मातोश्रींना प्रणाम,धन्य ती माय हरि भक्त जन्माला.कौशल्या मातेचे रामरावजी ढोक महाराज.प्रणाम, प्रणाम मला खरंच प्रभू रामचंद्राचं आणि कौशल्या मातेचे आठवण आली
कथा व्यास श्री शिंदे माऊलींच्या प्रासादिक वाणीद्वारा भागवत कथा जेव्हा रात्रीच्या शांत वेळी श्रवण करायला लागलो की खरोखर आपोआप च मन अंतर्मुख होतं.... "संगित नियोजन अप्रतिम आहे " =================== महत्वाचं म्हणजे कलाकारांनी मनापासून लक्ष देऊन समरस होऊन संगित साथ केली म्हणून विशेष कौतुक आहे.
Jai sri ram jai sri ram
Dhanya maay mouli 🙏🙏
Kharach prabhu ramchandra ani maay koushalya
राम कृष्ण हरी माऊली महाराज गर्दी किती ऐकायला.यापेक्षा दर्दी किती हे महत्त्वाचे(मनापासून ऐकणारे म्हणजे दर्दी)
खरंच ज्ञानेश्वर बाबा शिंदे लय भारीबाबा लय भारी आवाज आहे
जय गोमाता
मातोश्रींना प्रणाम,धन्य ती माय हरि भक्त जन्माला.कौशल्या मातेचे रामरावजी ढोक महाराज.प्रणाम, प्रणाम मला खरंच प्रभू रामचंद्राचं आणि कौशल्या मातेचे आठवण आली
राम कुष्णहरी
खुप सुंदर कथा सांगितली महाराजांनी
खुपचं शान आहे भागवत कथा शिंदे माऊलीची
मी असा ऐकलंय की पितर पाटाच्या पंधरवड्यात जे देवा घरी जातात त्यांना त्वरित देव लवकर वर घेतात. वर्षभर वाट पाहावी लागत नाही.
खुप खुप छांन कथा आहे
ज्ञानेश्वर महाराज आपला आवाज खुप सुंदर स्पष्ट मुदेसुद मांडणी
कथा व्यास श्री शिंदे माऊलींच्या प्रासादिक वाणीद्वारा भागवत कथा जेव्हा रात्रीच्या शांत वेळी श्रवण करायला लागलो की खरोखर आपोआप च मन अंतर्मुख होतं....
"संगित नियोजन अप्रतिम आहे "
===================
महत्वाचं म्हणजे
कलाकारांनी मनापासून लक्ष देऊन समरस होऊन संगित साथ केली म्हणून विशेष कौतुक आहे.
महाराज कृपा करून पुढचे भाग टाका
सद्गुरु जोग महाराज आत्मानंदात असायचे आत्मानंदाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दुःख नाही सुख सुख आहे असं सुख महाराजांना प्राप्त झालं होतं
Sagle bhag takana buva
पुढचे भाग लवकर टाका
संताचिया पाई हा माझा विश्वास