तलाठी भरती | निवड यादी प्रतीक्षा यादी, पुढे काय ? | खरंच माझी निवड होणार का ? | बापू गायकवाड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • तलाठी भरती | निवड यादी प्रतीक्षा यादी पुढे काय ? | खरंच माझी निवड होणार का ? | बापू गायकवाड
    🔥 All in One Batch 🔥
    ✅ सर्व एकाच बॅचमध्ये
    ✅Recorded Batch
    ⭐️अनुभवी शिक्षक वृंद
    ⭐️सराव प्रश्नसंच
    ⭐️रेकॉर्डेड लेक्चर Unlimited Views
    ⭐️PDF स्वरूपात नोट्स
    💰Fees : Just in 1499 Rs.Only
    🌟 Enroll Now:
    igniteacademy....
    ❤️t.me/OLSeducation
    ⭐️Download ignite academy App from Playstore 👇
    play.google.co...
    ☎️- 88889961160

Комментарии • 191

  • @Ombawankule9158
    @Ombawankule9158 8 месяцев назад +63

    Sir 190+ बाकी सरळसेवा भरती मध्ये कुठेच कट ऑफ लागलेलं आहे का सांगा? मग तलाठी भरती प्रक्रिया मध्येच का? Normalisation, setting, वशिले लावून, tcs मधील corrupted कर्मचारी,सर्वांना माहिती असताना हा रिझल्ट कुणालाच मान्य नाही. प्रामाणिक प्रयत्न करून लागणारे यांना congratulaions, पण जे हरामखोर पैसे देऊन लागले त्यांना नरकात सुध्दा जागा मिळणार नाही. पण आम्ही हिंमत सोडली नाही एक पोस्ट नक्कीच मिळवणार❤ sir thank you

    • @shubhammandhare128
      @shubhammandhare128 8 месяцев назад +9

      बरोबर आणि २००+,१९५+ घेण्यारानो एकदा MPSC UPSC पण दया त्यात पण तुम्ही आऊट ऑफ marks घेऊ शकता 😂😂😂😂खूप हुशार विद्यार्थी आहात तुम्ही

    • @prasadshitole1630
      @prasadshitole1630 8 месяцев назад +5

      Tya nalayakanchi layki asti mpsc, upsc pass hoychi tar apli aaie nasti ghatli ghotala karayla

    • @vitthalkolte623
      @vitthalkolte623 8 месяцев назад +1

      Bhau mpsc tun class 1 hoshil pan saralseva nahi...

    • @prasadshitole1630
      @prasadshitole1630 8 месяцев назад

      @@vitthalkolte623 gap re kelya tu ekda

    • @prasadshitole1630
      @prasadshitole1630 8 месяцев назад +1

      Kadhun dakhav post mag yevde gyandetoyes tar

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 8 месяцев назад +28

    Character certificate देताना पोलिसांनी चांगलं सहकार्य करावं. आणि झोल करणार्‍यांना पकडून चांगली शिक्षा केली पाहिजे .

    • @hotbold999
      @hotbold999 8 месяцев назад +1

      Te phakt check kartat ki yachyavr konti case ahe ki nahi bas

    • @BhagyashreeNivdange
      @BhagyashreeNivdange 8 месяцев назад

      Sagli sakhli ch ahe tyanchi , srkar pasun , adhikari pasun , te students paryant

  • @jmofficers7447
    @jmofficers7447 8 месяцев назад +33

    सरकारला या निवडणुकीत याची किंमत भोगावी लागणार...
    तलाठी भरती mpsc कडे द्यावी

  • @madhurikamble573
    @madhurikamble573 8 месяцев назад +43

    सगळा सावळा गोंधळ आहे भरती मध्ये

    • @mml940
      @mml940 8 месяцев назад +3

      192 wala waitigmdhe...😢😢😢

    • @nitinkanawade4255
      @nitinkanawade4255 8 месяцев назад +1

      मॅडम काही सावळा गोंधळ नाहीये..खर तर आपली समजण्याची बुध्दी जरा कमी पडतीये..त्यामुळेच आपण प्रतीक्षा यादीत पण नाही आलो...😂

