आमचाच मुख्यमंत्री... आमचाच मुख्यमंत्री...आम्हीच मोठा भाऊ... आम्हीच मोठा भाऊ... यावरून नाना पटोले... संजय राऊत... यांच्यात होणारया रोज रोजच्या भांडणामुळे... अंतर्गत "पाडापाडी" मुळे MVA वर हि वेळ आली.
मविआ च्या पराभवाचे काही मुख्य कारण... - खानग्रेसने सज्जाद नोमानी च्या देश विघातक 17 मागण्या मान्य केल्या. - जमीन बळकावणार्यांवर वक्फ बोर्डाचे खुले समर्थन. - सतत हिंदू देवी देवतांवर अभद्र टीका. - हिंदू उमेदवारांसाठी काढलेला फतवा. - जरांगे पाटीलची सामान्य जनतेला न पटणारी भूमिका. - लाडकी बहिण योजने विरोधक न्यायालयात जाणे, जाहीर रीत्या विरोध करणे. - निवडून आल्यावर अनेक योजना बंद पाडण्याची धमकी देणे. - लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाबद्दल केलेला खोटा प्रचार. (सुज्ञ मतदारांनी यावेळी लक्षात ठेवले) - लोकसभेच्या वेळी 8500 देण्याचे खोटं आश्वासन. - ज्या राज्यात काँग्रेस निवडून आली तिथे लाडकी बहिण योजनेच्या पैसे महिलांना न देणे. - मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देणे, सतत पटोले आणि राऊतचे भांडण. - कोरोना काळातले भ्रष्टाचार. - सत्तेत असताना वसुली, उद्योगपतींना धमक्या देऊन उद्योग पळवणे. - सर्व जनहिताचे प्रकल्प बंद पाडणे, किंवा विरोध करणे. - हिंदूंमध्ये जातीयवाद पेटवून, मुसलमानांना संघटित करून लांगूलचालन करणे. - मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात घालवणे, त्यानंतर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर आपली भूमिका स्पष्ट न करणे. - आपल्याच आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी फिल्डिंग लावणे. तसे प्रियंका गांधी(नकली), रोहित पवार, आदित्य ठाकरे ईव्हीएम वर मतं घेऊन जिंकले बरं का! हिंदू संघटित झाले आणि थोडसं मतदानाचा टक्का पण वाढला, तेव्हा हा निकाल पाहायला मिळाला.
मुश्रीफ साहेब, नवाब ताई, संत्तार साहेब यांना उमेदवारी देऊन निवडून आणणाऱ्या भांजपचे मुस्लिम प्रेम नाही का आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्या त्या कोश्यारीला राज्यपाल करणे हा हिंदू द्वेष नाही का 🤦♂️
कदाचित भाजप चे मुस्लिम प्रेम जनतेला दिसत नाही पण काँग्रेस चे दिसते. आणि तसाही काँग्रेस च्या हातात महाराष्ट्र दिलं होता तेव्हा 89 टक्के हिंदू लोकसंख्या महाराष्ट्र मध्ये होती आता 79 टक्के राहिली आहे
@@ArnavKendre-x9n hi pan congress chi kripa ahe . 1971 madhe Indira Gandhi ne karodo bangladeshi muslim la sharan dili Ani Bangladesh swatantra jhale tari bangladeshi muslim la hakalale nahi jyamule muslim 9% pasun direct 14% jhale . Tyavar christian missionaries Ani Zakir naik la hinduncha dharm parivartan karnyamadhe full support kele.
