झटपट असा अख्खा मसूर / Akkha Masoor Dal Recipe / Sabut Masoor Dal / अख्खा मसूर डाळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024
  • झटपट असा अख्खा मसूर / Akkha Masoor Dal Recipe / Sabut Masoor Dal / अख्खा मसूर डाळ
    झटपट असा अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
    • २ चमचे तेल
    • १/२ चमचा जिरे
    • ७ - ८ ठेचलेल्या लसूण पाकळ्या
    • २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
    • १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो
    • १/२ चमचा हळद
    • १ चमचा लाल तिखट
    • १ चमचा कांदा लसूण मसाला
    • १/२ चमचा गरम मसाला
    • १ चमचा धणे पूड
    • चवीनुसार मीठ
    • १ वाटी अख्खा मसूर डाळ शिजवलेली
    • गरजेनुसार पाणी
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    #akkhamasoor #sabutmasoordal #अख्खामसूरडाळ #akkhamasoordalrecipe #akkhamasoordal #अख्खामसूर # अख्खामसूरडाळरेसिपी # sabutmasoor #simplynisharecipe
    Follow Instagram - / simplynisha1210
    Subscribe -
    / @simplynisharecipe
    Subscribe to my other channel - / @simplynisha1210

Комментарии •