Satyashodhak - Title Track | Sandeep Kulkarnni & Rajshri Deshpande | Amitraj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 615

  • @shreya5963
    @shreya5963 Год назад +571

    रडूच आलं बघून 🥹🥹... पण आत्ता सगळा समाज जागा झाला आहे.... शिका, संघटित व्हा, संघर्ष करा 😇.... शिक्षणच जीवनाचा आधार 🙏🏻🤝

    • @AK_501
      @AK_501 Год назад +24

      खर बोललात भाऊ... समाजाचे कितेक खरे हिरे समाजाने विस्मरणात जाऊ दिले आहेत... हा चित्रपट त्यांना परत स्मरणात आणेल 🎉

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад +9

      *THE GROSS INCOME OF MAHATMA PHULE WAS MORW THAN 200CRS EVEN THOUGH FOUGHT FOR WOMENS EDUCATION , STUDY FOR ALL THE CASTE SOCIETIES PEOPLE , HISTORY OF SHIVAJI MAHARAJ , ETC ।। THE TRUE MAHATMA💯🙌🏻♥️ THE TRUE HERO OF INDIA💯🙌🏻🧡जयोस्तु महात्मा🇮🇳🙌🏻🌱*

    • @savita991
      @savita991 Год назад +9

      हो खरच ,मला पण रडू आलं

    • @yogeshbagul2031
      @yogeshbagul2031 Год назад +10

      जागा कोणी केला 😊😊🇪🇺💙

    • @shreya5963
      @shreya5963 Год назад

      @@yogeshbagul2031 movie आज रिलीज झाला... आणि मी बघितला... खूप सुंदर movie आहे नक्की बघा 🥰

  • @gajanandhage6865
    @gajanandhage6865 Год назад +109

    लहुजी वस्ताद साळवे यांचा सत्यशोधक विचार, मार्ग ह्या चित्रपटा च्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे तरी सर्व बहुजनांनी हा चित्रपट बघावा
    जय लहुजी जय ज्योती

    • @chaitanyakulkarni4619
      @chaitanyakulkarni4619 Год назад +8

      बहुजनांनी नाही तर सर्व भारतीयांनी बघावा अस म्हणावं म्हणजे महात्मा ननी कधी जातीभेद मानला नाही तर तुम्ही सुधा मानू नका फक्त बहुजन म्हणून नाही तर सर्वांनी बघावा...

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад

      ​@@chaitanyakulkarni4619♥️💯

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад

      *THE GROSS INCOME OF MAHATMA PHULE WAS MORW THAN 200CRS EVEN THOUGH FOUGHT FOR WOMENS EDUCATION , STUDY FOR ALL THE CASTE SOCIETIES PEOPLE , HISTORY OF SHIVAJI MAHARAJ , ETC ।। THE TRUE MAHATMA💯🙌🏻♥️ THE TRUE HERO OF INDIA💯🙌🏻🧡जयोस्तु महात्मा🇮🇳🙌🏻🌱*

    • @gajanandhage6865
      @gajanandhage6865 Год назад

      @@chaitanyakulkarni4619
      बहुजन म्हणजे सर्वच आले
      बहुजन म्हणजे सर्वजनांनी बघावा

    • @beingpharmacist212
      @beingpharmacist212 Год назад

      विशेषता आमच्या ओबीसी समाजाने ज्यांना शूद्र म्हणून शिकून नाही दिलं , आणि आज ब्राम्हणांची विचाराची गुलामगिरी करत आहे .

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 Год назад +87

    अंगावर काटे उभे राहिले.....खरच एवढ्या महान विचाराचे आपण सर्व वारसदार असून कधी कधी वाटतं आपण सर्व आत्ता कुठे भरकटलो आहे...नमन सत्यशोधक 🙏🙏🙏

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад +4

      *THE GROSS INCOME OF MAHATMA PHULE WAS MORW THAN 200CRS EVEN THOUGH FOUGHT FOR WOMENS EDUCATION , STUDY FOR ALL THE CASTE SOCIETIES PEOPLE , HISTORY OF SHIVAJI MAHARAJ , ETC ।। THE TRUE MAHATMA💯🙌🏻♥️ THE TRUE HERO OF INDIA💯🙌🏻🧡जयोस्तु महात्मा🇮🇳🙌🏻🌱*

  • @9kalki
    @9kalki Год назад +18

    समता प्रोडक्शन आणि दिग्दर्शक निलेश दादा तुम्हाला लोटांगण घालून नमस्कार इतकी प्रचंड मोठी कारकीर्द पण बाकी मांजरेकर सारखे दिग्दर्शक ब्राह्मण आहेत म्हणून फुलेवर चित्रपट करू शकत नाहीत म्हणून आपल्या सारखे लोक पुढे येऊन असेच चित्रपट बनवत रहा ❤

