@@prashantghodke4429 मी बाबा वयाने मोठे आहेत म्हणून आदरानेच बोलत होतो 2 वेळा येऊन गेलो , पण sorry to say त्यांना ग्राहकांशी क्स बोलायचं ते कदाचित जमत नसेल 🙏🏻
@@prashantghodke4429 आणि वरतून ठरलेल्या शब्दावर लगेच बदल कसा काय कोण व्यक्ती करू शकते ???? ठरलेल्या negotiation झालं त्यांनतर paperworks पण almost झाले होते त्यांना cash सुद्धा दिली होती , ती त्यानी नंतर फक्त 2 हजार साठी टेबल वरती काढून परत दिली ते पण पैसे फेकल्या सारखे , आम्हाला ते अजिबात पटलं नाही 🙏🏻 राग सुद्धा आला होता पण जाऊदे कोणीतरी कमीपणा घ्यावा म्हणून काही न बोलता पैसे उचलून आम्ही निघालो सरळ बाहेर 🙏🏻
Trusted Dealer and always giving correct beneficiary deal for customers
Thank you
Best second hand dealer in pune,👌👌
Thank you
Nice deal
Nice service
Thank you kaka 👍
Best dealer pune Neilkamal mother's ❤
Second hand gadi Sathi best shop ahe
Best dealer in pune, Nilkamal Moters 👌
Badiya ❤❤
Dada Sports Bikes Cha Video Banva ❤ Full Support Form PCMC ❤
Khup mst
Thank you
Best service in Pune 👌👍
Very good service, all bikes is very good conditions
2018 chi splender available aahe ka kaka
Do check out
splender + price
Bullet cha video
Ok
फसवणुकीचे धंदे आहेत ह्यांचे ,कमी कमी करून दाखवली आहे इकडे price , तिकडे गेल्या नंतर वेगळीच😂
काय फसवणूक झाली आहे भाऊ तुझी किती पैशाला फसला
@@prashantghodke4429 पैशाला फसलो नाही नशीब, पण थोडक्यात वाचलो 🙏🏻
@@prashantghodke4429 मी बाबा वयाने मोठे आहेत म्हणून आदरानेच बोलत होतो 2 वेळा येऊन गेलो , पण sorry to say त्यांना ग्राहकांशी क्स बोलायचं ते कदाचित जमत नसेल 🙏🏻
@@prashantghodke4429 damaged गाडी न सांगता देत होते , बर त्यांना विचारलं सुद्धा damage झाली का ?? तर नाही म्हणून सांगितलं . आणि
@@prashantghodke4429 आणि वरतून ठरलेल्या शब्दावर लगेच बदल कसा काय कोण व्यक्ती करू शकते ????
ठरलेल्या negotiation झालं त्यांनतर paperworks पण almost झाले होते त्यांना cash सुद्धा दिली होती , ती त्यानी नंतर फक्त 2 हजार साठी टेबल वरती काढून परत दिली ते पण पैसे फेकल्या सारखे , आम्हाला ते अजिबात पटलं नाही 🙏🏻 राग सुद्धा आला होता पण जाऊदे कोणीतरी कमीपणा घ्यावा म्हणून काही न बोलता पैसे उचलून आम्ही निघालो सरळ बाहेर 🙏🏻