Anjali Damania On Dhananjay Munde : दमानिया यांचं आणखी एक ट्विट, मुंडेंचा फोटो थेट दाखवला..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 189

  • @prashantbhosale9465
    @prashantbhosale9465 День назад +135

    धन्यवाद अंजलीजी जगा समोर खर आनल्या बद्दल

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 День назад +99

    अंजली ताई... याच विरोधि पक्षाच काम करत आहे... अभिमान आहे तुमचा 👌👌👌🚩

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 День назад +59

    अंजली दमाणी आपल्या कार्याला सलाम..
    या धन्या चे सर्व प्रकरण बाहेर काढा...

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 День назад

      काय बाल पण वाकड करू शकत नाहीत 😂😂

  • @Sn94551
    @Sn94551 День назад +15

    एक लाईक अंजली ताई साठी, मोठ्या हिमतीने विषय लाऊन धरला आहे. ही खरी जिजाऊची लेक.
    जय जिजाऊ, जय शिवराय

  • @babashahibpawar
    @babashahibpawar День назад +43

    अजित पवारला लाज वाटायला पाहिजे धनंजय मुंडे ला मंत्रीपद काय म्हणून द्यायची

  • @ashokingle2755
    @ashokingle2755 День назад +15

    माजलेला धन्या ✊

  • @SundarChavan-t7s
    @SundarChavan-t7s День назад +14

    धन्यवाद ताई

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 День назад +75

    दमानीया व मुख्यमंत्री यांची समोरासमोर डिबेट मिडियाने घडवून आणली पाहिजे.

  • @sagarchoudhari392
    @sagarchoudhari392 День назад +13

    धन्यवाद ताई...🙏हे प्रकरण उचलून धरल्या बद्दल

  • @rameshsutar5813
    @rameshsutar5813 День назад +76

    वाल्मिकी चां आका धन्या मुंडे 😢

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 День назад +25

    जनतेला कामे यातून वेळ नाही पण कमीत कमी ताई यांना support करावा

  • @Healthyme9
    @Healthyme9 День назад +15

    आधी मुंडे चे मंत्रीपद काढा

  • @PritiWaghmare-w8i
    @PritiWaghmare-w8i День назад +23

    ताई मला माहीत नाही तुमच्या सोबत कोणी येईल नाही येईल मी 💯 तुमच्या पाठीशी. .......
    की तुम्हीच या बीड ला लागलेली कीड मुळा सकट उखडून काडू शकतात...............
    ताई माघार घेऊ नका.........

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly День назад +7

    अंजली दमानीया खरोखरच तुम्ही रणरागिणी आहात तुम्ही जे काम करत आहेत ते आज नेबळट विरोधी पक्षाच काम आहे पण काय बोलणार आव्हाड आणि धस साहेब सोडले तर कोणी बोलत नाही असो अंजली ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहोत.

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 День назад +14

    पोलीसा कडे नसतील ऐवढे शस्त्र बीड जिल्ह्यातील पोलिस यांच्या कढे

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l День назад +6

    बीड च बिहार केल्या बद्दल अजित पवारांच अभिनंदन

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts День назад +67

    🎉 ताई काय उपयोग नाही,, मुख्यमंत्री,, गृहमंत्री, खंबीरपणे पाठीमागे, असल्याशिवाय,, आरोपी कसे पकडले जातील,

  • @shivajichitte3042
    @shivajichitte3042 День назад +18

    काहीही नाही होणार. सगळं प्रकरण दाबणार आहे. राजकारणात गुन्हेगारी वाढत आहे. याला जनताच पायबंद घालू शकेल.

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 День назад +5

    अंजली दमानिया ताई तुम्ही जे काम करतात त्याला तोड नाही धन्यवाद

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z День назад +12

    उद्या सर्व गुंडे तयार होतील नेते असे असतील तर

  • @raghawdaspawar2980
    @raghawdaspawar2980 День назад +1

    सॅल्यूट है आपके काम को

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 День назад +5

    #साहेब हीच गोष्ट तुम्ही 5-10 दिवसापुर्वी बोलले आसते तर आम्हाला न्याय मिळेल आस वाटलतरी आसत किंवा तुमच्याबद्ल संशय बळावला नसता? तरी तुमचे हेच स्टँड कायम ठेवा.. जय शिवराय 🚩

  • @surajgawande6905
    @surajgawande6905 День назад +17

    गृहमंत्री यांचा
    मुख्यमंत्री यांचा
    केंद्रात सत्ता यांची
    आता यावर उपाय शोधला, म्हणून धन्या इतका कॉन्फिडन्स मध्ये येऊन बोलतो आहे...
    कोणी काहीही करू शकत नाही

  • @Healthyme9
    @Healthyme9 День назад +6

    मुंडे परिवाराला राजकारणातुन हद्दपार करा

  • @Soham-c4f
    @Soham-c4f День назад +1

    अंजली ताई सॅल्युट तुमच्या कार्याला.

