Raj saheb thakre काय म्हणाले एकदा बघाच 😍( aditya satpute home visit ) | Jigar Marathi team

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #adityasatputechannel #adityasatputevlog
    राज ठाकरे यांची आपल्या घरी भेट ( aditya satpute ) & जिगर मराठी टीम ला धिल्या “ Best wishes
    Music by : • Mike Leite - Summer Vi...

Комментарии • 1,1 тыс.

  • @apeditor2068
    @apeditor2068 2 года назад +827

    आम्हाला कायम आभिमान आहे कि जिगर मराठीने आपली मराठी भाषा एक उंच टोकावर नेली आणि आता तर मराठी वाघ राजसाहेब ठाकरे म्हटल्यावर विषयच नाय👑🔥🔥 कडक jigars family 😎💪

    • @nikeshmuluk
      @nikeshmuluk 2 года назад +7

      😪

    • @nileshkadam4969
      @nileshkadam4969 2 года назад +8

      Aya re aya re aya re sabka bap re THAKRE ❤️🚩😘

    • @user-ok4yf8du5y
      @user-ok4yf8du5y 2 года назад +4

      Ha na rav ♥️🔥🚩

    • @ganeshbhole2553
      @ganeshbhole2553 2 года назад +3

      Jay bhimmm ♥️💙

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад +1

      " *आमची मुंबई "*
      प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @rameshwarkukade777
    @rameshwarkukade777 2 года назад +411

    महाराष्ट्राची आन बाण शान राज साहेब ठाकरे.....🙌❤️ मराठीची वारसा जपणारे एकमेव नेतृत्व ....
    Nice vlog ... ❤️🙌Keep growing bhawa .
    ...love form parbhani 😍

  • @DJNeSHofficial1
    @DJNeSHofficial1 2 года назад +518

    मराठी माणसाचा पाठींबा🤩 माननीय राजसाहेब ठाकरे🚩

    • @tejasghadi99
      @tejasghadi99 2 года назад +3

      ❤😇🔥

    • @dattatraypatil29
      @dattatraypatil29 2 года назад +1

      Bhava gav kont tujh

    • @sanjaysalvi3696
      @sanjaysalvi3696 2 года назад +1

      Vote for good work elect Mr. Raj T. In this election.

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      " *आमची मुंबई "*
      प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @saree_lover_reels6864
    @saree_lover_reels6864 2 года назад +106

    राज साहेब ठाकरे ❤️ जय महाराष्ट्र, जय मनसे 🤟मराठी भाषा प्रेमी, समाज प्रेमी ❤️

  • @dnyaneshwarchoudhary7356
    @dnyaneshwarchoudhary7356 2 года назад +12

    माझा महाराष्ट्रातील सर्वात आवडता नेता. मराठी माणसाचा आधारस्तंभ. मराठी कलाकारांच्या नेहमी पाठीशी ठामपणे उभे असणारे व्यक्तीमत्व. भव्य दूरदृष्टी असणारा एकमेव नेता. खूप भारी वाटलं तुमचा कार्यक्रम बघून. एकदा जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राज्यातील साहेबांच्या हातून घडो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र

  • @sangeeta1805
    @sangeeta1805 2 года назад +143

    Love you राज साहेब ठाकरे ❤️❤️ जय मनसे, जय महाराष्ट्र 😎 मराठी भाषा प्रेमी

    • @sanjaysalvi3696
      @sanjaysalvi3696 2 года назад

      Marathi lok must be in power 💪 for good work why only china is best we can do so or same.

    • @sangeeta1805
      @sangeeta1805 2 года назад

      @@sanjaysalvi3696 Ho nakkich

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 2 года назад +172

    माझा आवडता नेता - सन्माननीय राज साहेब ठाकरे ❤️मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा प्रेमी आहे 😊

    • @bd8696
      @bd8696 2 года назад +1

      chan

    • @vihanti8495
      @vihanti8495 2 года назад

      @@bd8696 mnmmnku9mmm.. V. N... Cucumber at

  • @akashssonawane8759
    @akashssonawane8759 2 года назад +102

    भाऊ पुर्न टीम ने मनसे मध्ये प्रवेश करा या पेक्षा खुप फेमस व्हाल तुमची टिम ‌जिगर मराठी खुप मस्त👌👌जय मनसे जय महाराष्ट्र 🙏 जय जिजाऊ जय शिवराय😘👌🚩

