श्री.राजू सोयाम तुम्हाला महिला कलावंत चा अभिनय खूप छान शो तसेच तुम्हाला अधिक अजून प्रतिसाद मिळेल तुम्ही मुलाचा अभिनय करणे सोडावे आणि तसेच लहान मुलाचं शोध घेऊन तो अभिनय त्याला द्यावा.. आणि उत्कृष्ट गायक शोधून त्याला पार्श्वगायन करायला सांगावे.. सर्वच तुम्हीच करता बरोबर नाही वाटत..

Wow