After Movie | Maharashtra Daura | Saurabh Bhosale Specials "Chalaychch"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 70

  • @prutvirajsutar6206
    @prutvirajsutar6206 11 месяцев назад +22

    जे लोक म्हणतायत ते खरंच आहे... सौरभ सर तुम्ही उद्याचा महाराष्ट्राचा आवाज आहात.
    तुम्ही आणि तुमचे विचार आज प्रत्येक वयातील व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला relate होतात, आपलेसे वाटतात,चुकणाऱ्या व्यक्तीला मार्गावर आणतात, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, आई - बाबांची खरी जाणीव तुमचाच special मुळे झाली. खरंच तुमचा सारखा सोप्या शब्दाद मार्ग दाखवणारा मित्र, भाऊ प्रत्येक व्यक्तीकडे असावा... एवढ्या लोकांना सोबत घेऊन जाणं कोणाला ही जमत नाही. तुमचा कार्याला सलाम...! सौरभ सर. अजुन खुप काही मिळणार आहे सर तुम्हाला या महाराष्ट्राकडून ..

  • @pritamjadhav360
    @pritamjadhav360 11 месяцев назад +16

    अप्रतिम.... मी सातारा च्या show मधे होतो. आजपर्यंत मी असा show पाहिला नव्हता. त्या दिवशी सत्यात पाहिलं, स्वतः सौरभ दादा टीम ला घेऊन सगळ management करत होते. अशी व्हिडिओ ची concept आधी पाहिली नव्हती. सौरभ दादा कायम नवीन काही तरी मराठी प्रेक्षकांसाठी आणतच असतो. माझा पूर्ण परिवार चालायचंच च्या episode ची वाट बघत आहे. दादा शो नंतर जो तू आम्हाला टाईम दिलास तो आम्ही कधीच विसरू शकत नाही. ❤🙌🙌

  • @NikhilYadav-xq5bm
    @NikhilYadav-xq5bm 11 месяцев назад +3

    आत्तापर्यंत हिंदी इंग्लिश मध्ये पाहिला नाही एवढं भारी Aftermovie अतिशय उत्कृष्पणे बनवला आहे. अगदी उत्तम रित्या पूर्ण दौरा या मध्ये दिसून आला त्यांचे कष्ट, प्रवास, आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचा प्रतिसाद आणि त्यांचे प्रेम ❤ यामधून कळले. Hats off you सौरभ भोसले Sir 🙌..

  • @tasmiyadange5129
    @tasmiyadange5129 11 месяцев назад +2

    विषय हार्ड दादा. मी दहावी मध्ये होते तेव्हा तुम्ही आमच्या शाळेत गगनबावडा येथे आला होता. तुमचं तेव्हाचं २ तासाचं बोलणं माझं आयुष्य बदलून टाकलं. आणि मला परत तुम्हाला ऐकायला भेटणार म्हणून मी लय खुष होते पण ते भेटलं नायं. पण दादा पुढच्या वेळी येइल. माहित नाय दादा हे तुझ्या पतुर पोहचणार की नाय. पण दादा तु माझ्या आयुष्यात लय मोठं रोल प्ले करतोय. Thnk u dada❤

  • @rashipawar8380
    @rashipawar8380 11 месяцев назад +1

    एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्त्व....❤
    सर तुमचे शब्द हृदयाला भिडणारे असतात.तुमचे हे शब्द विचार करायला भाग पाडणारे असतात. परिस्थिती कशीही असली तरी जगायला नवीन पंख देतात, बळ देतात ...आपल्याला फक्त वाटत असत की देव संघर्ष फक्त आपल्याच वाट्याला का देतो ...पण तुमचा संघर्षाचा प्रवास ऐकल्यावर आपला संघर्ष शुल्लक वाटतो.....कोणत्याही परिस्थिती ला जिद्द चिकाटीच्या जोरावर मात करून आज जे व्यक्तिमत्त्व म्हणून तुम्ही आहात त्या व्यक्तिमत्त्वाच्या विचारांची या अवघ्या महाराष्ट्रातील तरुणाईला खूप गरज आहे 😊❤
    तुमचे बहुमूल्य आयुष्य आणि अमूल्य वेळ आमच्या सारख्या आयुष्याच्या वाटेवर चालणाऱ्या वाटसरुला योग्य दिशा देण्यात घालवता यासाठी तुम्हाला एक चांगला मित्र , तत्वज्ञ , वाटाड्या अशी उपमा देणे अतिशयोक्ती ठरणार नाही.❤
    शेवटी एवढंच म्हणेल ... असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही 🦋
    अजून खूप प्रवास आहे खुप पुढे जायचंय ...तुमच्या सगळ्या इच्छा महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होवो हीच सदिच्छा ... आणि तुमच्या या प्रवासात मात्र आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत....
    याचसाठी केला होता अट्टाहास ❤

