यांना जागा वाटपाच पडलंय आम्हा सर्व सामान्य माणसाला मोल मजूरीच पडलंय आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले आ,मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे मात्र षंड राजकारणी जागा वाटपात मग्न मात्र एक लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटील यांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्रातील जनता तूम्हाला पळता भुई थोडी केल्या शिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी जय ❤❤जीजाऊ ❤❤जय शिवराय ❤❤जय शंभुराजे ❤❤जय हिंद ❤❤जय महाराष्ट्र
महायुती हरणार
घंटा भाजपा ला 50+ पन जागा नाही निवङुन येऊ देनार आम्ही मराठे
बाकीच्या गोष्टी वर लक्ष द्यायला वेळ आहे मनोज जरांगे मराय लागला ते दिसत नाही
भाजप ५५ शिंदे १० आणि दादा ५ जागा जिंकणार
😂😂😂😮😂😂😂
अक्षय शिंदे यांच्या बातम्या आता देऊ नये.
जरागे कडे पहिल्यांदा लक्ष दया कांदे आयाती ची धमकी नंतर दया
भाजपला माज आला आहे,मग दीलीच्या वाऱ्या का वाढल्या ही खुर्ची साठी लाचारी, शिंदे जिंकून येणार पण भाजप हद्दपार होणार
👍👍👌
यांना जागा वाटपाच पडलंय आम्हा सर्व सामान्य माणसाला मोल मजूरीच पडलंय आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले आ,मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे मात्र षंड राजकारणी जागा वाटपात मग्न मात्र एक लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटील यांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्रातील जनता तूम्हाला पळता भुई थोडी केल्या शिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी जय ❤❤जीजाऊ ❤❤जय शिवराय ❤❤जय शंभुराजे ❤❤जय हिंद ❤❤जय महाराष्ट्र
Mota bhai bar bar Maharashtra mat aao sidhe MVA ki vijayi rally me aao
❤
तिसरा हप्ता लाडकी बहीण आलेला नाहीये पहिले तो पाठवा