  • @anmoldhawale4827
    @anmoldhawale4827 Год назад +87

    डोळे बंद + full volume + lyrics = माहत्मांना स्मरण❤

  • @rupaligaikwad-ke1bp
    @rupaligaikwad-ke1bp Год назад +98

    दि काश्मिर फाईल्स आणि केरला स्टोरी
    जसे हे चित्रपट भाजप ने फ्रि मधे दाखवलेत. तसा हा चित्रपट महाराष्ट्र सरकार ने फ्रि दाखवला पाहिजे .
    हि सरकार कडे विनंती आहे.
    महान समाज सुधारक महात्मा जोतिबा फुलेंचा व माता सावित्रीबाई फुलेंचा ईतिहास कळु द्या नविन पिढी ला
    जय भिम... जय महाराष्ट्र...

    • @Aviation_Lakhan
      @Aviation_Lakhan Месяц назад +2

      आमच्या वाशीम मध्ये या चित्रपटाच फ्री तिकट होत....💯✨🙏🏻

  • @virshriavate7458
    @virshriavate7458 Год назад +153

    प्रत्येकाने हा चित्रपट पाहायला हवा.....खूप मस्त आहे....आपण जे सुख भोगत आहे ते या थोर लोकनामुळं शतशः नमन 🙏🏻🙏🏻

  • @kushalpawar..
    @kushalpawar.. Год назад +14

    चित्रपट बघताना रडणं आवरणार नाही..
    देव म्हणत कोणी तर ती हीच माणसं.. ज्याने माणसाला माणूसपण दिलं.
    काय करून ठेवलं ह्या महामानवाने.. आणि त्याची तसूभरही जाणीव नाही आजच्या लोकांना.. चित्रपटगृह खाली..
    काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरी सारखे घाणेरडे चित्रपट बघण्यास गर्दी होते.. इतके कसे वैचारिक दरिद्री झालों माणूस म्हणून आपण..
    भयंकर भविष्य आहे भारताचे..

  • @OwnParadise_
    @OwnParadise_ Год назад +78

    सत्यशोधक, ज्ञानाचा खरा, निर्मळ झरा आणि ज्ञानाच्या महासागरास आदरांजली 💐💐

  • @BABAfilmcreation5057
    @BABAfilmcreation5057 Год назад +327

    जिवंत वास्तवाचं दर्शन घडलं, अंगावर शहारा आला, सर्व कलाकारांची मेहनत अगदी प्रखर पणे झळकत आहे.! उत्कृष्ट कामगिरी, अप्रतिम …..!❤✨🌸

    • @OpenComments-m7v
      @OpenComments-m7v Год назад +1

      'Satyashodhak' movie is promoting Brahman hate.
      Movie should be banned.

    • @BABAfilmcreation5057
      @BABAfilmcreation5057 Год назад +6

      @@OpenComments-m7v Hiding history does not change history!

    • @OpenComments-m7v
      @OpenComments-m7v Год назад

      @@BABAfilmcreation5057 Your forefathers (OBC during that times) were not an advanced civilisation. Only Phule was a bit educated. Its wrong to blame Brahmans and make a movie out of it. Many Brahmans were more educated than Phule. You guys are promoting hate crime against brahmans.

    • @amrutachand
      @amrutachand Год назад

      @@OpenComments-m7v is this fake account???

    • @amrutachand
      @amrutachand Год назад

      @@OpenComments-m7v for your information this movie is promoting truth, the dual face of the upper caste who promotes hatred for other religion openly and bans the truth, I hope you people will learn your lessons soon.. shame on you.

  • @cinemawaladevazurunge1448
    @cinemawaladevazurunge1448 Год назад +89

    अप्रतिम गाणं सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩 शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा विजय अशो

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад +3

      *THE GROSS INCOME OF MAHATMA PHULE WAS MORW THAN 200CRS EVEN THOUGH FOUGHT FOR WOMENS EDUCATION , STUDY FOR ALL THE CASTE SOCIETIES PEOPLE , HISTORY OF SHIVAJI MAHARAJ , ETC ।। THE TRUE MAHATMA💯🙌🏻♥️ THE TRUE HERO OF INDIA💯🙌🏻🧡जयोस्तु महात्मा🇮🇳🙌🏻🌱*

  • @sonukapse2191
    @sonukapse2191 Год назад +68

    जय लहुजी जय सवित्रिज्योती ❤

  • @borudeadeshsantosh8268
    @borudeadeshsantosh8268 Год назад +33

    ...🙏... बहुजनांचे माय:बाप राष्ट्रपिता, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम...🙏... दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आमुचे जुळती...#... जय ज्योती... जय क्रांती...

