ललगुण चा सोन्या / बैलगाडी शर्यत/ khillar cow

Поделиться
HTML-код

Комментарии • 151

  • @padmakarmahadik9106
    @padmakarmahadik9106 2 месяца назад +15

    यांच्या चेहऱ्यावरचा समाधानच सर्व सुख सांगताय बंदुराज 🎉

  • @vivekbudge9706
    @vivekbudge9706 2 месяца назад +15

    साहेब तुमचा विडिओ बघितली सर्व ताणतणाव निघून जातो.. एक वेगळंच समाधान वाटतो

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 2 месяца назад +33

    ललगुणचा सोन्या म्हणजे बैलगाडी क्षेञातील धोनी आहे.

  • @NRR344
    @NRR344 2 месяца назад +20

    दोन्ही लक्षाची गाडी ज्या माणक्या आणि कन्हैया बैलांनी मारली त्यातील कन्हैया ची मुलाखत तुम्ही घेतली नाही,, तेवढी तुम्ही घ्या❤🙏

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 месяца назад +2

      Sandy Yadav यानी घेतली आहे 🙏🏻 घाडगे साहेब यांनी पण घ्यावी

  • @anniketbhandalkar6666
    @anniketbhandalkar6666 2 месяца назад +12

    जिंती चा सोन्या,सोन्या 5050,ललगून चा सोन्या🎉

  • @dhananjaychavan1311
    @dhananjaychavan1311 2 месяца назад +12

    मी ह्या बैलाला तरुण पणात पळताना बघितला आहे. छान पळत होता.अजून पण पळतोय.

  • @Bailgada884
    @Bailgada884 2 месяца назад +5

    🎉 या वयात टॉप ला पळणे चमत्कार आहे साहेब 🎉🎉🎉❤❤🚩

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 месяца назад +15

    उगाच म्हटलं जातं नाही खिलार महाराष्ट्राचं सोन खिलार महाराष्ट्राचं सोन

  • @user-ge6qq2wf8b
    @user-ge6qq2wf8b 2 месяца назад +7

    एक नंबर आहे सोन्या आणि बादल गाडी 2वष पळाली

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 2 месяца назад +6

    आज काही तरी नवीन शिकायला भेटणार
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    धन्यवाद घाडगे साहेब
    ❤❤❤❤❤❤

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 2 месяца назад +21

    ❤❤❤चटणी भाकरी वाला पैलवान...❤❤ रक्तातच पळ असतो शेट ❤❤❤ Kingmakar हिंदकेसरी सोन्या ❤❤

  • @NRR344
    @NRR344 2 месяца назад +56

    या बैलाच्या आणि सोन्या 5050 या दोघांच्या नावामुळे मी माज्या 10 दिवसाच्या खोंडाचे नाव ""सोन्या ""ठेवले आहे❤❤❤❤❤

  • @TipuMulani7007
    @TipuMulani7007 2 месяца назад

    अप्रतिम मुलाखत....!

  • @sourabhchavan9800
    @sourabhchavan9800 2 месяца назад

    एक नंबर मुलाखत

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 2 месяца назад +1

    नाद खुळा मुलाखत घेतली आहे
    घाडगे साहेब
    ❤❤❤❤❤❤❤

  • @swapnilpatil8790
    @swapnilpatil8790 2 месяца назад +1

    मस्त मूलाखत घेतली सर

  • @omkargadeart7959
    @omkargadeart7959 2 месяца назад

    धन्यवाद घाडगे साहेब

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 месяца назад +4

    मस्त मुलाखत. 🥰🥰🙏

  • @DTamerika
    @DTamerika 2 месяца назад +3

    एक नंबर मुलाखत घाडगे साहेब अशी बैल उजेडात आणा तुम्ही एक नंबर chya पाठीमागे सगले असतात तुमचा फॅन क्लब तुमच्या कडून हीच अपेक्षा ठेवतो

  • @amitkudale9471
    @amitkudale9471 2 месяца назад +4

    विपुल ड्रायवर रहिमतपूर याच्या वळु बैलांची मुलाखत घ्या घाडगे सर

  • @ganeshjadhav364
    @ganeshjadhav364 2 месяца назад

    घाडगे साहेब धन्यवाद

  • @Agricoss-gv9hr
    @Agricoss-gv9hr 2 месяца назад +2

    ललगुणचा " सोन्या " मस्त मुलाखत.

