लोकसभेसाठी ठाकरेंची साथ सोडली; पुणेकरांनी मात्र साथ दिलीच नाही | Vasant More Pune Lok Sabha | AJ3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • लोकसभेसाठी ठाकरेंची साथ सोडली; पुणेकरांनी मात्र साथ दिलीच नाही | Vasant More Pune Lok Sabha
    #vasantmore #pune #puneloksabha #puneloksabhaelection #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 373

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 3 месяца назад +358

    विनाकारण चव घालून घेतली .
    आता आमदार कीला पण येणार नाय .

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 3 месяца назад +38

      कधीच येणार नाही त्या वंचित क्या नादाला लागून झिरो झाला

    • @rajtotre2922
      @rajtotre2922 3 месяца назад +15

      Amdar ky nagar sevak pn honar nhi aata😂

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 месяца назад +9

      तात्या थांबायला पाहिजे व्हतं..
      पण सुपारी घेऊन बिनशर्त पाठिंबा दिला आसता तर धगेकर साहेब जिंकले असते
      पण तुमच्या वर जुन्या पक्षांचे संस्कार होते आहे च राहतील
      सुपारी बहाद्दर झाले तात्या

    • @Kingkholi03
      @Kingkholi03 3 месяца назад +5

      वश्या नगरसेवक म्हणून पण नाही येणार असं बोला 😂😂😂

    • @जयश्रीगणेश-स4ण
      @जयश्रीगणेश-स4ण 3 месяца назад +7

      3 वेळा पराभव झाला आहे त्यांचा त्यांना पराभव होऊन ही हवा करायची सवय आहे 🤣

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 месяца назад +178

    तात्या च मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली आता😆😆

  • @sharadlabde9737
    @sharadlabde9737 3 месяца назад +316

    नकोत्या पक्ष्यात प्रवेश केलात साहेब, चूक मान्य करा 😂

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 3 месяца назад +7

      Uddhavjinchya पक्षात येऊन विधानसभेला चान्स भेटला आसता

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 3 месяца назад

      ​@@niteshmore5888secular soniyasenecha udhvasth wakare

    • @ishwarlonari94
      @ishwarlonari94 3 месяца назад +3

      Agdi barobar

    • @aforashish7
      @aforashish7 3 месяца назад

      Barobar 😂

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji 3 месяца назад

      मोरे साहेबांना ठाऊक होते मनसे म्हणजेच मत नसलेली सेना

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 3 месяца назад +238

    हे फक्त फेसबुक वाले आहेत ,,,,, यांच्यामुळे धनगेकर सारखा नेता गमवला

    • @sanketsanjaydavang3279
      @sanketsanjaydavang3279 3 месяца назад +15

      Are ह्यांना 30000 मत आहेत मोहोळ 150000 लाख ne aalet

    • @azimmorve8007
      @azimmorve8007 3 месяца назад +3

      Mohol Paise ani Daaru Vatun Jinkun alet..Yala kay Janmat mhanat naahit..

    • @जयश्रीगणेश-स4ण
      @जयश्रीगणेश-स4ण 3 месяца назад +13

      धंगेकर मोरे आव्हाड सुषमा अंधारे हे सगळे एकाच लाईन मधील नेते... स्टंट ड्रामा आणि नाटक हिच ह्या सगळ्यांची राजकीय पद्धत.

    • @flyingcacoon3713
      @flyingcacoon3713 3 месяца назад

      ​@@azimmorve8007amhala tar nai bhetle paise amhi bhikarchot nahi tumchyasarkhe 😂😂😂😂

    • @ishwarlonari94
      @ishwarlonari94 3 месяца назад

      Agdi barobar

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 3 месяца назад +19

    स्वतः पक्षाचा अध्यक्ष हरला... त्या पक्षात प्रवेश केला. 😄😉🤣🤣🤣

  • @brsaint7728
    @brsaint7728 3 месяца назад +59

    राज साहेब भोंगे बंद करा म्हणत असताना हे भोंगे वाजवणार अस म्हणत होते😂 त्याचीच फळ आहेत ही

  • @mk2lj
    @mk2lj 3 месяца назад +27

    अपक्ष उमेदवारी केली असती तर तात्या नक्की लाख च्या वर मतदान झाले असते... पण पक्ष बोगस निवडला साहेब तुम्ही त्याचा फटका बसला तुम्हाला

  • @santoshmangutkar6304
    @santoshmangutkar6304 3 месяца назад +58

    काल परवा राजकारणात आलेल्या अमित ठाकरेंनी तोच मोलाचा सल्ला दिला होता सोशल मीडिया कमी वापरा, संयम ठेवा, नेतृत्वावर भरोसा ठेवा. नाही ऐकले शेवटी डिपॉसिटी जप्त.

