फक्त 15 मिनिटात "सोलापुरी अळू वडी" कुरकुरीत खमंग ।पुरणपोळी ताटात वाढायला झटपट अळू वडी पारंपरिक पद्धत
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- अळू वडी बनवताना खूप वेळ लागतो, अळू च्या पानाला लावायला पीठ भिजवणे, अळूची पाने भरून उकडून घेणे आणि मग थंड झाल्यावर कापून कुरकुरीत तळून घेणे। अश्या अळू वडी ची चव खूप छान लागते, पण वेळ देखील जास्त जातो।
पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करताना आपण अळू वडी एक साइड डिश म्हणुन बनवतो, पण वेळ जास्त लागतो. अशा वेळी या विडियो मध्ये दाखवल्या प्रमाणे वडी आपण बनवू शकतो, अगदी 15 मिनिटात होते आणि ती देखिल तेवढीच कुरकुरीत लागते, आणि तेवढीच खमंग देखील ।
पूर्वी घरात जास्त माणसे असायची, एकत्र कुटुंब पद्धती मुळे जास्त स्वयंपाक करायला लागायचा, त्यावेळी अश्या पद्धतीने अळू वडी बनवली जात असे। शक्यतो सोलापूर भागात अश्या पारंपरिक पद्धतीने अळू वडी बनवतात।
खाली अजून काही उपयुक्त रेसीपी च्या लिंक्स देत आहे
भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुसलुशीत वैदर्भीय पुरणपोळी । उंडा भरण्याची एक सोप्पी ट्रिक
( 80% पुरण आणि 20 %कणीक)
• भरपूर पुरण भरून न फूटत...
योग्य नियोजन करून बनवा झटपट, रुचकर संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक। सोप्या टिप्स आणि ट्रिक सहित। Puranpoli
• योग्य नियोजन करून बनवा...
तुमच्या सोयीसाठी साहित्य आणि प्रमाण खाली देत आहे
अळू पाने / patra leaves - 6-7
बेसन / bengal gram flour / besan - 1 cup
लसूण / garlic - 10-15
जिरे / Cummin seeds 1/2 tsp
हिरवे मिरची / Green chillies 2-3
कोथिंबीर / chopped fresh corriender 2 tbsp
धणे पूड / Corriender powder 1 tsp
हळद / turmeric powder 1/2 tsp
हिंग / asafoetida 1/4 tsp
मीठ / Salt
लाल मिरची पावडर / Red chilly powder tsp
तळण्यासाठी तेल / oil for frying
#अळूवडी #पारंपरिकअळूवडी #aluvadi #अळूवडीरेसीपी
#झटपटअळूवडी #quickaluvadi #howtomakealuvadi #puranpolisidedish #होळीस्पेशल #गुढीपाडवास्पेशल
#holispecialrecipe
खूपच सुंदर साधी आणि सोपी खूपच छान मी नक्की करून बघेन
खूपच सोप्पी आणि खमंग अशी रेसिपी आपण सांगितलात...धन्यवाद
मला तुमच्या रेसिपीज खुप आवडतात आणि सोप्या पण आसतात🙏🙏🙏
फार छान उपक्रम आहे (नव नवीन प्रत्येक भागातील पधती छान आहेत) धन्यवाद
ताई तुमचा प्रयत्न छान वाटला.
पीठ एव्हढे पातळ न करता पानाला लावता येईल एव्हढे घट्ट ठेवावे. पानाचा उंडा केला की तो न उकडता फ्रिज मध्ये थोडा वेळ ठेवावा. त्यानंतर त्याच्या वड्या कापून खरपूस तळाव्यात. हा प्रयोग नक्की करून पहा. अतिशय कुरकुरीत वड्या होतात.
खुपच छान आहे रेसिपी आणि सोपी पध्दत आहे.🙏🏼🙏🏼
👍 mast zatkipat alu vadi menly paramparik
अतिशय, झटपट आणि सोपी, पट्कन होणारी,,
खूपच छान आणिझटपट रेसिपी
Kupc mast tumhi solaputchi type aalu vadhi recipe Sagittarius 🙏🙏
Thank you
Shortcut vel vachvanari alu vadi aajach banavar aahot, thank you
माझी आई याच पद्धतीने अळूवडी बनवते... मस्त कुरकुरीत लागते 😋😋
Mazi aai pn ashich karte
माझी आई पण अशीच बनवते
Very easy and crispy aluwadi. Thanks for some new recipe.
Very easy
खुप छान रेसिपी दाखली थैकु
खूप छान सोपी recipie
खुपच सुंदर, साेपी अळु वडी दाखवलीत. खुपच आभारी आहे मी.
खूप खूप धन्यवाद...
