बिन तेलाची रेसिपी आणि विष्णुजी हे समीकरण पचनी पडत नाही ,, पण हा चमत्कार झाला आणि मिळाल्या suparb रेसिपीज । आजचे सव प्रकार मस्त । दह्यातली वांगी वरण फळं आणि आहा खमंग काकडी । यू आर जिनियस ,,असंही आणि तसंही नं 1 ।❤
विदर्भ, नागपुर,खानदेश इथे तेल तुप जास्त खाण्यात दिसते कारण उष्ण, कोरडे हवामान , पुर्ण देशात सारख्या हवामानाच्या प्रदेशात सारखे पदार्थ दिसतात, थोड्या फरकाने,, तास च तेल तुपाचे प्रमाणही
तेलाचा बाऊ करणाऱ्यांना दाखवून दिलं की,तुम्ही बिन तेलाचा पदार्थ ही करू शकता
व्वा ग्रेट ,👏👍
बिन तेलाची रेसिपी आणि विष्णुजी हे समीकरण पचनी पडत नाही ,, पण हा चमत्कार झाला आणि मिळाल्या suparb रेसिपीज । आजचे सव प्रकार मस्त । दह्यातली वांगी वरण फळं आणि आहा खमंग काकडी । यू आर जिनियस ,,असंही आणि तसंही नं 1 ।❤
Dhanyawad
खूप सुरेख बेत
खुप छान रेसिपी दाखविली सर, तेल विरहित 👍डाएट रेसिपी.. डाएट करणाऱ्या साठी उत्तम रेसिपी . . . पोट पण भरेल आणि डाएट पण होईल..😊
तुम्ही नवं नवीन छान छान रेसिपी दाखविता,,मी ही तेल न वापरता करून बघेन व बहिणींना ही पाठवेन🎉🙏👍
Sir such a tempting thali without oil....bring such more recipes for us health conscious people
Nuste notification vachunach tondala pani sutley 😅♥️😋😋😋dahyatli vangi😊
पूर्ण थाळी छान बनवली. वांग्याची भाजी तर अप्रतिम दिसत होती. नक्की करून बघेन.😊
मस्त , विष्णू जी, छान थाळी दाखवलीत . धन्यवाद.
प्लिज सांगावी ,बिना तेलाचा स्वयंपाक खुप सुंदर पध्दतीने सांगितला ❤ धन्यवाद 😊
छान आहे आजचा बेत.वाग्याचा हा प्रकार नक्कीच टेस्टी असावा .
मस्त वरण फळ वांगी दही कोशिंबीर सगळेच छान धन्यवाद
Aprateem recipies sir thanks
वाह, अप्रतिम 👏
सर, धन्यवाद, ❤ बिना तेलाच्या रेसिपी दाखवल्याबद्दल
Khupch bhari tips sangtat tumhi sir
Chan bet aahe aankhi khup sarya zero oils recepie dakhwa
Aha मस्तच
Amazing 😮❤👌
Khup chan menu
एकदम भारीच👍👍👍😍
खूपच छान रेसिपीज 👌👌
मस्त खरच खूप छान ❤
GM happy man uttam pan tupach Kay tetar havchana sagale padarth 👌👌 wa pahat raha Masteer Recipes 👍
मस्त
खुप छान आहे
चाट मसाला रेसिपी घरी तयार कशी करायची
वाव नवीन प्रकार
Wa khupch Chan 👌👌👌👍🙏
खूप मस्त
Apratim
अप्रतिम
Yammmy👍sir🌹🌹
Bina tel shivay jevan kharach healthy ahe
खूप छान वाटले,बीना तेलाचा स्वैपाक
Very nice to note your nooil recepies which are healthy in Summer.Dhanyavad🙏🙏
V nice
असं आयते मिळाले जेवायला आवडीचे पदार्थ तर काय मज्जा येईल 😂
हेच पाहिजे होते डायट साठी
Uttam
Chaan
Khuup chaan
👌👌😋👍
Varan fal he indian pasta aahe
Prayog karun aapali aavadti chav aanata yete
विदर्भ, नागपुर,खानदेश इथे तेल तुप जास्त खाण्यात दिसते कारण उष्ण, कोरडे हवामान , पुर्ण देशात सारख्या हवामानाच्या प्रदेशात सारखे पदार्थ दिसतात, थोड्या फरकाने,, तास च तेल तुपाचे प्रमाणही
❤👌
हिंग कोणता वापरता तुम्ही?
Vishnuji ka hing
Far bolata, recipe patkan dakhavat chala
Thank you for first comment
व्वा.. तेलविरहित.. खूपच छान...नाहीतर नागपुरी जेवण म्हणजे तेलाची धार..बापरे 😮तेल बघून भिती वाटायची. सहद के लिये अच्छा नही है...😢
पदार्थ ऐकून वाचूनच भूक उफाळते
😂
एकीकडे तेलाची धार ओतलेले पदार्थ तर दुसरीकडे अगदी तेलविरहीत.....विष्णु सर, जरा नाॅर्मल आणी प्रॅक्टिकली हेल्दी पदार्थ दाखवा नं...🙏
वरण फळ सोडुन बाकी उत्तम .....वरणात पोळी बुचकळुन खाणे किंवा मुटकळे ,फळ करुन खाणे .....हेच गिळगिळीत वाटत मला आवडण शक्य च नाही.
Ok sir tumhi budavun kha
Aho shreekant Joshi Kaka atta avadat nahi tumhala te varnat poli buchkalun khane pan tumhi jevha poorn mhatare aajoba honar tevha tech khave lagnar tumhala tyamule no problem...😊😊😊atta pasun thodi savay kara
Aho shreekant Joshi Kaka atta avadat nahi tumhala te varnat poli buchkalun khane pan tumhi jevha poorn mhatare aajoba honar tevha tech khave lagnar tumhala tyamule no problem...😊😊😊atta pasun thodi savay asel tr bare ch hoil na??
Ata diet fakta monday to Friday sabhala jaato, weekend madhe Macdi ani KFC ahe punha
Apratim