सांगली मध्ये घंटा फरक पडत नाही बाबा असल्या गोष्टींचा... आमच राजकारण गटतट धरून असत ... मग पक्ष वगैरे कोणी पाहत नाही... उदाहरण द्यायचं झालं तर तासगाव मधील 15 गाव खानापूर मतदारसंघात विरोधी पक्षाचं काम करतात😂
@@SP-kn4di Anaji panta jyana mhanata te Sambhaji nagar la sambhaji nagar mhantat...n janata raja jyana mhanata tumhi te aurangabad???? Ky rao tumhi😂😂😂
*उद्धव, भाजपा, शिंदे महायुती🌹 असती आणि 135 उद्धव ला मिळाले असते तर त्याने शिंदे आणि भाजपाला "लगेच भिरकावून देत" 10 अपक्ष घेऊन केव्हाच सरकार बनवले असते. 135 मिळूनही भाजपा हा शिदे, अजित बरोबर "गद्दार" झाला नाही.*
भाऊ मी आधीच स्पष्ट करतो ते मोदी पनौती आहे . मी काही अंधभक्त नाही . तुझ अगदी बरोबर आहे. मोदी जिथं जिथं फिरला तिथं खरंच पाडत फिरला पण भाजप चे😂😂 आमच्या येथे अंबाजोगाई ला लोकसभेला आला आणि पंकजा ताई बीड मध्ये पडल्या आपण सच्चे शिवभक्त आहोत सर्व चुकीच्या गोष्टीवर टीका करतो कोणत्याच पक्षाचा पाठपुरावा नाही@@कन्हैयाकुमार-थ5ज
भाजपाला सांगा एक आठवड्यात मतदान आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या फौजफाटा आणि सगळी प्रचार यंत्रणा तयार आहे. त्यांच्या कडे प्रॉपर मॅनेजमेंट आहे गल्ली ते दिल्ली पर्यंत. बाकी चे हवेत होते. लोकसभेचा अति आत्मविश्वास महागात पडला.
मुख्यमंत्री कोण होणार... मुख्यमंत्री कोण होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर "देवेंद्र फडणवीसच" होणार...हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
इगतपुरीचे आमदार हिरामण दादा खोसकर हे आपल्या गटात नाही म्हणून नाना पटोले यांनी तिकीट कापल आता ते 86000 मतांनी निवडून आले काँगेस उमेदवारच डीपोजिट जप्त झाले अशी आहे काँग्रेस 😂
जरांगेमुळे obc, sc, st या समाजाने अत्यंत शांतपणे युती ला कधि नव्हे तेवढ एकजुटीने मोठ्या प्रमाणात मतदान केल. याऊलट मराठा समाजाचे मतदान विविध आघाडी व युती मध्ये विभाजीत झाल. लाडक्या बहीणीच मतदान युती ला झाल. अपक्ष उमेदवाराचा फटका तसेच हिंदुत्ववादी विचाराच मतदान, विविध योजनाचा प्रभाव आणि महाविकास आघाडी चा गाफीलपणा,त्यांंचा गोंधळ , जातीवादी रणनीती या अशा कारणांमुळे युती ला कधि नव्हे तेवढ प्रचंड बहुमत सहज मिळाल.😊
@@rahulrk4477 shinde mule nahi bjp ne khup majbut Ani damdar maratha candidate dile hote . Mhanun bjp cha strike rate 89% Ani shinde cha 76% . Hya ulat shinde jarange chya khup jawal hote Ani obc vote kela nasta pan bjp la pahun shinde la vote kele .
काँग्रेस च काय झालं लोकसभेला जास्त जागा आल्या मग काय काँग्रेस गेलं हवेत आणि आता विधानसभा ला आलं खाली काम नाही काडीच आणि मला द्या मत असं झालात काँग्रेस च आता पार बॅक फुटला गेलंय काँग्रेस काही दिवसात नाव पण दिसणार नाही असं वाटतय 😃
सगळं महाराष्ट्र मध्येevm हॅक केली आहे असं सर्व जंमत आहेत पण मी सांगतो हे सगळं मतदान ओरिजनल आहे का आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करून घेऊ याचाच परिणाम आहे हा ५० पण नाही भेटल्या😅
Marathi loka hushar zali , sudnya zali, desh bhakt zali , janti zali ani Congress cha panipat zala . Ata tar congress chi Maharashtra madhun tirdi nighali aahe. 😂
काँग्रेस संपली, उध्दव ठाकरे , संपलाय,राज ठाकरे संपलाय, महादेव जानकर, संपलाय, शरदचंद्र पवार संपलाय, अरविंद केजरीवाल संपलाय, अजून अनेक छोटे मोठे पक्ष संपलाय ,पण आज काय झालंय हे लोकांचा लक्षात येतं नाही ,कारण मिडिया पण संपली ती खरं बोल ना माणूस एक निखिल वागळे यांना संपवलं कारणं ते सत्याच्या मार्गावर होते, मनोज जरांगे पाटील यांना शांत केले, यातून काय साध्य होत कि भारत हा लोकशाही धोक्यात येतं आणि हुकुमशाही चालू होतं आहे 😂😂😂😂
@indian62353 तू पण लेका evm वर comment केली आहेस की 😅 कराड चे पृथ्वीराज chavan, चिंदबरम हे लोकांनी काय बोलले ऐकलास का evm बाबत? का राहुल गांधी नाना पटोले अशाच लोकांना ऐकायचे आहे तुला? चिंदबरम आणि पृथ्वी बाबा पण अदानी la विकले गेले असणार ना ? 😅 BJP IT cell चे छुपे member असणार
Congress la kon neta nahi jo rajyavyapi chehara asel !! Ajun congress dalit muslim aani obc karat aahe .... Jatiche rajkaran karat ahe...obc pradeshadhyaksh. Dila...obc jatinihay ganana karu bole....muslimana arakshan deu bole...sharad pawar tech sangat rahile...marathwada vidhyapith kiva mandal ayog....nivdun alo tr patole cm....hyana ka vote dyave ????