मस्तच👌👌☺️☺️😊😊
Tondat pani soothe and it's my favourite 😋😋😋😋😋👌👌👌👍👍👍👏👏👏😘😘
मस्त 👍 पटकन होणारी एक छान रेसिपी👍 नेहमीप्रमाणे
Khup Chan recipe ahe hi
Thank you
खुप छान माहिती दिली धन्यवाद
अगदी सोपी पद्धत आहे
Shortcut chan ahe nakki banvnar me tumcha recipe khup chan astat tai
लय भारी👌👌👍
खूप छान रेशीपी ..
Cinch ani Gul nahi ghtle ajun test mst yeil baki zat pt👌👌
Amhi asich bnvto. Must
Khupach chan banavli recipe
छान व सोपी पटकन होणारी रेसिपी आहे.धन्यवाद madam.
maji aiasich bznvayChi
Bhari 👌🏻
वाह मस्त 👌👌
वाह! छान सोप्पी रेसिपी.
सोपी पध्दत,👍🏻 पण चिंच नाही घातली??
Tumcha aavaj khup chan aahe 🥰
Khup chan 👍
Khup chaan recipe.......sopi ani mast....Thanks for sharing....!!!
My pleasure..
Thank you
वाह..फार च छान....किती नाजूक पद्धतीने रोल केलात तुम्ही....मला माहित नव्हती ही पद्धत....आता नक्की करून पाहिलं..
नक्कीच.. धन्यवाद 🙂
Chan
Mouth watering
Tawa fry, shallow fry suddha hi 👌 Chhan lagte
Khup vel vachel, pan ukadali nahi tar vadi nit hote ka ? Khup Chan receipy aahe.
Solapuri recipe 1 no.
खूप छान अळूवडी रेसिपी
धन्यवाद 🙏
Very nice
Chhan tai😋😋😋😋😋😋😋😋💐🙏🏽🌹
Khupch chan Sarita
खूपच छान
Very nice recipe Thanks for u form Shubhangi kulaye 👌👌👌👌👍👍🙏🙏😋😋
खुप छान ता़ई
Mam jar besanache batter urale ter kay karave tyache? Sunita
Khup chan recipe
Chan recipe
खूप छान
छान
Khup Chan 👌👍🌹
छान आहे पध्दत आवडली
Thanks fr this recipe. Tumcha awaj khup chan, soft ahe.
Nice tai khup chan
Thank you
Khup khup chan👌👌👌👌
Khup chhan v testy
Chan
Very nice receipy 👌👌
Khupa chhn recipi
खुप छान...माझी आजी अशा वड्या करायची
Tai tu dakhwalela prasadacha shira mi banvala hota apratim zala hota
Me aj karnar ahe👌
Nice video 🙏
Mast ch👌👌
Keli hoti... Chan chaw hoti Tai... Pan mala ghashyat ch khawkwayla lagle... Kay karan asel....
Khup chhan
Ammchyakade marathwadyat yach paddathi ne banavtat....... 😍
मस्तच 👌 सोपी पद्धत .
Kupach mast😋😋
Mast 👍
लिंबू/चिंचेचा कोळ, गूळ टाकायची गरज नाही का? (खाजू नये/घसा खवखऊ नये म्हणून टाकावे लागते न?)
I always follow u
Good
Soda nhi ka टाकायचा. Crispy honyasathi
Chan soppi padht sangitali
Khup chhan tai
Kiti divas tikate?
मी अशीच बनवते...👍
Velch vachvla ki tumhi TR...
Mazi aai karaychi masth
मस्तच आहे
Mast👌
Nice 👌
Khupcha chhan taai Mast mi he banvanar Agdi Sopi paddhat Dakhvali 👌😋pan taai vadyaan madhye jastiche oil tar pinar nahi na please Reply 🙏
हो थोडे तेल राहते..
Very easy & nice 👍
Khup chann kamang aloo Wadi stay connected friend #Samarthrangoli
Majya ajine kadhi ashi alu wadi nahi banavli amchya kade paramparik padhtine ukdunach ghet alo ahot no short cut
Khup mast tai🥰😍
Mastch
Role pehle wafavun mag fry kartat amchyakde.. direct fry kele tari chalte ka
Ho.. Ekda try kara
aamcya kade asic banavtat
Khupch chhan thnx
Thank you
khup chan
बेसन न शिजवता बनवली आळूवडी हि तर बेसन तळताना कच्चे राहिले असेल तर पोट दुखेल ना
जाड रोल करायचे नाहीत.. सिंगल पानाच्या रोल असेल तर तळले जाते.. अगदी भजी सारखे..
Majhi aaji ashich aalu vadi karayachi
U r lucky .
Aamchyakade aata alu milat nahi .
Fakt pavsalyatch milto
Ohh..
Thanks for watching 🙂
होळीच्या खूप शुभेच्छा
@@saritaskitchen
तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा
Must
आळछवडी छान वाटली सोपी पध्दत दाखवली आमच्या इथे रोल उखडून घेण्याची पध्दत आहे त्यामुळे अळूवडी बिघडते
मस्त मस्तच
Thank you