  • @sahilsharma5672
    @sahilsharma5672 3 месяца назад +95

    फेसबुक किंग ओन्ली तात्या ❤

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy 3 месяца назад +49

    राज साहेबांची साथ सोडल्यावर हेच होणार आहे

    • @skdancestudio6905
      @skdancestudio6905 3 месяца назад

      Raj saheb ubharahila tari tyancha hi deposite hapta hoel

    • @roshangangurde5704
      @roshangangurde5704 3 месяца назад

      Jya lokni sath sodli nahi te lok aah kiti loksabha vidhnsabh vr ah ??

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 3 месяца назад +56

    विसरलोच होतो हे पण उभा राहिले होते

  • @user-nu4he4np9s
    @user-nu4he4np9s 3 месяца назад +123

    आयघाल्या पूर्वीच्या मालका सारखाच निघाला नुसती गर्दी आणि मत झट भर

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 3 месяца назад +21

      तुझी कधी आयघातली 😂😂😂😂

    • @edit_karsiddhesh8408
      @edit_karsiddhesh8408 3 месяца назад

      @@user-qg9tb6rf4m 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @ishwarlonari94
      @ishwarlonari94 3 месяца назад +2

      Agdi barobar 1ch nambar lay bhari

    • @santoshchavhan1367
      @santoshchavhan1367 3 месяца назад

      एकदम बरोबर आहे

    • @user-ui9qn8ku6m
      @user-ui9qn8ku6m 3 месяца назад

      माझ्या समोर मी होतो तिकडे 😂​@@user-qg9tb6rf4m

  • @Vancqa
    @Vancqa 3 месяца назад +52

    किंचित आघाडी राजकारण सगळ्यांना माहीत होता

    • @m.s7511
      @m.s7511 3 месяца назад +3

      🤣🤣🤣🤣🤣

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 3 месяца назад +46

    जाऊ दे.
    Atleast लढला तरी.
    नाहीतर काही जणाच आयुष्य बिनशर्त पाठिंबा देण्यातच निघुन जाणार आहे...

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 3 месяца назад

      Thu thu karun ghetli swatachi manse sodun vba madhe gela tithech sampla to

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 3 месяца назад +10

      लढून काय झाट उपटली 😂😂😂

    • @edit_karsiddhesh8408
      @edit_karsiddhesh8408 3 месяца назад +1

      Ladhlaaa🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @cg0010
    @cg0010 3 месяца назад +23

    पुणे ची पसंत ,
    आता घरी च बसा वंसत
    😂😂😂

  • @ShridharBachkane
    @ShridharBachkane 3 месяца назад +37

    मोरे आता अस काही नको करू रे 😄😄😄

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 3 месяца назад +28

    पुणे की पसंत मोरे वसंत ?
    हा फाजील आत्मविश्वास वसंत मोरेना नडला
    अहो मोरे स्वप्नातल जग आणि वास्तविक जग यातला फरक आता वसंत वसंत मोरेना समजलं असेल हिच अपेक्षा

    • @ishwarlonari94
      @ishwarlonari94 3 месяца назад +1

      Agdi barobar

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 3 месяца назад

      BJP ला jasa 400 par cha nara nadla tasa yala pan yacha nara nadla 😂😂😂😂

  • @nh66loversaru27
    @nh66loversaru27 3 месяца назад +74

    Raj साहेबांसोबत असते आणि होते तेव्हा खूप पॉवर होती तात्या... आता नाही साहेबांनी हात काढला तुमच्या पाठीवरचा

  • @MyDady-fq5vn
    @MyDady-fq5vn 3 месяца назад +43

    मनसे दस्तुरखुद्द "मीच चालवत होतो" असा गैरसमज होऊन तात्या शक्तिमान सारखे हवेत उडत होते Facebook व whatsapp ने जोरात लाथ मारली व तात्या जागेवर आलेत