MahArashtra madhe illiterate lok jast hote tyaamule Congress che lok jast nivadoon yet hote.Ata tashi paristhiti nahi.Sarva jatimadhe shikshanacha prasar zala aahe.Daru chi pipe mokali karoon matadan ghenyache divas gele.
आमचाच मुख्यमंत्री... आमचाच मुख्यमंत्री...आम्हीच मोठा भाऊ... आम्हीच मोठा भाऊ... यावरून नाना पटोले... संजय राऊत... यांच्यात होणारया रोज रोजच्या भांडणामुळे... अंतर्गत "पाडापाडी" मुळे MVA वर हि वेळ आली.
Pan dosh EVM la denar 😂
मविआ च्या पराभवाचे काही मुख्य कारण...
- खानग्रेसने सज्जाद नोमानी च्या देश विघातक 17 मागण्या मान्य केल्या.
- जमीन बळकावणार्यांवर वक्फ बोर्डाचे खुले समर्थन.
- सतत हिंदू देवी देवतांवर अभद्र टीका.
- हिंदू उमेदवारांसाठी काढलेला फतवा.
- जरांगे पाटीलची सामान्य जनतेला न पटणारी भूमिका.
- लाडकी बहिण योजने विरोधक न्यायालयात जाणे, जाहीर रीत्या विरोध करणे.
- निवडून आल्यावर अनेक योजना बंद पाडण्याची धमकी देणे.
- लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाबद्दल केलेला खोटा प्रचार. (सुज्ञ मतदारांनी यावेळी लक्षात ठेवले)
- लोकसभेच्या वेळी 8500 देण्याचे खोटं आश्वासन.
- ज्या राज्यात काँग्रेस निवडून आली तिथे लाडकी बहिण योजनेच्या पैसे महिलांना न देणे.
- मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देणे, सतत पटोले आणि राऊतचे भांडण.
- कोरोना काळातले भ्रष्टाचार.
- सत्तेत असताना वसुली, उद्योगपतींना धमक्या देऊन उद्योग पळवणे.
- सर्व जनहिताचे प्रकल्प बंद पाडणे, किंवा विरोध करणे.
- हिंदूंमध्ये जातीयवाद पेटवून, मुसलमानांना संघटित करून लांगूलचालन करणे.
- मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात घालवणे, त्यानंतर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर आपली भूमिका स्पष्ट न करणे.
- आपल्याच आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी फिल्डिंग लावणे.
तसे प्रियंका गांधी(नकली), रोहित पवार, आदित्य ठाकरे ईव्हीएम वर मतं घेऊन जिंकले बरं का!
हिंदू संघटित झाले आणि थोडसं मतदानाचा टक्का पण वाढला, तेव्हा हा निकाल पाहायला मिळाला.
काँग्रेस ची ही अवस्था फक्त मुस्लिम प्रेम आणि हिंदू द्वेशामुळे झाली आहे
मुश्रीफ साहेब, नवाब ताई, संत्तार साहेब यांना उमेदवारी देऊन निवडून आणणाऱ्या भांजपचे मुस्लिम प्रेम नाही का
आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्या त्या कोश्यारीला राज्यपाल करणे हा हिंदू द्वेष नाही का 🤦♂️
कदाचित भाजप
चे मुस्लिम प्रेम जनतेला दिसत नाही पण काँग्रेस चे दिसते. आणि तसाही काँग्रेस च्या हातात महाराष्ट्र दिलं होता तेव्हा 89 टक्के हिंदू लोकसंख्या महाराष्ट्र मध्ये होती आता 79 टक्के राहिली आहे
@@ArnavKendre-x9n hi pan congress chi kripa ahe . 1971 madhe Indira Gandhi ne karodo bangladeshi muslim la sharan dili Ani Bangladesh swatantra jhale tari bangladeshi muslim la hakalale nahi jyamule muslim 9% pasun direct 14% jhale . Tyavar christian missionaries Ani Zakir naik la hinduncha dharm parivartan karnyamadhe full support kele.
