उपमुख्यमंत्री होताच पहिलं धडाकेबाज भाषण, पाटील-पटोलेंचा समाचार घेत अजित पवारांनी सभागृह गाजवलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 16

  • @diliprite2212
    @diliprite2212 Месяц назад +1

    दादा सर्वच चोर असतील तर खऱ्या माणसाला बी गप बसावे लागते तुम्ही कितीबी बोला पण तुम्ही मुखनंत्री कधीच बॅनर नाही कारण तुम्हाला गर्व झाला आहे 😂😂😂

  • @YogyaShindwBalajiShinde
    @YogyaShindwBalajiShinde Месяц назад +2

    दादा तुम्ही काय म्हणलात सन्माननीय जनतेला अधिकार कसा नाही तुम्ही काय बी कराल तर चालेल का तुमचं हुकूमशाही चालले का❤🎉

  • @marutipednekar2537
    @marutipednekar2537 Месяц назад

    आदरणीय श्री दादा टोपी घालाच.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Месяц назад

    दादा 🤔उद्या तुम्ही उघडे नागडे नाचायला लागले तर लोकांनीं टाळ्या वाजवून तुमचा सत्कार करायचा का? या करीता निवडून आले का? वा‌.....रे.....वा संस्कार आणि संस्कृती भाजपचं अन्न खाल्या पासुन चांगलीच बुध्दी सुचवायला लागली.

  • @Jesuslovesyou-zc7bu
    @Jesuslovesyou-zc7bu Месяц назад

    दादा तुमच्या मनात काय आहे ते फक्त सांगा... तुमचा काय भरोसा नाही...... गनिमीकावा कासा करायचा ते तुमच्याकडून सिकवा पण दादा काय लोक स्वाभिमानी असतात ते कधी कुठे पलटी मारत नाहीत पक्षाशी आणि नात्याशी हमेशा निष्ठावंत असतात म्हणून सगळे अजित पवार नसतात

  • @Jesuslovesyou-zc7bu
    @Jesuslovesyou-zc7bu Месяц назад

    लाचारीने झालेला उपमुख्यमंत्री अजित पवार

  • @harshprinters473
    @harshprinters473 Месяц назад +1

    EVM froud sarkar

  • @sanjaysuryawanshi3810
    @sanjaysuryawanshi3810 Месяц назад

    237 yz aalet EVM gohota aahe... Maharastra virodhi Sarkar

  • @shardaayare3533
    @shardaayare3533 Месяц назад

    Corruption ki ka gana Aisa hi chalte rahega

  • @anilkumarnairanilkumar4940
    @anilkumarnairanilkumar4940 Месяц назад

    Nobody's happy

  • @anilchawla6668
    @anilchawla6668 Месяц назад

    UBT worst CM of Maharashtra

  • @shardaayare3533
    @shardaayare3533 Месяц назад

    Are Tula laj,,ka,vatath,,nahi