  • @happyv007
    @happyv007 3 месяца назад +25

    Like मिळतात म्हणजे vote मिळतील असे मोरे यांना वाटले, पण यांच्यामुळे धांगेकर ल पुणेकर मुकले

    • @brsaint7728
      @brsaint7728 3 месяца назад +1

      अहो लाईक्स पुणे सोडून बाकी maharashtra मधून मिळतात

    • @Rvc3112
      @Rvc3112 Месяц назад

      Aaivar udawun ghee mag

    • @happyv007
      @happyv007 Месяц назад

      @@Rvc3112 तुझी आई सोडतच नाही त्याला. म्हणूनच तुला सगळे बाराच आहेस म्हणतात

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 3 месяца назад +17

    मनसे सोडल्यावर्ती माझे फोलोवरस वाढले असे सांगतं होते तात्या.कुठे गेले.

  • @_.teddy007_
    @_.teddy007_ 3 месяца назад +11

    त्या ३०,००० लोकांचा भंडारा ठेव 🤣😂

    • @kandalgang120
      @kandalgang120 3 месяца назад +1

      😂😂😂😂😂😅😅😅

  • @prasnnajeetkenche9578
    @prasnnajeetkenche9578 3 месяца назад +8

    हिच तर खरी सुरुवात आहे.
    ठाकरे तरी कूठे ऊभे राहिले
    फुकट भाषण.

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 3 месяца назад +12

    तात्या वंचित राहिले नाहीतर किंचित वंचित या घोळात राजकारण संपवलं स्वतः ची स्वतः च माती करून घेतली

  • @vtpro1
    @vtpro1 3 месяца назад +5

    अपक्ष जास्त मत भेटली असती . नको त्या पक्षात जाऊन चव घालवली😅

  • @vickyk3527
    @vickyk3527 3 месяца назад +6

    आमदारकीला उभ राहायचं होत आणि धंगेकर का सपोर्ट करायला पाहिजे होत

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 3 месяца назад +33

    राज साहेबांनी बंद केले भोंगे तुझ्यामुळे चालू झाले भोंगे

  • @kishorsapat
    @kishorsapat 3 месяца назад +1

    तात्याला लोकसभेचा खासदार म्हणजे महानगर पालिकेच्या वाॅर्डचा नगरसेवक वाटला असेल.😂😂😂😂

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 3 месяца назад +7

    एकदम वाईट झालं

  • @niteshpatil69
    @niteshpatil69 3 месяца назад +15

    लई नाटकी माणूस आहे हा......

  • @user-og5fd6ef4g
    @user-og5fd6ef4g 3 месяца назад +33

    बिनशर्त पेक्षा मार्दासारखे लढणे अधिक चांगले...

  • @pradip9768
    @pradip9768 3 месяца назад +11

    वंचित बहुजन आघाडी ❤ only तात्या

    • @MangeshBankar-df4gr
      @MangeshBankar-df4gr 3 месяца назад +4

      वंचित मुळेच हरला तो 😂😂😂

    • @pmg8425
      @pmg8425 3 месяца назад

      😂😂😂😂😂

    • @pradip9768
      @pradip9768 3 месяца назад

      @@MangeshBankar-df4gr राजकारणात काम चा बादशा कोण नसतो

    • @surajpawar-8729
      @surajpawar-8729 3 месяца назад +1

      वंचित बहुजन आघाडी ज्यांचा पक्ष आहे, ते स्वता निवडून नाही येऊ शकत ते तुम्हाला काय निवडून आनणार 😂

  • @JaiHind-oz9kt
    @JaiHind-oz9kt 3 месяца назад +2

    ते धांगेकर आणि हे मोरे, यांना वाटतं आम्ही रोज कॅमेरा समोर येऊन काहीतरी स्टंटबाजी केली म्हणजे मतं मिळतील. पण पुणेकर हुशार आहे. अशा रील स्टार लोकांना पुणेकर भुलत नाहीत. त्यांना शांतीत लोकांची कामे करणारा माणूस आवडतो. सुसंस्कृत लोकांचं शहर आहे ते. तिथे फालतुगिरी चालत नाही.