अरे हे आकडे 2011 चे आहेत काँग्रेस चया काळातले काँग्रेस नेच हिंदू धर्म आचा कार्यक्रम केले@@Aaryyyyy
Barobar bhava
काँग्रेस ही आजची मुस्लिम लीग आहे..💯💯
😂😂😂😂nice joke 😂😂😂ani bjp deshbhakt ahe 😂
मुश्रीफ साहेब, नवाब ताई, संत्तार साहेब यांना उमेदवारी देऊन निवडून आणणारी भांजप कोणती लीग आहे 😂
@@indian62353 bjp che umedwar nahi ahet he .
Ek dm barobr
Aimim रे
विशाळगड प्रकरणामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा काॅगेस आणि राष्ट्रवादीला भारी पडले
सांगली मध्ये घंटा फरक पडत नाही बाबा असल्या गोष्टींचा... आमच राजकारण गटतट धरून असत ... मग पक्ष वगैरे कोणी पाहत नाही... उदाहरण द्यायचं झालं तर तासगाव मधील 15 गाव खानापूर मतदारसंघात विरोधी पक्षाचं काम करतात😂
लोकसभा निवडणुकी नंतर आलेला अहंकार
@SP-kn4di anaji panta asta tr aurangabad mhanala asta Sambhaji nagar hya navane bhandala nasta ovisi sobat...tumchya maratha janata Raja mhataryala kivha Rahul pappu la snga ekda bhar sabhet sambhaji nagar mhanyla mg samjel kon ahe gaddar
@@SP-kn4di Anaji panta jyana mhanata te Sambhaji nagar la sambhaji nagar mhantat...n janata raja jyana mhanata tumhi te aurangabad???? Ky rao tumhi😂😂😂
@@SP-kn4di shivrayancha nav waparta ,mg election aadhi ka musalmananchi talvi chatat hotya marathyano ?
jarangya chya bhowti firat hotya .ata he mhanayla laj kashi vatat nhi ?
*उद्धव, भाजपा, शिंदे महायुती🌹 असती आणि 135 उद्धव ला मिळाले असते तर त्याने शिंदे आणि भाजपाला "लगेच भिरकावून देत" 10 अपक्ष घेऊन केव्हाच सरकार बनवले असते. 135 मिळूनही भाजपा हा शिदे, अजित बरोबर "गद्दार" झाला नाही.*
अंधारे, राऊत आणि जारांगे नि आघाडी मातीत घातली.
काँग्रेस कडे राष्ट्रीय चेहरा आहेच कुठे😂😂😂
एक फोरेनर सोनिया
एक तिचा पप्पू
एक 80 वर्षाचं म्हातारं जे फक्त नावाचं काँग्रेस अध्यक्ष आहे😂😂
मग काय महाराष्ट्रात लोकसभेला 17 सभा घेणारे मोदीजी त्यातल्या 14 पडल्या,,हे का राष्ट्रीय नेते😂😂
भाऊ मी आधीच स्पष्ट करतो ते मोदी पनौती आहे . मी काही अंधभक्त नाही . तुझ अगदी बरोबर आहे. मोदी जिथं जिथं फिरला तिथं खरंच पाडत फिरला पण भाजप चे😂😂 आमच्या येथे अंबाजोगाई ला लोकसभेला आला आणि पंकजा ताई बीड मध्ये पडल्या
आपण सच्चे शिवभक्त आहोत सर्व चुकीच्या गोष्टीवर टीका करतो कोणत्याच पक्षाचा पाठपुरावा नाही@@कन्हैयाकुमार-थ5ज
@@कन्हैयाकुमार-थ5ज tevha maratha polarisation jhale hote . Barech bjp vichardhara asnarya maratha ni jarange chya lokanchya sangnyavar MVA la vote dila Karan tyanla vatle arakshan bhetnar . Pan nantar vidhan sabhela MVA maratha arakshan babat chup rahun bhumika na mandlyamule te wapis bjp kade ale.
@@कन्हैयाकुमार-थ5ज 17 पैकी 14 नाव सांग बरं. ब्राम्हणाच्या रखेल चा मुलगा आहे काँग्रेस चा तुकडे गँग वाला कंस कुमार
@@कन्हैयाकुमार-थ5ज pappu sobat Bangkok la ja. Tich layki aahe tumchi.