    • @madhurikamble573
      @madhurikamble573 8 месяцев назад +1

      @@nitinkanawade4255 हो का किती चांगलं झालं असतं जर प्रामाणिक आणि मेहनत करणाऱ्यांचेच सिलेक्शन झाले असते तर ....आमची बुद्धी कमी पडते हे जर खरं असेल तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हालाच आहे अपेक्षा फक्त एवढीच आहे की सर्व भरती ही प्रामाणिक आणि मेहनती मुलांचीच व्हावी .बाकी esheu काहीच नाही. प्रतीक्षा यादीत नाव असणाऱ्यांचा अभिनंदन निवड यादीत असणाऱ्यांचे मनापासूनच अभिनंदन आणि ज्यांची नावे कशातच नाहीत त्यांचं तर फारच अभिनंदन कारण त्यांना प्रामाणिकपणे लढण्याची आणि मेहनत करण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे

    • @madhurikamble573
      @madhurikamble573 8 месяцев назад +1

      बाकी समांतर आरक्षण वगैरे थोडाफार कळत ओ आम्हाला पण 😂

    • @rrajput1943
      @rrajput1943 8 месяцев назад +1

      निवड नाही झाली तर मग सगळा गोंधळ 😂

  • @jahirshamshoddinpathan629
    @jahirshamshoddinpathan629 8 месяцев назад +18

    सगळा गोंधळ आहे सर raw mark and normalazation नंतर किती मार्क वाढले प्रत्येक शिफ्ट चे दाखवलं नाही

  • @shitalmaske2711
    @shitalmaske2711 8 месяцев назад +38

    महापरिक्षा पोर्टल ने पण तेच केलं आणि tcs तर त्यांच्या वरची फ्रॉड निघाली ...
    सगळं नियोजित असतं आधीच...आपण फक्त यांचा खेळ बघायचा... प्रामाणिकपणाचा काही उपयोग नाही हे या स्पर्धा परीक्षेतून कळायला लागलं😢😢

  • @pallavibg95
    @pallavibg95 8 месяцев назад +3

    Paise भरून select झालेली उमेदवार पैसे वसूल करायला भ्रष्टाचार करणार. तेव्हा त्या पापचे भागीदार त्यांना select करणारे सुद्धा होवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @N.endgame
    @N.endgame 8 месяцев назад +12

    Raw score list टाकायची हिम्मत नाही tcs कडे. ही jackpot/खोके तलाठी batch आहे

  • @Laxman2095
    @Laxman2095 8 месяцев назад +18

    परीक्षा पुर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही हे नक्की.

  • @samratsukte2593
    @samratsukte2593 6 месяцев назад +2

    १९९० चे पुढील जन्म तारीख असलेले उमेदवार अंशकालीन कसे

  • @SMG345
    @SMG345 8 месяцев назад +2

    Got selected from solapur.....Sir I am not your ignite student....but I am your you tube student......thank you so much for your guidance.

  • @prakashgira2855
    @prakashgira2855 8 месяцев назад +1

    एकदम बरोबर स्पष्टीकरण

  • @meghagurhale1518
    @meghagurhale1518 8 месяцев назад +4

    First answer key aali tevha 120 score ani aaj select zala 192 mark ...he kontya type che normalisation zal 😢..

    • @skyb378
      @skyb378 8 месяцев назад

      कोण आहे, त्याचे नाव सांगा मॅडम आपण court मध्ये जाऊ.😡😡

  • @digambarshewale1276
    @digambarshewale1276 8 месяцев назад +3

    तलाठी भरती रेटून न्यायची होतीच तर आधी संपूर्ण निकाल पारदर्शक पणे तर लावायला पहिजे होता.
    Raw score & noramlise score दोन्हीं मार्क च्या लिस्ट जाहीर व्हायला पाहिजे.
    काय निर्लज्ज पणाचा कळस आहे राव हा.
    Noramlisation च्या नावानं नशिबाला दोष देऊन सहन करून चालणार नाही.