    • @avachatrahul
      @avachatrahul 3 месяца назад

      "सुसंस्कृत लोकांचं शहर आहे ते. तिथे फालतुगिरी चालत नाही." - एक्दम योग्य म्हणालात. पुणे हे सुसंकृत आणि सुशिक्षितांचे शहर आहे, गुंडगिरीस स्थान नाही इथे. जे काही धंगेकर किंवा मोरेंच्या मागे होते, त्यात जास्त करून पुण्याबाहेरून येऊन पुण्यात आलेले मतदारच जास्त होते. पुण्याने त्यांचं प्रतिनिधी शोभेल असाच उमेदवार निवडलाय.

  • @nileshsurywanshi2272
    @nileshsurywanshi2272 3 месяца назад +6

    घाईचा निर्णय घेण्यात चुकले साहेब

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog 3 месяца назад +4

    राज ठाकरे साहेब 💯💯वसंत मोरे वर कोन्हि बोलूं नए,,,,,, # वसंत मोरे ला कोन्ही मतदान करू नएं

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 3 месяца назад +5

    विधानसभा मध्ये अजून एक दा ट्राई करा

  • @ganeshhonrao6077
    @ganeshhonrao6077 3 месяца назад +1

    मनसे सोडून खूप मोठी चूक केली तात्या आपण आता अवगड आहे आपल परत मनसे जा राज साहेब ठाकरे नक्की सहकार्य करतील 🙏🏻❤️

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 3 месяца назад +2

    नुसती हवा
    दोन हाना पण खासदार म्हणा अशी वेळ झाली राव तुमची ,😅😅😅

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 3 месяца назад +7

    मोतीलाल शर्मा. काही लोक लढत नाही दम लागतो लढायाला.

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 3 месяца назад +1

    वंचित बरोबर जाऊन मतदारांच्या विश्वासास अपात्र ठरला. आणि धगेंकर सारखे लोकनेता यांच्या नुकसान झाले आहे. पुणेकरांच नुकसान झाले आहे.

    • @Rohit-ry9dy
      @Rohit-ry9dy 3 месяца назад

      मनीषा कुठून आहेस

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 месяца назад +10

    त्या मोहोळ पेक्षा धंगेकर आणि वसंत मोरे यांनी लोकहिताची कामे केली आहेत आणि लोकांच्या गरजेवेळी पाठीशी उभे राहिले आहेत

    • @Indian__07
      @Indian__07 3 месяца назад

      मोहोळ यांची काम माहिती नसेल तुम्हाला ते video टाकत नाही म्हणून जनते मधुन निवडून आले

  • @DarkShadow-gc5ut
    @DarkShadow-gc5ut 3 месяца назад +2

    *चालायचं लढले हरले...पण लढले ना... पुढच्यावेळी जिंकतील...पण मनसे सारख्या सुपारीबाज पक्षाला सोडले ते महत्त्वाचे आहे.*

    • @जयश्रीगणेश-स4ण
      @जयश्रीगणेश-स4ण 3 месяца назад

      असे 3 वेळा हरलेत... त्यांना पराभवाची सवय आहे. 🤣

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 3 месяца назад

      @@जयश्रीगणेश-स4ण
      *आणि तुम्हाला सुपाऱ्या घेण्याची.*

    • @gautamkamble8878
      @gautamkamble8878 3 месяца назад +1

      एक नंबर उत्तर दिले.

  • @vijendrakoli7920
    @vijendrakoli7920 3 месяца назад +25

    किंग ऑफ महाराष्ट्र राज साहेब ठाकरे

    • @amolyadav2403
      @amolyadav2403 3 месяца назад +1

      विकला गेला तुझा राजू

  • @sachhe9803
    @sachhe9803 3 месяца назад +3

    प्रकाश आंबेडकरनी धंगेकर ला पाडून BJP ला पुणे चा खाजदार निवडून द्यायचा होता म्हणून वसंत मोरे चा उपयोग करून प्रकाश आंबेडकर यानी बीजेपी ला मदत केली ही सुपारी किंग ची खेळी होती

    • @govinda412
      @govinda412 3 месяца назад

      30000 padliye hyala mata.. Mohol 1.5 lakhane jinkun alay 😂 vanchit cha kahi pan fayda nahi jhalay 😂

  • @omkarsawant7829
    @omkarsawant7829 3 месяца назад +9

    तात्या हे लोक जन सेवा करणाऱ्याना नाही निवडून आणणार ,हे लोक क्रिकेटर , सिनेमा अभिनेता - अभिनेत्री, सेलिब्रेटे याना निवडून आणतेल.