  • @sharketofficial
    @sharketofficial 2 года назад +149

    मराठी माणसाचं मराठी नेतृत्व🔥🙌❤️

  • @bsmahindrakar8826
    @bsmahindrakar8826 2 года назад +36

    बाकीगोष्टी झाल्या, आता सर्वांनी मतदान पण करा मनसेला आणि राज साहेब ठाकरे यांची महानगर पालिका वर झेंडा लावा आणि मनसेची सरकार आणा जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे

  • @prajwal_7152
    @prajwal_7152 2 года назад +28

    महाराष्ट्राची शान आहेत राजसाहेब ठाकरे ..🚩
    जय महाराष्ट्र 🚩 आता फक्त मनसे..🚩

  • @randiveganesh892
    @randiveganesh892 2 года назад +12

    राजसाहेब या मराठी माणसापासून सुरुवात केली त्यामुळे तुमचे धन्यवाद ...तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होतील ....राजसाहेब ही एक मोठी शक्ती आहे... ✌️🔥💯

  • @breezy5111
    @breezy5111 2 года назад +19

    Congratulations 1m Views झाले ते राज साहेबांच्या मुळे 💯👏🏼

  • @subhashtak4213
    @subhashtak4213 2 года назад +14

    मराठी माणसाचा राजा👑 मराठी माणसाला पाठिंबा खूप छान वाटलं 😘💐

  • @atishvirle219
    @atishvirle219 2 года назад +27

    07:48 वाघाच्या चेहऱ्यावर हसन किंग ऑफ महाराष्ट्र... 🥰🥰❤️😍

  • @राणादा
    @राणादा 2 года назад +58

    Only Rajsaheb thakrey 🧡❤️✌🏻💯

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 2 года назад +7

    व्हिडिओचे 1 million views पण झाले. 👍🏼💐 मराठी माणसाची अशीच घोडदौड होऊदे, प्रत्येक क्षेत्रात...!! 👍🏼👍🏼👍🏼🙏🏻

  • @amrutaprabhavalkar.8231
    @amrutaprabhavalkar.8231 2 года назад +13

    मला खूप अभिमान वाटतो दादा तुझा👍🏻
    मी पण तुझ्या सारखाच होणार मोठेपणी❤️💐

  • @mithpatil_kale
    @mithpatil_kale 2 года назад +24

    भावा तुझ्या मेहनत च फळ तुला भेटतोय , या नंतर पण असच नाव मोठं करत राहो आणि तुझा आम्हाला खूप अभिमान आहे ,

  • @aldeshmukh4627
    @aldeshmukh4627 2 года назад +1

    हा ब्लॉग बघून खूप भारी वाटलं !!!!🚩
    मा. श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचं जिगर मराठी च्या टिमकडून उत्तम स्वागत आणि आदरातिथ्य पाहून छान वाटलं , येणारे सर्व ब्लॉग्स हे मराठी कला संस्कृती आणि भाषा जपणारे तसेच आपल्या उत्सव परंपरेचे , देव देश धर्माचे बघायला मिळतील अस वाटतंय
    कु. आदित्य सातपुते हे युथ आयकॉन बनून पुढे आले पाहिजेत आणि त्यांच्या कडून पुढे येणारे मराठी कलावंत , क्रीडा व राजकारणी यांना प्रेरणा देणारे ब्लॉग आम्हाला सर्वांना बघायला मिळतील अशी सदिच्छा आहे
    भरभरून कौतुक
    भावी वाटचालीस शुभेच्छा
    आपला विश्वासु
    कु. आदित्य आप्पासाहेब लवटे-देशमुख
    लालबाग - परेल - काळाचौकी
    मनसे पदाधिकारी कार्यकर्ता गट , मुंबई शहर

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 2 года назад +6

    लाखो 👉❤ की धडकन म्हणजे आपले राज साहेब🙏

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 года назад +1

    खूप छान सपोर्ट केला सुरुवातीला च जिगर मराठी खूप खूप मोठे करा आणि आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राज साहेब ठाकरे सरांची एन्ट्री भारीच😊🙏

  • @hemantahirecreation3673
    @hemantahirecreation3673 2 года назад +4

    दादा एक विनंती राज साहेबांचे काय स्वप्न आहे.
    हे तुमच्या channel च्या माध्यमातून जनते पर्यंत पोचवा
    अशा या कारणाने आमच्या सारख्या लाखो महाराष्ट्र सैनिकांच support नेहमी राहील❤️

