श्रीस्वामी महाराजांचा फोटो कोडॅकने काढलाच नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • ‪@ShreeSwamirajMaulee21‬
    श्रीस्वामी महाराजांच्या चरित्रातील श्रींचे फोटोज् कोडॅक कंपनीने कडल्याच्या नोंदी आहेत. कित्येक श्रीस्वामीभक्तांच्या मते या कंपनीने भारतात फोटोग्राफीचा शोध लावला आहे असे ठाम पणे सांगण्यात येते. पण सखोल अभ्यास सांगतो की ते तसे सत्य नाही. मग नेमके खरे काय आहे ?
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    _________________________________________________
    या एपिसोड मध्ये उल्लेख केलेले इतर व्हिडिओज :
    श्रीस्वामी महाराजांच्या एका ओरिजनल फोटोची कथा
    • श्रीस्वामी माऊलींच्या ...
    श्रीस्वामी महाराजांच्या एका दुसऱ्या फोटोची कथा
    • श्रीस्वामी माऊलींच्या ...
    ----------------------------------------------------------------------------------
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    RUclips / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

Комментарии • 56

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 8 дней назад +12

    माननीय . मिलिंद जी पिळगावकर आपण जे कार्य करत आहात ती स्वामी योजना आहे , आपल्या channel का जे फॉलोर्स आहेत ते खरे स्वामी सेवेकरी आहेत , बाकीचे लोक फक्त तोडगे ,तंत्र ,या चॅनेल का फॉलो करतात, पण आपल्या सारख्या महान माणसाच्या चॅनेल का फॉलो करत नाहीत ,असो खऱ्या स्वामी भक्तील आणि चरित्रल मूक तील ते लोक, आपण जे संशोधनात्मक माहिती देता त्यामुळे समर्थ महाराज हे परब्रह्म आहेत हे समजते ,त्यांनां मानवा कडून काय करून घ्यायचे आहे हे समजते, तुम्हा मुळे मी माझ्यात श्रध्दा अतिशय दृढ झाली.खरे स्वामी समर्थ महाराज कोण हे समजले❤❤❤❤श्री स्वामी समर्थ 🙏❤️ मी स्वतः आपल्या या चॅनेल च प्रसार करत आहे कारण सर्वांना खऱ्या देवाची ओळख ह्यावी यासाठी ❤सेवा करा सेवेकरी ह्या ❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @prajaktabovlekar6280
    @prajaktabovlekar6280 8 дней назад +5

    काका, खूप खूप अभ्यासपूर्ण माहिती, तुम्ही स्वामी भक्तापर्यंत पोहोचवत आहात, हे खरच आमचं भाग्य. स्वामी माऊलींची कृपा सदैव आपल्यावर होत राहो.

  • @विजयायादव
    @विजयायादव 6 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद माऊली

  • @jyotibendhari1941
    @jyotibendhari1941 8 дней назад +3

    मी स्वामींना प्रथमच भेटली ती स्वामीसुत महाराजांच्या चेंबूर मठात म्हणजे स्वामीसुता महाराजांचा पगडा मनावर असा झाला की मला त्यांच्या बद्दल आतोनात प्रेम आहे. मला प्रत्येक भेटीत काहीतरी असा अनुभव येतो कि पूर्ण अध्यात्मिक असतो. स्वामी सुत महाराज अगदी घरचेच आहेत. स्वामींच्या जवळ जाताना स्वामीसुत महाराज एक अभ्यास पूर्ण आहेत जसं लहान व्हा. आईच्या मांडीवर बसुनी आंनदी रहा.
    तुमचे. प्रत्येक विडीओ अक्कलकोट मध्ये घेऊन जातात आणि डोळ्यातून अश्रूंचा पूर येतो.
    तूमचे फार फार आभार ❤

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 7 дней назад

    स्वामी सुत महाराजांच्या भावाबद्दल म्हणजेच दादा महाराजांचे चरित्र ऐकायला मिळाले तर आमचे भाग्यच समजू 🙏🙏

  • @sandeepbhosale7399
    @sandeepbhosale7399 6 дней назад +1

    काका सुंदर माहिती दिलीत 🙏🙏🙏❤️❤️❤️🌹

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 7 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐

  • @jitendrabonde5793
    @jitendrabonde5793 4 дня назад +1

    🙏🌺ShriSwamiSamarth🌺🙏

  • @Smita-j4s
    @Smita-j4s 7 дней назад +1

    🌺श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 7 дней назад +1

    *_ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺_*
    *_Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺_*

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 7 дней назад

    दादा श्रीस्वामीसमर्थ तुमची आक्कलकोट मधे तुमची भेट झाली खुप बरेवाटले धन्यवाद दादा

  • @amolbobade6562
    @amolbobade6562 7 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ
    काका तुमच्या प्रयत्नाने खूप काही नवीन नवीन माहिती आमच्या पर्यंत पोहचत आहे खूप खूप आभार आपले❤

