शोध- काळे सरांचा, अध्याय 26, लेखक- नारायण धारप, मराठी कादंबरी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नक्की ऐका अध्याय 26 आणि चॅनलला subscribe करा.#horrorstories #bhoot #stories #kadambari
    #katha
    #vihir
    #kuva
    #rat#chakva#kal#pathdukhi#भुताच्या गोष्टी#भुतियाकाहानि #भुत #भानगढ़ #शोध#नारायणधारप#लेखक#storyteller#storytelling #marathistoryteller #amavasya #pornima #अमावस्या #पौर्णिमा #काल्पनिक #अद्वितीय #अदभुत #अविश्वसनीय #subscribe #chandra#chand#haveli #bhootiyahaveli#andhera #adbhoot#avishvasniya#akalpaniya#कळ#narayandharap#ratnakarmatkari#ratrichapravas#रात्रीचाप्रवास#रात्रीअपरात्री#आत्मा

Комментарии • 6

  • @chandrakantpukale5569
    @chandrakantpukale5569 2 года назад

    सर नमस्कार. कथाकथन खूपच सुंदर व छान आहे. धन्यवाद. परंतु फार संथगतीने चालू आहे सर किमान प्रत्येक दिवशी एक भाग तरी कथाकथन प्रसिद्ध झाल्यास बरे होईल असे वाटते.

  • @mukesh-wi3zk
    @mukesh-wi3zk 2 года назад

    सुरेख!आपले वाचन सुंदरच! किही जणांना शोध संथ वाटतोय,पण मला वाटतं की त्यामुळेच ऊत्कंठता वाढतेय!
    नाही का?

  • @kusummeshram1226
    @kusummeshram1226 2 года назад

    hoy far santh jara mothe episod kara

  • @niranjannimgaonkar9719
    @niranjannimgaonkar9719 2 года назад

    इतका वेळ वाट पाहणे जमत नाही तुम्ही फार उशीर लावता गोष्टीतला रस चालला जातो रोज एक भाग आला तर कंटिन्यू करू नाहीतर अनसबस्क्राइब करावा लागेल

  • @rohinibankar7871
    @rohinibankar7871 2 года назад

    शोध फारच संथ गतीने चालला आहे . कमेट्स चा काहीचउपयोग नाही.

    • @niranjannimgaonkar9719
      @niranjannimgaonkar9719 2 года назад

      अगदी खर आहे कमेंट करून काही उपयोग नाही