  • @amitajadhav-m1m
    @amitajadhav-m1m 8 месяцев назад +15

    भंडारा यादी मध्ये अंशकालीन candidate select झाला जो 1996 born आहे
    घोटाळा नाही तर काय आहे हे
    आणि अंशकालीन 2000 साली बंद झाले आहे

    • @sachinkale8
      @sachinkale8 8 месяцев назад

      Ek 2001 born ahe

    • @amitajadhav-m1m
      @amitajadhav-m1m 8 месяцев назад +2

      @@sachinkale8 रद्द झाली पाहिजे ही भरती

    • @PravinBukkawar75
      @PravinBukkawar75 8 месяцев назад +3

      objection घ्या

    • @PravinBukkawar75
      @PravinBukkawar75 8 месяцев назад

      बोगस उमेदवार आहे तो

    • @PravinBukkawar75
      @PravinBukkawar75 8 месяцев назад

      अंशकालाईन उमेदवार हा 46 वर्ष्याच वरचा असतो 1976 ज्याचा जन्म झाला आहे तो उमेदवार अंशकालाईन आहे हा बोगस आहे उमेदवार

  • @Former8759
    @Former8759 8 месяцев назад +3

    Vitthal kangane Sir Garib mula Sathi ladnare Dev ahet 🙏 baki online classes wale fkt Paisa sathi classes ghetat karan Talati protest mdhe Vitthal Sir aale baki classes wale disle pn nhi mnun maz request ahe kon aplya sathi he Aapn samjun gyave 🙏🙏

  • @pabselfstudy
    @pabselfstudy 8 месяцев назад +1

    Sir open and category chya waiting ch kasa vichar kela jato yavar ek video banva......

  • @tayade2031
    @tayade2031 8 месяцев назад +3

    Raw score ani normalized score dogh pahije hot result madhe?

  • @sureshpatil779
    @sureshpatil779 8 месяцев назад +3

    आरोग्य भरतीमध्ये निकाल लागला आणि नियुक्तीही केली मुलांची.. आणि नंतर..
    घोटाळ्यामुळे भरती रद्द केली आणि सगळ्यांना घरी पाठवले.. 😂😄😂😂😂

  • @Praju_Gallery
    @Praju_Gallery 8 месяцев назад +5

    Talathi bhartit kahi thikani zalelya gairprakarach lay zal???

  • @hrushikeshharkal2317
    @hrushikeshharkal2317 8 месяцев назад +17

    Aurangabad made DOB 2000 ahe Ani ex service man manun lagla Baga ekada gotala zala sagla

  • @wahaneroshan
    @wahaneroshan 8 месяцев назад +1

    sir nivad yadi aani prtiksha yaadi ya doni madhe nav alelya student la doc madhe bolavtil ka..ki fakta nivad yadi valyana bolavtil plz sang

  • @hemantkumarkamble7392
    @hemantkumarkamble7392 8 месяцев назад +2

    Sir ajun kiti exam dyave demotivate hot aahe

  • @vaishalikoli669
    @vaishalikoli669 6 месяцев назад

    Waiting list मधील मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते का

  • @shashi2365
    @shashi2365 8 месяцев назад +2

    सर.... नगर परिषदेचा निकाल कधी पर्यंत लागेल.

  • @smsopanmundhe979
    @smsopanmundhe979 6 месяцев назад

    मी रत्नागिरी ला NT -D मधून एक नंबर ला प्रतिक्षा यादीत आहे.

  • @poojathakare3417
    @poojathakare3417 8 месяцев назад +5

    Ho सर....5 ते 6 वर्षापासुन exam देत आहे....

  • @shaharukhpathan5692
    @shaharukhpathan5692 8 месяцев назад +7

    Sarakarne bharati kadu naye jene karun amche 1000 rupye wachtil

  • @XyzZyx-c7e5h
    @XyzZyx-c7e5h 8 месяцев назад +1

    Navi mumbai ani mumbai upanagar result ani waiting list madhe...4 te 5 jan bhosale ahet sarv open category 190 chya var marks...chulat natlag asavet....pls verify

  • @XyzZyx-c7e5h
    @XyzZyx-c7e5h 8 месяцев назад +1

    Courtat raw marks lists ani normalisation list available vhave mhanun courtat koni gell ahe ka?janar ahe ka mala result challange karaych ahe kiti fayda hoil courtat jaun

  • @anitat2326
    @anitat2326 8 месяцев назад +4

    Thanku sir...mi 4 number waiting list la ahe.. waiting list valyanche document verification lagech hoyil ka ntr..???

