निकिता दिदी खैरनार Nikit khairnar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #वारकरी_व्यासपीठ #varkari_vyaspith #किर्तन
    #सप्ताह #vikas_maharaj_avsare #विकास_महाराज_अवसरे
    #श्री_ज्ञानाई_मुलींची_वारकरी_शिक्षण_संस्था
    #मुलींची_संस्था #अभंग #javkhede_saptah
    #जवखेडे_सप्ताह #nikita_didi_khairnar
    #निकिता_दिदी_खैरनार #दिपक_महाराज_सुद्रिक
    #dipak_maharaj_sudrik
    शरदीय नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह जवखेडे खा., ता. पाथर्डी, जि.अहमदनगर
    सातवा दिवस किर्तन सेवा |
    बाल कीर्तनकार ह.भ.प. कु. निकिता दिदी खैरनार
    आयोजक : - श्री जगदंबा डागातील देवी बहुउद्देशीय प्रतिष्ठाण,आंधळे वस्ती, जवखेडे खा., ता. पाथर्डी, जि.अहमदनगर
    वारकरी व्यासपीठ यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
    शुटिंग साठी संपर्क
    मृदंगसेवक ह भ प विकास महाराज अवसरे संपर्क:- 7875420024 / 9561515632
    असंच तुमच सर्वाच प्रेम राहु द्या...!
    या चालु धावत्या कलियुगामध्ये आपल्या मुलांना चांगले संस्कार देन खूप गरजेचे आहे,,
    आपल्या मुला - मुलींना वारकरी शिक्षण देण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर संपर्क करा..
    मुलांना किर्तनकार, मृदंगाचार्य, गायणाचार्य बनवा.....
    श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ता. खेड जि.पुणे
    संस्थापक अध्यक्ष :-
    ह.भ. प. श्री. दिपक महाराज सुद्रिक
    ह.भ.प. सौ. अनिताताई महाराज सुद्रिक
    संपर्क:- 9552344019 / 9049385437
    आपला अमुल्यवेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आभार....

Комментарии • 2