  • @mayurkhedekar4441
    @mayurkhedekar4441 2 года назад +8

    Evdhi mothi vyakti tuja ghari aali means khupp lucky ahes tu❤ kattar Rajsaheb samarthak❤

  • @kunal3548
    @kunal3548 2 года назад +136

    फक्त भाषण नका ऐकत जाऊ ओ, मतदान केंद्रावर मतदान देखील त्यांच्या उमेदवारांना करत जा... एक राजसमर्थकाच परखड मत🥰

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 2 года назад +2

      *इस राज ठाकरे की चर्चा जर्मनी में भी होती है...मै जर्मनी से भारतवासी...पूछो क्यों चर्चा होती है और किस लिए?*

    • @sandeshnevrekar8749
      @sandeshnevrekar8749 2 года назад

      @@DarkShadow-gc5ut batao bhai?

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 2 года назад +3

      @@sandeshnevrekar8749
      *चर्चा इस बात पर होती है...की ये किसी एक मुद्दे पर टिका नही रहता...बस दूसरे लोगो की नकल करने में एक्सपर्ट है...पहले ncp की तारीफ की बीजेपी के विरोध में...अब बीजेपी की गोद में जा बैठा है कोई दूसरा साथी नही है इसलिए...पहले स्टेज पर सावरकर नही था अब सावरकर की फोटो भी लगने लगी है...और चर्चा इस बात पे भी होती है की इसके पीछे से आकर केजरीवाल २ दफा मुख्यमंत्री बना...तो इस तरह की चर्चा होती है जो कि सही भी है...और एक बात ये चर्चा जर्मनी में नही सिर्फ महाराष्ट्र के कुछ सिटी में होती है...इसको ठीक से इसी के राज्य में कोई जानता नही...जर्मनी तो दूर की बात है..तो नेताभक्त मत बनो अपने काम धंधे पर ध्यान दो...समझे.*

    • @ronykumar3925
      @ronykumar3925 2 года назад +1

      @@DarkShadow-gc5ut BJP ke god me ja ke baitha isliye teri jal rahi hai kya

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 2 года назад +2

      @@ronykumar3925
      *आ गया एक और मोदी भक्त...सुन ओय भक्त अच्छे अच्छों को पेलता हूं मैं बड़ी बेरहमी से...खास कर मोदी भक्तों को...तो मेरे पल्ले मत पड समझा.*

  • @vinita278
    @vinita278 2 года назад +1

    आदित्य ,तु अभिनय खुप छान करत असतोस, आता पर्यंत चे सर्वच तुझे एपिसोड बघत आलो आहे ,प्रेक्षक म्हणून आम्ही चाहते आहे तुझे,... असाच पुढे जात राहा यशस्वी हो प्रगती कर... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी अंबरनाथ शहर.... जय महाराष्ट्र

  • @rahulshirke4825
    @rahulshirke4825 2 года назад +4

    जय भवानी जय शिवराय 🧡 जय महाराष्ट्र❤🇮🇳⛳ महाराष्ट्रात फक्त मराठीच ⛳ महाराष्ट्रातील गडकिल्ले व त्या संधर्भात 🇮🇳 मनसे 🇮🇳 विशाल भाऊ,आदित्य भाऊ ✌🙋‍♂️

  • @nikhildolas1000
    @nikhildolas1000 2 года назад +3

    राजसाहेब आपल्या घरी येणे म्हणजे दिवाळीपेक्षा आनंदाचा सण आहे
    जय महाराष्ट्र 🚩

  • @ishatambe14
    @ishatambe14 2 года назад +50

    Keep growing dada we are always with you ❤️☺️ Jay Maharashtra dada🚩 big fan of you Aditya dada ❤️

  • @lakshrathod1732
    @lakshrathod1732 2 года назад +3

    अभिनंदन भावा 💐💐💐
    साक्षात राज साहेबांनी स्वतः येऊन भेट दिली🤗
    🚩जय शिवराय 🚩

  • @Adityapawar10710
    @Adityapawar10710 2 года назад +113

    Keep Growing Dada We Are Always With You. What A feelings When Raj Sir Has Come You To Meet ! your We are So Lucky That You Had Come In our life You are Your inspiration 💞 I don't Have Brother But Anytime I have Seen You In the Reel Or any Where At that time I could Wish I also Want a brother Like You Your mother feel proud Of You That Such a God gifted son Has born in Our House!
    Aditya Pawar-Thank you 💖