    • @royal_tigerpa-1572
      @royal_tigerpa-1572 8 месяцев назад

      Pishya fodyachya waiting madhe ahet tu... Lagnar nahiye kadhich

  • @rajendraborse9341
    @rajendraborse9341 8 месяцев назад

    सर मला 145 + मार्क्स आहेत कोल्हापूर दिव्यांग मध्ये पण थोड्याने संधी हुकली
    मी आपले व्हिडिओ पाहूनच एक्साम दिली फक्त 2 दिवस स्टडी केला

  • @kathewadcv
    @kathewadcv 8 месяцев назад +1

    लातूर मध्ये sc अल्प दृष्टी साठी दोन जागा जाहिरातीमध्ये होत्या पण निवड यादी मध्ये झिरो कसं काय ? सगळा गोंधळच आहे . वेळ आणि पैसा वाया घालवत आहे हे सरकार. असे अचानक बदल केल्यास फी दंडसह परत केली पाहिजे.

  • @pramodbamborde3569
    @pramodbamborde3569 8 месяцев назад +1

    अप्रतिम सर 🎊👍👍

  • @ads-sh8ks
    @ads-sh8ks 8 месяцев назад +6

    सर जलसंपदा विभाग निकाल कधी पर्यंत लागेल.

    • @kingworld-e5c
      @kingworld-e5c 8 месяцев назад

      Kiti mark ahe tula

    • @satishpohare4310
      @satishpohare4310 8 месяцев назад

      ​@@kingworld-e5c mala 144 mark ahet

    • @shubhammandhare128
      @shubhammandhare128 8 месяцев назад +4

      जेव्हा पर्यंत setting नाही लागत तो पर्यंत निकाल नाही लागत

    • @jayashri2343
      @jayashri2343 8 месяцев назад

      ​@@shubhammandhare128😂😂😂

    • @meghagurhale1518
      @meghagurhale1518 8 месяцев назад

      He pan TCS .... setting zali ki lagelach

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad8646 6 месяцев назад

    प्रतीक्षा यादीत नाव आहे सर अमरावती जिल्हा मार्क 170.69 आहे होईल का सर

  • @crazynewton36
    @crazynewton36 8 месяцев назад

    Sir waiting list mdhe nav asel tr process sanga pudhe kas hotay te
    Sir answer please ASAP🙏🙏
    Maz nav waiting list mdhe 26 ahe

  • @nishikantwarbhuwan7708
    @nishikantwarbhuwan7708 8 месяцев назад

    Sir ajun konkontya exam chi add yenar ahet plz sanga sir acharsanhita chya agodar yenar k nntr yenar sir sanga

  • @chandrasenmore6194
    @chandrasenmore6194 8 месяцев назад +1

    ठाणे जिल्हा निवड यादी दाखवा कृपया

  • @harshalpatil3410
    @harshalpatil3410 8 месяцев назад

    सर मी दिव्यांग आहे माज्याकडे टेम्पररी सर्टिफिकेट आहे मी अभ्यासात खूप वेळ घालवला सर मी कायमस्वरूपी दिव्याग् असून मला टेम्परारी सर्टिफिकेट दिल .63 %आहे सर्टिफिकेट वरती नमूद केल आहे की माझा ऐकू येणाचा दोष गंभीर आहे अस पण टेम्पररी दिलंय...😢 सरळसेवा,mpsc गट क,सगळे एक्साम ला फॉर्म भरून् एक्साम दिल्या आता माला प्रॉब्लेम झाला ....सर तरी माझी पुन्हा तपासनी करून कायमस्वरूपी दिव्यांग आणी इतर हॉस्पिटल कागगदपत्रे तपासून खऱ्या दिवान्गाला पात्र करावे .

  • @AlkaChaure-js8mq
    @AlkaChaure-js8mq 2 часа назад

    सर माझ प्रतिक्षा लिस्ट मध्ये नाव आहे धुळे जिल्हात

  • @sandipboinwad6487
    @sandipboinwad6487 8 месяцев назад +1

    Sir,me waiting la aahe ho.. Document hoil ka

  • @ashvinih4827
    @ashvinih4827 8 месяцев назад

    Sir mazyapeksha kami Mark's valyanche selection kas kay. Pt aarkshan mahanje kay.

