ताई तू तुझा स्वयंपाक छान च दिसत आहे नक्कीच चविष्ट झाला असणार तुझ्या आग्रहाचे आमंत्रण मी खुश झाले अशीच नेहमी आनंदी सुखी रहा तुझ्या मिस्टर त्यांच्या सपोर्ट असच राहू दे त्यांना पण आशीर्वाद
मनीषा ताई जेवण दिसायलाच खूप खूप छान दिसत आहे तर चवीला खुप छान आसन आणि तु किती मोकळ्या मनाने बोलतीस तुज हे छान मोकळ बोलन मला खूप आवडत जेवण खूप छान बनवलं ❤ मी सिमा
देवाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे ताई तुम्ही एवढी मेहनत घेत आहात तर देव कसं काय तुम्हाला विसरेल खरंच खूप छान स्वयंपाक बनवला ताई आम्हाला पण वाटत होतं जेवायला यावा का काय तुमच्या ताई
खूप छान वाटले आम्हाला ताई साहेब तुमचा व्हिडिओ लय भारी आहे मी पण शेतकरी माझे जवळ 30 बिगा जमिन आहे ताई मला खूप तुमचा व्हिडिओ खूप छान वाटत बीडचे लोक लई छान कष्टाळू आहेत जयसिंह राजपुत जिल्हा धुळे महाराष्ट्र
हलो ताइ खाना इतना अच्छा मस्त बनाया खान देखने केबाद खानेकेलीए आने का मनकरराहा है
मनीषा वहिनी राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा.. खूप छान जेवण बनवलंय.
ताई तू तुझा स्वयंपाक छान च दिसत आहे नक्कीच चविष्ट झाला असणार तुझ्या आग्रहाचे आमंत्रण मी खुश झाले अशीच नेहमी आनंदी सुखी रहा तुझ्या मिस्टर त्यांच्या सपोर्ट असच राहू दे त्यांना पण आशीर्वाद
Tai chan aahe jevan
ताई तुमचे जे काही काम खरेपणाचे आहे त्यात मोठाली पण दाखवत नाही नाही तर काही लोकांना घरात काही नसते तरी मोठेपणा दाखवत बसतात खूप छान आहे आपली काम
मला या ताई खूप छान वाटतात ......बोलताना खूप मायाळू वाटतात आणि जे खरं आहे ते दाखवतात... बोलण्यातून लगेच दिसून येते की किती प्रेमळ आहेत
ताई किती छान तुमचे व्हिडीओ काय ते म्युजिक मस्तच ताई देव तुमचं भलं करो लय भारी ताई
मनीषा ताई जेवण दिसायलाच खूप खूप छान दिसत आहे तर चवीला खुप छान आसन आणि तु किती मोकळ्या मनाने बोलतीस तुज हे छान मोकळ बोलन मला खूप आवडत जेवण खूप छान बनवलं ❤ मी सिमा
छान आहे स्वयंपाक गावी असंच असतं मदतीला येतात बायका❤❤❤❤❤
ताई मि तुमचे जवल जवल सगले व्हिडीओ पाहीले आहेत,पण आजचा व्हीडीओ मला खुप आवडला,हे सामुदाईक जेवनाचा,किंवा धारमीक प्रसादाचा कार्यक्रम आहे खरच खुप खुप आवडला ताई,
Khub khub chchan jewan banawala thank you dear singer Manisha tai
मनिषाताई,तुझं मन मोकळं आहे. तुला पुढे सुखाचे दिवस नक्कीच येणारं.
देव तुम्हाला अशीच भरभराटी देवो राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
Best parsad ramnavmi best wishes
तुमच्या जीवनात विकासाचे भरभराटी हो
manish ताई तुम्ही खूप छान जेवण बनवले होते
🎉🎉🎉❤❤
Baji baba bade baba ki jay khup bhari zala aahe swaypak ❤❤🎉🎉
मनीषा ताई घराचे अंगण स्वच्छ ठेवा दगड गोटे एका बाजूला गोळा करून ठेवा छान सडा टाका मग बघा कशे छान दिसेल
जय श्रीराम 🙏🚩खूप छान स्वयंपाक झालाय ताई👌👌👍
खुपच छान जेवण आहे ताई. धन्यवाद.
Thank you good 👍
ताई तुमच बोलन खूप छान आहे❤❤❤😊
खुप छान छान ताई छान स्वयंपाक झाला🙏
🎉🎉
मनिषाताई नमस्कार
कुठल्यादेवालागेलताततसांगाजरा
मस्त केलेतपुरी
खूप छान आनंद घेते मनीषा...