  • @DayaMahadik
    @DayaMahadik 2 месяца назад +4

    कट्टर साहेब समर्थक❤
    किती पन लेट होऊदेत 😊विडियो ही बागनारच🎉🙏🏻

  • @rushikeshpatil905
    @rushikeshpatil905 2 месяца назад

    धन्यवाद घाडगे साहेब🙏❤️

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 месяца назад +6

    Lalgun cha sonya ❤❤❤❤❤❤❤top cha bail

  • @akhil3116
    @akhil3116 2 месяца назад +2

    ❤❤ कडक आहे बैल ❤❤

  • @RealityCheck787-c9i
    @RealityCheck787-c9i 2 месяца назад +2

    mast mulkhat getli❤👌

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 2 месяца назад +2

    Old Is Gold 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vivekparab8781
    @vivekparab8781 2 месяца назад +2

    एक नंबर 👌❤️❤️❤️❤️❤️

  • @chandrakanthondari8321
    @chandrakanthondari8321 2 месяца назад +1

    Super sir🎉🎉🎉🎉

  • @anshjadhav7181
    @anshjadhav7181 2 месяца назад +2

    आपल काळिज ❤️❤️❤️❤️

  • @user-zn2ym3uu8i
    @user-zn2ym3uu8i 2 месяца назад +1

    Namaste saheb

  • @aniketkharat9098
    @aniketkharat9098 2 месяца назад

    लय वाट बघीतली घाडगे साहेब

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 2 месяца назад

    ❤❤❤❤❤ ek no

  • @abhijeetmatekar9867
    @abhijeetmatekar9867 2 месяца назад +2

    sonya no 1

  • @Bailgada9644
    @Bailgada9644 2 месяца назад +2

    मथुर ची मुलाखत घ्या

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 2 месяца назад +10

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @prathameshshinde6985
    @prathameshshinde6985 2 месяца назад +1

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 2 месяца назад

    Top cha bail Ani malak.

  • @harshadbhosale3067
    @harshadbhosale3067 2 месяца назад +1

    Khuupp chan

  • @SwayamYewale
    @SwayamYewale 2 месяца назад +2

    ❤❤

  • @amitraje9764
    @amitraje9764 2 месяца назад +2

    Sonya ❤

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 2 месяца назад +1

    1 no mast🙏🙏

  • @user-cj9vj1sf9j
    @user-cj9vj1sf9j 2 месяца назад +2

    एक नंबर बैल मनजे ललगुनचा सोन्या ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 2 месяца назад +2

    ❤❤❤❤

  • @marutijadhav6105
    @marutijadhav6105 2 месяца назад +2

    जातिवंत कालवड ला.... लाडाने ठेवा... भविष्यात तीच अजून एक सोन्या देईल तो हि जातिवंतच ❤

  • @ShivdasShinde-se6lp
    @ShivdasShinde-se6lp 2 месяца назад

    ललगुण गावची आन-बान शान हिंदकेसरी सोन्या

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 2 месяца назад

    ❤❤❤

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w 2 месяца назад

    👍👍👍👍👌

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 2 месяца назад +12

    घाटगे साहेब 2024 चा ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला पृथ्वी दादा च्या दावनीचा बैलाची निवड झाली त्यांची मुलाखत घ्या साहेब.

    • @nileshchaudhari4292
      @nileshchaudhari4292 2 месяца назад +1

      2-3 Vela mulakhat zali bhau pruthvi dada chya davnichi

  • @ravan__1
    @ravan__1 2 месяца назад +5

    बैलगाडा शर्यत क्षेत्रात सोन्या हे नाव पहिल्यापासुन गाजत आहे. #एक_सोन्या_प्रेमी

  • @abhishekmane8758
    @abhishekmane8758 2 месяца назад +2

    First ❤

  • @user-dd2qt6dz8v
    @user-dd2qt6dz8v 2 месяца назад +2

    Sonya

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 2 месяца назад +1

    Sonya ani Sonya 5050 phera whava ekda😍

  • @shubhammane7556
    @shubhammane7556 2 месяца назад

    Panhala kuthe geka

  • @NishantBhoyar-ew3tn
    @NishantBhoyar-ew3tn 2 месяца назад +5

    Ek sonya 5050 chi mulakhat gya aani mathur Sonya yog judun aana❤

  • @rupeshbarge6518
    @rupeshbarge6518 2 месяца назад

    Public ch heart ❤️ Sonya ♥️

  • @rupeshbarge6518
    @rupeshbarge6518 2 месяца назад

    King Sonya ♥️

  • @prihtvirajnalawade7870
    @prihtvirajnalawade7870 2 месяца назад

    घाडगे साहेब मांगडे तात्या च्या सुंदर ची मुलाखत घ्या ❤

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 2 месяца назад

    Fast Comments❤❤❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 месяца назад

