माननीय प्रभाकररावांच्या संवादिनीचा गुरगुराट नाही, बाळासाहेबांच्या तबल्याचा दणदणाट नाही, झांज वादनाचा अतिरिक्त किणकिणाट नाही ऐशी अप्रतिम सुरेल, सुस्पष्ट व श्रवणीय संगीत साथ त्याचबरोबर सूर्यकांत गुरवांच्या गायनातील अस्खलित शब्द न् शब्द आणि मंगेशदादांचे वजनदार पण मधुर संवाद ! नाटक असावे तर असे आणि अस्सेच !! सुधाकर वळंजू. दशा. नाट्यप्रयोग परीक्षक:- कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धा. मु. पो. पणदूरतिठा. ता. कुडाळ.
खूप दिवसांनी जुने पारंपरिक दशावतार नाटकं आज बघायला मिळाले.... 🙏🙏🙏🙏.... अभिनय... संवाद... संगीत साथ.... सर्व काही खरच अप्रतिम.... आणि सर्व जाणते जुने कलाकार.......
दशावतार कला ती ही आणि हीच.... ज्यांनी संच निवडला त्यांचे मनःपूर्वक आभार.... आपली संस्कृती काय आहे हे आज नवीन पिढीला नक्कीच कळलं असेल. संगीतसाथ कशी असावी त्याचबरोबर अभिनय आणि कथानकाला व व्यक्तिरेखेला अनुसरून भाषा कशी असावी याच एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलंय या जाणत्या कलाकारांनी. सर्व कलाकारांना कोटी कोटी प्रणाम, आज यांनी पारंपरिक कलेच दर्शन आम्हाला पुन्हा एकदा घडवलं.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sarv jest kalakaranche man puravk abhinandan veshbhusha ani Abhi nai genyasarke ahe sagalyanche ajramar raude he eshwar charani prathana kharokharach ghenyasarke ahe🙏🙏🙏
Best..music..
Good
Natak
Best..Harmoniam..singer..
Mast
🙏
दशावतार पहाण्यात फारच आनंद
अप्रतिम
संगीत साथ व नाटक कलाकार व संवाद एक नंबर very Nice 👍
जून ते सोन
लय भारी नाटक
माननीय प्रभाकररावांच्या संवादिनीचा गुरगुराट नाही, बाळासाहेबांच्या तबल्याचा दणदणाट नाही, झांज वादनाचा अतिरिक्त किणकिणाट नाही ऐशी अप्रतिम सुरेल, सुस्पष्ट व श्रवणीय संगीत साथ त्याचबरोबर सूर्यकांत गुरवांच्या गायनातील अस्खलित शब्द न् शब्द आणि मंगेशदादांचे वजनदार पण मधुर संवाद !
नाटक असावे तर असे आणि अस्सेच !!
सुधाकर वळंजू. दशा. नाट्यप्रयोग परीक्षक:- कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धा.
मु. पो. पणदूरतिठा. ता. कुडाळ.
खुप छान जुनि संगीत सात आणि भाषेच दशावतार
सुंदर सगलॆच सुंदर
Sangeet sath mast
Mauli kal natkacha aawaaz clear hota
फारच छान कार्यक्रम आपले सर्वांचे अभिनंदन आणि व शुभेच्छा ⚘⚘⚘⚘⚘
अतिशय सुन्दर
अप्रतिम संकल्पना चालक मालक संघ
खूप दिवसांनी जुने पारंपरिक दशावतार नाटकं आज बघायला मिळाले.... 🙏🙏🙏🙏.... अभिनय... संवाद... संगीत साथ.... सर्व काही खरच अप्रतिम.... आणि सर्व जाणते जुने कलाकार.......
दशावतार कला ती ही आणि हीच.... ज्यांनी संच निवडला त्यांचे मनःपूर्वक आभार.... आपली संस्कृती काय आहे हे आज नवीन पिढीला नक्कीच कळलं असेल. संगीतसाथ कशी असावी त्याचबरोबर अभिनय आणि कथानकाला व व्यक्तिरेखेला अनुसरून भाषा कशी असावी याच एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलंय या जाणत्या कलाकारांनी.
सर्व कलाकारांना कोटी कोटी प्रणाम, आज यांनी पारंपरिक कलेच दर्शन आम्हाला पुन्हा एकदा घडवलं....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1 numbar
संगीत साथ सुंदर
Apratim haramonium vadan❤️
मास्टर ना खूप दिवसांनी पेटी वर पाहिले👌👌💐💐 आयोजन साठी करू तेवढे कौतुक थोडं
खुपच छान जुन ते सोन
Mst👍👌
दशावतारातील महारथी एकाच मंचावर 👌👌
छान गायन नारद मुनी 👌
नारदमुनी👍
Khup divsnantr dilip mestry bhumika bgjtli
Mast natak
Sarv jest kalakaranche man puravk abhinandan veshbhusha ani Abhi nai genyasarke ahe sagalyanche ajramar raude he eshwar charani prathana kharokharach ghenyasarke ahe🙏🙏🙏
Bhari
Aaj aawaz clear aahe
Very very nice 🙏🙏🙏🙏👌👌👌
संगीत साथ अप्रतिम 👌👌👌
नाटकाचे पात्र परिचय मिळाला असता तर बर होईल 🙏🙏
Jest sangeet apratim khaorkharach 🙏🙏🙏 namskar
❤️❤️❤️❤️
सुंदर संगीत साथ,,जुना ते सोना,,खूप छान नाटक,,
संगीत साथ अप्रतिम
Ajapryant he script pagitali navati bhari
खूपच सुंदर
दशावतार पहाण्यात फारच फार आनंद
Nkki konach natak he