मुस्लिम प्रेम आणि हिंदू द्वेष कारणीभूत आहे.... आता काँग्रेस la आपला विचार बदलावा लागेल.. जो हिंदू कि बात करेगा सरकार उसीकी होगी.. जय श्री राम....
भाजपाला सांगा एक आठवड्यात मतदान आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या फौजफाटा आणि सगळी प्रचार यंत्रणा तयार आहे. त्यांच्या कडे प्रॉपर मॅनेजमेंट आहे गल्ली ते दिल्ली पर्यंत. बाकी चे हवेत होते. लोकसभेचा अति आत्मविश्वास महागात पडला.
तेच तर काँग्रेस ल जमत नाही आणि संजय सारख्या yz c च नादी लागतात म्हणून झाल हे
@@sauravrajput5456😂
नाना पटोले हा भाजपचा ट्रोजन हॉर्स आहे जो कॉंग्रेसमध्ये प्लान्ट केला आहे बीजेपीने!😢😢😢
काँग्रेस का एवढी खूळी आहे का काँग्रेस ने पण भाजप तोडण्यासाठी प्रयत्न करावे ना मग..
@sauravrajput5456
त्यांचा राहुल गांधी सारखा नेताच बावळट आहे, यातच सर्व काही आले!🤣🤣🤣
लोकसभेला नानांनीच 14 जागा निवडून आणल्या ना
@@white_cloud369लोकसभेला महाराष्ट्रात मोदींनी 17 सभा घेतल्या त्यातल्या 14 पडल्या,,मग जनतेने कुणाला बावळट ठरवले😂सांग
@@white_cloud369राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बघा, मग समजेल ते कसे आहेत ते
मुख्यमंत्री कोण होणार... मुख्यमंत्री कोण होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर "देवेंद्र फडणवीसच" होणार...हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
बामण शिवाय दुसरा चालत नाही बीजेपीला,फक्त,मतांसाठी बहुजन हिंदुंचा वापर
132 जागा आणून पण भाजप चा CM नाही बनला तर हा भाजप वर अन्याय म्हणावा लागेल .. बाकी शिंदे साहेब हे ही उत्तम मुख्यमंत्री होते 👍🏻
बामण बामण करून 10 वर आले सुधरा जरा 😂😂@@कन्हैयाकुमार-थ5ज
@@कन्हैयाकुमार-थ5ज tya baman la 132 seats dilya ahet lokan ni 😂 aata 50℅ baman nahi ahet Maharashtra madye mag koni vote dile baman la he bagha
कॉंग्रेस चा इतका मोठा पराभव पाहून " पानिपत झालं " ह्या वाक्याला ही लाज वाटेल.
कोल्हापुरात बंटी पाटलाची फील्डिंग कुठे गंडली
😂 te raja barobar room baher yet hota tevha ch samj la 😂 ki kiti gat baji hoti 😂
इगतपुरीचे आमदार हिरामण दादा खोसकर हे आपल्या गटात नाही म्हणून नाना पटोले यांनी तिकीट कापल आता ते 86000 मतांनी निवडून आले काँगेस उमेदवारच डीपोजिट जप्त झाले अशी आहे काँग्रेस 😂
काँग्रेस ने भाजप सारखी यंत्रणा तयार करावी निवडणुक जिंकण्यासाठी तेव्हाच काही तरी होईल. काही मुद्दे योग्य असतात काँग्रेस चे
EVM कमाल😂😂
@@sauravrajput5456 ghanta yogya 😂 aaj paryant aikla nahi fakt EVM ani desh drohi nirnai la support detat 😂 baki konta changla kaam asla tar tond gap
Rahul Gandhi - The joker in Indian politics 😂😂
thats why we call him Pappu🤣🤣
जरांगेमुळे obc, sc, st या समाजाने अत्यंत शांतपणे युती ला कधि नव्हे तेवढ एकजुटीने मोठ्या प्रमाणात मतदान केल. याऊलट मराठा समाजाचे मतदान विविध आघाडी व युती मध्ये विभाजीत झाल. लाडक्या बहीणीच मतदान युती ला झाल. अपक्ष उमेदवाराचा फटका तसेच हिंदुत्ववादी विचाराच मतदान, विविध योजनाचा प्रभाव आणि महाविकास आघाडी चा गाफीलपणा,त्यांंचा गोंधळ , जातीवादी रणनीती या अशा कारणांमुळे युती ला कधि नव्हे तेवढ प्रचंड बहुमत सहज मिळाल.😊
Maratha samajach matdan he mahayuti la jala jevde maratha umedwar bjp ne dile 60 tyatil 52 nivadun aleeet.... pahile 35to40 yet hote bjp made maratha amdar nivadum......