  • @LearnforKnowledge1
    @LearnforKnowledge1 7 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 6 дней назад +1

    Shree swami samarth maulee ❤

  • @shobhanapatil6084
    @shobhanapatil6084 7 дней назад +1

    chan mahiti

  • @anantakeni7427
    @anantakeni7427 8 дней назад

    अतिशय महत्वाची बातमी

  • @prajaktabovlekar6280
    @prajaktabovlekar6280 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ आई🙏

  • @mansisurve6117
    @mansisurve6117 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @VidyadharKasekar-ne2md
    @VidyadharKasekar-ne2md 7 дней назад

    श्री स्वामी समर्थ🌺

  • @vijaybadad1951
    @vijaybadad1951 7 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🔱🔱🔱

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vinaysalaskar9324
    @vinaysalaskar9324 7 дней назад

    श्रीस्वामी समर्थ

  • @samarthsiddhi2550
    @samarthsiddhi2550 7 дней назад

    Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏

  • @archanakomti
    @archanakomti 8 дней назад

    Khup chhan mahiti dhanyawad kaka 🌹🌹 श्रीस्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @ReenaGhadigaonkar
    @ReenaGhadigaonkar 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏

  • @mansibondre4046
    @mansibondre4046 8 дней назад +1

    🌹🌺🌷 श्री स्वामी समर्थ 🌷🌺🌹

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 8 дней назад

    खूप छान माहिती ...
    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
    🙏🙏🌺🌺

  • @suhaskumbhar1143
    @suhaskumbhar1143 8 дней назад

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 7 дней назад

    Shreeswamidevsamarth

  • @jitendrabondrview2334
    @jitendrabondrview2334 8 дней назад

    Kaka tumhala salute aahe…….tumche efforts Jabardast aahe 🙏❤️

  • @anitamali7371
    @anitamali7371 8 дней назад

    Shree Swami Samarth🎉🎉

  • @neelamsawant26
    @neelamsawant26 8 дней назад

    ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🏻

  • @asharokade5035
    @asharokade5035 8 дней назад

    🙏🌹 ShreeSwami Samarth Jay jay Swami Samarth 🌹🙏

  • @VinodNaigaonkar-s7y
    @VinodNaigaonkar-s7y 8 дней назад

    श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय

  • @sharayukalange6095
    @sharayukalange6095 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ.

  • @saurabhalve5827
    @saurabhalve5827 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏😊

  • @jitendrabondrview2334
    @jitendrabondrview2334 8 дней назад

    🙏🌸ShriSwamiSamarth🌸🙏

  • @vikram3713
    @vikram3713 8 дней назад

    🌼!! श्री स्वामी समर्थ !!🌼🙏🏻
    गुरुमाऊली मंदिर अक्कलकोट बाळाप्पा महाराज मंदिरात जे आजोबा आहेत ते सर्व भक्तना आवर्जून सांगतात तिथला स्वामी चा फोटो आहे तो kodak कंपनी ने काढलेला आहे असे सांगतात...

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 8 дней назад +1

    Mi shodhat hoto ha episode aani tumhi upload kelat just 😂😂
    *🙏स्वामीमय💞🚩*
    💕 Rj king hrishiraj ...🎙📻
    Radio Jockey...
    Mumbai...

  • @somnathgavali9464
    @somnathgavali9464 8 дней назад

    लेखक,संशोधक श्री संजय नारायण वेंगुर्ले कर,यांनी जे श्रीस्वामी समर्थ महाराज याच्या वर जे लिहिले आहे;ते सर्व खर कि काल्पनिक आहे. कर्पया सांग.

  • @sandeepralhat
    @sandeepralhat 8 дней назад

    नमस्कार सर खूप छान माहिती देता आपण, पण आपण सांगितलेल्या लिंक डीस्क्रीप्शन मध्ये नसतात. 🙏🙏

  • @meghanasawant8440
    @meghanasawant8440 7 дней назад

    बाळपा महाराज यांच्या वंशाची माहिती ऐकायला आवडेल

  • @manjoopatel-y2c
    @manjoopatel-y2c 8 дней назад

    !श्री स्वामी समर्थ। युटुब वर बरेच जन महाराजांचे फोटो टाकतात आणि हे ओरिजिनल आहे अस सागतात उगाच काहिहि बोलतात

  • @Samartha_1310
    @Samartha_1310 8 дней назад

    Shree Swami samarth 🙏❤

  • @deepalikhaire5938
    @deepalikhaire5938 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ramaatkari3886
    @ramaatkari3886 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ

  • @maheshpande7318
    @maheshpande7318 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 7 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @meghanasawant8440
    @meghanasawant8440 4 дня назад +1

    बाळपा महाराज यांच्या वंशाची माहिती ऐकायला आवडेल

  • @RMPawar
    @RMPawar 7 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ
    🙏🙏🙏🙏🙏

  • @pradippawar3508
    @pradippawar3508 7 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