सरस्वती पूजन कार्यक्रम२०२४-जि.प.शाळा भालगाव,नेवासा जि.अहिल्यानगर
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या संस्कार केंद्र आहेत.. विद्यार्थी खऱ्या अर्थाने सर्व संपन्न जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होत असतो.. नवरात्र निमित्त अश्विन शुद्ध सप्तमी ला सरस्वती पूजन वर्गात घेतले.. कोकणात दिवस सरस्वती उत्सव शाळेमध्ये साजरा केला जातो.. सरस्वती पूजनाच्या निमित्ताने नियमित अभ्यास करण्याची देखील प्रतिज्ञा घेतली.. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कुणालाही त्रास देणार नाही, शिव्या,अपशब्द वापणार नाही याची हमी दिली...
#rahul_athare
राहुल सर खूप छान.
थँक्स