Shinde sheban kad bghun marathayani bjp yuti la matdan kel...ani jarange ni Dhar sod bhumika Shevti jyana matdan krych tyana kra ya muly ...maratha punha yuti kade gela
Are it cell 😂....
Mahar lok kadhi bjp la vote nahi karat😊
@@rahulrk4477 shinde mule nahi bjp ne khup majbut Ani damdar maratha candidate dile hote . Mhanun bjp cha strike rate 89% Ani shinde cha 76% . Hya ulat shinde jarange chya khup jawal hote Ani obc vote kela nasta pan bjp la pahun shinde la vote kele .
@@Aaryyyyy shinde ajit pawar la pahun marathyani bjp la vote kel.....
.
90 मराठा मत महायुती la दिले... Obc चा काय सांगतोस 😂😂
काँग्रेस च काय झालं लोकसभेला जास्त जागा आल्या मग काय काँग्रेस गेलं हवेत आणि आता विधानसभा ला आलं खाली काम नाही काडीच आणि मला द्या मत असं झालात काँग्रेस च आता पार बॅक फुटला गेलंय काँग्रेस काही दिवसात नाव पण दिसणार नाही असं वाटतय 😃
RSS
संघ शक्ति 💪💪
🙏🙏👍👍👍🚩🚩🌷🌷🌷🇮🇳
म्हणजे ब्राह्मण ताकत, आणि बहुजन बावळट
@@tarachandshinde312bhimtya ,amhi ekvatun as a Hindu mhanun vote kelay .😂 tuzi khup jadleli distiye 😂😂
जो पण पक्ष शरद पवार काकांबरोबर गेला ना तो कायमचा बुडाला
जरांगे पाटील बोलले होते सुपडा साफ करा लोकांनी केला महाआघाडी चा
Kai hi saheban chi urja 😂
सगळे काही EVM मुळे,
23.11.24 चा कौल जनतेचा असूच शकत नाही.
काँग्रेस संपणे गरजेचं आहे
काँग्रेस नाही काँग्रेस ची muslim प्रेम आणि बरेच गोष्टी संपल्या पाहिजेत तेव्हाच काही तरी योग्य विरोधी पक्ष भेटेल
@@sauravrajput5456मुश्रीफ साहेब, नवाब ताई, संत्तार साहेब यांना उमेदवारी देऊन निवडून आणणाऱ्या भांजपचं कोणतं प्रेम आहे😂
लोकशाहीत मजबूत विरोधी पक्ष असणे अत्यंत आवश्यक असते, तरच लोकशाही टिकते
@@indian62353 hi lokshahi amhala nako 😂 jite fakt muslim prem dista 😂
ठाकरे आज पर्यंत एकदा पण सत्ता बदलू शकला नाही ..2014 वेळी मोदी न काँग्रेस खिळखिळी केली त्यावेळी जिथं भाजप नव्हती तिथं उद्व जिंकला
कॉमेडी नेतृत्वा मुळे
जमिनीवरील कार्यकर्त्यांची वानवा..
आपल्याला एक मजबूत विरोधी पक्ष पाहिजे...
नाहीतर सत्ताधाऱ्यांवर अंकुश नाही राहणार....
जिलेबी बॉय 😂😂😂😂😂
EVM ghotala aahe madam khi vishleshan achi grj nhi h 💯
💯
Rada 😂
कांग्रेस ने कोल्हापुर चे बंटी पाटिल ला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बनवले पाहिजे
Tyacha sudha Karyakram kela ahee 😂 10/0 sufda saaf 😂
Nana Vattole N che Abhinandan
44 Varun Direct 16 Vr Aalebaddal
Vha Ata
Maharastrache CM😅😅😅
पप्पू मुळे झाली दूसर काय 😮
तो बावळट जिथे जातो तिथे त्याचाच पक्षाची माती करतो... हरियाणा आहे समोर. एकदा राघव चढ्ढा म्हणाला होता.. की मोदींचा राहुल गांधी हा asset आहे 1 no च
मोदींनी महाराष्ट्रात 17 सभा घेतल्या त्यातल्या 14 पडल्या मग लोकांनी कुणाचा पप्पु केला😂पहा,,विश्वनेते म्हणे😂
@@कन्हैयाकुमार-थ5ज झोपेत आहेस का उठ 😂😂🤣
@@कन्हैयाकुमार-थ5ज jhatu kay pan bolto 😂
ईव्हीएम आहे तोपर्यंत भाजप विरोधी पक्षाना बहुमत मीलुन देणार नाही
Rada aajun 😂
पटोले विदर्भ चा पप्पू🤪 अकेला भागा तो भी लास्ट आयेगा
आपल्याच धुंदीत असतात.... जुन्या नेत्यांना आता घरी बसवा.... तरुण कार्यकर्त्याच्या हातात नेतृत्व द्या... सतेज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष करा.