  • @ascreator5379
    @ascreator5379 Год назад +46

    जय लहुजी जय ज्योतिबा जय सावित्रीमाई आज ३ जानेवारी ज्ञानज्योति सावित्रीमाई जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐❤️

  • @shailujag5785
    @shailujag5785 Год назад +8

    अंगावर शहारे आले वीडियो पाहून ..खरेच किती नीच होते त्या वेळी काही उच्चवर्णीय लोक ..महात्मा फुले सावत्रीबाई , बाबासाहेब , लहुजी हे खरे देव ❤

  • @AvnishDeshmukhOfficial
    @AvnishDeshmukhOfficial Год назад +21

    सत्यशोधक, सत्यस्वरूप वंदनीय महात्मा ज्योतिराव यांना व यांचे कार्यासं शतशः नमन

  • @rushipatil8837
    @rushipatil8837 Год назад +14

    आता तरी ह्या जातीप्रथेला कुठेतरी कायमस्वरूपी तुळशीपत्र वाहिल्या गेले पाहिजे,खूप गरज आहे ह्या नवं भारताला.

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 Год назад +18

    प्लीज सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन ही चित्रगाथा पाहावी. महापुरुषांचा इतिहास जिवंत राहिला पाहिजे.🙏🙏🙏

  • @sachinwakode9881
    @sachinwakode9881 Год назад +21

    माझे गुरु चे गुरु महात्मा फुले ❤

  • @adarshsalokhe7194
    @adarshsalokhe7194 Год назад +6

    खऱ्या अर्थाचे महात्मा.. सावित्री आई आणि महात्मा फुले. माझा देवावर विश्वास नाही पण द्यान देवता म्हणावे एवढे त्याचे अफाट कार्य. ज्यांच्या हातातून शिक्षण सर्व वर्गापर्यंत पोहोचले.. सदैव ऋणी🙏

  • @rajbhandwale2399
    @rajbhandwale2399 Год назад +102

    सर्व भटा बामनाचा माज उतरवण्यासाठी माझा लहूजी आला❤

    • @prathmeshgarud4929
      @prathmeshgarud4929 Год назад +9

      Lead character brahman ch aahe...parakotichya dweshala aawar ghala saheb....ata bhat magas nahi sanghatit vhaicha aahe..

    • @sharadpawar0
      @sharadpawar0 Год назад +2

      Jay sanatani

    • @A1ShadowPeshwa
      @A1ShadowPeshwa Год назад +1

      Ha, ka? Kon hota to? 😂 Brahmins ask. 😂

    • @happyhours4523
      @happyhours4523 Год назад

      खोटा प्रसंग आहे तो. लहूजी वस्ताद कधीच ब्राह्मण विरोधक नव्हते

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 Год назад

      पन ज्योतिबा अन सावित्रीबाईंची भुमिका बामनान का करावी ? दुसर म्हंजे शाळेसाठी जागा बी बामनान दिली अन शिकवायला पन बामनच बरोबर आला म्हनत्यात. कुना मातबर मराठा सरदारान आपला वाडा का न्हाय दिला. काय कळेनासं झालया. आनि तिसर मंजे आता पाटीलच आरक्षाण घ्याच म्हणतूया. पन आपन काय बोलू शकनार

  • @pradeepkamble8481
    @pradeepkamble8481 Год назад +5

    खरंच सर्व बहुजन समाजा वर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे खुप उपकार आहेत! सत्याचा शोध म्हणजे सत्यशोधक माजलेले वर्णव्यवस्था जातिव्यवस्था चातुर्वर्ण्य व्यवस्था लथाडुन शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला सलाम गुलामगिरी पुस्तक वाचलो होतो महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे पुस्तकात वाचलो तेचं चित्रपटांत दाखवलं आहे ❤

  • @snj1321
    @snj1321 Год назад +61

    जय शिवराय
    जय ज्योति
    जय भीम
    जय लहुजी
    जय मल्हार 🙏

  • @jatintakalkar8190
    @jatintakalkar8190 Год назад +12

    अप्रतिम..हा सिनेमा काढून.. चांगली कामगिरी केली आहे. निर्माता , दिग्दर्शक... कलाकार या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
    मध्ये मध्ये असं विचार करायला लावणारी
    कामगिरी, हातून घडलेल्या घटनांचा अर्थ सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे.

  • @amrutachand
    @amrutachand Год назад +21

    Aajach ha chitrapat baghitla, cinematography aprateem, kalakarancha abhinay aprateem, saglyanni khup chhan acting keli aani character la nyay dilay, gane- sangeet aprateem, jyotiba aand lahujinchi entry aprateem... 10/10 .. you won't regret watching this movie... go for it.

