Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 181 - Full Episode

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    Episode 181: Does Pruthvik Want A Divorce?
    ---------------------------------------------
    Onkar and Pruthvik are sitting together as Onkar takes a sip from the tea prepared by Rasika. Pruthvik doesn't lile Rasika'a tea and warns Onkar about it. Pruthvik then proceeds ti read an article about a celebrity couple getting a divorce after 15 years of togetherness. Rasika thinks Pruthvik is hinting at a divorce from herself. To know more, watch the full episode.
    About Maharashtrachi Hasya Jatra:
    ---------------------------------------------------------
    The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Makarand Anaspure, Alka Kubal, Prasad Oak, and Sai Tamhankar.
    Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 181 - Full Episode

Комментарии • 28

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 Месяц назад +1

    😂आरे बाबा नो तुमचा अभिप्राय नोंदवा निकाल नाही असे सांगळे आहेत आणि त्यासाठी त्यांनी राजाराम पाटील यांची आज पुण्यतिथी साजरी करतात असे काम केले

  • @nagunda2651
    @nagunda2651 Месяц назад +11

    प्राजक्ता माळी आमचं डोक्याला ताप देऊ नकोस..😨प्लीज तुझा हात जोडतो बोलशील तर तुझ्या पाया पडतो . स्किट चालू असताना तू मधी मधी बोलू नकोस.आणि ओरडू नको. आम्हा प्रेक्षका वर दया कर🙏 आणि माझा..मोठे गोस्वामी आणि छोटे सचिन सर यांच्याकडे रिक्वेस्ट आहे स्किट चालू असताना प्राजक्ता माळीचा माईक बंद करा प्लीज प्लीज आमच्यावर दया करा🙏 तिचा ओरडणं..... आम्हाला सहन होत नाही पाहिजे तर तुम्ही सर्वे करून विचारून घ्या

    • @namdevkhandekar8759
      @namdevkhandekar8759 Месяц назад +1

      हो खरं आहे

    • @samadhangavhane7586
      @samadhangavhane7586 Месяц назад +1

      100% right. Fkt wa Dada wa dada

    • @1111san
      @1111san Месяц назад +1

      एका मुलाखतीत मोटे गोस्वामी म्हणाले होते की प्राजक्ता च्या ओरडण्यावर खूप प्रेक्षक् आक्षेप घेतात पण ती प्रोत्साहन देते, कलाकारांना बुस्ट करते,आता अस म्हणाल्यावर काय करता 🤦🏻‍♂️

    • @nmsrfriends
      @nmsrfriends Месяц назад

      Ekbam barobar bollat tumhi... Please ticha mic skit chalu Astana band karat ja.... request ahe. Far irritate hote.

    • @vd7573
      @vd7573 Месяц назад

      तिच्या तोंडात काहीतरी कोंबावच लागेल 😂😂

  • @omkarjambhale319
    @omkarjambhale319 Месяц назад +1

    Omkar bhojne comeback ❤

  • @sohamjadhav007
    @sohamjadhav007 Месяц назад +6

    Omkar 😅😅

  • @nikitapusalkar2079
    @nikitapusalkar2079 Месяц назад

    ओंकार जेव्हा ह्या skit मध्ये जेव्हा प्रसाद खांडेकर तुमच्या पायांवर मारतात ना तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो, आणि मला आवडलं नाही ते, कारण खरंच तुमचा पायाला लागलं असेल, जास्त ही काही होऊ शकलं असतं, जाऊ दे तुम्हाला चालतं तर काय आणि मग चुकीच्या पद्धतीने मस्करी केली जाते, पण मला तुम्ही ह्या skit मध्ये जसं आई वर प्रेम करता मला खूप आवडतं 🥰👌🌹 तुम्ही खर्या आयुष्यात तुमच्या आई वर इतकंच प्रेम करता ?

  • @Sahil-bb4fs
    @Sahil-bb4fs Месяц назад

    अँकरिंग चांगले करते

  • @SamratSamar-ls7kf
    @SamratSamar-ls7kf Месяц назад +1

    Chan ahe palak paneer

  • @amitb-boy480
    @amitb-boy480 Месяц назад

    प्राजक्ता माळीचा माईक बंद करा, घाणेरडी रियाक्शन देते! सुंदर दिसते म्हणून सगळ नाही सहन करू शकत, इतके दिवस काय वाटल नाही पण आता किळस येते.

    • @Vidhya-ng9eb
      @Vidhya-ng9eb 3 дня назад

      सुंदर दिसते तर बघ यार बाकी दुर्लक्ष कर.

    • @amitb-boy480
      @amitb-boy480 3 дня назад

      @@Vidhya-ng9eb 😂

  • @kirandatey4187
    @kirandatey4187 Месяц назад

    रट्टाळ 😣🙄

  • @shantanutekale6199
    @shantanutekale6199 Месяц назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @abhijeetmayekar2357
    @abhijeetmayekar2357 Месяц назад

    😂😂😂

  • @jivanshelke5516
    @jivanshelke5516 Месяц назад +12

    तीन स्किट पाहयची इच्छा पण होत नाही फक्त फालतु पणा येतोय शील्लक नाही तर बंद करा कांहीं पण दाखवून द्यायचं एक स्कीट पण पाहण्याची इच्छा होत नाही

    • @playgalaxy2.061
      @playgalaxy2.061 Месяц назад +6

      Vait velet pan jara samjun ghaych asta

    • @prakashsawant3183
      @prakashsawant3183 Месяц назад +2

      जबरदस्ती नाही

    • @PriyankaMarsale-cq4ku
      @PriyankaMarsale-cq4ku Месяц назад +1

      Tumhi Bagan band kara

    • @Roshan_M
      @Roshan_M Месяц назад

      @jivanshelke5516 Nako baghu mag...tula kon jabardasti nhi karat baghayala....ambani ne fukat ch net dilay te use karun kadhi tari 4 lines cha nibandh tari lihta yeto ka bagh..mag tika karayala ye

    • @samadhangavhane7586
      @samadhangavhane7586 Месяц назад

      Nhitr ky n tyat prajakta namrta chetna Priya faltu acting krtat