Supa shp😂😂😂
Satej patil यांच्या हातात राज्याची सूत्रे दिली पाहिजेत
Yani Fakta Muslim la support kelay - hindu la virodh only hech reason ahe
New addmission, well come.
सगळं महाराष्ट्र मध्येevm हॅक केली आहे असं सर्व जंमत आहेत पण मी सांगतो हे सगळं मतदान ओरिजनल आहे का आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करून घेऊ याचाच परिणाम आहे हा ५० पण नाही भेटल्या😅
मोठया भावांच्या माज उत्तरला
EVM मुळे,,साधं सरळ उत्तरय
💯
रड अजुन 😂😂😂
Marathi loka hushar zali , sudnya zali, desh bhakt zali , janti zali ani Congress cha panipat zala . Ata tar congress chi Maharashtra madhun tirdi nighali aahe. 😂
Aatt ajach ballet paper var election geun dakha.. 👍
Paper extra takun froad honar nahi ka ?
@@vyankateshk.539America, Japan sarkhya pragat deshat ballot paper varach election hotat
निकृष्ट प्रदेश अध्यक्ष आहे हा नाना पटोले
आता तरी बदल करा नाय तर ते 16 पण निघून जातील...
#Shame on Nana Patole
Congress jarangecha bharavshavar hote
Maratha samajach matdan he mahayuti la jala jevde maratha umedwar bjp ne dile 60 tyatil 52 nivadun aleeet.... pahile 35to40 yet hote bjp made maratha amdar nivadum......
Shinde sheban kad bghun marathayani bjp yuti la matdan kel...ani jarange ni Dhar sod bhumika Shevti jyana matdan krych tyana kra ya muly ...maratha punha yuti kade gela
काँग्रेस नाही खानग्रेस आहे ही पार्टी
Evm जिंदाबाद आणि काय..?
Antonio pasta bar
कांग्रेस ला थोड़ तरी हिंदू समाज बद्दल आदर ठेवावे लगनार आहे हा माझा वयक्तीक मत आहे
फक्त फक्त झंडू झंडू करण सोडा
Evm machine mule
आधी लोकं सभा आणि नंतर विधानसभा यामुळे थांबलेली नोकरभरती केल्याबद्दल बोलभिडू चे आभार 😂😅
एवढे होऊनही waqf chya समर्थनात आंदोलन करणार आहेत 😢
ईव्हीएम मुळे बीजेपी वर ईव्हीएम ची कृपा आणि धर्मांध ध्वनी करणाची कृपा आहे ज्याला अंध भक्तांची जोड आहे😂
Ho Ani congress la hindu dharm dweshi andh namazi jod ahe
Ani con gress sharad ubt he muslim permi ahet ! Tipu sultan lover 😂 aurang jeb fan club 😂 che ?!
@harshpashte4871 मुं मे बजरंग बली घर मे रियाज आली
@balajikadamjanapurikar8030 riyaj ali kab se maulvi ban gaya! 😆
@harshpashte4871 तुम्हारे जिजाजी से पूछो
महाविकस आघाडीला लोकसभेत यश मिळालं ते पचवता आल नाही हे मात्र नक्की..😢😂
Mothya sabha talun chotya sabha ghetalya pahije va ek 2 talukke milun ek mothi sabha ghene awashak hote
Congress cha Adhyaksha ha maratha pahije........
Yana Kon olalhat nhi patole
काँग्रेस संपली, उध्दव ठाकरे , संपलाय,राज ठाकरे संपलाय, महादेव जानकर, संपलाय, शरदचंद्र पवार संपलाय, अरविंद केजरीवाल संपलाय, अजून अनेक छोटे मोठे पक्ष संपलाय ,पण आज काय झालंय हे लोकांचा लक्षात येतं नाही ,कारण मिडिया पण संपली ती खरं बोल ना माणूस एक निखिल वागळे यांना संपवलं कारणं ते सत्याच्या मार्गावर होते, मनोज जरांगे पाटील यांना शांत केले, यातून काय साध्य होत कि भारत हा लोकशाही धोक्यात येतं आणि हुकुमशाही चालू होतं आहे 😂😂😂😂
ही नवीन कोण?