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 День назад +5

    बीडची परिस्थिती महाराष्ट्राला माहीत होतं आहे.

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 День назад

    Really great social work Anjali Madam...proud of you

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 День назад +1

    आज धनंजय मुंडे तयारी करुन आलेत प्रतिक्रिया द्यायला...
    आरोपी पोलिस कस्टडी मध्ये असूनही मुख्य सूत्रधार सांगू शकले नाही... आश्चर्य आहे.

  • @clear1357
    @clear1357 День назад +2

    वाल्मिकी गेला देशाच्या बाहेर आत्ता काय घंटा पकडणार त्याला

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 День назад +12

    यांचा बाप आता मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे काहीही होणार नाही

  • @vishnuhatote2002
    @vishnuhatote2002 День назад +5

    आरोपीला अटक झाली पाहिजे

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 День назад +7

    एकदम बरोबर आहे

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 День назад +2

    मॅडम, तुम्ही vishay अर्धवट सोडून देवू नका

  • @UmaBerad
    @UmaBerad День назад +3

    जातीय रंग देऊ नका फक्त न्याय दया

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 День назад +2

    ताई बरोबर यांना सोडू नका

  • @bharatbachute3924
    @bharatbachute3924 День назад +2

    अगोदर आरोपी सिलेंडर करा

  • @ShaileshPawar-q3m
    @ShaileshPawar-q3m День назад

    मुंडे वर गृहमंत्र्यांची( करुणा )कृपा आहे

  • @deepakpendhari2741
    @deepakpendhari2741 День назад +3

    अधिवेशनाच्या कालावधीत. लपलेला. होता अरे लाज वाटते महाराष्ट्रला. अशी. लोक मंत्री होताना. बघताना

  • @Gane122
    @Gane122 День назад +2

    Anjali tai khup chan

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 День назад +2

    ताई , तुम्ही खूप dearing करता पण या राज्यात काही होणार नाही , कायदा राहिलाच नाही

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 День назад +1

    Sattecha maz suru ahe 😢😢😢

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s День назад +1

    ऐवढ होवुनही काहा होणार नाही राजकारणाच् ईतीहास आहे

  • @tejpatil7422
    @tejpatil7422 14 часов назад

    THE GREAT ANJALI DAMANIYA

  • @Healthyme9
    @Healthyme9 День назад +1

    आमदार कडे गन तर जनतेकडे रायफल

  • @sachinshinde-r9w
    @sachinshinde-r9w День назад +2

    🔥🔥🔥

  • @kalyanshete8985
    @kalyanshete8985 День назад +1

    Dhanya gela ata 12chya bhavat😅😅😅

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr День назад +2

    केवळ बरोबर फोटो आहेत म्हणून गुन्ह्यात सहभाग आहे असं कायद्यात बसत नाही.हे माहीत आहे म्हणून मुंडे बिनधास्त आहे !

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 День назад

    अंजली ताई धन्यवाद, मुख्यमंत्री बहिरा आहे त्याला ऐकू येत नाही

  • @SudhirSathe-g5i
    @SudhirSathe-g5i День назад

    Great Anjali damania

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 День назад

    धनंजय मुंडे ला मंत्री मंडळातुन त्वरीत वगळा नाही तर सरकार पड़ण्याची शकयता आहे मतदार नाराज होत आहे तुम्ही समजाल 5 वर्ष अम्हांला धोका नाही तर तो गैर समज आहे जनता रस्त्यावर ऊतरेल जनशोभ वाईट भले भले भईसपाट झाले सरकार कधी जनता घालवेल हे सांगता येत नाही जनधाराचा आदर करा ऐवढच अंत पाहू नका अंत होईल

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 День назад

    आत्ता हि दमानिया हिला पंतप्रधान करावं नक्की 😂😂

  • @chakrapanikamble9764
    @chakrapanikamble9764 День назад

    Tai khup chhan kartay aapan

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 День назад

    आता यातून काय प्रेरणा घ्यावी हे बडे साहेबांनी सांगावे कारण त्यांनाच त्यांच्या समाजाचा जास्त अनुभव आहे अवघड आहे

  • @sstttii749
    @sstttii749 День назад +1

    Best analysis

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 День назад

    गृहमंत्री फडणवीस यांचे कार्य काळात महाराष्ट्रातील कायदा व्यवस्था पूर्ण पणे रसातळाला गेलीय. मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली.

