Electoral Bond | Shocking Donation to BJP | मुंबईतला हा देणगीदार कोण? | Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 мар 2024
  • #electoralbonds #arvindkejriwal #kejriwal #KavithaKalvakuntla, #PSarathChandraReddy #congress #congressnews #bjpnews #manishsisodia #bonds #electoral #sbi #supremecourt #sbi #statebankofindia #modiji #narendramodi #bjp #bhajapa #notebandi #demonitization #congress #rahulgandhi #gandhi #amitshah #amit #shah #narendra #india #australia #adani #coalmine #australia #donation #donate #election #indianelection #KavithaKalvakuntla, #PSarathChandraReddy #congress #congressnews #bjpnews
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Комментарии • 113

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 4 месяца назад +23

    ज्यांनी चुकीचा कायदा बनवला त्यांना काहीच भीती वाटत नाही,,,

  • @pratap1479
    @pratap1479 4 месяца назад +7

    सुप्रभात हर्षदा, आजचा वीडियो खूप चांगला होता, माहितीबद्दल आभार…..
    लोकशाही आणि संविधान वाचण्यासाठी, मतदान करायला यायला विसरू नको, महाराष्ट्रधर्म वाचला पाहिजे ❤

  • @amoghruikar6827
    @amoghruikar6827 4 месяца назад +7

    Thank you Harshada Didi.

  • @SanjayDhage1
    @SanjayDhage1 4 месяца назад +41

    BJP = भ्रष्टाचार

  • @YatinDeo
    @YatinDeo 4 месяца назад +5

    It's also important to know how these funds were utilised by the parties.

  • @ratanborkar1776
    @ratanborkar1776 4 месяца назад +1

    हा बिघडलेला विध्यार्थी कोण हे सर्व भारताला माहित आहे.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 4 месяца назад +3

    म्हणूनच एक देश एकदाच निवडणूक होणार आहे.

  • @yogeshbidkar3140
    @yogeshbidkar3140 4 месяца назад +2

    भारता बद्दल बाहेर राहणारी मंडळीच जास्त काळजी असल्याचं डी
    दाखवतात ..स्वतः रहायचं बाहेर😁

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 4 месяца назад +5

    Even if data is published...how we will be sure that data has not tampered or misplaced?? After seeing all these situations now a day's.....

  • @prasannakavare7770
    @prasannakavare7770 4 месяца назад +1

    विश्लेषण 👍👍

  • @aishwaryakamble376
    @aishwaryakamble376 4 месяца назад +1

    PM फंड अभी बाकी है...😶🫣

  • @sindhudurg11
    @sindhudurg11 4 месяца назад +1

    Good information

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 4 месяца назад +3

    काही बोलून उपोयोग नाहीं सुप्रीम कोर्टाला पण गुंडाळून ठेवणार आहेत

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 4 месяца назад +7

    Jantechya paishachi loot zhali ahe

  • @user-zx8mp3wp3i
    @user-zx8mp3wp3i 4 месяца назад +2

    Satya sobat ubhe rahne aaj khup kathin aahe khup shubbhechha

  • @ssadd_shiva
    @ssadd_shiva 4 месяца назад +4

    Thane मध्ये म्हाडा ne june 23 मध्ये B.G. शिर्के la tender घोषित केला अणि त्यांनी 20 cr bond घेतले

  • @nitinrckz
    @nitinrckz 4 месяца назад +1

    Salute to Independent Journalism'

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 4 месяца назад +2

    I am appreciate your true thoughts

  • @MyJamadar
    @MyJamadar 4 месяца назад +3

    👌👌👍👍

  • @ravikantgundewadi3865
    @ravikantgundewadi3865 4 месяца назад +3

    Nice video👌👌

  • @ssadd_shiva
    @ssadd_shiva 4 месяца назад +4

    B G Shirke pune and Shivsena Shinde गट....... यावरही detailed explanation कोणत्याच मराठी पत्रकाराने आणखी खोल वर जाऊन investigation नाही kela