  • @rashipawar8380
    @rashipawar8380 11 месяцев назад

    Show बघायला जाताना तेवढं वाटायचं की खूपच चांगला show होणार आहे आणि खूप काही शिकता येईल...त्याप्रमाणे चांगला झाला ही ....पण नंतर कळतंय की त्यामागे किती जन मेहनत घेत असतात .... शो च्या आधीच एक महिना पणाला लावलेला असतो ... ती जीवतोड मेहनत ,ती पळापळ ,त्या नवीन नवीन कल्पना आणि त्याच energy ने सगळी कामे पूर्ण करायची ....
    मग मात्र show एकदम जब्राट.....🎉
    आज या पडद्यामागच्या मंडळींच काम बघून खरंच hats off म्हणावंस वाटत ....❤
    Thank you SB team and Saurabh Sir 🦋😌 always grateful ❤

  • @nikitapise2451
    @nikitapise2451 11 месяцев назад +3

    पहिले म्हणजे धन्यवाद sir.After movie ही खुप छान consept आहे ज्यामुळे समजत की background ला काय चालू असतं. खूप छान वाटतं हे बघून . तुमचे किस्से तुम्ही सांगता तेव्हा अस वाटत की आपण हे जगलोय ,ती माझी story आहे .Thank you sir for all these momeries. तुम्ही हे manage कसं करता माहीत नाही. तीन महिन्यांत इतकं travel केलत.Hatts of to you .असाच हा दौरा चालू राहो हीच इच्छा.

  • @siddhesh3053
    @siddhesh3053 11 месяцев назад +1

    एक शून्यातून सुरू झालेला खरा प्रवास
    एक नवीन वेगळा कोपरा
    एक नवीन व्यक्तिमत्त्व ईथुन सुरू झालेली खरी ओळख ते पूर्ण महाराष्ट्राच्या युवा पिढीपर्यंत ची निर्माण झालेली छबी. Hat's off to you sir for bringing us into the world of emotions , world of laughter . lots of love❤

  • @AmolVitthalGaikwad
    @AmolVitthalGaikwad 11 месяцев назад +2

    आज खुप भारी वाटतंय सर.....तुम्हाला Live ऐकायला मिळाले.... आणि शो मागे जे कष्ट आणि जी Energy आहे तुमच्या टीमची ती अप्रतीम आहे...
    म्हणजे शब्दात मांडूच शकत नाही....
    खूप अभिमान आहे आज आम्हाला..... 🙌
    #निरंतर प्रेम❤

  • @shraddhapatil9147
    @shraddhapatil9147 11 месяцев назад +1

    खूप छान... खरंच आजच्या पिढीला अश्या विचारांची शिकवणीची गरज आहे. त्याशिवाय आपण एकमेकाशी फक्त वरवरचं च नाही तर.. मनातून कनेक्ट होईल. Great sir ❤💯💯👍🏻🙌🏻

  • @sushantjadhav04
    @sushantjadhav04 11 месяцев назад +3

    खुप मस्त इतका प्रवास , इतकी पळापळ ,इतका सार काम तरी एवढी energy 🔥 कधी न पाहिलेला पडद्यामागच कष्ट दिसल आज सर .... good wishes from my side ❤️‍🔥

  • @vinayakshinde1048
    @vinayakshinde1048 11 месяцев назад +2

    खूपच छान आहे concept ahe after movie चा कारण show la tar efforts लागतातच पण show होण्या च्या मागे दादा चे किती efforts ahet te distay ❤❤❤❤❤

  • @contentwala.
    @contentwala. 11 месяцев назад +1

    सौरभ सर बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे.मी सर च्या पहिल्या शो पासून पाहतो आहे. तोच जोश आणि त्यांचे शब्दांवर प्रभुत्व अप्रतिम.थोडा हास्यांचा कल्लोळ आणि थोडा विचार करायला लावणारी वाक्य...❤❤..चालायचंच हा after movie खूप भारी आहे.. #loveyousir