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg 3 месяца назад +5

    पुण्याचे नागरिक सुज्ञानी आहेत... योग्य उमेदवार निवडला 👍🏻

  • @amolchavan24
    @amolchavan24 3 месяца назад +3

    तात्या मनसे सोडल्यावर वाक्य बोलले होते ते आठवलं -: याजसाठी केला होता अट्टहास 😂

  • @channel1827
    @channel1827 3 месяца назад +2

    मुळामद्धे जेव्हा social media पोस्ट किंवा व्हिडिओला ज्या लाईक्स मिळतात त्या फक्त पुण्यापुरत्या मर्यादित नाही असतात. त्या जग भरातून कुठून हि येतात.
    एखादा माणूस विविध पक्षच्या कितीपण पोस्टला लाईक्स करू शकतो, पण actual मद्धे vote एकलाच देऊ शकतो.
    त्यामुळे social media वरचे लाईक्स election च्या votes मद्धे convert नाही होऊ शकत

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h 3 месяца назад

    तात्या फक्त सोशल मीडिया स्टार आहे.... सांगत होते राज साहेब तर हा त्यांना शिकवायला लागला.... आपटलं

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw 3 месяца назад

    आता बगा कस आहे मी फॉलो केल सोशल मीडिया वर मनसे कार्यकर्ता असल्यामुळे मी like पण हानला ..पण आता माज मतदान गावी कोल्हापूर ला आहे त्याला मी काय करणार ना ..असाच झालाय तात्यांच्या बाबतीत ...उघडा डोळे बगा नीट

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 3 месяца назад +1

    वसंत मोरे यांच्या पाठीशी खूप मोठा जनसमुदाय होता पण त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जयमहाराष्ट्र केल्यानंतर आपल्याला कुठल्या पक्षात मानाचे स्थान प्राप्त होईल याचा विचार करायला हवा होता पण त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा ठरला व आपले डिपाँझिट देखील वाचवू शकले नाहीत.

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 3 месяца назад +1

    फेसबुक किंग
    भावी खाजदार
    1} वसंत मोरे
    भावी पंतप्रधान
    2} रुपाली ठोंबरे
    ✌️✌️

    • @tat4435
      @tat4435 3 месяца назад

      केळ 😂😂

  • @adk7588
    @adk7588 3 месяца назад +2

    पक्ष चुकीचा निवडला जी सत्यता आहे ती आहे

  • @vinayakmane5867
    @vinayakmane5867 3 месяца назад

    वसंत मोरे यांना खुप आव आणला मीच जिंकणार पण मुरलीधर मोहोळ सगळ्यात सरस खुप हुशार अनुभवी राजकारणी खरे हिरो मुरलीधर मोहोळच

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 3 месяца назад

    तात्या नी थोडं थांबायला हवं होतं.. भाजपला मदत मिळवून दिली

  • @kishordhundale3745
    @kishordhundale3745 3 месяца назад

    Dont worry तात्या bjp जनसंघ पण 75 वर्ष पडतच होते पराभव विजय हा तर निवडणुकीत होतच असतो विधानसभा वंचित कडूनच लढा कारण लोकसभेत मोदीला रोखण्यासाठी वंचित बौद्ध मुस्लिम आघाडीकडे गेली पण विधानसभेत मात्र तस होणार नाहीत

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 месяца назад +2

    सोशल मीडिया आणि जमिनी हकिकत 😂😂😂😂

  • @kunalgawade9901
    @kunalgawade9901 3 месяца назад +1

    Only MNS ❤

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar 3 месяца назад

    वंचित मध्ये काही होणार नाही पक्ष बदला

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 3 месяца назад +3

    तात्या घर वा प सी करा, जय महाराष्ट्र

  • @जयश्रीगणेश-स4ण
    @जयश्रीगणेश-स4ण 3 месяца назад +1

    पराभवाची हॅट्रिक झाली 2 वेळा विधानसभा उमेदवार म्हणून पराभव आणि आता लोकसभा उमेदवार म्हणून पराभव 🤦‍♂️

