सर्वच मुलांनी निवडनुकीच चागलं विश्लेषण दिलं ,हया मुलांकडे बघितल्यावर असं वाटतंय की येणारा काळ हा एक नव्या पर्वाचा, निरपेक्ष असा मतदाराचा राहील ह्यात तीळमात्र शंका नाही.
या कॉलेज मधील विद्यार्थी नक्कीच विचार करणारे आहे , फर्ग्युसन कॉलेज ने आता पर्यंत अनेक महापुरुष , राजकारणी , समाजकारणी घडवले . मी आजच्या तरुणाईला सांगू इच्छितो जर समाजकारण करायचे असेल तर नक्कीच राजकारणामध्ये यावं लागेल .
भावा बाळासाहेब ला आता पाहिलं तर जीव दुखटते रे.. पण आत्ताची सेना या लायकीची नाही ठेवलीय bjp ने आणि सेनेत पण साहेब सारखे लोक नाही आहेत रे.. अस फुटून नाही चालणार मी मराठी च आहे अणि या वेळेस पंजा ला संधी द्यावीशी वाटत आहे.. तूम्ही पण विचार करा ✅⚡
या collgee मध्ये काही student बापाचे पैसे उडवणारे dominozz mac d मध्ये जाऊन पैसे उधळणारे 20 चे महागाई विषयी यांनी न बोलणं बार popcorn 500 ला खाणारे यांना काय माहित आहे
प्रत्येकाने व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून मतदान केले पाहिजे. लोक बोलतात सगळे राजकारणी वाईट आहेत हे जरी सत्य असले तरी जनतेने त्यातील कमी वाईट माणसाला मतदान करावे.
एकंदरीत पाहता लोकप्रतिनिधी हा आपल्या मतदार संघप्रति प्रामाणिक राहावं... संपूर्ण मतदारसंघ हे आपलं घर आहे ही भावना उमेदवाराला असायला पाहिजे होती.... या रिपोर्टर ला विनंती आहे की एक वेळेस आपण अश्यास तरुणांना मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारा...🙏😊
जे युवक 2014 /2024 या दहा वर्षांत जो तरुण पिढी शिक्षण घेतलेल्या सर्व युवा नोकरी नाही उद्योग गुजरात मध्ये महागाई शेतकरी कामगार अग्नी वीर सरकारी संस्था चे खाजगीकरण हे सरकार उद्योगपती चे आहे हे लक्षात येते जनतेला आता परिवर्तन घडवून आणले पाहिजेत संविधान लोकतंत्र याची काळजी घ्यावी, धर्म फक्त सामान्य माणसाला नेते मंडळी पदाधिकारी त्यांची मुले कधीच नाही याची खात्री करून घ्यावी,
युवा तरुण भारत देशातला खुप हुषार आहे पण upoug होत नाही शेवटी जातीचा विचार होतो आणि मतदान होत निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च होतो कशासाठी हे सर्वांना माहीत आहे हुषार तरुण उतरला ना राजकारणात तेंव्हाच देश सर्व बाबतीत भारत विकसित होणार
प्रत्येक वेली शेतकरी शेतकरी बाकी कोणीच गरीब नाही का या देशात करोड़ो लोक आहेत बिचारे जे प्राइवेट जॉब आठ दहा हजाराने करतात भाड्याच्या घरात राहतात त्यांच्याकड़े पन लक्ष् करा😢😢
50%लोक जात बघुन मतदान करतात 50%लोक धर्मवादी पक्षाला मतदान करतात काही लोक धर्म निरपेक्ष पक्ष बघुन मतदान करतात काही लोक उमेदवार यांचे शिक्षण बघुन मतदान करतात काही लोक पैशे घेऊन मतदान करतात
नवीन मतदार साठी,मोठे दोनच पक्ष आहेत, त्याचे प्रगति पुस्तक असयालच हवे. त्यांचे सरकार कुठल्या ही राज्यात असणार आहे म्हणून मोठे पक्ष म्हणू शकतो, अरडा ओरडा करून खोटं बोलणं खरे लपवणे त्या पेक्षा कमी बोलून शांत राहून प्रामाणिक पणा महत्वाचा आहे, प्रगती पुस्तक न दाखवता गोलगोल गप्पा मारत बोलून दिशा भुल करणारे नको, मागील निवणुकीत काय दिले आता काय मिळाले ते आणि तर पुढे काय देणार याचे लिखित स्वरूपात घोषणा पत्र असणारे म्हणजे देशातील जरुरी महत्वाचे विषय घडामोडी बद्दल मांडलेले दिसतात, जे फार वर्षे न सुटलेले किंवा पिडा मुक्त करणारे असतात, आपल्याशी निगडित असतातच, नाही समजले जात तर मतदाना पूर्वी घोषणा पत्र इतर मार्गाने जाणून घ्या, असे पक्ष विश्वास पात्र आहेत.
