खुप छान शिकवण देणारा हा व्हिडीओ. तुकारामांचा एक अभंग आठवला. जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले | तो चि साधु ओळखावा |देव तेथे चि जाणावा || खरोखर - तुमचा परिवार म्हणजे -- अगदी देव तेथे चि जाणावा || 🙏🙏🙏
खुप खुप चांगली मानसं आहेत तुम्ही सगळे वीडिओ छान बनवला आहे धन्यवाद दादा आई वहिनी तुम्हाला आमच्या कडून खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद देवाची कृपा तुमच्या वर राहो ही सदिच्छा
Very nice hech sanatn dharmache sanskar ahe asech pratyek gharat sansakar howo jay sanatan jae ka ranjale gsnjale taychi karavi seva titheh Bhagwant seva hote Jay shiv sambho by Raghunandansingh jalgaon khandesh
खुप छान संघादादा. गोरगरीबांना,दिनदुबळ्यांना केलेली मदत केली तर परमेश्वर काही कमी पडुन देणार नाही. फक्त वहिनी ओरडून,खेकसुन बोलल्या सारख वाटत.तेवढच...बाकी प्रबोधन एकच नंबर.👍👍
तुमचा विडियो खुपच आवडला कहानी फारच ह्रदयस्पर्षि होती. फक्त भाषेत बदल करायला नको होता, म्हणजे सुशिक्षित भाषा नको होती,( खास करुन आईची अन मॅडमची) नॅचरल तुम्ही जे बोलतात ती हवी होती.
काही नसत पुण्य वगैरे सगळ करून बसलीय मी घरात येणारा कोणी उपाशी जात नव्हता. आज स्वतः ल घर राहील नाही. देताना इतकं काळाव माणसाला की किती द्यावं...ह्या जगात कोणीही कोणाचं नाही.
दादा आज काल जगात आस ओळकनारे लय कमी लोक आहे पन तुमची आई खूप छान आहै आशा आईला कोठी कोठी प्रनाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ुुुु
खुप छान मनाला भावला हा व्हिडिओ,❤️❤️असेच चांगले व्हिडिओ टाकत जा,तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा ❤️❤️
1 research
खूप छान व्हिडिओ नेहमी भांडणांचा व्हिडिओ बघून बघून कंटाळा आला होता मस्त व्हिडिओ
खुप छान शिकवण देणारा हा व्हिडीओ.
तुकारामांचा एक अभंग आठवला.
जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले |
तो चि साधु ओळखावा |देव तेथे चि जाणावा ||
खरोखर - तुमचा परिवार म्हणजे -- अगदी देव तेथे चि जाणावा ||
🙏🙏🙏
खुप खुप चांगली मानसं आहेत तुम्ही सगळे वीडिओ छान बनवला आहे धन्यवाद दादा आई वहिनी तुम्हाला आमच्या कडून खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद देवाची कृपा तुमच्या वर राहो ही सदिच्छा
खूपच छान व्हिडिओ अशीच गोर गरीबाची मदत केल्यास देव कुठेही कमी पडून देत नाही
किती अनमोल असा संदेश दिला तुम्ही सर्वांनी 👌🏻😌
खूप मस्त विडियो,आई ला कोटि-कोटि प्रणाम
Heart touching video
सासूला खायला घालायला कंटाळा येणा-या सुना बघितल्यात पण ही सुन खरंच ग्रेट आहे .
सर हि कथा खूप भावनुक सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे व तुम्हाला 100/ तोफांची सलामी
या कथेन खरंच डोळ्यात पाणी आले
Dhanya ho tya maulichi koti koti pranam
खूप छान विडीओ पाहून डोळयात पाणी आल य!
खरंच खूप छान व्हिडिओ बनवलाय
आज कला अशी गरज आहे लोकांना
आई मुलगा व सुन खूपच चांगले आहेत असा परिवार दुर्मीळ आहे
ना दादा खुप मस्त विडिओ केला खुप छान विडिओ बघुन खुप रडायला आलं
पुण्य पुण्य काय तर हेच मित्रांनो हेच शेवटी आपल्या बरोबर येत पैसा धन संपत्ती सर्व इथंच रहाते खुप छान यातुन शिकण्या सारखे
वा वा जानुचे पपा ऐक नंबर 👌👌👌👌👌👌 ऐक्टिंग
खूप छान डोळ्यात पाणी आले
आई तुम्हाला शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढे धन्यवाद व खुप खुप तुमचे आभार
भाउ तुझ्या आई लय भारी आहे मला लय आवडलं आई आशीर्वाद
दादा तुम्ही दोघंही आईला समजून घेतले धन्यवाद आणि तुमच्या आईला 100तोफांची सलामी
❤️❤️खूप छान मनाला भिडणारा व्हिडिओ आहे दादा , आई खूप प्रेमळ आहेत आईसाठी प्रणाम 🙏🙏
खुप.छान.दादा
Asi aai sagalyana Lobho thanks for mummy
Mahan aaiaahe khupchaan khare prasang .. Khari kahani .. Aai shresth...
