जबरदस्त performance भावांनो सोन्या , आन्या तसेच सर्व कलाकार group रिदम चा विषयच हार्ड . अजिंक्य ग्रुप ईथुन पुढेही प्रेक्षकांच्या मनात आपुलकीचं स्थान निर्माण करनार यात शंकाच नाही . 🎉 All the best 💕 !! नातं आपुलकीचं !!
तसं काही नाही दादा प्रत्येक जण आपापल्या परीनं कला सादर करतात तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार हे ऋणानुबंध असेच आणखी घट्ट व्हावेत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
जबरदस्त performance भावांनो सोन्या , आन्या तसेच सर्व कलाकार group रिदम चा विषयच हार्ड . अजिंक्य ग्रुप ईथुन पुढेही प्रेक्षकांच्या मनात आपुलकीचं स्थान निर्माण करनार यात शंकाच नाही .
🎉 All the best 💕
!! नातं आपुलकीचं !!
Ajinkya banjo la todch nahi 😍😍😍😍😍💪💪💪💪💪💪😎😎😎😎
सुरों की मैहफिल..only Ajinkya Group Tarale..एकदम कडक सचिन भाऊ & ग्रुप
Big fan for ajinkya banjo
एकदम कडक 👍👍👍
खतरनाक सचिन सर 👌👌👌👍👍
Kadddak bhau no1
सातारा जिल्ह्यात 1. No quality 👌👌👌👌👌👌👌
Kadkkk पुन्हा एकदा नवीन जोशात अभिनंदन
आवडला खुप हा बँड 😍👌❤❤
SUPERRRRRRRRRRRRRRRRRRRR
एकदम खतरनाक अजिंक्य banjo group तारळे
Kadak
Ekach no. Big fan 🤘🤘❣❣❣
नाद खुळा अज्यिंक्य तारळे
Kadak banjo Total Satara Banjo la mage टाकेल haaa waaaa
Kadakkkkkk
My favorite banjo kdkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
रिधमला तोड नही✌🏼🤞🏼
1ch number...
Kadkkk bhavnao❤️❤️👍👍👌👌
Super.....
Nice video.Sagalya video la location asel tar ajun chan
Kaddak
Maharashtra no.1 benjo❤🔥
Yala mhantat energy ❤️
Sonraj nerlekr😍😘👑
Thank you so much all❤️
नाद करा पण अजिंक्य ग्रुपचा कुठं...
Vishay hard🔥
विषय hard😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👑अजिंक्य ग्रुप👑
1 no
💥✨🔥
Yogesh 1 no.ch👍❣
कडक 👌👌👌
Nice
Khup mst. Lawakar ch bhet hoel aapli
अजिंक्य बेंजो. तारळे. तालुका पाटण जिल्हा. सातारा खुप छान गायन 🥁🎤🎹🎧🎶❤️🙏
Dada sambal cha video taka
खुप मस्त बॅजो आहे तुम्हाचा सातारा ताराळे गाव तुम्हचं
A 1group
Big fan for ajinkya banjos 🎤🎷🎺🎻🎹🎼
Mast ❤️
खूप छान
Only ajiankay
खूप दिवसांनी.....shevttttttttt
kontay gavala gela aahe banjo
Kdkkkk
Wel come bhavano
Super
गाडी घुंगराची गाणं टाका की
पॅड ला जया मामा आहेत का
Come back...kdk
मस्त कुटला गावदेव आहे
देविखिंडी
म्हणून धुरळा उठवला आहे काय ☺️
Kya baat hai
सुपारी किती आहे तुमची
Kdk
चार वाजले कोंबडा आरवला सखू गेली पाण्याला हे गाणं पण असच वाजल पाहिजे, सचिन kadkk क्वालिटी
Ajun aplod kara 🙏
Aaplya Talukyach nov mot kela rav
तुमचे विडिओ मस्त आहे मी रोज ऐकतो होमथिटरला मस्त वाजतात तुम्हाला कोणीही टक्कर देऊ शकणार नाही असा तुमचा नाद खुळा आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌😇😇💯💯💯💯💥💥💥💥💥💯💥💯💥💯💥💫
तसं काही नाही दादा प्रत्येक जण आपापल्या परीनं कला सादर करतात तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार हे ऋणानुबंध असेच आणखी घट्ट व्हावेत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
Supari 100%aasnar aapli ekda tri
Radach ki o
नाही तटत
कधीची ऑर्डर आहे
28disembar
@@sachinlohar5197 गाडी घुंगराची टाका की गाणं
Kadkkk पुन्हा एकदा नवीन जोशात अभिनंदन
Kadakkk