  • @pravinnamdevkamble2034
    @pravinnamdevkamble2034 Год назад +12

    ज्यांनी ज्ञान पसरविले अज्ञान दूर केले जाती, मधले दुरावे काढले अंधश्रधदेच्या विरोधात आंदोलन केले स्त्री शिक्षनप्रणाली अवलंबून क्रांती घडवली अश्या समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, माई सावित्रीबाई फुले, वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याला शत शत प्रणाम माझा❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @saurabhkesarkar4445
    @saurabhkesarkar4445 Месяц назад +3

    सत्यशोधका ❤🌹🙏 सत्याला त्रास होतो पण निरंतर टिकून राहत ते सत्यच असतं... याच उत्तम उदाहरण..सत्यशोधक महात्मा फुले 🙏🌹🚩

  • @supriyaw.8069
    @supriyaw.8069 Год назад +4

    खूप सुंदर चित्रपट,सर्वांनी आवर्जून पाहावा असा.महात्मा फुलेंच्या बऱ्याच अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc Год назад +3

    क्रांतीचे धगधगते दोन निखारे एकत्र पहायला मिळाले.प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा.thanks all film making team.

  • @akshayhajare8769
    @akshayhajare8769 Год назад +13

    महात्मा, विश्वनायका, अभिजात तू, जीवंत तू महात्मा, विश्वनायका, अभिजात तू, जीवंत तू
    गर्म ग्रीष्म लाही लाही, सावली वसंत तू अभिप्रेता ज्ञानदाता, सच्चा ज्ञानमंत तू
    आदि तू अनंत तू, रांगडा ही संत तू आदि तू अनंत तू, रांगडा ही संत तू
    हे सत्यशोधका, हे सत्यशोधका हे सत्यशोधका, हे सत्यशोधका
    आदि तू अनंत तू रांगडा ही संत तु हे सत्यशोधका, हे सत्यशोधका हे सत्यशोधका, हे सत्यशोधका
    अर्पूनी सर्वस्व झाला या जगाची माय तू उकळता दाही दिशा अन झाला बाप साय तू
    आजन्म ऋण हे आम्हावरी फिटणार ना कधी इतके दिलेस तू हा सूर्य चंद्र सरणार ना कधी
    आदि तू अनंत तू, रांगडा ही संत तु आदि तू अनंत तू, रांगडा ही संत तु
    हे सत्यशोधका, हे सत्यशोधका हे सत्यशोधका, हे सत्यशोधका
    जातिभेद छेदणारा विवेक सार भान तू घनघोर रात भोवती तेजस्वी प्रमाण तू जर सावली जी सत्य शोधण्यास ती मशाल तू अस्तास जात ज्ञान सूर्य रोखला दिगंत तू
    आदि तू अनंत तू, रांगडा ही संत तू आदि तू अनंत तू, रांगडा ही संत तू
    हे सत्यशोधका, हे सत्यशोधका
    हे सत्यशोधका, हे सत्यशोधका
    हे सत्यशोधका, हे सत्यशोधका
    हे सत्यशोधका, हे सत्यशोधका
    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @TheVlogPortal
      @TheVlogPortal 9 месяцев назад +1

      Thank you dada. Google var pn lyrics navati bhetali🙏

    • @akshayhajare8769
      @akshayhajare8769 9 месяцев назад +1

      Wlcm bhauu❤❤

    • @akshayhajare8769
      @akshayhajare8769 9 месяцев назад +1

      ​@@TheVlogPortal lyrics shivay song clear kalat nwta kahi words ...lyrics bagat song aika bhari watel❤

  • @monsteraregion
    @monsteraregion Год назад +12

    सत्यशोधक पाहिल्यावर लोक जागरूक होतील ही अपेक्षा.

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Год назад +12

    महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा ❤

  • @ganeshkarvekar6889
    @ganeshkarvekar6889 Год назад +10

    साऊ माय आणि बाप जोतिबा तुमचे हे कष्ट किती अपार आहेत .❤❤❤❤ डोळे पाणावले

  • @santoshugale9318
    @santoshugale9318 4 месяца назад +5

    किती वेळा ही ऐका अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही ❤🔥😎🙌

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 Год назад +14

    सत्यशोधक सारखे सिनेमा काळाची गरज सर्व टिम ला धन्यवाद

  • @anilsalve6018
    @anilsalve6018 Год назад +9

    जिवंत चित्रपट बघितला जय शिवराय, जय ज्योती, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम!

  • @Doc_SuchiR
    @Doc_SuchiR Год назад +61

    SatyaShodhak.... Every single woman in INDIA🇮🇳 should be Thankful to the adarniya Mahatma Jyotiba n Savitri mai Phule for striving hard for Women's Education ,Empowerment and Freedom. Thanks Mahatma ji.