  • @sakshizanjurne9433
    @sakshizanjurne9433 11 месяцев назад

    खूप छान झाला आहे व्हिडीओ... एका सो साठी मागे किती कष्ट अस्तात ते ह्या विडीओ मधुनच समजलं. जे लोक बोलतात ना सौरभ सर तुम्ही उद्याचा महाराष्ट्रचा आवाज आहात हे खरं आहे.🙌🏻💯

  • @pritamshinde175
    @pritamshinde175 11 месяцев назад +2

    खरोखरच चालायचचं हा शो खूप भारी झाला. पडद्यामागची संपूर्ण टीम ची मेहनत....♥️ सौरभ सरांना आणि संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🫶🍃💕

  • @yashkothawale
    @yashkothawale 11 месяцев назад +3

    Saurabh Bhosale : Voice of future maharshtra ❤

  • @akshulokhande1992
    @akshulokhande1992 11 месяцев назад +1

    Khup chan sir mast👌👍 swami bless you. stay happy and healthy . .😊

  • @payalpawar4604
    @payalpawar4604 11 месяцев назад

    Sir तुम्ही परत कधी सांगलीला येणार आहे 😊तुम्ही आला तेव्हा काय माहीती नव्हती मला 😊very nice sir❤

  • @shashankdivekar7664
    @shashankdivekar7664 11 месяцев назад

    दादा, मोठ्या भावाची भूमिका तू नेहमीच चोख बजावतोस. दोन 1:02:31 पिढीतील अंतर, त्यातल्या सर्व मुद्द्यांवर परखड, सत्य मत मांडतोस आणि पुढील वाटचालीस सुरुवात करून यशस्वी होण्याचा कानमंत्र देतोस.
    किती आणि किती लिहाव?
    खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस आणि Love you Dada
    #जादू की झप्पी# साठी लवकरच भेटू. ❤❤❤🎉🎉🎉

  • @snehalbhoite8983
    @snehalbhoite8983 11 месяцев назад +2

    Khup chan 🎉

  • @gajanantelangi5234
    @gajanantelangi5234 11 месяцев назад

    सौरभ सर जेव्हा पासून भेट झाली तेव्हा पासून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, स्वतःसाठी तर सगळे करतात पण इतरासाठी काहीतरी करावं यासाठी प्रेरणा मिळाली.❤

  • @atharvak4457
    @atharvak4457 11 месяцев назад +4

    अप्रतिम सर....
    खूप छान
    Big shout out to our editor devrat bhagwat dada class editing❤🎉😊

  • @rohanghorpade3121
    @rohanghorpade3121 11 месяцев назад

    Tumche special pahun tr khup goshti hit hotat pn ha video pahilyanatar ajunch bekkar hit zal ...je he struggle ahe padadyach magil te amchyasathi khup ahe life madhe kahi karnyasathi Ani yachyavaril mansanch bharbharun feedbacks madhun disnar Prem it's totally worth it for your work...love you sirji❤

  • @Pranotibhosale
    @Pranotibhosale 11 месяцев назад +2

    Saurabh sir is "The BEST" person, storyteller, motivator , brother, friend and everything.
    Every single feedback of audience is real.
    सरांना reels बघून follow केलं होतं, विजनसी join केलं, म्हणलं सरांना सारखे विचार आपले पण होतील.
    The way he speaks everything goes directly across the heart.
    "Niwant" was the first show where I saw him live. And it was so so mind-blowing that it literally made me cry and laugh at same time. Like we are fighting the battle with the world but somewhere we forget our parents, our grandparents. It is important to appreciate them, their presence in our life is more important in our life.
    सौरभ दादा नी काय शिकवलं तर ते "प्रेम करायला शिकवलं आई वडीलानवर "
    It is literally not possible to express the experience of two live shows of saurabh sir, but there is so much in heart for him. खरच दादा तू माणसं कमवली आहेत हे सगळी. Lot of love.
    आणि प्रत्येक show नंतार तू photo काढतो आणि म्हणतो की आपली पोरं भविष्यात मोठी होतील तेव्हा मला proud feel होईल etc.. दादा ही reality करून दाखवण्याची इच्छा आहे बास..