    • @santyavlogs898
      @santyavlogs898 3 месяца назад

      Bhava tujya kde prove asel tr tu पणं अस व्हिडिओ की आहे का हिमत

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 4 месяца назад +1

    आजच नाही आधी पासून आहे किती वर्षे आहे जुने आहे . आता हे offical आहे

  • @j555ize
    @j555ize 4 месяца назад +4

    Lokshahi chi vat lavli modine

    • @prashanthande5
      @prashanthande5 4 месяца назад

      Tuzipan lavnar ahe ata. BJP zindabaad

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад

      जनता अतिशय स्वार्थी झालेली आहे.
      जनता आजकाल फक्त स्वतःच्या फायद्यासाठी मोदींना पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 4 месяца назад

    बरेच नेते देश सोडणार

  • @sanjaydongre
    @sanjaydongre 4 месяца назад

    Thanks ,

  • @prajyot9415
    @prajyot9415 4 месяца назад +4

    Correct madam..nice information

  • @kprabhakar1000
    @kprabhakar1000 4 месяца назад

    छान !!!

  • @APNAGUJUBHAI
    @APNAGUJUBHAI 4 месяца назад +3

    नमस्कार हर्षदाताई....काय सांगशील आज....

  • @bhaktikarambelkar9118
    @bhaktikarambelkar9118 4 месяца назад

    Please do a video on Ladakh.. त्यांचा लढा सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 4 месяца назад +1

    भाजप हटाव

  • @gautamshinde3206
    @gautamshinde3206 4 месяца назад +1

    Nice video

  • @anand1311
    @anand1311 4 месяца назад +1

    Electoral Bonds हा घोळच आहे.
    पण एक गोष्ट आहे, जो पक्ष सत्तेत असतो, त्याला आपसूक जास्त देणगी मिळते.
    २००४ ते २०१४ चे आकडे पहा. काँग्रेसला सर्वाधिक देणगी मिळाली होती.

  • @k.mk.m4834
    @k.mk.m4834 4 месяца назад

    ❤❤

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 4 месяца назад +1

    ही माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद.पण या आधी कॅश मध्ये जमा करत होते.या विषयी काही कळायला मार्ग आहे का?

  • @vinybhosale
    @vinybhosale 4 месяца назад +1

    Khudah ke humaam mein sab nange hain.. 🫢

  • @jaybhim7258
    @jaybhim7258 4 месяца назад

    First like 😍

  • @user-wt9kv8pn2r
    @user-wt9kv8pn2r 4 месяца назад +1

    भाजप चे आमदार पण ३०० आहेत ना सगळ्या पार्टी पेक्षा

  • @tukaramsagar314
    @tukaramsagar314 4 месяца назад +1

    Please stop the background music. It's really disturbing while listening.

  • @srnikam5839
    @srnikam5839 4 месяца назад +1

    Hon.CJI pl save our beautiful country from BJP. Pl. Pl.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад

      Nobody can save Pakistan now .
      Impossible to save your country.
      पाकिस्तानला भिकारी बनवलं आहे मोदींनी.
      आता चायनाला पण भिकारी बनवणार आहे.

  • @maharashtrakhabar9146
    @maharashtrakhabar9146 4 месяца назад +2

    Background music erited hotay

  • @beingmaanav
    @beingmaanav 4 месяца назад +1

    EB tar kahich nahi bjp ne kittek hajaro karodo che ghotale kelele aahet, je lokanchya samor suddha yeu n denyasathi tagdi vyavastha karun thevliye.

  • @abhishekbilaskar3910
    @abhishekbilaskar3910 4 месяца назад

    @harshada mam eb je players astat tyna hya eb cha fyda ky asto?

  • @abhijeetm.148
    @abhijeetm.148 4 месяца назад +1

    British Rajya ch pahije hote 😀😀

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад +1

      इंग्रजांनी पुरेशी लुटालूट केल्यानंतर ते निघून गेले. आता तुम्ही त्यांना कसे आणणार याचे काही नियोजन?

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 4 месяца назад

      Tumchi aai hote naa te😂😂

  • @puru246
    @puru246 4 месяца назад +6

    Modi bindu jhalelyanna mirchi lagnar 😂

  • @sagarMH07
    @sagarMH07 4 месяца назад +1

    O Congressi kaku non bjp partyla fund nahi milala asa sanga na

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 3 месяца назад +3

    कोरोना काळात देश सोडून जाणारे देशाचे प्रश्न ओळखू शकत नाही , so माजी.abp मझा अंकर हर्षदा मॅडम

  • @amolkambaleamol4110
    @amolkambaleamol4110 4 месяца назад

    21 march chya adhi sarva deta milala pahije ase SC ne बजावून सांगितले आहे

  • @mangeshmahadik9351
    @mangeshmahadik9351 4 месяца назад

    Donation chi garaj ka ahe

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 4 месяца назад

    2014अगोदर cash मध्ये देणग्या मिळाल्या होत्या.