    • @shubhamchowdhary20
      @shubhamchowdhary20 2 года назад

      His father is from mns

    • @Adityapawar10710
      @Adityapawar10710 2 года назад

      Yes I know That

    • @rutujakokare4434
      @rutujakokare4434 2 года назад

      Your english language is very perfect

    • @appaappu2327
      @appaappu2327 2 года назад +1

      Marathi aahes ka Tumhala Marathi peksha English jast mahtvachi vatate mhanun Marathi comment nahi keli

    • @Adityapawar10710
      @Adityapawar10710 2 года назад +1

      @@appaappu2327 असा काय नाय टायपिंग प्रॉब्लेम आहे बाकी काय नाय

  • @navnathmore5616
    @navnathmore5616 2 года назад +1

    खूपच सुंदर मित्रांनो..आता राजसाहेब् यांचे विडिओ बनवा सुंदर आतुरता राजसाहेब यांचे विडिओ ची..जय महराष्ट्र

  • @Shital.V.K.0064
    @Shital.V.K.0064 2 года назад +93

    Excited for vlog🔥🤟🏻😍

  • @mangeshkulkarni7056
    @mangeshkulkarni7056 2 года назад +1

    भावा खुप छान आज तुला देवाचं. दर्शन झालं. देवाचा सहवास लाभला तुला

  • @ArunMuleE-
    @ArunMuleE- 2 года назад +12

    खूपच छान ❤️😘 मि आपण vlog टाकल्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏👍

  • @ganeshjawale5479
    @ganeshjawale5479 2 года назад +2

    प्रत्येक blog मध्ये मा. श्री. राजसाहेबांना बघायला आवडेल पण ते शक्य नाही. खूप छान होता blog keep it up guys.. - राजसाहेबांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 2 года назад +9

    Actually I am usually listening some specific Bollywood songs and some intrnational singers song.. and first priority to my loved mother tongue Marathi .but recently I haven't seen any heart touching music and songs in Marathi . But when I saw some songs of Vishal , Aditya and team like alwar sajani I really got inspired such beautifull song and music even though they don't have any huge background. Highly appreciated to your efforts and once again giving a best wishesh to your future project.. Really nice ..Thanks jigar Marathi for giving such platform to our Marathi songs to a different level..

  • @nitinjamshete9675
    @nitinjamshete9675 2 года назад

    खरंच तुमचा हा ब्लॉग पाहून खूप छान वाटले ,मराठी आणि मराठी विषयी प्रेम हे सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन दाखवल पाहिजे ...तुमच्या यूट्यूब चॅनल ला खूप खूप शुभेच्छा

  • @swapnilatkar5926
    @swapnilatkar5926 2 года назад +5

    दोन गेले तर दोन लाख तयार करीन .. लावा टाकत 😅💪💪राज साहेब ❤️❤️

  • @mahendraraut473
    @mahendraraut473 2 года назад +5

    मित्रा भारी काम केलेस.अभिनंदन.
    जय महाराष्ट्र जय मनसे.

  • @deepakgite6208
    @deepakgite6208 2 года назад +38

    Congratulations Jigar Team ✨💫💫💐💪🏻

  • @aniketvelis
    @aniketvelis 2 года назад +13

    मराठीह्रदयसम्राट ❤

  • @shravaniankushrao...691
    @shravaniankushrao...691 2 года назад +12

    2022 Rada.......🔥✌️
    Kahitari special ahe 2022 madhe.
    Keep growing Bhava......🙌
    #Jigarfamily
    Jai Maharashtra....🚩🙏