मी पण शेतकरी आहे मी कांदा उत्पादक आहे मी दोन पंचवार्षिक पासून bjp ला मतदान केले आहे.पण मी आज खूप नाराज आहे.शेतकऱ्यासाठी या सरकारने काहीच केले नाही.परंतु मी माझ्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी bjp ला मतदान करणार आहे.घाणेरडी रेल्वे,प्लॅटफॉर्म,बसेस,लोडशेडींग, खड्याचे रस्ते,घाणेरडी बस स्टेशन,सरकारी स्किमा घरापर्यंत ना पोहचने,या 2014आधी बागितल्या आहेत म्हणूनच मुलांच्या उज्वल भविष्यासाठी फक्त BJP
फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनो खूप चांगले विचार मांडलेत, तुमच्या हाती आपल्या भागाचे,राज्याचे, देशाचे भवितव्य सुरक्षीत राहील.धन्यवाद
हे युग शेवटचं आहे मित्रांनो.ह्या गोष्टी आतापर्यंत झाल्या नाहीत तर हितूनपुढे काय होणार
माझ्या भयाने जो खरोखर प्रश्न सांगितला त्याला माझे नतमस्तक आणि कोटी कोटी प्रणाम
तुमची मुलाखती घेण्याची पध्दत अतिशय सुंदर आहे. निरपेक्ष मुलाखती धन्यवाद. विकी
अगदी अभ्यासू आणि विचार करण्याला भाग पाडणारी अशी मुलाखत 🙌
मुलांनी अगदी सुंदर सहज सोप्या भाषेत आपले वीचार मांडले आहे हे च विचार अभिप्रेत आहे
सर्वच मुलांनी निवडनुकीच चागलं विश्लेषण दिलं ,हया मुलांकडे बघितल्यावर असं वाटतंय की येणारा काळ हा एक नव्या पर्वाचा, निरपेक्ष असा मतदाराचा राहील ह्यात तीळमात्र शंका नाही.
जतीपतीवर मतदान न करता शेतकरी हिताचं बघावं
🚩🚩🚩🚩🚩🚩👍🏻🙏🏻
मला पण राजकारणात यायचं ही फक्त एक आमिष आहे.. राजकारणा एवढं तुच्छ काहीच नाही त्या मुळे स्वतःच्या प्रगती कडे लक्ष देणे गरजेचे आहे...😊
Mg Dena eth kadhal faltu time pass karto 😂
@@ItsBoss-ck2su बेरोजगार लोकांना काय बोलणार🙄
@@Vishal_s00777 तुझ्यासारखे 10 जन कामालाय माझ्या घरी ..
या कॉलेज मधील विद्यार्थी नक्कीच विचार करणारे आहे , फर्ग्युसन कॉलेज ने आता पर्यंत अनेक महापुरुष , राजकारणी , समाजकारणी घडवले . मी आजच्या तरुणाईला सांगू इच्छितो जर समाजकारण करायचे असेल तर नक्कीच राजकारणामध्ये यावं लागेल .
ना सत्ताधारी पक्ष ना विरोधी पक्ष चांगला नाही , महास्ट्रात खूप गलिच्छ राजकारण चालू आहे .
बीडकर छान BJP गेली पाहिजे नाहीतर सर्वसामान्य लोकांचे मोठे नुकसान होईल ब्रस्ट जास्त आहेत
आबे केलु मी पण परळी(बीड)चा आम्ही कट्टर हिंदु आहे,, लँड्यांच्या दाढ्या कुर्वलनारा पंतप्रधान नकोय आम्हाला आम्ही भाजप समर्थक आहोत
मग कोणाला द्यायच
भाजपाच येईल
@@jayshivray387Bajrang bappa
@@syedumar2488 जातीवादी पार्टी??
शेतकरी या नात्याने आम्ही कधीच मोदी बीजेपी मला मतदान करणार नाही
Thike nako karu😂
Congress la kar car madhhe firshil p
हर हर मोदी ❤❤
हर हर मोदी ❤❤
@@pradnyagawade-gl1eq रामकृष्ण हरि ताई
बीडकर दादा ने छान प्रतिक्रिया मांडली
7:01 atishay utkrust pane. beed jilhyachi baju mandali 👌👌👌🙏
शेतकऱ्यांचे प्रश्न इतके भीषण आहे, सरकार पाहत नाही आणि मुलं शिकून ही शेती आणि शेतकऱ्या कडे पाहत नाही.