  • @vdd4188
    @vdd4188 4 месяца назад +1

    Bharata made 20 state made bhajap ahe...6000 cr.milale...ani bangal made eka state made turumul ahe...1300 cr milale...

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 4 месяца назад

    ते आण्णा हजारे कुठे गू खात झोपलाय???

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 4 месяца назад

      कधीच मेला उपोषण करून😂😂😂

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 4 месяца назад +4

    मुंबई का कींग कौन - Ambani & Adani !

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад +2

      पंतप्रधान संजय राऊत.

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 4 месяца назад +1

      ​@@VijayManjrekar-xs9fe😂

    • @sagarMH07
      @sagarMH07 4 месяца назад

      म्हणूनच आमचे ऊबाठा जेवणाला जातात जामनगरला

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад +2

    डोंगर पोखरून उंदीर.

  • @sunilkotgire7159
    @sunilkotgire7159 4 месяца назад +1

    हर्षदाताई मागील एक वर्षापासून काश्मीर मध्ये एकही दगड फेकी ची घटना घडली नाही यावर एखादा व्हिडिओ बनवावा

    • @siddhiicecrean
      @siddhiicecrean 4 месяца назад

      तू बघायला गेला होता का 😂

    • @sunilkotgire7159
      @sunilkotgire7159 4 месяца назад

      @@siddhiicecrean हो दोनदा जाऊन आलो. तू ऑस्ट्रेलिया ला गेला होता का

    • @siddhiicecrean
      @siddhiicecrean 4 месяца назад

      @@sunilkotgire7159 दोनदा जाऊन तुला एकदाही दगडफेक झाली नाही हे कळल 😂😂 तू तर फेकण्यात मोदीचा पप्पा आहे 😂😂

  • @sunilkotgire7159
    @sunilkotgire7159 4 месяца назад

    भारतीय जनता पार्टीने हे बोंड सुरू केले म्हणून हे सत्य बाहेर आले मग हे बोंड नसताना आधीच्या 65 वर्षात काय गोंधळ झाला असेल

    • @sg-su1cn
      @sg-su1cn 4 месяца назад

      एवढा सगळा स्वच्छ कारभार होता तर लपवाछपवी का केली? कोर्टाने माहिती द्यायला सांगितल्या पासून SBI काय बनवाबनवी करतय ते जाहीरच आहे. अजून पी एम केयरची काय भानगड ते सांगत नाहीत आणि डिजिटल इंडिया चा गळफास आपल्या सामान्यांच्या गळ्याभोवती आहे पण आपण अगदीच मजेत आहोत. आपण सरकारांची तुलना न करता आपली चिंता करायला पाहिजे आ णि सरकार कुठलेही असो प्रश्न विचारले पाहिजे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад

      शु शू शू शू शू
      त्याबद्दल बोलायचं नाही.

    • @sagarMH07
      @sagarMH07 4 месяца назад

      Shhhhhhh kakuna rag yeil

  • @vdd4188
    @vdd4188 4 месяца назад +1

    Tuzya poatat ka dukatay g.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад +1

      जे लोक नियमितपणे भारतविरोधी आणि हिंदू विरोधी व्हिडिओ बनवतात त्या सर्वांच्या पोटात दुखते.

  • @sanjaydongre
    @sanjaydongre 4 месяца назад

    Anyway , if people want बीजेपी , they will vote बीजेपी unfortunately.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад

      जनता अतिशय स्वार्थी झालेली आहे.
      सुदैवाने
      जनता स्वतःच्या फायद्यासाठी मोदींना पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.