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад +5

      *THE GROSS INCOME OF MAHATMA PHULE WAS MORW THAN 200CRS EVEN THOUGH FOUGHT FOR WOMENS EDUCATION , STUDY FOR ALL THE CASTE SOCIETIES PEOPLE , HISTORY OF SHIVAJI MAHARAJ , ETC ।। THE TRUE MAHATMA💯🙌🏻♥️ THE TRUE HERO OF INDIA💯🙌🏻🧡जयोस्तु महात्मा🇮🇳🙌🏻🌱*

    • @balnac
      @balnac Год назад

      200 cr? 😂😂😂

  • @sandeepd3424
    @sandeepd3424 3 месяца назад +3

    One of most inspirational tracks. Angawar kata ani dolyat pani. No words, actually.
    Many thanks to, the Music Director, Amitraj ji.
    Ha movie pratyek school madhye aavarjun dakhvilach pahije, Mulya Shikshanacha ek bhag mhanun.
    Congratulations to the Director and all actors & actresses, especially Sandeep Kulkarni Ji.

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Год назад +5

    सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी चा काळ बघितला तर अंगाला काटा येतो हो, त्या काळात सावित्रीबाई फुले पुणे आणि महात्मा ज्योतिबा फुले पुणे यांनी किती सहन केले हो समाज सुधारण्यासाठी डोळ्यातून अश्रु येत होते , सत्यशोधक चित्रपट पाहताना

  • @Hv...248
    @Hv...248 Год назад +33

    जय ज्योती, जय क्रांती, सावित्रीमाई 🙏🌹

  • @maheshhambarde8231
    @maheshhambarde8231 Год назад +21

    अप्रतिम सुंदर कर्णमधुर हृदय स्पर्शी गायक व चंदुबाप्पुजीचे खास अभिनंदन मंगल कामना

  • @akshayraut7315
    @akshayraut7315 Год назад +4

    जेव्हा मी हि मूव्ही बघत होतो, तेव्हा खरच डोळ्यात अश्रू आले 🙏🏻 जय ज्योति जय क्रांति 🙏🏻

  • @vijaylondhe555
    @vijaylondhe555 Год назад +6

    चित्रपट पाहून खरोखर डोळ्यात पाणी येतं.. तात्यासाहेब राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या साठी येथील रूढी परंपरा मोडीत काढल्या आहेत...🙇✨🌺🌺👏👏

  • @Sushantkamble-gu3fp
    @Sushantkamble-gu3fp Год назад +15

    💐जय लहुजी जय सावित्री जय जोती आभाळा एवढी मानस होती🙏🏻

  • @saihanwate2060
    @saihanwate2060 11 месяцев назад +4

    Tumcha mule samajala Pani milale dhany dhanya Jyotiba Phule 🙏🙏🙏

  • @sunilkamble3147
    @sunilkamble3147 Год назад +12

    सर्वानी हा चित्रपट परिवार सोबत पाहावा ही कालाचि गरज आहे 🎉🇮🇳🙏

  • @PrathameshGaingadevlogs
    @PrathameshGaingadevlogs Год назад +4

    अंगावर काटा आला अप्रतिम शब्द रचना आणि दिग्दर्शन ❤
    ''उरावरती नुस्ता नाच केलाय''

  • @vishwajeetsable4017
    @vishwajeetsable4017 Год назад +5

    अशा महामानवाच्या कार्याची ओळख ही आजच्या पिढीला झालीच पाहिजे ❤

  • @sumedhbhalerao601
    @sumedhbhalerao601 Год назад +2

    धन्यवाद ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांना..तुम्ही समाजाला शिक्षित करणाऱ्या, विचारांची लढाई लेखणीतून समाजापर्यंत पोहचवणाऱ्या महामानवाला जगासमोर चित्रपटातून व्यक्त केलात त्यांचे कार्य जगासमोर मांडले, खरा सत्यशोधक सांगितलात तुमचे खूप खूप आभार..

  • @nileshbutte5325
    @nileshbutte5325 Год назад +13

    अप्रतिम टायटल ट्रॅक अगदी शहारे आणतोय अंगात खूपच सुंदर❤❤🔥🔥🙏🙏

  • @Khillarebrothers
    @Khillarebrothers Год назад +15

    शब्द च नाहीत माझ्याकडे 😢 जय भीम जय ज्योती 💙💛

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 Год назад +4

    "लहूजी बोलं ज्योतीला ' हे गाण सुध्धा खूप छान आहे ..
    ऐकल्यावर 👇 एकदा कळवा 😊♥️

  • @ganeshdhope976
    @ganeshdhope976 Год назад +3

    महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या वेळी केलेले कार्य...आपण आजही करू शकत नाही ...मग त्या वेळी ची परस्थिती कशी असेल ...जय ज्योती जय क्रांती..

