my home ganpati decoration 2022 स्वराज्य गाथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार मंडळी
    *श्री माऊलीच्या राजाला वंदन करून व श्री पंढरीच्या पांडुरंगाला वंदन करून*🙏🙏🙏🙏
    गेली सात वर्षे झाली आम्ही तोडकर परिवार श्री माऊलीचा राजा या नावाने संबोधित असलेल्या आमच्या गणेशाची आम्ही स्थापना करीत आहोत यंदाचे हे आमच्या राजाचे आठवे वर्ष आहे.
    गेली सात वर्ष झालं आम्ही आमच्या राजा समोर विविध देखावे सादर करीत आलो आहोत.
    यंदाच्या वर्षीही तोडकर परिवारातील प्रत्येक सदस्याच्या अतुट प्रयत्नातून श्री.छत्रपती शिवाजी महाराज याच्यावर स्वराज्य गाथा असा देखावा सादर केला आहे.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    तरी आमच्या कडून काय चुक झाली असल्यास माफी असावी
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    तुषार तोडकर
    8644999090

Комментарии • 12