    लकी सेम

  • @sushilrane1102
    @sushilrane1102 2 месяца назад +21

    सोन्या आणि श्याम अष्टेकर यांचा लकी ही जोडी एकदा नियोजन करा

    • @shrinikam4939
      @shrinikam4939 2 месяца назад

      hoil

    • @rahulmahadeokadam2581
      @rahulmahadeokadam2581 2 месяца назад

      माळशिरस मैदानात

    • @Sarja-k5j
      @Sarja-k5j 2 месяца назад

      ​@@rahulmahadeokadam2581केव्हा आहे परत

  • @vijaybhosale656
    @vijaybhosale656 2 месяца назад

    ज्या ज्या बैल मालकांनी बंदीत बैल सांभाळे त्या बैल मालकांची आज बैल गुलालात परत येत कायम

  • @ayushmandale4434
    @ayushmandale4434 2 месяца назад

    Please sir पारे च्या sarjya मुलाखत घ्या

  • @SagarPatil-7505
    @SagarPatil-7505 Месяц назад

    मालकाला मानलं पाहिजे की समोरून बोलतोय आपली गाडी बाहेर गेली असा मालक कोणताच बोलत नाही की माझी गाडी बाहेर गेली

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 месяца назад +3

    Ghadage saheb sonarpada cha motha sonya 5050 mulakhat chi vat baghty amhi kadhi yenar.

  • @swapnilpatil8790
    @swapnilpatil8790 2 месяца назад +2

    Sonya 5050chi mulakhat gya sir

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si 2 месяца назад

    Hechi paidas karaila sanga ke ❤

  • @amitsutar8411
    @amitsutar8411 2 месяца назад

    घाडगे साहेब गाय ब्रिडींग वरचे व्हिडिओ बनवा जुन्या जाणकार ब्रिडिंग कड कस पाहतात ते बघायला आवडेल 😊

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 2 месяца назад

    King 👑 bakasur ❤❤❤❤

  • @PremSuryavanshi0007
    @PremSuryavanshi0007 2 месяца назад +8

    Sonya 5050 chi mulakhat ghya💯👑💥

    • @NRR344
      @NRR344 2 месяца назад +2

      विसरले ते सोन्याला😢😢😢पळत नाही तो आत्ता 😢😢😢जो पळतो त्यालाच मार्केट मिळतो

    • @PremSuryavanshi0007
      @PremSuryavanshi0007 2 месяца назад +3

      @@NRR344 hoy barobar ahe visarlet te sonya. la kahi lokani kadya keli

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 2 месяца назад

      ​@@NRR344हे बरोबर बोललं अजून थांब थोडेच दिवस ज्यांचा आता टॉप मधे आहे तो पळायचं थांबूदे म बघ कुत्रा विचारतोय काय त्या बैल मालकाला महिब्या पळत होता तेव्हा मास्तर ला डोक्यावर घेतला होता महिब्या कमी आला तसा त्या मास्तर ला कोण विचारतो काय बघ ज्याचा बैल पळतो तेवढे दिवस फक्त विचारणार नंतर जवळून गेलं तरी बघणार नाय कुणाकडे हे सत्य आहे एक बैलगाडी प्रेमी

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 2 месяца назад

    घाडगे साहेब ही बारकी कालवड घ्या

  • @sanketkadam5930
    @sanketkadam5930 2 месяца назад +67

    मैदान रिपोर्ट म्हणजे आगलाव्या माणूस 😂😂😂😂

    • @rajeshm8286
      @rajeshm8286 2 месяца назад +10

      अगदी बरोबर

    • @VilasPatil-jf4iw
      @VilasPatil-jf4iw 2 месяца назад +9

      बरोबर सगळ खोदून विचारतो कस भांडण होईल ते

    • @kishorpawar8157
      @kishorpawar8157 2 месяца назад +6

      😂😂😂😂

    • @anuragdhaygude1592
      @anuragdhaygude1592 2 месяца назад +5

      आगदी बरोबर 😂😅

    • @Shankar.8252
      @Shankar.8252 2 месяца назад +17

      अगदी बरोबर आणि त्यानंतर निसर्गाची नाळ
      तो पण तसाच. 😅😅😅😂

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 месяца назад

    Dada kalwad denar ka?