  • @sourabhgandhale
    @sourabhgandhale 8 месяцев назад +4

    Maz selection zal

  • @pandhri4886
    @pandhri4886 8 месяцев назад

    Sir बाकीच्या जिल्हा च्या किती लागेल सर अंदाजे अपंगांचा.....

  • @OmkarJadhav-hs9md
    @OmkarJadhav-hs9md 8 месяцев назад +7

    काय ही नको बाबा.भोंगळ कारभार आहे.जावई भरती झाली 😢😢 पलटी 😂

  • @hritikagraphics3100
    @hritikagraphics3100 8 месяцев назад

    Jalgaon district chi website chi link taka...plz*

  • @vaibhavrede1179
    @vaibhavrede1179 8 месяцев назад

    Vasai-विरार MNC ची contract basis var इंजिनीरिंग च्या vaccancies आल्या आहें contract basis recruitment suru kela...

  • @Math_with_Amit
    @Math_with_Amit 8 месяцев назад

    Ek mulagi 2 da nivad jhali khi 68 vrshache nivdlya gele sir ya bddal bola ekda

  • @tusharkamble2376
    @tusharkamble2376 8 месяцев назад +1

    Sir mi ratnagiri talathi zalo,aaplya talathi recorded batch cha student ahe

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  8 месяцев назад

      Plz msg or cl 8888256117 व्हाट्सअप नंबर 🙏

  • @priyafulpagare1167
    @priyafulpagare1167 8 месяцев назад +2

    Chhatrapati Sambhajinagar district madhe DOB 2000 asnara student ch ex service man madhe kas selection zal?

    • @sandipshinde588
      @sandipshinde588 8 месяцев назад

      Hou shakate.

    • @priyafulpagare1167
      @priyafulpagare1167 8 месяцев назад

      @@sandipshinde588 kase?

    • @devyanipatil9186
      @devyanipatil9186 8 месяцев назад

      Tyache vadil ex service man astil kadachit

    • @aayushkatkar3919
      @aayushkatkar3919 8 месяцев назад

      Tai training madhe kahi injury zali tar retirement detat me pn ex-servisemen aahe mazi age 22 years aahe

    • @priyafulpagare1167
      @priyafulpagare1167 8 месяцев назад

      @@aayushkatkar3919 Ok

  • @ManishaChopade
    @ManishaChopade 8 месяцев назад +1

    Sir mi anshkalin aahe Mazi waiting list madhe nav aahe pan mala vicharayache aahe sir maza no jar koni tyach padaver ritsar zale tar lagel ka

  • @shaileshdahare4935
    @shaileshdahare4935 8 месяцев назад +2

    Cut off baddal khoop bolat hote sir ata ka nahi bolat

  • @AshwiniGavate
    @AshwiniGavate 8 месяцев назад +2

    Sir सिंधुदुर्ग SBC la 29 जागा होत्या पण yadit fakt 3 जागा साठी ale

  • @rakeshdeshmukh5879
    @rakeshdeshmukh5879 8 месяцев назад +3

    Pesa 13 kadhi lagel

  • @VINODBANSOD-gq1qn
    @VINODBANSOD-gq1qn 2 месяца назад

    Talathi jalgaon pratiksha yadi che selection hoil kay

  • @yogitajagane8896
    @yogitajagane8896 8 месяцев назад

    Sir anganwadi supervisor...form filling baddl ....mahiti dya plz

  • @AshaPatil-hs2iy
    @AshaPatil-hs2iy 8 месяцев назад

    Sir mazi nav pratiksha yadit aahe. Project affected mdhe. Mhila aRkshan che certificate KS kadhave.margdarshan Krave. Anni character certificate sudha

  • @arvindjadhav1288
    @arvindjadhav1288 8 месяцев назад

    सर समांतर आरक्षणामध्ये कास्ट मधला एखादा अर्चना मध्ये ऍड होऊ शकतो का जी यादी आणि प्रतीक्षा यादीत नाहीत त्यांचं काय संपूर्ण रिझल्ट का दाखवत नाहीत

  • @nehachavan2170
    @nehachavan2170 8 месяцев назад +4

    Sir i am selected ❤

  • @Bollywoodmovies-SSS
    @Bollywoodmovies-SSS 8 месяцев назад +3

    Sir आरोग्य विभागाच्या video jo आपण काल अपलोड केला आहे तिथे मी कमेंट केली आहे नक्की वाचा i need help

