काळ्या जमिनीत शेवगा शेती यशस्वी होते का ? Marale shevga farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • काळ्या जमिनीतील शेवगा लागवड करताना घ्यायची काळजी .
    कृषिभूषण बाळासाहेब मराळे
    मु.पो.शहा ता .सिन्नर.जि .नाशिक
    मो.९६०४५५२३९६ ,९८२२३१५६४१
    #maraleshevgafarm#शेवगाशेती#शेवगालागवड

Комментарии • 10

  • @vasanttilekar9532
    @vasanttilekar9532 4 года назад +2

    खूप छान, माझी शेत जमीन काळी आहे. माझ्या बर्याच शंकांचे निरसन झाले आहे. धन्यवाद साहेब

  • @sangitakamble9969
    @sangitakamble9969 5 месяцев назад

    Khup chan mahiti dil sir
    Thank you !

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 9 месяцев назад

    सर खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार सर मी आपले विडिओ सतत पाहातो धन्यवाद सर मु पिंपरखेड ता आष्टी जी बीड

  • @BaliMGore
    @BaliMGore 4 года назад +3

    Khup chan explain kelat sir thank you😊 🙏🙏

  • @dwit-farm_38.
    @dwit-farm_38. 3 года назад +1

    Amba baget lau sakto ka 2 ambynchya madhe

  • @kadam9423
    @kadam9423 4 года назад +3

    प्रत्येक बहार संपल्यावर छाटणी करावी काय?

  • @sharidarjoshi1596
    @sharidarjoshi1596 4 года назад +1

    माझा प्रश्न होता तो च व्हिडिओ बनवला वा सर धन्यवाद मनापासून आभार

  • @muktaalittleprincess8209
    @muktaalittleprincess8209 2 года назад

    कोनते वाण आहे साहेब

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde4578 3 года назад +1

    30 गुंठे क्षेत्रात थोडं क्षेत्र चोपण आहे शेवगा लागवड केली तर चालेल का