  • @-RAKHMAYUR
    @-RAKHMAYUR День назад +1

    Icha kay ahe ata mdhech?
    Sagle nusta footage khayla yete

  • @meerajadhav8332
    @meerajadhav8332 День назад +1

    His body language is showing everything but my question is that he is saying murderer is due to financial matter but which type of financial matter that not mentioned and explained @ Repoter BADE Saheb otherwise it would be a murder of democracy also.

  • @aniruddharabhutekar58
    @aniruddharabhutekar58 День назад +2

    कुठ फेडतान.

  • @pandurangghule8041
    @pandurangghule8041 День назад

    हे फोटो व्हिडिओ खूप जुने आहेत...एवढे दिवस झोपले होते का... भाऊ मंत्री झाल्यावर बरी जागी झालीस....

  • @rupalisolanke1411
    @rupalisolanke1411 День назад +1

    D M स्वत: धुतलेल्या तान्दूळ समान असल्याचंही म्हमणतात कि काय ?

  • @vijaypawar8988
    @vijaypawar8988 День назад

    सुषमाताई अंधारे तुम्ही गप्प बसून चालणार नाही ही योग्य वेळ आहे आवाज उठवण्याची नाही तिथे तुम्ही खूप बोलता आत्ता तुमची गरज आहे

    • @roll1717
      @roll1717 7 часов назад

      मराठा समाजाचा माणूस होता संतोष देशमुख अंधारे जातीवादी बाई आहे केवळ एकाच जातीशी ती मर्यादित आहे

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf День назад

    जनतेच येवढ पाठबळ मग बंदुकीची गरज का

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 День назад +1

    अंजली ताई तुमच्या लढ्याला नक्कीच यश येणार पण मुंडे फडणवीस आरोपीला नक्की वाचविणार

  • @thenameis____7
    @thenameis____7 День назад +1

    Love U DM Sir 🚨 From Mumbai ❤

  • @bharatdeshmukh6181
    @bharatdeshmukh6181 День назад

    गावगुंड ना राजकीय नेते संरक्षण देत आहेत.
    सर्वांनी विचार केला पाहिजे.
    प्रश्न जातीय राजकारणाचा नाही कृपया तसा जातीयवादाचा रंग देऊ नये.

  • @BalasahebMule-m2i
    @BalasahebMule-m2i День назад +8

    तूमी जेबोलतात ते बरोबर आहे

  • @vijaypawar8988
    @vijaypawar8988 День назад

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 День назад +4

    Dm akkha ahe ka?

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 День назад

    जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधीच खरे बोके आहेत. बाकी आक्का,टुकार फार किरकोळ ...😂😂

  • @mohanpatil-pg8pq
    @mohanpatil-pg8pq День назад +4

    येवढ्या दिवस कुठ होता मॅडम आता कळलका तुम्हाला कशाच्या तुम्ही समाज सेविका

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 День назад

      लोकांनी व्हिडिओ पाठवले आहेत...लोक घाबरत होतें आता समोर आले आहे

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 7 часов назад

    कायदा राहिलाच नाही

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 День назад

    Only one lady Damaniya mam has daring to expose

  • @DATTATRAYAGARKAL
    @DATTATRAYAGARKAL День назад

    बीड चे बिहार होण्याचे कारण शरद पवार आहे

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 День назад +1

    आता जनतेनेच विरोधी पक्ष म्हणून काम केले पाहिजे...