  • @kiranshelke6883
    @kiranshelke6883 2 года назад +19

    महाराष्ट्रा चे किंग राज साहेब ठाकरे 🚩🙏🏻👑💯

    • @statusKing-sd1tx
      @statusKing-sd1tx Год назад

      Bye एक आमदार नाही आणि किंग म्हणे

  • @nileshunki1375
    @nileshunki1375 2 года назад +17

    Only Raj saheb Thackeray 🚩❤️❤️❤️

  • @Alimkar_
    @Alimkar_ 2 года назад +1

    राज साहेब ठाकरे फक्त नेता नाही मराठी अस्मितेचा स्वास महाराष्ट्राची आन बान शान ❤️

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 2 года назад +4

    आप्पा तुमच घर पण तुमच्या मनासारखं सुंदर आहे... Dil❤️से.. जय मनसे 🙏🏻

  • @shubhamrathod6859
    @shubhamrathod6859 2 года назад

    Khup jabardast blog, tujhi family बघून khupach anand jhala...tujhe friends and family....and tujhe blogging style apratim ahe .... RaJ Saheb ke baare me ab aur kya hi bole .... Maharashtra che avaste nete👏👌🏽🤩

  • @asawarimore5644
    @asawarimore5644 2 года назад +20

    Khup mast vattal video congratulations to the jigar marathi team.. and all the Very best for your future ♥️✨☺️

  • @AARCH55
    @AARCH55 2 года назад

    अविनाश दादा तुम्हाला नवीन ब्लॉग साठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या ब्लॉगची सुरुवातच राज साहेबांनी केली यापेक्षा भाग्य काय ते मोठं. तुमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी हे सगळं शक्य झालं. तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @ruchasarawale4237
    @ruchasarawale4237 2 года назад +20

    Excited... Keep growing success at the top always 😇😇Ur best Who never takes rest. ajun khup success milo...

  • @balirajshingate4209
    @balirajshingate4209 2 года назад

    दादा खूप मस्त टीम आहे तुमची राज ठाकरे साहेब पण आले होते खूप बरं वाटलं व्हिडिओ बघून नाईस खूप छान नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा 😊👍🙏👌

  • @Abhi_Gaikwaid_
    @Abhi_Gaikwaid_ 2 года назад +70

    Grateful, Jay Maharashtra🚩 💥❣️

  • @susheelbhise2319
    @susheelbhise2319 2 года назад

    श्री राजसाहेब लाखो लोकांचे हृदयसम्राट आहेत. पण त्या लाखो लोकाच्या भावनांचा आदर श्री राजसाहेबांकडून होताना का दिसत नाही. आज महाराष्ट्राला पाचकळ नेतृत्व का सहन करावे लागत आहे. जनतेची इच्छा श्री राज साहेबांनी पुर्ण केली पाहिजे.

  • @pranavgabhane6605
    @pranavgabhane6605 2 года назад +7

    सर्वात आवडत vlog मधला part म्हणजे #adinika मग बाकीचं ❤️❤️

  • @surajgajare9232
    @surajgajare9232 2 года назад +2

    जय महाराष्ट्र साहेब जय मनसे आणि सर्व जिगर मराठी टीम ला जय महाराष्ट्र भारी वाटल 😇❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @smshorts3036
    @smshorts3036 2 года назад +11

    We want CM rajsaheb thakare 💪😎❣️

  • @gameking9568
    @gameking9568 2 года назад +2

    Ekach sahebh Raj Thackeray sahebh 2024 fix hai aapka🔥🔥💪💪💯💯💯

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 2 года назад +13

    All the best wishes for your channel and ofcourse with the blessing of Shri Raj Thackeray ji

  • @farooquenaikwade5649
    @farooquenaikwade5649 2 года назад

    पाहतानाचा अनुभव इतका सुंदर होता..तुम्ही तर तो प्रत्यक्ष अनुभवला...अभिनंदन!
    राजसाहेब हा फक्त अनुभवाचा नाही...अभ्यासाचा विषय आहे...खरच..जनतेला ते खऱ्या अर्थाने कळले पाहिजेत. महाराष्ट्राने भक्कम साथ त्याना दिली पाहिजे.

  • @Kaashpatil8254
    @Kaashpatil8254 2 года назад +3

    जीगर मराठी ला एक विनंती आहे की तुम्ही राज साहेबांचे काही कट्टर मराठी स्पीच आहेत त्यावर रिल्स बनवावी एक चांगल मेसेज मराठी तरुणाई कडे जाईल.आणि तो अधिक अधिक शेयर होईल.

  • @ganeshrajapkar7340
    @ganeshrajapkar7340 2 года назад +1

    आता अमित ठाकरे साहेबांना पण घेऊन या. आम्हाला आनंद होईल.
    जय मनसे...!