  • @Kydrawing
    @Kydrawing 4 месяца назад +1

    जास्त काळ काँग्रेस होती सत्तेत त्यानं किती bond
    मिळाले असतील
    त्याची माहिती का तुमच्या कडे का सांगायची नाही
    भाजप पेक्षा काँग्रेस ला जास्त bond मिळाले असतील

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 3 месяца назад +2

    म्हणून BJP सरकार आल्यावर तुम्ही ABP माझा जॉब सोडला होता अंकरिंग च, कारण काय तर BJP वाले आले म्हणून ,चक्क ऑस्ट्रेलिया ल जाऊन तुम्ही सांगताय...... हीच देणगी भारतात राहून पण सांगता येते...................... भारताचे सामान्य लोकांना BJP आणि मोदी हवे आहेत पंतप्रधान म्हणून..........सध्या तुम्हाला भारताची काहि गरज नाही so तुम्ही तिथे राहिलेलं आयुष निवांत राहून ऑस्ट्रेलिया चे राजनीती वर व्हिडिओ बनवा , देशाला गरज आहे मोदी ची , तुम्ही नफ्रात पसरवू नका.......

  • @discountdiary
    @discountdiary 4 месяца назад +1

    aho tai tumhi bjp an modi chya virodhat ahe he aamhala mahit ahe pn 302 MP asanarya bjp la 400 crore and 242 MP asanarya virodhi pakshala 1400 crore... hyacha pn vichar kra madam.... an modi chya 10 chukichya ghoshti vr tumhi video banvta pn 1 tri modi chi ghosht changali asel tyavr ek. video banava.....

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад

      आम्ही मोदी विरोधी नाही.
      आम्ही भारतविरोधी आणि हिंदू विरोधी आहोत. आमचे आदर्श कन्हैया कुमार जेएनयू, तेलतुंबडे, अजमल कसाब, ओसामा बुंदी लाडू , हाफीज सईद लष्कर इ तय्येब्बा, मसुद अझर जैश ए मोहम्मद असले आहेत.

  • @akshaypotdar540
    @akshaypotdar540 4 месяца назад

    Austreliyat basun ata ikadchy batmya amhala denar ka , ikde pan channel ahet ki you are just repeating news nothing looks new

  • @sagarchavanpatil1271
    @sagarchavanpatil1271 4 месяца назад +3

    Left 😂😂😂😂
    कांग्रेस ७० वर्ष कळात किती
    हर्षद दीदी😂😂😂😂😂😂

    • @vishakhasanglikar9000
      @vishakhasanglikar9000 4 месяца назад +6

      Are tu mahantoy tyapramane Congress ne 70 years deshala lutala... Mhanun tr lokani BJP la nivdun dila na ... 2014 mdhe tumchya MODI ji cha manifesto hota kala dhan bahar nikalege... Tyacha Kay zala ??? Ata modi PM ahet so sagale tyalach vicharnar na ? ... Tula 10th la kami marks ale mhanun parents ragavle Ani tu tyana bollas 8th mdhe me fail zalelo tevha tumhi mala etka ragavala nhi ata ka ragavata ?... Kiti baseless argument hoil na he 😅😅.. comment karnyapurvi thoda tri logical bolat ja..

    • @MyJamadar
      @MyJamadar 4 месяца назад +3

      😂

    • @sambhosale2457
      @sambhosale2457 4 месяца назад +4

      ​​@@vishakhasanglikar9000 Shalljodi madhun mast marli 😂

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 4 месяца назад +1

      Supreme court madhe application kara. Didi cha kahihi sambhadh nahi.

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 4 месяца назад

      येडा अंध भक्त आला आहे.त्याला सत्तर वर्षात किती कमावले विचारतोय.मोदींनी अशी कितीi कांड केलीत.महाराष्ट्रात.pm केअर फंड अजून बाकी आहे.किती लाख कोटीची कर्ज मग केलीत.
      बरेच प्रश्न बाकी आहेत.
      मोदींची हमी प्रत्येक भारतीय खेळेल रमी.
      ना नोकरी देऊ शकला नाही घर
      ना रुपया वधारला
      फक्त मोदींची सोळा हजार कोटीची दोन विमान आणि करोडो रुपयांच्या गाड्या.
      ना आत्मनिर्भर.
      मोदींचे कपडे, चष्मा, गॉगल,पेन बूट सर्व फोरेनचे

  • @ANANDPALKARA
    @ANANDPALKARA 4 месяца назад

    Swath Palun geliyes tu foregin la aani Indian things war video banvtes dur badun tula phatkarl pahije

  • @ANANDPALKARA
    @ANANDPALKARA 4 месяца назад

    Pese bhetle ki zopetun uthte aani video banvate yedi