महाराज, गावातील सुनांची शहरातील सुनांपेक्षा वाईट परिस्थिती आहे . शहरातील सुना नोकरी कामधंदा करतात म्हणून थकतात . पण गावातील सुना शेतातही जात नाही नोकरी नाही तरी नुसत्यात आळशी सारख्या झोपतात . घरची कामेही पूर्ण करत नाही सासूच करते .
खूप , छान तयारी आहे .विनोदाचा बाजपण चांगला आहे . पण मागें , ते कीर्तनकार , उभे राहिले नसते तर बरे झाले असते . एकंदरीत बोधात्मक. आणि प्रबोधनात्मक दोन्ही , उद्देश सफल झाले ... 🙏 🙏
बावळटा छान पैसे कमवायचे साधनं कुठून कुठे किर्तन चाललय . काही कळतंय का सारं परवा घडतं महाराजा बरोबर. आधी तुला ज्ञानाची गरज आहे. मग लोकांना दे हे रामायण महाभारत लोकांना माहिती आहे सगळं. .पहिली तुझी भाषा सुधारण्यासाठी क्लास कर.
बुआ लोकांनो, जनतेला आता अशा बकवास विनोदाची आवश्यकता नाही. ते अध्यात्म नाही; हरिकथा नाही. बकवास आहे. बाजार बुणगे बुआ लोक हे. जरा लोकांना सांगा जात पात नको. आपण सगळे एक "सनातनी" आहोत. आता छत्रपतींची, संभाजी राजेंची , बाळासाहेबांची, आपल्या धर्माची जनतेला जाणीव करवून द्या. धर्म-जागृती करा. हे काय---सासू, सूनबाई, दारुड्या, गांजेड्या.....?. आणि लोकांनी करायचे ....ह्या...ह्या....ह्या.....काय हे? सगळे बुआ विनोद सम्राटच होऊ पाहतात! ....सगळी....लोभाची मांजरे आहेत; दुसरे काही नाही. नाव काय?....हरिनाम सप्ताह....वा!
अभंग कूट्ट ठेवला.
किर्तनातिल मर्यादा सांभाळा
अभिनय छान कथाकार छान कथाकथन स्पर्धेत भाग घेणे आवश्यक जय हरी माऊली कीर्तनाच्या आचारसंहिता असणे आवश्यक आहे
राम कृष्ण हरी विठ्ठल
अशा बावळट महराजांनी फक्त टाईमपास करतात अभंग सोडविता येत नाही ऐकणारे ही हुशार नाही
🎉
😊
कीर्तनामध्ये अभंगाच्या ओव्या घेणं गरजेचं होतं
Jay hari mauli maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka ji deva 🎉😢
ऐ बावळट महाराज काय बोलतोय
महाराज आहे कि कोण आहे
असे बावळट महाराज लोकांचा टाईमपास करतात संत सोडून काही बरळतात
हभप किर्तन की किर्तान
Kadak
महाराज, गावातील सुनांची शहरातील सुनांपेक्षा वाईट परिस्थिती आहे . शहरातील सुना नोकरी कामधंदा करतात म्हणून थकतात . पण गावातील सुना शेतातही जात नाही नोकरी नाही तरी नुसत्यात आळशी सारख्या झोपतात . घरची कामेही पूर्ण करत नाही सासूच करते .
@@sunitawanjari246 aho pan pratek Veli yanna baykancha uddhhar ka karaycha asto?
हाय
Kirtnacha bhajar
महाराज अभंगावर बोला किर्तन मर्यादा काय आहे
खूप , छान तयारी आहे .विनोदाचा बाजपण चांगला आहे . पण मागें , ते कीर्तनकार , उभे राहिले नसते तर बरे झाले असते . एकंदरीत बोधात्मक. आणि प्रबोधनात्मक दोन्ही , उद्देश सफल झाले ... 🙏 🙏
असे कोणालाही उद्देशून बोलू नाही रामने शबरी चे उष्टे बोरे खालली होती. ते महाराज पण छान आहे
Hu
@@sandipgunjal59665:23
🫱😮pp@@sandipgunjal5966
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅
जय श्रीराम जी प्रभू
ठाकरे यांचे निरीक्षण केले असता चे देखील राग रागाने पाहत होते त्यांना देखील हे कथन आवडले नाही
Tamasgir
Orijnal
Kas appa manan tas
वा 🙈🙈🙈😀😀😀
Hi
बावळटा छान पैसे कमवायचे साधनं कुठून कुठे किर्तन चाललय . काही कळतंय का सारं परवा घडतं महाराजा बरोबर. आधी तुला ज्ञानाची गरज आहे. मग लोकांना दे हे रामायण महाभारत लोकांना माहिती आहे सगळं. .पहिली तुझी भाषा सुधारण्यासाठी क्लास कर.
Agdhi barobar👍
बावळट पणा
पैसा साठी किती नाटकें.. कीर्तन कुठे ठेवले
ज्ञानोबा तुकोबा चा संप्रदाय आहे का मर्यादा सांभाळा वारकरी संप्रदायाचे फक्त पैसे कमावण्यासाठी तमाशा करु नका
Kopi करूँ नका ज्याच काम त्यालच जमात
काही भी कल्पनिक सांगतात हे
बुआ लोकांनो, जनतेला आता अशा बकवास विनोदाची आवश्यकता नाही. ते अध्यात्म नाही; हरिकथा नाही. बकवास आहे. बाजार बुणगे बुआ लोक हे. जरा लोकांना सांगा जात पात नको. आपण सगळे एक "सनातनी" आहोत. आता छत्रपतींची, संभाजी राजेंची , बाळासाहेबांची, आपल्या धर्माची जनतेला जाणीव करवून द्या. धर्म-जागृती करा. हे काय---सासू, सूनबाई, दारुड्या, गांजेड्या.....?. आणि लोकांनी करायचे ....ह्या...ह्या....ह्या.....काय हे?
सगळे बुआ विनोद सम्राटच होऊ पाहतात! ....सगळी....लोभाची मांजरे आहेत; दुसरे काही नाही. नाव काय?....हरिनाम सप्ताह....वा!
,
Ram krushna hari aaho aaj ksl chya lokan na kirtanat zhop yete mhanun aasle joke marayla lagtyat 🫵 jara vichar karun bolat ja
😂🤣🤣🤣🤣🤣🤣
BHANGAR VIDEO 😢