  • @amrutamane5658
    @amrutamane5658 2 года назад +18

    Khup bhari vlog aahe aditya dada aasach nehmi pudhe jat rha 😍❤️🔥
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ruchasarawale4237
    @ruchasarawale4237 2 года назад +2

    Vlog khup bhari jhalay first vlog superhit.... Khup khup ajun success milo 😍😍😍😍best bestttt 😍😍😍ekdm ekdm bhari vlog

  • @rahuljadhao7291
    @rahuljadhao7291 2 года назад +12

    जय महाराष्ट्र जिगर मराठी टीम 🙏
    एक् vlog तुमच्या life story वर् बनवा 👍

  • @sanjaykurde9248
    @sanjaykurde9248 2 года назад

    गणेश जी सातपुते तुम्ही एक nirgavi मोकळ्या मनाचे राजकारणी दिसताय कायम..
    तुमचा मुलगा पण तुमच्या सारखाच आहे..
    बेस्ट of luck

  • @omkardeshmukh5089
    @omkardeshmukh5089 2 года назад +3

    हृदय मराठी, मन मराठी, मी मराठी माझा नेता मराठी...❤️

  • @nikhilchauhan7481
    @nikhilchauhan7481 2 года назад

    अभिनंदन तुम्हा सगळ्यांना....खूप चांगली सर्वात झालेली आहे...पुडली वाटचाली साठी मन:पूर्वक शुभेच्छा.....🔥🔥🔥🔥 #Keep going...

  • @sambhoir8106
    @sambhoir8106 2 года назад +17

    साहेबांची साथ, विचार सोडू नका.... कारण वाईट वेळ प्रत्येकावर येत असते... success never count in numbers....

  • @siddheshkurhadevloges3309
    @siddheshkurhadevloges3309 2 года назад +2

    एक मराठी पोरग पुढ जातय खुप चांगल वाटल अशीच प्रगती कर आदित्य दादा ❤️❤️❤️

  • @janhavitamanekar980
    @janhavitamanekar980 2 года назад +4

    Dada khup bhari ahe vlog...khuup chhan kautuk krav tuz tevdh kmich hoil... tuza khuup abhiman vatto dada...very big proud of you🙌💯😍

  • @satishnagavkar3359
    @satishnagavkar3359 2 года назад

    आयुष्यात एका गोष्टी चा नेहमी अभिमान राहील की मी अश्या राजकीय पक्षात काम करतो ,ज्याचे नेतृत्व श्रीमान राजसाहेब ठाकरे ,करतात,, अभिमान आणि ताकद ,मराठी अस्मिता ,,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,,,😍😍

  • @PK-ek3wc
    @PK-ek3wc 2 года назад +7

    ❤️माननीय राजसाहेब ठाकरे ❤️

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 2 года назад

    खुप अभिमान वाटतो भावानो तुमची प्रगती बघुन. असेच पुढे जात रहा. सोशल मिडीयावर मराठी नवनवीन चेहरे पाहून आणि तुम्ही हा मराठीतील कडक.खतरनाक. रापचीक. आणि रोमॅन्टिक 🤩गाण्यांचा जो तडका मारलाय ना.. ते पाहून खूप अभिमान वाटतो .
    जय महाराष्ट्र 🙏💐👍

  • @VishalPhale7811
    @VishalPhale7811 2 года назад +56

    Jay Maharashtra 🚩🔥❤

  • @varshakadam7897
    @varshakadam7897 2 года назад

    आदि तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तसेच राजसाहेबाचां आशीर्वाद पाठीशी पुढील विडिओ गडावरील असावे महाराष्ट्रा ची शान दाखवून दया ....जय महाराष्ट

  • @Alone__person
    @Alone__person 2 года назад +12

    Great full raj saheb thakrey 🔥🔥

  • @pratimashrigarpure3366
    @pratimashrigarpure3366 2 года назад

    maz tar he swapn ahe ki me Raj thakre sir na bhetav but tumhi khupp lucky ahettt.... kahi mulich he swapan ast ki me reels kiva as superstar sobat selfy Kiva bolav but mazysathi sir na bhetyich swapn ahe n adii hats of you n team also keep it up god bless you dear khupp khupp mhota ho n aplya mharstart tuj navv gajjavvv abhi to sirf shuruvat hai... 🤗I hope tula pn bhetnychi sandhi phude lyf made milel mala