Ajibaat vishvas basat nahi sangli EVM krupa ahe.. 👍
EVM मुळे झाली..
One and only Waqf board
Aapan Marathi 'panipat zala' asa bolna band kela pahije. Lakho yodhyancha veergati aani hazaro mahila dasi banlya aani sadun melya. Itka motha zatka maratha samrjyala lagla. Apan hya chitput election la tyanchya baraobari Keli ki tya becharyancha tyagacha apmaan hoto. Pls hey band kara
काँग्रेस मुक्त भारत
EVM हातात असताना....१६ काय १ जागा पण येणार नाही.
मग लोकसभे मध्ये EVM हातात नव्हती का जे bjp बहुमतात नाही आले 😂
@@patilsandeep1027 लोकसभेला EVM होत म्हणून BJP जिंकली तरी....नाही तर BJP ची १० जागा जिंकण्याची देखील लायकी नाही.
@@alpeshpatil8791mg waynad madhe evm nhavt ka ,wb madhe nhavt kay ?
@alpeshpatil8791 rada aajun jorat rada
EVM mude
Maratha CM hava ahe rajyala shivrayansarkha naki anaji pant
Anaji pant tuxya aivha nvra aani soyara bai tuzi aaji😂😂 bajiprabhu tuzya nbapacaha baap😂😂😂😂
Only Pappu jababdar 😅😅
Evm जिंदाबाद
evm mul o baki kahi nai
Panipat kutla ho... Palapachola zalay. Jay-parajay hot asto. Ithe ijjat nighalyey
हिंदू एक झाला आहे
Congress madhil je anubhavi nete ahet tyancha tyanchya khetrat upayog karun ghetala pahijejase ki Jagtab saheb .Adv Yashomati ji.Dr.Sunil D.yancha.Balwant ji yanna tethil tyanchya khetrat tli jababdari dyavvi
विषय evm चा तूम्ही कुठे असे व्हिडीओ बनवून नेरेटिव्ह सेट करता 😂😂😂 आधी तुम्ही च यांचे सीट येणार म्हहून सांगत होते 😂😂
ईव्हीएम मशीन मुळे काँग्रेसचे पानिपत झाले
nana patole hakla
हिरव हिंदुत्व अन औरंगजेबाचि चाटन माहागात पडल
EVM मुळे
Evm
काँग्रेस ला हरवलं फक्त RSS ne
ईव्ही एम मुळे हरली आहे
बिनडोक कमेंट cha सुळसुळाट आहे
कारण आयटीं सेलचे लोकं आहेत ते 🤦♂️
@indian62353 तू पण लेका evm वर comment केली आहेस की 😅
कराड चे पृथ्वीराज chavan, चिंदबरम हे लोकांनी काय बोलले ऐकलास का evm बाबत?
का राहुल गांधी नाना पटोले अशाच लोकांना ऐकायचे आहे तुला?
चिंदबरम आणि पृथ्वी बाबा पण अदानी la विकले गेले असणार ना ? 😅
BJP IT cell चे छुपे member असणार
काँग्रेस च पानिपत EVM मशीन मुळे
पुरोगामी चळवळी संपवल्यामुळे
EVM mule
Loksabha election madhe nhavate ka zale EVM hack??
Congress la kon neta nahi jo rajyavyapi chehara asel !! Ajun congress dalit muslim aani obc karat aahe .... Jatiche rajkaran karat ahe...obc pradeshadhyaksh. Dila...obc jatinihay ganana karu bole....muslimana arakshan deu bole...sharad pawar tech sangat rahile...marathwada vidhyapith kiva mandal ayog....nivdun alo tr patole cm....hyana ka vote dyave ????
Rahul Gandhi
MahArashtra madhe illiterate lok jast hote tyaamule Congress che lok jast nivadoon yet hote.Ata tashi paristhiti nahi.Sarva jatimadhe shikshanacha prasar zala aahe.Daru chi pipe mokali karoon matadan ghenyache divas gele.
EVM ZOL HAI... PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGE AHET 😢 DESHACHE KAY HONAR MAHIT NAHI
Congrss mukt Bharat ..hech Hindunche lakshya...congres ne waqf board act 1995 aanun khup mothi chuk keli.