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 3 месяца назад

    आपलं आपलं असतं नको ते कधीच जवळ करू नये 🙏 मग असं अवस्था होती हे मात्र खरं आहे 🙏

  • @sanketentertainment7692
    @sanketentertainment7692 3 месяца назад

    मनसे नव्हती सोडायला पाहिजे

  • @fightforjustice7835
    @fightforjustice7835 3 месяца назад

    ह्या निवडणुकीच्या वेळेस फक्त एकच डोक्यात होत. की भाजप चा पराभाव कसा करता येईल. त्या दृष्टीने मत विभाजन होऊ नये यासाठी काही पक्षातील नेत्यांना ह्या वेळेस त्याचं deposit जप्त झालं. जो पक्ष स्वबळावर लढला त्यांना शुभेच्छा. भाजपला स्वतःच्या जीवावर बहुमत मिळवू शकले नाहीत😂. इंडिया alliance मध्ये पण सगळे जण एकमेकावर अवलंबून होते. वंचित सारखे स्वबळावर लडले असते तर त्यांची पण हार झाली असती

  • @dineshdudhkar7026
    @dineshdudhkar7026 3 месяца назад

    नको तिथे आय घातळ्यावर असच होणार😂😂

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 месяца назад

    लोक हुशार आहेत,

  • @sujitom12
    @sujitom12 3 месяца назад

    जो वंचित च्या नादाला लागला तो वंचित झाला हा इतिहास आहे तात्या विसरला का

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 3 месяца назад

    वसंत भाऊ लोकसभा निवडणुक देशाच्या मुद्दा वर होते आपण गल्ली चे

  • @user-tl8ik3qs5y
    @user-tl8ik3qs5y 3 месяца назад +4

    धंगेकरांची मत

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 3 месяца назад +1

    मनसेने फायर ब्रँड नेते ही ओळख होती संपूर्ण महाराष्ट्रात, फक्त थोडा संयम ठेवायचा होता पण सोशल मीडियाची हवा डोक्यात गेली आणि गडी राजकारणापासून वेगळ्याच दुनियेत गेला... बालिश सारखे इमोशनल गाणी टाकून व्हिडिओ काय टाकतात, डायलॉग चे स्टेटस काय ठेवतात त्यामुळे पुण्यामध्ये मनसेचा बलाढ्य नेता वसंत मोरे आता एक रील्स वाटू लागलंय 🤦

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog 3 месяца назад +2

    मनसे 🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 3 месяца назад +1

    वंचित सोबत जायला नव्हतं पाहिजे

  • @sameernandgaonkar8327
    @sameernandgaonkar8327 3 месяца назад +7

    कॉमेडी कर तात्या 😂😂😂😂

  • @Yogrja
    @Yogrja 3 месяца назад +2

    मनसे मुळे प्रसिद्धि मिळाली

  • @aniketshelar6153
    @aniketshelar6153 3 месяца назад

    साथ कोणाची सोडली ते महत्त्वाचं न्हवत, नंतर साथ कोणाला दिली त्या मुळे हार भेटली आहे

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 3 месяца назад

    तात्या जय महाराष्ट्र 🙏

  • @rajendrahaldankar977
    @rajendrahaldankar977 3 месяца назад +6

    तात्या अपयश म्हणजे हरलो नाही परत जोमाने कामाला लगा जीत आपलीच होणार फक्त तात्या वसंत मोरे. 3:26 3:26

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 3 месяца назад

    धंगेकरांच्या दोस्त दोस्त म्हणत पाठीत खंजिर मारला आता नगरसेवक पण नाही

  • @AJ-kt7vt
    @AJ-kt7vt 3 месяца назад

    सोशल मीडिया हे एक मायाजाल आहे, हे जितके वर घेऊन जाते तितक्याच जोरात आपटते....

  • @siddheshpangam6207
    @siddheshpangam6207 3 месяца назад

    झाकली मूठ सव्वा लाखाची..विधानसभा लढवली पाहिजे होती..अती घाई संकटात नेई

  • @ombandewar9970
    @ombandewar9970 3 месяца назад

    तुम्ही नगरसेवक होणार 💯

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 3 месяца назад +3

    सर्व गेलं रस्ता चुकीचा निवडला

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 3 месяца назад +6

    चुकीचा निर्णय घेऊन पार इज्जत गेली

  • @prashantkamble5172
    @prashantkamble5172 3 месяца назад

    पक्ष सोडा VBA kahi कामाचा नाही BJP ची B टीम

  • @vinayakmurudkar1830
    @vinayakmurudkar1830 3 месяца назад +1

    कभी कभी लगता है की अपूनीच भगवान है.