  • @emidsouza3026
    @emidsouza3026 2 года назад +13

    Wow Adhi kup chan vlog ahe ❤️😍 keep growing always team jigar n family guy's 🔥🔥😍❤️💖

  • @mayurtechbox9674
    @mayurtechbox9674 2 года назад +1

    Ekach videot 4000 watchtiem ani 1000 sunscriber purn zalet .....The Raj Thakrey power💪💪💪

  • @lifeandliving1449
    @lifeandliving1449 2 года назад +4

    Adiii first class... Proud of U
    adi ❤️

  • @jayawantdesai3525
    @jayawantdesai3525 2 года назад +1

    लय भारी जिगरी भावानो.......जय महाराष्ट्र...जय मनसे.....💐💐.....अभिनंदन जिगर मराठी..

  • @nilamshelke4117
    @nilamshelke4117 2 года назад +33

    Wow dada keep growing 💖 we will always there to support you 😊💗

    • @girirajjadhav1030
      @girirajjadhav1030 2 года назад +1

      आक्या ला प्रमोट करा भावांनो

    • @bd8696
      @bd8696 2 года назад

      Nice

  • @user-yi4ns5ui1i
    @user-yi4ns5ui1i 2 года назад +2

    राज साहेब ठाकरे 🔥🔥🔥💥💥💥 किंग ऑफ महाराष्ट्र 🙏🙏

  • @sushamanalawade1732
    @sushamanalawade1732 2 года назад +7

    Congratulations All team🌏❤️ Jay Maharashtra🚩👑

  • @bharatbhosale7022
    @bharatbhosale7022 2 года назад +2

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज राज साहेब ठाकरे

  • @rameshwarthorat3862
    @rameshwarthorat3862 2 года назад +7

    👉So so so so so so much excited dada 💜👈✨✌😍

  • @seemakulkarni5915
    @seemakulkarni5915 Год назад

    Kharch raj thakare saheb maze pn fevorit aahe ..mast aahet n bhashan pn khup mast

  • @surajthakur2566
    @surajthakur2566 2 года назад +14

    Congratulations to all team 😊

  • @sutarsachin6579
    @sutarsachin6579 2 года назад +1

    मला खूप आभिमान आहे कि मी महाराष्ट्रात जन्म घेतला छत्रपती शिवाजीमहाराजांना पाहून जस आगांत रक्त सळसळत त्या प्रमाणे
    आदरणीय राज साहेबांना पाहून आगांत एक वेगळीच शक्ति येते
    जय महाराष्ट्र

  • @7b42aakashiparab3
    @7b42aakashiparab3 2 года назад +24

    me pan raj saheb shi bhetle aahe

  • @Shiv_Patil_3102
    @Shiv_Patil_3102 2 года назад +1

    #मराठीमाणसांचा पाठिंबा ❤️✌️ राजसाहेब 🙏❤️

  • @akshaythorat8416
    @akshaythorat8416 2 года назад +3

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना ... पुणे वाचवा मनसे जिंकवा 🚩

  • @vkarale46
    @vkarale46 2 года назад

    अभिमान वाटला बघून एकच no, राज साहेबां चा लोकांशी संवाद संपर्क असेच वाढत राहो

  • @snehakolhe8468
    @snehakolhe8468 2 года назад +14

    you will also rock on youtube..🔥🔥🔥keep going... ♥️♥️

  • @sumitzfact
    @sumitzfact 2 года назад +1

    राज ठाकरे यांच्या मुळे हा व्हिडिओ तुमच्या चॅनल वर टॉप ला गेला आहे.

  • @pandharerushikesh7530
    @pandharerushikesh7530 2 года назад +4

    Congratulations Aditya Bhau... ❤❤❤

  • @Rashmee_555
    @Rashmee_555 2 года назад

    राज ठाकरे साहेबानी पण त्यांचा U -टयूब channel सुरु केला पाहिजे जेणे करुन त्यांचे विचार त्यांची मते सर्व सामन्य लोकांपर्यंत पोहचतील.

  • @ranibhise5327
    @ranibhise5327 2 года назад +3

    Waaaaaw dada khup chan arajmet keli aahe so proud of you ❤️😘💕😘❣️

  • @amolchavan7112
    @amolchavan7112 2 года назад

    राज साहेब याचा विजय असो जय महाराष्ट्र
    मराठी माणूस मोठा झालाच पाहिजे