  • @ShilpaS1806
    @ShilpaS1806 Год назад +6

    अतिसुंदर..ज्योतिबा आणि साऊ ❤❤
    सर्वानी theater मधेच जाऊन movie बघावा..ही विनंती 🙏🙏

  • @samdz555
    @samdz555 Год назад +8

    सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सवित्रीआई फुले ह्यांना शत शत नमन 🙏🙏🙏

  • @archanameshram1450
    @archanameshram1450 Год назад +2

    सत्यशोधक...महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास शतशः वंदन 🙏🙏💙 खूपच अप्रतिम चित्रपट आहे.

  • @AmolShinde-v4t
    @AmolShinde-v4t Год назад +2

    चित्रपट पाहून खूप आनंद झाला. महात्मा फुलेंचे कार्य, त्याग, संघर्ष पाहून डोळ्यातून अश्रु आले. संपूर्ण सिनेमा हाॅल हाऊसफुल्ल होता.

  • @amitgadekar2591
    @amitgadekar2591 Год назад +6

    सत्यशोधक महात्मा फुले याना विनम्र अभिवादन..

  • @swag4904
    @swag4904 Год назад +8

    जालिम विचार व गुलामगिरी मोडून काढण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी समसं

  • @shukrawinbansod9225
    @shukrawinbansod9225 Год назад +3

    Bahujan krantitala
    Pahila updeshpar
    Khara dharyashil
    Chitrapat
    Hatts of
    Director actor
    Well done

  • @sudarshan_chavan_19
    @sudarshan_chavan_19 11 месяцев назад +7

    This song + Theatre Experience
    =
    🫡💥🔥

  • @Priyanka-nk8xb
    @Priyanka-nk8xb Год назад +8

    जबरदस्त 🔥 डोळ्यात पाणी आले 🙏

  • @Hyperplayz555
    @Hyperplayz555 Год назад +5

    खूपच सुंदर चित्रपट….. प्रत्येक स्त्री ने आवर्जुन बघावा एकदा कुटुंबसमवेत….. अप्रतिम टाइटल साँग 👌👌👌

  • @pradipkumbhar9384
    @pradipkumbhar9384 Год назад +12

    हे सत्यशोधका......प्रणाम तुला....🙏❤❤❤

  • @chandusingrathod2902
    @chandusingrathod2902 Год назад +2

    शिक्षणा स्वायत्त प्रगती नाही अतिशय सुंदर धन्य माहातमा जोतिबा फुले माझा सतशा प्रणाम

  • @aniketshinde8373
    @aniketshinde8373 3 месяца назад +6

    जाती धर्म पंथ मानवा नसावे,
    सत्यासाठी वर्तावे इशासाठी ❤❤

  • @pratikshagedam2075
    @pratikshagedam2075 Год назад +40

    खरचं हृदयाला स्पर्श करणारं गीत आहे❤❤❤❤

  • @ashwinji9901
    @ashwinji9901 Год назад +12

    महान मानवी क्रांति चे महा सूर्य यांचे सचित्र दर्शन होणार आहे पार्श्व संगीत आणि चित्रीकरण अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashchavan7003
    @prakashchavan7003 Год назад +4

    कोटी कोटी प्रणाम! कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा! सर्व कलाकारांना प्रोत्साहन! सर्व टिम चे अभिनंदन!!!!

  • @hindustanibhaukingsarkar.
    @hindustanibhaukingsarkar. 11 месяцев назад +5

    क्रांतिवीर लहुजी राघोजी साळवे...🙏

  • @ashwinijamgade9380
    @ashwinijamgade9380 Год назад +2

    अप्रतिम खरच खूप मन भरून अल महात्मा फुले खरे महात्मा होतें प्रत्येकाने हा चित्रपट बघायलाच पाहिजे त्यामुळे असे चित्रपट बनवायला प्रोत्साहन मिळेल

  • @love938
    @love938 Год назад +3

    आनंद झाला की असा सिनेमा आला....खूप काळजाला लागत हे बगितल की आपले काय हाल होते

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 Год назад +7

    अप्रतिम.. ऐकून एक वेगळीच ऊर्जा येते...