खूप छान स्वयंपाक केला ताई👌👌👌
खूप छान ताई
Khup chan tai
तुमाला तुमच्या माणसाची खूप साथ आहे एवढे काम करून माणूस हसत राहतो आमचे माणसं असे नाही
देव मानुस वाटतो
खुपच छान स्वयपांक झाला ताई
खूप दमल्या असेल ना ताई पण सर्व जण पोटभर जेवले असेन तर सर्व शिन गेला असेल आणि स्वयं पाक १ नंबर 😊😊👌👌🚩🚩
खूप छान ताई अशीच प्रगती करा तुमचा आनंद पाहून फार बरे वाटले
एकदम भारी झाला आहे स्वयंपाक ताई दिसताना खूप भारी दिसत आहे चव पण स्वादिष्ट असेल
खूप खूप छान आपला आनंद व्यक्त केला जात आहे ताई अभिनंदन
एक नंबर स्वयंपाक दिसायला ताई
हो ताई तुमच मन मोकळं आहै खुप आवाज छान आहे
छान मस्त
👌👌
Great
Chaan zal Jevan tai🙏
ताई अगदी माझ्या मावशी सारखीच दिसते...❤❤
खुपच छान झाला स्वयंपाक ताई
भोळी भाबडी समजूत दारताईमाझी
खुप छान मनिषा ताई🙏
👌👌👌👌👌
Nice Hajare Tai !👍👍
Khup mast zal ahe tai
छान वहीनीचा. स्वयंपाक आहे
खूप छान स्वयंपाक दिसायला
मस्त ताई येऊ का जेवायला
देवाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे ताई तुम्ही एवढी मेहनत घेत आहात तर देव कसं काय तुम्हाला विसरेल खरंच खूप छान स्वयंपाक बनवला ताई आम्हाला पण वाटत होतं जेवायला यावा का काय तुमच्या ताई
छान ताई
असंच अन्नदान करत रहा तुझी भरभराट होऊ दे ही गणपती चरणी प्रार्थना
खुप छान विडिओ ताई मस्त आसेच खुप पुढे जावा लय भारी 👌👌🙏🙏👍👍
एकदमछान
तांदुळ तर धुतले पण नाहीत काय हा सोयपाक
Jai bazibaba ❤❤❤❤
खुप छान जेवण बनविले ताई आमचा कोडु तात्या पण आले खुप भारि वाटलं
No.1
लय भारी 😋😋😋😋
Khupach chaan tai
लय भारी व्हिडिओ टाकता तुम्ही ❤❤
छान आहे
मस्त ताई
Khup Chan hai 👌👌👌👌
Kadak Jay bhim Tai. Sarvade Thane.
उत्कृष्ट स्वयपाक
Very nice tai😊
1 nambar Taii 🌶💐👌🍬🍬👌🙏🙏👍
❤
छान
Khup mazt zal tai
Mastch
🙏🌹👌👌👍🕉🙏
ताई मी वडवणीला बुधवारी येतो पण तुमची भेट कुठे होईल
Background sound badlu naka this good
एक न जेवन
ओय ओय ओ होय ओ ओ मालक
लंय भारी👌
Good
स्वयंपाक खुप छान झाला हो...
👌👌👌👌 tai
👌😊
आम्हाला पण प्रसाद भेटल्याचा आनंद झाला 😂
Ly bhari Tai 👌👌👌
खूप छान वाटले आम्हाला ताई साहेब
तुमचा व्हिडिओ लय भारी आहे
मी पण शेतकरी माझे जवळ 30 बिगा जमिन आहे ताई
मला खूप तुमचा व्हिडिओ खूप छान वाटत
बीडचे लोक लई छान कष्टाळू आहेत
जयसिंह राजपुत जिल्हा धुळे महाराष्ट्र
खुप छान 👌 स्वपाक बनविले ताई तुम्ही
Chhan zal स्वयंपाक
खूप छान सयपांक झाला एकच नंबर
खुप छान जेवण बनवलं ताई 👌👌👌👌
Khup chan saypak tai
ताई किती हुशार आहे तुमी
छान झाला
Jay Bhim Tai. Khupchhan
Mst tai daji khup chan watal gavachi pangat pahun
Very 13:49
Nice tai
तांदुळ धुवुन नाही टाकले अस का
Chan Chan bharicha Manisha tai ashicha pragati hovo
खूप खूप छान