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 месяца назад

    Mala denar ka gay kalwad sambhalayla

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 2 месяца назад +2

    Sonya 5050 chi ghya sir

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 2 месяца назад +4

    घाडगे साहेब तुम्ही इमेज ब्रॅण्डिंगच काम केलं पण त्याचा फायदा जास्त काळ झाला नाही
    नच्याचे रंग हळू हळू बाहेर येतात

  • @Bailgada9644
    @Bailgada9644 2 месяца назад +2

    घाडगे साहेब
    मथुर ची मुलाखत होउदे १

  • @kishorpawar8157
    @kishorpawar8157 2 месяца назад

    barki kqlvad dya mala

  • @user-kw2rl2ix6l
    @user-kw2rl2ix6l 2 месяца назад

    Kanhaiya tadali bhiwandi chi ghya mulakhat

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 2 месяца назад

    मोठा सोन्या मुलाखत घ्या ❤❤❤

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 2 месяца назад

    Vaydi 2009 sali pn yani dili manje ...vaydi khup divsapasun chaluy he khar ahe...pan samor kadhi ale nahi.. 😢😢

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 2 месяца назад

    दैवत गोवेकर निवेजन बादशाह 🔥🔥👑

  • @bhushanchaudhari9631
    @bhushanchaudhari9631 2 месяца назад

    Sonya 5050 chi mulakhat gya

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 2 месяца назад

    मोठा सोन्या मुलाखत घ्या ❤❤

  • @aniketkharat9098
    @aniketkharat9098 2 месяца назад +5

    निंबाळकर सरापैक्षा उजवी मोलाखत झाली या ..... घाडगे साहेब

    • @vijaymulik5531
      @vijaymulik5531 Месяц назад

      Tya shakuni mamachi mulakhat gheu naka ghadage saheb . Vaat lavali ahe hya bailgadachi

  • @bhushanpatil6847
    @bhushanpatil6847 2 месяца назад

    बाज्या ची व्हिडिओ खूप दिसांपासून पाहिलं नाही एक व्हिडिओ टाका साहेब

  • @Appa3707
    @Appa3707 2 месяца назад

    एकदा कटगुण च्या चिक्या ची मुलाखत घ्या आपलं बोलणं झालेलं वडूज मध्ये टॉप च हत्यार आहे पिवळं वादळ चिक्या ❤️

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 2 месяца назад +2

    सोन्याच्या मालकाचा नंबर मिळेल का।

  • @user-pf3oq7gn6v
    @user-pf3oq7gn6v 2 месяца назад

    सोन्याची पैदास करा असा बैल होने नाही❤❤

  • @Bailgada_premi_satara
    @Bailgada_premi_satara 2 месяца назад +1

    खिल्लार cow चाहते लाईक करा...❤

  • @shubham-007
    @shubham-007 2 месяца назад

    बैलगाडी क्षेत्रात काही बैल social media मुळे फेमस झाले आहेत अशे काही अंधारात राहिले

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 2 месяца назад +2

    मानलं तुम्हाला
    साहेबांची मुलाखत घेतली आणि पितळ उघडं पडलं 😅😅😅😅😅

    • @Sarja-k5j
      @Sarja-k5j 2 месяца назад

      अजून एकाच पडणार आहे लवकरच 😅😅

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 2 месяца назад

    बकासुर ची मुलाखत घ्या

    • @anilkinagi_5858
      @anilkinagi_5858 19 дней назад

      बकासुर ची पैदास करू तुझ्यावर उडवून 😂

  • @vinodmandhare990
    @vinodmandhare990 2 месяца назад +1

    Buva fadatre valu ekach nu asatayt

  • @kisanrane1549
    @kisanrane1549 2 месяца назад +1

    कीकवी मैदान मध्ये तुम्ही भेटाल म्हणून आलेलाे पन तुम्ही नाय आला सिंधुदुर्ग मधुन काेकणातुन आलेलाे

  • @rohitgaikwad4696
    @rohitgaikwad4696 2 месяца назад +1

    Je boltat na amacha bail hindkesri tyani he samjun ghya tumchya bailachya nimya varshane jast ahe tari to salag 4 vela final la rahila yala bolatat lalguncha sonya

    • @pranit77299
      @pranit77299 2 месяца назад +3

      कोरेगाव हिंदकेसरी 2022ला बिना ड्रायव्हरची गाडी याच सोन्याने फॉल न होता आणली होती आणि 3no केला होता

  • @TheEditor1555
    @TheEditor1555 2 месяца назад +4

    बॅनर टाकत जा ज्यासत लोक बघतील सर 😅

  • @Ganu3273
    @Ganu3273 2 месяца назад +1