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад

      *THE GROSS INCOME OF MAHATMA PHULE WAS MORW THAN 200CRS EVEN THOUGH FOUGHT FOR WOMENS EDUCATION , STUDY FOR ALL THE CASTE SOCIETIES PEOPLE , HISTORY OF SHIVAJI MAHARAJ , ETC ।। THE TRUE MAHATMA💯🙌🏻♥️ THE TRUE HERO OF INDIA💯🙌🏻🧡जयोस्तु महात्मा🇮🇳🙌🏻🌱*

  • @APARNASHIRSAT-w1i
    @APARNASHIRSAT-w1i Год назад +5

    Pratyek mulichya aai babachya sangharshachi kahani mhanje Satyashodhak👌👌👌

  • @dr.rameshgaikwad1425
    @dr.rameshgaikwad1425 Год назад +2

    अतीशय उत्कृष्ट चित्रपट.अक्षरशः डोळे पान्हावले बहुजन समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.धन्यवाद त्या महापुरुषांचे.❤

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 Год назад +7

    जे सत्य तेच मांडन्याचा प्रयत्न कलाकारांनि केला🙏🏻

  • @ayushwaydande
    @ayushwaydande Год назад +6

    sarva savitrichya lekinna balika dinachya hardik subheccha ❤❤💙💙💛💛

  • @_akshaysalave407
    @_akshaysalave407 Год назад +9

    कार्य स्त्री शिक्षणाचे घडविले अस्पृश्यांना अक्षरे कळवले सोसले कित्येकांचे जाच सावित्री ज्योती च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून फक्त त्यांच्या नावावरून आई बाप शाळेत मुले पाठवणारे त्यांचे नाव गुरु लहुजी वस्ताद 🙏जय लहुजी 💛जय साऊ ज्योती 🙏🌼

    • @varshasalve2461
      @varshasalve2461 Год назад

      🙏🙏🙏

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад +1

      *THE GROSS INCOME OF MAHATMA PHULE WAS MORW THAN 200CRS EVEN THOUGH FOUGHT FOR WOMENS EDUCATION , STUDY FOR ALL THE CASTE SOCIETIES PEOPLE , HISTORY OF SHIVAJI MAHARAJ , ETC ।। THE TRUE MAHATMA💯🙌🏻♥️ THE TRUE HERO OF INDIA💯🙌🏻🧡जयोस्तु महात्मा🇮🇳🙌🏻🌱*

  • @मिएकलहूसैनिक

    आमच्या बापाची दहशत आद्यक्राती गुरु लहुजी वस्ताद

  • @swapnalihiwale8627
    @swapnalihiwale8627 Год назад +5

    Thanks
    Yaa movie chi garj hoti ahe ani rahanar ❤

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 Год назад +7

    जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद अर्थात जय ज्योती जय जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो!

  • @deepaslibrary8368
    @deepaslibrary8368 Год назад +4

    Literally felt emotional... How much, they did for our generation... If they haven't been there, nothing would have changed...
    ata aplya itihasatun shikun aplyala itihas ghadvaycha ahe... 🙏🏻🙏🏻

  • @raviarsud8354
    @raviarsud8354 Год назад +11

    जय लहुजी जय सावित्री ज्योती 🙏🙏

  • @bhagwanwaghmare2685
    @bhagwanwaghmare2685 Год назад +11

    वास्तव वादी लहुजी वस्ताद साळवे यांच्या इतिहास ❤🎉

  • @Atharva_Adsul
    @Atharva_Adsul Год назад +76

    Just close your eyes and imagine the situation.... You are living at the time of British rule .... You are the richer than Jamshed Tata with a net worth of 1800 crores of that time... You are from high caste, educated, rich and a true follower of Shivaji Maharaj who found out the samadhi of Shivaji Maharaj and fought for it against Britishers and paid rs 200 crore just for the bail of Lokmanya Tilak and even with all this you are fighting with the whole society for the rights of low caste people and standing against injustice.... Oh I can't even imagine how high is this man on the grounds of integrity and humanity.... He knew the real values and principles of the Great Chatrrapati Shivaji Maharaj.... How can nonsense people of today's era who don't even should have the right to speech give derogatory statements to this man by playing caste politics.... Shame on this people..... Shame on you that you don't have right to say my idol Mahatma Phule and you don't even have right to speak about my great King Chatrrapati Shivaji Maharaj.... This is what lagging in today's youth... The old principles need to be polished with today's era....
    No one ever had the right to speak about the Great MAHATMA PHULE and nor have the right to play politics based on the two great names MAHATMA PHULE and CHATRRAPATI SHIVAJI MAHARAJ.....
    This will change if we say against them... I appeal to each and every viewer that are you ready to raise your voice for the sake of their great contribution..... No one have the right to speak against my inspirational idols......
    Chatrrapati Shivaji Maharaj ki Jai
    Chatrrapati Sambhaji Maharaj ki Jai
    Jay Jyoti Jay Kranti.....❤❤❤

    • @AI_Techy
      @AI_Techy Год назад +16

      I am standing as youth of modern Maharashtra with the values of these great personalities.... Jay Jyoti Jay Kranti ❤❤

