आज घरी आला करबुडे गावातील छोट्या मुलींचा नाच..😍कोकणातील टिपरी नृत्य😍❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • नमस्कार मित्रानो स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन
    चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
    आपलाच राहुल दिपक घवाळी RG
    Facebook- Rahul Ghavali
    Insta - @mr_ravlya_rg

Комментарии • 30

  • @akga4m7ing
    @akga4m7ing 21 день назад

    खूप छान 👌🏼👍🏻कौतूक कराव तेवढ कमीच आहे. अप्रतिम टीपरी नृत्य .❤🥰💪🏻

  • @eklavyapatil8078
    @eklavyapatil8078 Месяц назад +2

    खूप छान नाचळ्या मुली मस्त वाटल बघायला ❤ छान आहे विडीओ ❤❤❤❤❤

  • @A_S_D-ANIME
    @A_S_D-ANIME Месяц назад +1

    टिपरी नाच छान आहे😊😊 छोट्या छोट्या मुली आहेत पण छान नाचतात यत🤗🤗👌👌👌

  • @AnjanaPardhi-d5j
    @AnjanaPardhi-d5j 27 дней назад

    खूप छान नाचल्या मुली

  • @vaibhavizepale4405
    @vaibhavizepale4405 28 дней назад +2

    खुप छान नाचल्या मुली खुप छान विडिओ ❤❤

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 Месяц назад +2

    खुप छान नाच होता
    छान वाटल

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 Месяц назад +1

    टिपरी नाच एक नंबर खूप छान मुली नाचल्या बरेच दिवसानंतर नाच बघायला मिळाला खूप छान व्हिडिओ❤❤

  • @parkashpachkude-mh7bp
    @parkashpachkude-mh7bp 23 дня назад

    भैरी भवानी नाच मंडळ मावलती पाचकुडे
    वाडी टिपरी नृत्य छोट्या मुली❤❤

  • @amritapachkude658
    @amritapachkude658 28 дней назад +1

    खुप छान ❤❤❤

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Месяц назад +1

    Khup chan tipri nrutya

  • @nareshthombre1777
    @nareshthombre1777 22 дня назад

    खुप छान 👌👌

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 Месяц назад +1

    किती छान मुलीनी नाचलया विडिओ छान झाला आजी आजोबा ना जप 👌😀

  • @MahendarPachkude
    @MahendarPachkude Месяц назад +2

    भैरी भवानी नाच मंडळ मावळती पाचकुडे वाडी करबुडे

  • @vijaykatalkar171
    @vijaykatalkar171 25 дней назад

    मस्त आहे ❤🎉

  • @darshlaxmikamble3521
    @darshlaxmikamble3521 Месяц назад +1

    Khup chan

  • @Anjalip-l8g
    @Anjalip-l8g Месяц назад +2

    ❤❤❤

  • @manasi5815
    @manasi5815 Месяц назад

    खूप मस्त मुली नाचल्या ❤

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq Месяц назад

    ❤❤❤❤छान

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 Месяц назад

    मस्त❤🎉🎉🎉

  • @amitkhochade851
    @amitkhochade851 Месяц назад

    Lay bhari bro❤❤❤❤❤

  • @DaminiHarawade
    @DaminiHarawade Месяц назад

    Mast❤

  • @snehalt4548
    @snehalt4548 Месяц назад

    👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

  • @royal_kokani_boy
    @royal_kokani_boy Месяц назад +1

    मी पण एक youtuber aahe ❤

  • @kokanwari
    @kokanwari Месяц назад +2

    तुमच्याकडच्या आमच्याकड पाठवा एक पण नाच नाय इकड

    • @MahendarPachkude
      @MahendarPachkude Месяц назад

      कोणत गाव तुमच्

    • @kokanwari
      @kokanwari Месяц назад

      @@MahendarPachkude मालगुंड

  • @MahendarPachkude
    @MahendarPachkude Месяц назад

    युवा शाहीर श्रेया शितप मावळती पाचकुडे वाडी करबुडे

  • @IG_GAMER_1109
    @IG_GAMER_1109 Месяц назад +1

    Mast👍👍

  • @sunilpachkude3798
    @sunilpachkude3798 Месяц назад

    ❤❤❤❤

  • @Anjalip-l8g
    @Anjalip-l8g Месяц назад

    ❤❤