खुप छान आपला एक मराठी माणूस या व्यवसायात आहे बघुन खुप आनंद झाला कारण सर्व व्यवसाय हे परप्रांतीय लोकांच्या हातात आहेत. म्हणुन माझी सर्व मराठी लोकांना विषेशतः आगरी कोळी बांधवाना विनंति आहे की आपल्या या भावाच्या दुकानातुनच खरेदि करा. कारण आपला भाऊ पुढे जात आहे.
दादा येवढ्या दिवसांनी तुम्हा सर्व ना बघून खूप छान वाटल दादा आजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे दादा तु स्वता मसाले विकण्याचा व्यवसाय करतो तरी सुधा तु या दुकानाचा ब्लॉग बनवला स्वताच्या स्वार्थाचा विचार न करता छान वाटल😊 "I am proud of you"❤
You are a gem you respect your viewers views and keep updating with your videos I mean you welcome all the coments which is appreciated khoop chaan family and yes we all want to see your restaurant soon god bless ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ har har mahadev .
आपण जर बाहेरून मिरची घेऊन गेलो तर मिरची कुटून द्यायचा किलोचा भाव काय आहे तुमच्याकडे कर्नाटकी काश्मिरी मिरची देठ असलेली आणि बिनदेठाची मिरचीचा किलोचा भाव काय आहे

खुप छान दुकान आहे. आम्ही लालबाग च्य दुकानात जातो. दुकान खुप स्वच्छ आहे. गायकवाड सर गिरहाक बरोबर चांगल संवाद करतात. तुम्ही पण जा.
Namaskar 🙏 Khup Chan Mahiti 👍👌🌹 Dhanyawad 🙏
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान दुकान दाखवलं खूप छान मराठी व्यापारी
कौतुक वाटते अशा मराठी व्यापाऱ्यांचे...यांना प्रोत्साहन द्या..आणि यांच्याकडूनच माल खरेदी करा
काळाची गरज आहे , धन्यवाद
Khup Chan video 👌👌...
Lalbagh che famous masala mkt. Vashi madhe👍👍 ...
Shop khup chan aahe.... Neat n clean 👌👌
Love you Anaya ❤️
फार सुंदर दादा असेच चांगले कामकरत रहा .
Hi Uma n Pranit. Today met Uma's father at Arattapuzha temple. Spoke to him, he also was happy to speak to us.
खूप च छान माहिती धन्यवाद सर.
Kolhapuri masala made kanda lasun ola masala mix krun deta ka
अनया खूप गाेड आहे.❤
आम्ही बनवला त्यांच्याकडे परवाच खुप छान
गर्दी असते का ताई??
प्रनित दादा आम्ही मसाला बनवला खूप छान झाला मसाला
Khup chaan . Thankyou
खुप छान माहिती दिली
आम्ही लालबाग येथून तुमच्या दुकानातूनच मसाला बनवून घेतो .❤❤
konhi kelay ka ikde masala
खुपच महाग आहे मी गेले मराठी माणूस मनून 😮पण त्यांनी वाशी चा भाव नाही लावला लालबागचा भाव देतात 😮वाशीचा भाव होलसेल असतात
You are a gem you respect your viewers views and keep updating with your videos I mean you welcome all the coments which is appreciated khoop chaan family and yes we all want to see your restaurant soon god bless ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ har har mahadev .
Amhi yeun gelo pan dukan nay milal pragat loke chdakhaval hot dukanacha parafect address dya please
खूप छान
Nice video keep growing love and respect for you 😊
Hi dada price sang na aaplya aagri masala chi 1kg kasa padty
खूप छान आहे शॉप
Nice dada khup diwasani video ala
Bhai Aaj 1St like aani 1St comment Keli video roj Tak
आणि बिनदेठवाली कर्नाटकी काश्मिरी मिरचीचा काय भाव आहे किलोचा
Address please
गुजरात सर्व डुबलीकेतच 😊
Dada plz Roz videos takat ja….
मी पण खुप दिवसाणेपाहतेय
vashila kuthe aahe dada proper address sanga please
Pranit dada chirlekar masale na bhet dya , location khopte Uran, swasta madhe mirchya miltit tumala lamb jayachi garaj nahi lagnar🙏
Im the first ❤ # Chiplun 😊
Thku bhava mast video 👍🌿
Amhala avdel cloud kitchen che vlog bghayla
👌👌👍👍
Mastach❤❤❤
Karnataka ची मिरची लय भारी राव.....l
💯🔥❤
Good Shop
1 vastu cha rate nhi sagitala
Where are you pranit
कुरियरने पाठवतात का?
Ho
❤😊 Anaya how are you beta
Address shop no please
❤2 la on time❤
Shop no.kiti aahe
J5
सर्वांनी मराठी माणसाकडुनच कुठल्याही वस्तू खरेदी करा
आपण जर बाहेरून मिरची घेऊन गेलो तर मिरची कुटून द्यायचा किलोचा भाव काय आहे तुमच्याकडे कर्नाटकी काश्मिरी मिरची देठ असलेली आणि बिनदेठाची मिरचीचा किलोचा भाव काय आहे
करावे गाव उद्धव मसाले best
रोज व्हीडिओ टाकत जा
👍
मो. नंबर सेंड कराल का?
❤
दादा आम्ही पण मालवणी आहोत आम्ही मालवणी मसाला वापरतो मी ठाण्याला रहाते आपण होम डिलीव्हरी करता का? आपला फोन नंबर मिळाला तर ऑडर करता येईल 👌👌
Ho delivery kartat number discription madhey dila aahe
Please reply dya
Marathi hota tyamule chans gela mi dusari kadun ghetala ha adress pahilach takayala pahije hota
Thana market sasta he idhar se jyada...
Fast like aaj 🥴🫣🕺🏼
Hii A.P.U.❤🎉❤🎉❤🎉
अरे काय हे सर्वच यू ट्यूब वाले मसाले वाले कसे तयार झाले
Ho saglech ytubers ektar homestay kadhtat nahitar masale banavtat
मिरची ड्राय नसते, खूप महाग आहे
काय भाव आहें संकेश्वरी दोन्ही
Hum log Jake Aya...apmc market..galat information diya he...
मराठी पाऊल पडते पुढे
भाव होलसेल द्या 😮मी गेले होते 🤦♀️खुपच महाग 🤦♀️400ची मिरची याचा कडे 900आहे
Now ur channel is just about Marketing. 😕
Tu bro 5/6 days nantar video takto not fair bhai
Tya peksha nako taku naa
Price jyada he..galat information diya he..all masala price bahot mahenga he..faltu vedio batata he..
Price to much high...bahot Mahenga he..faltu time pass he..