  • @vaishnaviJadhav-b9g
    @vaishnaviJadhav-b9g 11 месяцев назад +1

    Love you sir ❤❤❤❤❤

  • @manojwaghmare7926
    @manojwaghmare7926 11 месяцев назад

    Dada mst jail show parat punyala alyavr bhetu Ani thanks tumchya maza Mitra mla parat bhetla

  • @ompagar7176
    @ompagar7176 9 месяцев назад

    Bhau show baghanya peksha after movie baghayla khup bhari vattal 🥰🥰

  • @vipulpatil7818
    @vipulpatil7818 11 месяцев назад +1

    Sir ❤ attend karyala bhetle nahi.. Due to some person reason.. tumi maan kadhich jinklat.. Heart to heart connection ahe aple sir... Aplya PV family madhe ahe te khup Proud feel hote... Lovkarch sort out karun lovkr bhetel sir.. Teva plz vel kadha 🙏 .. And sir many more to come... Asech bindas aplya satari bhashet show kara.. Aple manse apnch phude ghevun javu... Tumcha ha moto ❤... Sry jast bolo asel tar 🙏

  • @sunildevkate293
    @sunildevkate293 11 месяцев назад +1

    आपला वाटणारा आपला माणुस.. 👍

  • @mohiniharale7286
    @mohiniharale7286 11 месяцев назад

    Hats off to you Saurabh sir and all team.... इतके सारे Specials, इतकी सारी नवीन शहर आणि इतके कष्ट... सर्वांनाच हे जमत असे नाही. तुमची जिद्द अन तुमच्या कष्टाचं हे फळ आहे. तुमचे आणि टीम चे कष्ट दाखवण्यासाठी ही After Movie ची concept खूप छान आहे. Special तर नेहमीच छान असत पण हे After Movie पण खूप मस्त आहे. Thanks for all these shows..

  • @ajaygaikwaad
    @ajaygaikwaad 11 месяцев назад +3

    The man! The myth! The legend! Absolute legend 💯

  • @sarveshkaranjkar4203
    @sarveshkaranjkar4203 11 месяцев назад +1

    एक अप्रतिम व अविस्मरणीय अनुभव ❤❤❤

  • @ratu_love
    @ratu_love 11 месяцев назад

    Great🥰🥰🥰
    Mi live nahi bagu shakle but ekda tari naki bagnar aahe
    Tumhi and tumchi team Khup bhari aahe
    All very Best pudhe pan asach special karat raha
    Aamhi sagle sobat aahot ❤❤❤

  • @ShubhamYadav-dg4fs
    @ShubhamYadav-dg4fs 11 месяцев назад +1

    Dada ✌🏻✌🏻✌🏻✌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vaishnavivarhadi3035
    @vaishnavivarhadi3035 11 месяцев назад +2

    Great Storyteller, Great Public speaker : The Saurabh Bhosale Sir❤🙌

  • @shrutikamble5559
    @shrutikamble5559 9 месяцев назад

    Dada solapur la ye na ankhi ekda ❤💫

  • @darshanamali2222
    @darshanamali2222 11 месяцев назад +1

    Khup bhari re dada😊...tujya navatach bhosale aahe so te kadhi ch tujhe show fail nahi janar nehmich gajjnar aahet te ❤...

  • @nikitagaikwad7318
    @nikitagaikwad7318 11 месяцев назад +2

    The legend Saurabh bhosale sir ❤🙌

  • @tanmay_sankpal
    @tanmay_sankpal 11 месяцев назад

    Words can't fully express our appreciation, but we simply want to say thank you for this #Saurabh Bhosale Special, and we eagerly await the next special. Keep inspiring us...we love you..

  • @tayseenhalkarni3095
    @tayseenhalkarni3095 11 месяцев назад +1

    Hats off you Sir 💯💯💯💯❤

  • @pratikshakatkar7140
    @pratikshakatkar7140 11 месяцев назад +1

    Saurab sir You are the best speaker 🎉❤

  • @PratikPisal01
    @PratikPisal01 11 месяцев назад

    अप्रतिम प्रवास ✨❤️💯🔥

  • @rohitwaghmare2441
    @rohitwaghmare2441 11 месяцев назад

    You are getting the love from each and every generation and this is the best part your ongoing success. No words that can appreciate you fully… Will just say thanks a lot for this series and will be waiting for the next one’s. Love you alot ❤ Keep inspiring us..❤️💕 #SBVERSE ❤️