मला वाटतं महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे चा आले पाहिजे पुन्हा एकदा शिवसेना आलीच पाहिजे ती बे बाळासाहेब ठाकरेंच्या रूपात
भावा बाळासाहेब ला आता पाहिलं तर जीव दुखटते रे..
पण आत्ताची सेना या लायकीची नाही ठेवलीय bjp ने आणि सेनेत पण साहेब सारखे लोक नाही आहेत रे..
अस फुटून नाही चालणार
मी मराठी च आहे अणि या वेळेस पंजा ला संधी द्यावीशी वाटत आहे..
तूम्ही पण विचार करा ✅⚡
आता जुमले बाजी चालणार नाही.. जातीवाद चालणार नाही.. फक्त आणि फक्त देशाचा विकास हाच अजेंडा चालेल.. आणि तो नवीन तरुण मतदार यांच्या मधून घडेल....
खूप भारी कार्यक्रम आणखीन काॅलेजला भेट द्या
Are wa ya nawa Tarun mulanni Kamal keli. Matadanacha hakka, shetkari wadilanchi paristhiti, panyache prashna, lokapratinidhi gawat kadhi firkat naslyachi takrar hech udyache sujan nagrik ahet. 🎉🎉
Great FC Collage
एकदम बरोबर बोलला दादा . मतदार जागृती करण्यासाठी आवश्यक आहे
हैद्राबादच्यानिझाम ने फर्ग्युसन कॉलेज साठी मोठी रक्कम ही इमारत बांधायला दिली. त्याची माहिती स्पष्ट पणे करायला सांगा काॅलेजला
Very great studunt opinion.
15:10 च्या मायला एवढे पॉइंट तर मी कॉलेजला पण note नाही केले😂😂😂
Tuz clg ch भंगार asel kse krtal 😂
ते समझतच आहे कारण नावातच baigan आहे 😂
Bhavane डायरेक्ट आयडी च change Kel...!!!😂
दुसरा नंबर वंचित बहुजन आघाडी.निवडुन येईल
फक्त शेतकरी आणि सामान्य प्रश्न वर मतदान करावे आरोग्य शिक्षण पाणी हमीभाव महागाई
2:05 खरे आहे भाऊ
तुला आपला सलाम
बीडकर एकदम बरोबर
बीडचे लोक राजकारणात सगळ्यात पुढे आहे 😂😂
फक्त राजकारण बाकी काय.😂
नवीन पिढीचे पोरं सगळे पुणे किंवा हैद्राबाद ला गेलीत 😂😂
Beed la kahi ghare nahi ka
Ha ahe Maharashtra 🎉
मी स्वतः शेतकरी आहे शेतकरी ला सगळे आहे पण मजूर नाही जगाचा पोशिंदा आहे तो त्याला सरकार ची काय गरज सरकार ला आमची गरज आहे
अगदी बरोबर नवीन लोकांनी राजकारणात आला पाहिजे तरच बदल होईल
या collgee मध्ये काही student बापाचे पैसे उडवणारे dominozz mac d मध्ये जाऊन पैसे उधळणारे 20 चे महागाई विषयी यांनी न बोलणं बार popcorn 500 ला खाणारे यांना काय माहित आहे
यांना देशात किती घूसखोरी चालू आहे हे माहितच नसेल
Mag tuzya garib bapala paise kamvaila jamle nahi 😂
मुलं अतिशय हुशार आहेत फर्ग्युसन कॉलेजची
Sir, sunder tumche vichar🎉🎉🎉
माहागाई. शतकरी व गरीब वर बोला
प्रत्येकाने व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून मतदान केले पाहिजे. लोक बोलतात सगळे राजकारणी वाईट आहेत हे जरी सत्य असले तरी जनतेने त्यातील कमी वाईट माणसाला मतदान करावे.
Jai Jawan Jai Kisan
Beedkar 1 No.