  • @Rock-star143
    @Rock-star143 3 месяца назад +1

    कोणीही काही बोलायचं 2 लाख फोल्लोवेर्स आहेत 🤣🤣🤣🤣

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 3 месяца назад +2

    Ravindra bhaou dhangekar fix khaasdaar honar pune madhe next time

  • @RS-ri6se
    @RS-ri6se 3 месяца назад

    MNS to VBA
    Tatya digged his own grave
    स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे
    अडला हरी.....
    अब ना घर का रहा ना घाट का रहा...

  • @rahulpakhare9308
    @rahulpakhare9308 3 месяца назад +1

    जेयनी जेयनी राज साहेबला सोडलं तेंच असा झालंय 😊

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 3 месяца назад +1

    पक्ष चुकला यांचा. सोशल मीडिया वर लाईक आणि मत यात फ़रक आहे

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es 3 месяца назад +1

    डिपॉजिट गुल ची पसंत
    मोरे वसंत 😂😂😂

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 3 месяца назад

    स्टंट जास्त दिवस चालत नाही, धंगेकर पण 4 महिन्यत माजी हाेतील

  • @Realtalks56
    @Realtalks56 3 месяца назад

    Jail!!!!!! Vanchit

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 3 месяца назад

    तात्या बोलले होते मी जिंकणार ही काळ्या दगडावरची रेष aahe. आणि . मी हरलो तर राजकीय राजीनामा घेईल... काय करतायत काय माहित. 😄😉🤣

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 3 месяца назад +4

    तात्या आयुष्यात वर येण्यासाठा ऐक ब्रॅन्ड असावा लागतो , पुढच्या वेळी लक्षात ठेवा शीवसेना (उबाठा) कॅंग्रेश , बीजेपी अशी ब्रॅंड शोधा , हे मनसे , वंचीत , दाडीवाली शीवसेना हे पाचळावरच्या पाण्या खालच्या पार्टा आहेत .

    • @SachinBorate-Sb4ui
      @SachinBorate-Sb4ui 3 месяца назад

      Tech kalat navht evhdha dashing neta ashya third class party ka gela hasu karayla party chukli hi sodun congress madhe gele aste tari nivdun aale aste

    • @ishwarlonari94
      @ishwarlonari94 3 месяца назад

      Agdi barobar 1ch nambar lay bhari

  • @vikassalunke3452
    @vikassalunke3452 3 месяца назад

    ज्या पक्ष्याची सेवा केली ते बिनशर्त मध्यें व्यस्त, वसंत तात्या सारखे कायकत्ते पराभूत होतात,शेवटी लढले तरी, बिनशर्त पाठिंबा दिला नाही

  • @ganeshdherange
    @ganeshdherange 3 месяца назад

    फेसबुक खासदार माननीय वसंत तात्या भाजप च्याच B टीम कडून उभे राहिले आणि डीपोजिट जप्त करुन घेतलं.

  • @vinyavinu1881
    @vinyavinu1881 3 месяца назад +2

    Tulshi bagetla, light Nitin nangaonkar zaly hyacha

  • @yogesh8928
    @yogesh8928 3 месяца назад

    राज ठाकरे साहेब मुळे तुम्हाला ओळखतात

  • @lakhanmranveer
    @lakhanmranveer 3 месяца назад +3

    तात्या बीजेपी ला पण सत्तेत येण्यासाठी 70 वर्षे लागली वंचित बहुजन आघाडी 15 वर्ष जुना पक्ष आहे नक्कीच एक दिवस सत्यतील जय वंचित बाळासाहेब आंबेडकर कोणासारखा बिनविरोध पाठिंबा देत नाहीत ते वाघांना मैदानात उतरवतात आरोळ्या जिंकतो विषय नंतर वाघांना निवडणुकीच्या रिंगणात उभा करणार हाच मोठा विजय असतो