Very nice hech sanatn dharmache sanskar ahe asech pratyek gharat sansakar howo jay sanatan jae ka ranjale gsnjale taychi karavi seva titheh Bhagwant seva hote Jay shiv sambho by Raghunandansingh jalgaon khandesh
खूप छान विडीयो मामा
खुप छान विडिओ दादा खुपच छान 👌👌👌👌👌 आई खुप छान काम करताय 👌👌👌👌👌👌
Khupach chan aahe❤️
संघा दादा हा जनतेसाठी खूप छान संदेश आहे 👌👌👌 हा विडिओ खूप छान आहे 🙏🙏
खरच भाऊ तुम्ही लय भारी व्हिडिओ टाकताय माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम आईना
खूप छान संघा. Bed वर जेवायला बसू नये कधी हे लक्षात ठेव. आई ला पण
1 नंबर वीडीओ संघा अशेच छान छान वीडीओ बनव शब्द नाहीत काय बोलावे 😭
Jordar kahani hai dhanyawad
अप्रतिम कार्य
अप्रतिम
खूप छान वीडीआओ
Great.job.aai.
Dada khupch Chan 🙏🙏 Aai ,,, Ani Tai yanna pranam
खूप छान व्हिडीओ आहे आई दादा वहिनी मस्त। 🙏🙏👍🏼👌🏼❤️
तुम्ही पालघर किंवा मणेराजूरी हुन आहात काय
Khup chhan video dada डोळ्यात पाणी आले 👌🏻👌🏻👌🏻
संदेश छान आहे धन्यवाद
Heart touching 😭😭 khup bhari video 😍❤️
Dhanya ti Mauli 🙏🙏
Khupach chhan
Khup Chan 😭🙏🙏
खुप छान 🎉🎉🙏🙏
खूपच छान आहे
खुप छान संघादादा. गोरगरीबांना,दिनदुबळ्यांना केलेली मदत केली तर परमेश्वर काही कमी पडुन देणार नाही.
फक्त वहिनी ओरडून,खेकसुन बोलल्या सारख वाटत.तेवढच...बाकी प्रबोधन एकच नंबर.👍👍
खरच दादा डोळ्यात पाणी आलं
Dolyat pani aale kharech thumhi thighe pan mahan hahat kori koti Pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💜🤎💙🧡❤🤍💛💚👍
धन्य ती माऊली👍👍🙏
🙏🙏🙏
खरंच खूप छान विडिओ
खरच डोळ्यात पाणी आले आहे
👍👌
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
आई ही अशीच असते आपल्या घासातला घास देणारी खूप छान आहे व्हिडिओ दादा मला खूप आवडला आई खूप छान काम करतात जानूचे पप्पा खूप छान एक्टींग करतात
खुब छान
खरं पुण्याचं काम
🙏🙏
Ek no 1 dada👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
छान आहे आई साहेब
Kharch khup cchan...majya dolyat pani aal...khup cchan sandesh det asta tumhi nehmi...asech vedio kadat ja...sadyachi satya paristiti ahe he...khup mast
खुप छान आहे मला मनाला आवडलै
😰kracha sangha dada tumche video khup bari aani emotional aastal😰khup chan vatte pahun 😰
Kharch khupch Chan video banvla aahe dolyat panich aale pahun
Lai Bhari
1 no video dada khup viral hoyla pahije hya kalyugat paishapeksha manuskichi khup garaj aahe o 👍👌👌👌👌👌👌👌👌
सघां-तुझे-व्हीडीयो-मला-बरेच-दीवस
दीसत-नव्हते-फार-छान👌👌👌👌👌
Kharch khupch chan vedio dada....dolyat pani aal...
संगा मस्त तुझा मोठा भाऊ काय ती भूमिका आई वहिनी लय भारी
आभीमान आहे आम्हाला आजीचा
Khupch chan video 👌👌👌👌👍
तुमचा विडियो खुपच आवडला कहानी फारच ह्रदयस्पर्षि होती.
फक्त भाषेत बदल करायला नको होता, म्हणजे सुशिक्षित भाषा नको होती,( खास करुन आईची अन मॅडमची) नॅचरल तुम्ही जे बोलतात ती हवी होती.
No. 1 video dada👌👌👌👌
खूपच छान व्हिडीओ आहे दादा
Brother kharch maja डोळ्यात पाणी आलं 🥲
Chan.🙏🙏🙏
Khup Chan video bhau
माझा सलाम आईना
खूप चांगले विचार
Maazi aai asich hoti.. 🙏😢😊
Khupch Chan hota praytn dada vahini aani aai sarve aprim rool ahe ani tya garib dachi mhumika tar khupch kaljala bhidli 🥺🥺🙏🙏💯💯
Nice video
Khup chaan
Khoob Sundar
खूप छान कहाणी👍👍👍👍👍❤️🙏
खूप छान कथा।।।।
संगा दादा खूपच छान आहे 👌👌
हृदय हेलावणारी कहाणी . रूप रडू आले .
व्हा छान
मस्त
काही नसत पुण्य वगैरे सगळ करून बसलीय मी घरात येणारा कोणी उपाशी जात नव्हता. आज स्वतः ल घर राहील नाही. देताना इतकं काळाव माणसाला की किती द्यावं...ह्या जगात कोणीही कोणाचं नाही.
खरंच मनाला भिडणारा विडिओ आहे तुम्ही लोक काही बनवतात ते एकदमच वेगळं असतं खरंच तुम्ही लोक धन्य आहे सगळे
Tumhi aai sagalyana lago thanks for your mummy
1 ch no acting keli ahe janu chya pappani...
खुब चागल काम केलय हाज पुनाय आहे
Khup chan dada 😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझी आई aashich होती........ Jay gajanan🌷🌹
आसी लोक खुप कमी आहेत या जगात
मस्त मस्त आहे सांगा भाऊ