  • @rupalipatil3851
    @rupalipatil3851 8 месяцев назад

    यामध्ये ओपन project affected 6 कुठे आहेत

  • @Swatibhimte-z1b
    @Swatibhimte-z1b 6 месяцев назад

    Sir wardha sudharit nivad yadi lagli nahi

  • @itzmirajcreative7912
    @itzmirajcreative7912 7 месяцев назад

    Pesa district che marit list kadhi lagnar

  • @ankushmane7445
    @ankushmane7445 8 месяцев назад

    जागा 5. Ex army (sc) Satara
    निवड 4
    प्रतिक्षा यादी 1 मध्ये Ankush Laxman Mane. काय होईल

  • @mangeshchate7919
    @mangeshchate7919 4 месяца назад

    Sir PWD Stundent Ahmednagar che cutt off kiti ahee

  • @prajyotuke-xr9ck
    @prajyotuke-xr9ck 8 месяцев назад

    Sir please aamchya sathi pradhikaran chi link open krnaysathi plz try kral ka.
    Aahmi sarv krun pahil, sarvanche sahkarya asne imp aahe

  • @ash-h1v3b
    @ash-h1v3b 8 месяцев назад

    Sir majha degree ch final certificate nahi anala, university dur ahe, pan majhakade baki sarv documents ahet, markmemo pan ahe chalen ka??

  • @pradnyajagtap-mohite1785
    @pradnyajagtap-mohite1785 8 месяцев назад

    Sir hi yadi kuthe check karaychi plz link sanga

  • @ShubhamGurav-m4r
    @ShubhamGurav-m4r 8 месяцев назад

    Rajyasevet doccument upload krayla option yet nahi aahe

  • @priyafulpagare1167
    @priyafulpagare1167 8 месяцев назад

    Sir Thane district chi merit list kadhi paryant lagel?

  • @sumitgadge93
    @sumitgadge93 8 месяцев назад

    Sir arogya sevak exam kadhi hoeil please kahi information tumcha kade asel tar sanga please.karan talathi madhe 160 mark asun sudha maj salection zal nahi

  • @santoshpatil8014
    @santoshpatil8014 8 месяцев назад

    सर पुरवठा ची परीक्षा कधी होतील

  • @coolpriyastastykitchen4786
    @coolpriyastastykitchen4786 8 месяцев назад

    Sir mala 124 mark ahet Satara sathi......sc madhe.......any hope?

  • @NetflixRecharge
    @NetflixRecharge 8 месяцев назад +1

    आला का क्लास ची जाहिरात करायला....

  • @R_A_1111
    @R_A_1111 8 месяцев назад

    2nd waiting list yete ka?

  • @mohinisonawane
    @mohinisonawane 8 месяцев назад

    Sir Gramsevak chi exam kdi honare?

  • @arpitanandeshwar4332
    @arpitanandeshwar4332 8 месяцев назад

    Waiting la document verification hoto ka

  • @RJN1399
    @RJN1399 8 месяцев назад +3

    Sir Dusari pratiksha nivad yadi lagu shkte ka ?

    • @wankhedepratidnya3974
      @wankhedepratidnya3974 8 месяцев назад +1

      Ho na mala hi janun ghaych te

    • @Hoske1517
      @Hoske1517 8 месяцев назад

      मी पण तेच टाईप करत होतो तेवढ्यात तुमची comment दिसली😂

    • @wankhedepratidnya3974
      @wankhedepratidnya3974 8 месяцев назад

      Ho na Karan ५ varsh ajun konwat baghel जाहिरात ची

  • @shubhamgonnade1208
    @shubhamgonnade1208 8 месяцев назад +2

    Sir maza zala aahe

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  8 месяцев назад

      9527623980
      आम्हाला संपर्क करा.

    • @rameshnayakode1275
      @rameshnayakode1275 8 месяцев назад

      ​@@ignitempscsaralseva selected...! Thanks to all teachers

  • @jyotiagalave15991
    @jyotiagalave15991 8 месяцев назад

    या प्रतीक्षा यादीत नाव नसल्यास पुढचे प्रतीक्षा यादी निघतील ना

  • @dipak6253
    @dipak6253 8 месяцев назад +1

    Ata ya porani nagarparishad madhun opting out vhave

    • @digambarshewale1276
      @digambarshewale1276 8 месяцев назад

      एकही आऊट होणार नाही.