  • @MH_Amol_YT
    @MH_Amol_YT День назад +1

    Za ghari 😅😅

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 День назад +15

    अंजली दमानिया DM boss घ्या नादी कसाला वागतेस सुपारी बाज बाई

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 День назад

      तुझ्या बुडाला का आग लागली मुंढेचा नाच्या धसा ना एवढी फाडली ती दिसले नाही का धस यानी कुणाची सुपारी घेतली पहा

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 День назад

      तूझ्या dm ल सांग तुमच्या बापाची बाप इथली जनता आहे..bag भरून पळून जाईल एक दिवस या देशातून...... थांब थोड.....तुम्हाला लाजा वाटत नाही का रे इथे येऊन असल्या नेत्यांची बाजू घेता

    • @chandrakantgholve9325
      @chandrakantgholve9325 День назад +1

      सुपारी बाज नाही छी.......

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 День назад +6

      ​@@chandrakantgholve9325हीच का शिकवण मुंडे साहेब यांची....

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 День назад

      kon dm dhanya makad ka ..dm n bm kay layki aahe bhadvyanno tumchi hadd

  • @vijaychaudhary3950
    @vijaychaudhary3950 День назад +1

    फडणवीस झोपले काय आता

  • @manikaghav7781
    @manikaghav7781 День назад

    फक्त धनंजय मुंडे कडच बंदूक आहे का सगळ्याचे फोटा पाह न

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 День назад

    Ara Kaye aahe

  • @SamadhanWagh-t4n
    @SamadhanWagh-t4n День назад

    Only d.m

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 День назад

    तुम्ही मोठा झाला नाही तुम्ही तुम्ही बदनाम झालात

  • @drabhijeet4875
    @drabhijeet4875 День назад

    Kay nhi honr ..😂

  • @ganeshmehetre4982
    @ganeshmehetre4982 День назад +2

    Lokanchi ghar jalli tewha kothe hiti hi bai

  • @jagannathdeshmukhdeshmukh6897
    @jagannathdeshmukhdeshmukh6897 День назад

    बडे तुम्ही पण?

  • @SantoshSanap-db6zh
    @SantoshSanap-db6zh День назад

    आजही काही करून धस

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 День назад +1

    फक्त धनंजय मुंडे दिसतात का बाकीच्यांच्या पण tweet करा

  • @dspeng.chedepatil1188
    @dspeng.chedepatil1188 День назад +2

    याच आमदार की रद्द करा

  • @ravisanap1671
    @ravisanap1671 День назад

    बाकीच्यांची टाका की

  • @Munde2022
    @Munde2022 День назад +5

    सुपारी घेऊन बाजारात असतात आपण. इतर घोटाळे उघडकीस आणले म्हणता तर त्याच पुढे काय झालं. का पाकीट भेटले की सोडायचं. आपली विश्वासार्हता राहिली का याच परीक्षण होणं गरजेचं आहे.

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 День назад

    😅😅😅😊

  • @sidhukendre4215
    @sidhukendre4215 День назад +4

    Sandeep shirsagar chay hatat aheki

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 День назад +2

      तो काय मंत्री आहे का

  • @Rahul-ud3bp
    @Rahul-ud3bp День назад +2

    जगाने बघलंय हा फोटो ...चलं नविन घेऊन ये कही तरी.....लयंच कंड आलायं तर त्या संदिप क्षिरसागर पारिवारिक कार्यक्रम मधी २बार२ ची रायफल घेऊन फिरतोय तो फोटो टाक.....पैसा फेक तमाशा कर दमानिया जरा दमानं घे...

  • @muleb2543
    @muleb2543 День назад

    Bade jativad nko kru

  • @thenameis____7
    @thenameis____7 День назад +1

    Konii Bi Samor Yevuna Ekta Bass #DM BOSS 🚨🔥 Wildfire King 👑👑👑

  • @samarthcareerdev.academy
    @samarthcareerdev.academy День назад +1

    Anjali tai ch ekmev virodhi paksha ahe

  • @bakulaharshal1717
    @bakulaharshal1717 15 часов назад

    Beed chy mirzapur zalea,

  • @sr_sketch5351
    @sr_sketch5351 День назад

    Aajit pawar aapan he sarv baghun tari pahile yanch mantripad kadhun ghya

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h День назад

    Fadnavis chukila maaf kele tar tumhala yacha tras honar future madhe yach manasan kadun

  • @BhausahebPawade-c1e
    @BhausahebPawade-c1e День назад

    Tai hiya dhaniyala sodu naka

  • @vishnubudhawant7487
    @vishnubudhawant7487 День назад +4

    इला बीड जिल्हा ची SP बनवा