनाकुटे Год назад +1

    खुपच छान

  • @varshakharade5591
    @varshakharade5591 Год назад +1

    खूप सुंदर चाल

  • @anilbanjaravlog686
    @anilbanjaravlog686 Год назад +1

    ❤❤❤

  • @prakashbhoir8833
    @prakashbhoir8833 Год назад +1

    Good