❤❤❤Micky bhai 💥💥💥reporting always❤❤❤️
नविन मतदारानी विचार करून मतदान करा. नाहीतर पाहिलं आणि शेवट च मतदान होईल तुमचं. 🤣
2024ची जात धर्मावर आधारित होनार नाही तर विकासाच्या मुद्यावर होणार आहे
Fakt desh islam anusar banto😂
Udaharan Pakistan bangladesh
तरुण मुलं देशाचे भवितव्य,आहे, तेच देशाची लोकशाही, वाचू शकतात
बीडकर 💯
खर आहे
केंद्रात खिचडी सरकार आले तर त्याचे काय परीणाम होऊ शकतात याचे ज्ञान या पिढीला नाही, अनुभव नाही. सांगू इच्छितो स्थिर सरकारच देशाची प्रगती करू शकते.
एकंदरीत पाहता लोकप्रतिनिधी हा आपल्या मतदार संघप्रति प्रामाणिक राहावं... संपूर्ण मतदारसंघ हे आपलं घर आहे ही भावना उमेदवाराला असायला पाहिजे होती.... या रिपोर्टर ला विनंती आहे की एक वेळेस आपण अश्यास तरुणांना मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारा...🙏😊
बीजेपी हटाव देश बचाव
मग कोणाला आणायच
व्हेरी गुड पहिल
Beed kar..❤
Mahagai,Nave Rojgar,job education he important ahe tarun mulana.he tarun barobar olkhatat yogya umedvar kon ahe.
The real future of India
एकदा वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर हे प्रश्नच उरणार नाहीत. पण त्यासाठी इथला मतदार हुशार होणे गरजेच आहे. तेव्हा त्यांना वंचित चे समाजकारण कळेल
😂😂😂😂😂😂😂
काय वंचित वंचित लावलय रे वंचित ची किंचित मत पडून सत्ते मध्ये येणार का? तुम्ही फक्त BJP सोबत डील करा.उगाच B टीम नाही बोलत😂😂😂😂
आलास का वंचित मुलं मयघाल घाल तुझी तिकडं
@@konkan145खर आहे
बाळासाहेब हे पण राज सारखे सुपारी बाज आहेत
औरंग्या चे पिल्लू काय जिंकणार 😂😂
अहो मैडम. शासकीय कार्यालयात जा.
व प्रेत्येक्ष गरीब विद्यार्थी विचारा. आणि
Fergusan मध्ये गरिबा कशाला जातात.
Right 🎉
Washimkar💯
उघडा डोळे बघा नीट जय विजय काँग्रेस
जे युवक 2014 /2024 या दहा वर्षांत जो तरुण पिढी शिक्षण घेतलेल्या सर्व युवा नोकरी नाही उद्योग गुजरात मध्ये महागाई शेतकरी कामगार अग्नी वीर सरकारी संस्था चे खाजगीकरण हे सरकार उद्योगपती चे आहे हे लक्षात येते जनतेला आता परिवर्तन घडवून आणले पाहिजेत संविधान लोकतंत्र याची काळजी घ्यावी, धर्म फक्त सामान्य माणसाला नेते मंडळी पदाधिकारी त्यांची मुले कधीच नाही याची खात्री करून घ्यावी,
लोकशाही टिकविणे महत्त्वाचे आहे.
प्रश्न अनेक उत्तर एकच वंचित बहुजन आघाडी
उत्सव लोकशाहीचा; बिमोड़ चंदा वसुली पार्टीचा!❤❤
Super❤
जुमला काय असतो यावर व्हिडिओ बनवा😂😂😂
युवा तरुण भारत देशातला खुप हुषार आहे पण upoug होत नाही शेवटी जातीचा विचार होतो आणि मतदान होत निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च होतो कशासाठी हे सर्वांना माहीत आहे हुषार तरुण उतरला ना राजकारणात तेंव्हाच देश सर्व बाबतीत भारत विकसित होणार
Fakat vanchit...
आमच्या कडे या एकदा abp माझा
जालना
प्रत्येक वेली शेतकरी शेतकरी
बाकी कोणीच गरीब नाही का या देशात करोड़ो लोक आहेत बिचारे जे प्राइवेट जॉब आठ दहा हजाराने करतात भाड्याच्या घरात राहतात त्यांच्याकड़े पन लक्ष् करा😢😢
Majalgaon ❤
Only vanchit bahujan aghadi
नवं मतदारां कडून अपेक्षा आहेत.ते ह्या देशाला नवा पर्याय देतील का हा प्रश्न आहे
Beed chya student ne khari baju beed chi mandleli kahich vhukivh nahi
B j p hatao Mahagai bachao B j p hatao kisan bachao B j p hatao Berojgari Hatao B j p hatao Maharashtra bachao ED sarkar hatao Desh bachao 🙏🙏🙏
या एंकर ने कुणाचा कल कुठे आहे हे अजिबात विचारले नाही. किंवा ही निवडणूक देशाची आहे, देशासंदर्भात प्रश्न विचारले पाहिजे होते.