  • @manishabadkhal1803
    @manishabadkhal1803 8 месяцев назад

    Chandrapur chi nivad yadi lagli k

  • @vasundharatadkalkar4030
    @vasundharatadkalkar4030 8 месяцев назад +1

    Hya result varun andaj pesa district che cut off kay lagu shaktat? Pune mdhun open female 187 marks ahet. Any chance?

  • @surekhampsc7998
    @surekhampsc7998 8 месяцев назад

    Sir, mla 130 aahet vj A female mdhe aahe tr nasik district

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 8 месяцев назад

    सर खूप चागले समजावून सांगत आहे, ज्या कोणाला अडचण आहे कृपया आराम करा.!

  • @vedantsuryavanshi1899
    @vedantsuryavanshi1899 8 месяцев назад

    Sir sambhajinagar la waiting list madhe aahe

  • @akashbhusare5751
    @akashbhusare5751 8 месяцев назад +2

    Sir माझ काम झालं आहे.बीड rank -5
    Akash Shivaji Bhusare

    • @Aarya2923
      @Aarya2923 8 месяцев назад +2

      Congratulations sir🎉
      Kam jhal aiwaji selection jhal ase mhnalat tr changle watle aste.

    • @akashbhusare5751
      @akashbhusare5751 8 месяцев назад

      @@Aarya2923 ok

    • @harshalpatil3410
      @harshalpatil3410 8 месяцев назад

      कोणी केल काम

    • @akashbhusare5751
      @akashbhusare5751 8 месяцев назад

      Hardwork आणि नशीब या दोघांनीही माझी साथ दिली आणि पांडुरंगाच्या कृपेने माझं काम/निवड झाली

  • @ankushgore8192
    @ankushgore8192 8 месяцев назад

    सर माझ होईल का नाही सांगा

  • @akshaychavhan-d4v
    @akshaychavhan-d4v 8 месяцев назад

    Exam mpsc kde denyat yavi

  • @PriyankaKuttarmare-mb2ry
    @PriyankaKuttarmare-mb2ry 8 месяцев назад

    Sir krushi vibhag seniar clerk cha result kdhi lagel saga na sir plz

  • @shok-Dongale
    @shok-Dongale 8 месяцев назад +1

    सर जर waiting लिस्ट मधील पण अपात्र झाले तर मग पुढील प्रोसेस काय aste

    • @hemantbaviskar5817
      @hemantbaviskar5817 8 месяцев назад

      Mumbai police madhe khalun member varti ghetle aahet seniority pramane.

  • @AshaPatil-hs2iy
    @AshaPatil-hs2iy 8 месяцев назад

    Akola project affected krita

  • @niteenlavale839
    @niteenlavale839 8 месяцев назад

    Fakt comments kara ...baki aapan kahich kru shakt nahi vatat ...he class vale pn kahi karu shkat nahi ...sagla zol zol ani zol

  • @sonaliumbarkar-mn1td
    @sonaliumbarkar-mn1td 8 месяцев назад

    Sir mala 92 ahe maza selection hoil ka mi nagpur chi ahe

  • @narayanambavane5786
    @narayanambavane5786 8 месяцев назад +2

    Sir St cast che ex service man jithe ale nahit tya jaga rikt rahilya tya jaga सर्वसाधारण जनरल मधून भरून का नाही घेतल्या 😢

    • @poojaivnate1277
      @poojaivnate1277 7 месяцев назад +2

      Jya jaga Khali ahe tya jnral mndun ch bhrtat

  • @dadasheb1258
    @dadasheb1258 8 месяцев назад

    नगर परिषद कधी

  • @jyotichandanshiv9533
    @jyotichandanshiv9533 8 месяцев назад

    Pune che kewha lagel

  • @HOMEID-eh6qp
    @HOMEID-eh6qp 8 месяцев назад

    2024 sali talathi bharati yenare ka?

  • @atujankar9771
    @atujankar9771 8 месяцев назад +7

    Bogas talathi