  • @makarandkulkarni1493
    @makarandkulkarni1493 11 месяцев назад +5

    सौरभ sir धन्यवाद माझा मुलगा atharva तुमच्या सोबत asto शिकतोय धडपडतो धन्यावाद त्या साठी मला तुमचा आणि त्याचा खूप अभिमान आहे...❤

  • @akshulokhande1992
    @akshulokhande1992 11 месяцев назад +1

    Sir plz you tube la pn takal show ha plz wait krtoy so plz 🙏🚩👌👍

  • @snehalsarode335
    @snehalsarode335 11 месяцев назад +1

    Hard Work Pays Off ❤👏

  • @omkarithape766
    @omkarithape766 11 месяцев назад

    Great journey Sir
    With your Absolute passion, dedication hard work,team effort, willpower , You are making an impact on the people with age 15 and also 50.
    Keep inspiring millions 👏
    More power to you ❤

  • @JayPremasagar
    @JayPremasagar 11 месяцев назад

    अप्रतिम ❤️🙌🏻

  • @Ak_punekar_05
    @Ak_punekar_05 11 месяцев назад +1

    सौरभ भाऊ तुमचे दोऱ्या मधील शो upload करा प्लीज I request you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pragtijadhav9487
    @pragtijadhav9487 11 месяцев назад

    Khupch crezy journey hoti ya 3 month's chi..😊
    and of course you will achieve what you really determined.. ❤ Teamwork is a must you will prove it..❤
    big shoutout to deva dada you are brilliant brother ❤ hat's off

  • @Infohubai
    @Infohubai 11 месяцев назад +2

    ❤❤❤

  • @udyogi_harshu
    @udyogi_harshu 11 месяцев назад +2

    Mi punyachya show la hote kharach live cha experience weglach asto😃

  • @pramodkarande4858
    @pramodkarande4858 11 месяцев назад

    Khup छान दादा ❤

  • @drsnehalshelar99
    @drsnehalshelar99 11 месяцев назад

    Please provide link to book upcoming shows

  • @amarvlogs8833
    @amarvlogs8833 11 месяцев назад

    🙌❤

  • @snehal_bhor
    @snehal_bhor 11 месяцев назад +2

    Dada kharch tu khup Chan boltos 💗☺️ proud of you

  • @muktachipade9908
    @muktachipade9908 11 месяцев назад

    सौरभ सर अकोल्याला शो करा .

  • @Factsbyak-tq6hr
    @Factsbyak-tq6hr 11 месяцев назад +1

    Prem ❤❤❤❤

  • @sandhyabarke4377
    @sandhyabarke4377 11 месяцев назад

    Amhi kadhi pahu shakto ... missed the live

  • @sanskrutiakare
    @sanskrutiakare 11 месяцев назад

    Tumhara show kuthe anounce kartiya
    I want to know because mala pn yaicha aahe
    For LIVE ...

  • @sachink.9191
    @sachink.9191 11 месяцев назад

    🎉

  • @जागृती-ध8झ
    @जागृती-ध8झ 5 месяцев назад

    चंद्रपूर ला या

  • @shreeshindesarkar
    @shreeshindesarkar 11 месяцев назад

    ज्यांना तुमच्या शोला काही कारणामुळे येता येत नाही त्यांच्यासाठी यूट्यूब ला तुमचे सगळे व्हिडिओ टाकावेत 🙏.

  • @Shashvati_sarwade
    @Shashvati_sarwade 11 месяцев назад +1

    Sir latur la pn ya nakki

  • @kilbilenglishmediumschool2892
    @kilbilenglishmediumschool2892 11 месяцев назад

    Dada khra chi show la yeun mast vattal dada parti akda show gaya na pune la

  • @adityachikane6679
    @adityachikane6679 11 месяцев назад

    Phaltan mde ek show ghetla ter khup bhari hoil Karan ki diploma Electronics cha karat aaslymule aamhi yevu khakat nahi ter ekda vel kadhun aamhla bhetla ter khup br hoil

  • @AngrryBirdLoverr
    @AngrryBirdLoverr 11 месяцев назад

    Latur la pan Show kara...

  • @shitalkhobragade3229
    @shitalkhobragade3229 11 месяцев назад

    🥹🔥♥️

  • @kalevaishnavirajesh7906
    @kalevaishnavirajesh7906 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