बिजेपी ने रोजगार संपवला.
गंगावणे छान बोलले
विरोध ताईला नाहिये पण bjp ला आहे 🎉
Congress jindabad jindabad jindabad jindabad
Fast k best
घराणे शाही संपली पाहीजेत तरच सामण्य जनतेला संधी मिळेल
50%लोक जात बघुन मतदान करतात
50%लोक धर्मवादी पक्षाला मतदान करतात
काही लोक धर्म निरपेक्ष पक्ष बघुन मतदान करतात
काही लोक उमेदवार यांचे शिक्षण बघुन मतदान करतात
काही लोक पैशे घेऊन मतदान करतात
VBA ❤matdan kara
निवडून आल्यावर सर्व रंग बदलतात
मी शेतकरी या नात्याने आम्ही कधीच मोदीं सरकार ला मतदान करणार नाही
नवीन मतदार साठी,मोठे दोनच पक्ष आहेत, त्याचे प्रगति पुस्तक असयालच हवे. त्यांचे सरकार कुठल्या ही राज्यात असणार आहे म्हणून मोठे पक्ष म्हणू शकतो, अरडा ओरडा करून खोटं बोलणं खरे लपवणे त्या पेक्षा कमी बोलून शांत राहून प्रामाणिक पणा महत्वाचा आहे, प्रगती पुस्तक न दाखवता गोलगोल गप्पा मारत बोलून दिशा भुल करणारे नको, मागील निवणुकीत काय दिले आता काय मिळाले ते आणि तर पुढे काय देणार याचे लिखित स्वरूपात घोषणा पत्र असणारे म्हणजे देशातील जरुरी महत्वाचे विषय घडामोडी बद्दल मांडलेले दिसतात, जे फार वर्षे न सुटलेले किंवा पिडा मुक्त करणारे असतात, आपल्याशी निगडित असतातच, नाही समजले जात तर मतदाना पूर्वी घोषणा पत्र इतर मार्गाने जाणून घ्या, असे पक्ष विश्वास पात्र आहेत.
जरांगे पाटलांनी बीड दाराशीव मधल्या मुलाला तिकीट द्या निवडून येईल
उच्च शिक्षीत तरुणाला टिकीट दिल पाहिजे राजा तरच शेतकरी व देश विकसित होईल😮
Only sena
मी पण शेतकरी आहे मी कांदा उत्पादक आहे मी दोन पंचवार्षिक पासून bjp ला मतदान केले आहे.पण मी आज खूप नाराज आहे.शेतकऱ्यासाठी या सरकारने काहीच केले नाही.परंतु मी माझ्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी bjp ला मतदान करणार आहे.घाणेरडी रेल्वे,प्लॅटफॉर्म,बसेस,लोडशेडींग, खड्याचे रस्ते,घाणेरडी बस स्टेशन,सरकारी स्किमा घरापर्यंत ना पोहचने,या 2014आधी बागितल्या आहेत म्हणूनच मुलांच्या उज्वल भविष्यासाठी फक्त BJP
❤
Yukani RAJKARANAT laksha ghalun deshachi pragati karavi, vaaplyala tath manene kase jagta yeil he swapna jarur balgave, karan purogami vichar he samul nassht karun, navin changlya sankalpna manat theun matdaan karave, aase vatte.
Vote goes to Congress party
😢digital india zalene bhrastachar kami zala
😂😂😂😂
एकाने ही भारता बद्दल बोलले नाही
स्वतःच्या मतलब जास्त
भरात मनजे काय
सांगड्याना आपलीच चिंता आहे, आमची कोण करणार भाऊ 😂😂😂😂😮
EVM आणि लोकशाही?????😯😯😯
हे मित्र काय बोलतात हे चिकीच आहे करण आता हुकूम शाही चालिया हे बिलकुल कळत नाही
मोदीला मत म्हणजे बेरोजगार, महागाई हुकुमशाही ला मत
शेतकराचा मामाला भाव भेटला पाहिजे
शेतकरी चे हित बघुन मतदान ।।बीजेपी हटाओ देश बचाओ 🖐️🤚✋✋🤚
ह्या तरुण ना विचारा कि राम मंदिर आणि article 370 ला का विरोध काँग्रेस का केले
Rahul Gandhi jindabad