    • @Quantum_Nexus06
      @Quantum_Nexus06 Год назад +11

      Chatrapati Shivaji Maharaj ki Jai..... Jay Jyoti Jay Kranti

    • @cricklegend2366
      @cricklegend2366 Год назад +4

      🧡🙌🏻💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

    • @cricklegend2366
      @cricklegend2366 Год назад +4

      THE TRUE MAHATMA 🧡🙌🏻

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 Год назад +1

      *THE GROSS INCOME OF MAHATMA PHULE WAS MORW THAN 1700CRS EVEN THOUGH FOUGHT FOR WOMENS EDUCATION , STUDY FOR ALL THE CASTE SOCIETIES PEOPLE , HISTORY OF SHIVAJI MAHARAJ , ETC ।। THE TRUE MAHATMA💯🙌🏻♥️ THE TRUE HERO OF INDIA💯🙌🏻🧡जयोस्तु महात्मा🇮🇳🙌🏻🌱*

  • @goswb1424
    @goswb1424 11 месяцев назад +2

    छान चित्रपट उत्कृष्ट अभिनय ❤❤❤❤

  • @dr.kishornikam9824
    @dr.kishornikam9824 Год назад +6

    oscar award nomination must be given to SATYASHODHAK movie.. Amazing direction scripts acting performances music singing everything Superb. GREAT GREAT GREAT show. This movie will change the pace and pattern of an INDIAN Cinema. Congratulations team satyashodhak.

  • @akshaym9764
    @akshaym9764 Год назад +1

    खूप जबरदस्त Movie आहे... माझी विनंती आहे सर्वांना....हा movie फॅमिली सोबत सिनेमा गृहात जाऊनच बघा.....

  • @vikram_zodage
    @vikram_zodage Год назад +2

    खूप मस्त चित्रपट आहे सर्वांनी आपल्या कुटुंबाला घेऊन बघावा.👌👌👌❤❤❤

  • @legendarygaming2531
    @legendarygaming2531 Год назад +7

    *OSCAR DESERVES THIS TYPE OF SONG / MUSIC. GREAT 🙌🏻💯*

  • @sangitanagrale2700
    @sangitanagrale2700 11 месяцев назад +5

    खरचं खुप खुप धन्यवाद त्या पीचार काढणाऱ्याचा आणि असे पिक्चर काढणाऱ्या डायरेक्टर laa सर्व प्रकारे सरकारनी मदत करावी टॅक्स फ्री करावा आणि प्रत्येक शालेय
    विद्यार्थ्यांना फ्री दाखवायला पाहिजे

  • @PriyankaGaikwad-st1qj
    @PriyankaGaikwad-st1qj Год назад +5

    Ho ekdum bhari

  • @kirandange5914
    @kirandange5914 Год назад +2

    हा movies सगळ्यांनी पाहावा खूप सुंदर आहे

  • @pgalaxy9885
    @pgalaxy9885 Год назад +4

    बहुजन प्रतिपालक छ शिवाजी महाराजांननंतर समतेची मुहूर्त मेढ रोवणारा खरा महात्मा
    तुम्हाला आणि तुमच्या विचारधारेला कोटी कोटी नमन सत्यशोधक🙏🙏🙏

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 Год назад +1

    क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई व लहुजी वस्ताद साळवे यांच्या बद्दलची समाजाला माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद सत्यशोधक जिंदाबाद

  • @amolghiwale
    @amolghiwale Год назад +11

    सत्यशोधका...❤

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog Год назад +1

    महासूर्याच्या तेजाला त्रिवार वंदन
    आजन्म रून हे फिटणार ना कधी ....

  • @jotibags8328
    @jotibags8328 Год назад +1

    जोतिबा ह्या नावाला अलोकिक्ता फक्त ह्यांचा मुळेच मिळाली......

  • @NitinGawali-y9x
    @NitinGawali-y9x Год назад +1

    हा फिल्म सर्वांनी आपल्या फॅमिली चांगला चित्रपट आहे स्त्री शिक्षणाची मोहर्थ्मेड रोवणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्री बाई फुले तसेच बहुजनांचे दुःख वाटून घेणारे बहुजनांच्या शिक्षणासाठी रात्र दिवस झगडणारा जोतिबा फुले त्याच्या कार्यास आडवे पडणारे आणि त्यांना आडवे करणारे लहुजी वस्ताद यांना मानाचा मुजरा आधुनिक महाराष्ट्राला प्रभाव पडणानारा चित्रपट त्यातील बरेच घेण्यासारखे आहे महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि लहूजी वस्ताद साळवे यांना त्रिवार वंदन 👍👍👍👍💐💐💐💐jay लहूजी जय जोती जय क्रांती 💐💐💐💐👍👍👍

  • @DgagcthDhvjsh
    @DgagcthDhvjsh Год назад +1

    हे।थोर। होते।महून।जे।ते।आज। बहुजन।।सुधारला महून तो।आज। सुखी।आहे।हे।ऊपकर।आहे।कोटी।कोटी।जय। ज्योती।जय।क्रांती।