It looks very nice and. Clean but it isn’t clean at all no hygiene no good food I’ve been there I went to Nashik only for this restaurant from pune but it was a huge fail
काही गोष्टीमध्ये नक्कीच तुम्हाला काही चुकीचा अनुभव बघायला मिळाला असेल पण ज्या वेळी आम्ही भेट दिली त्या वेळी आम्ही व्हिडिओ मध्ये सांगीतल्याप्रमाणेच मला अनुभवायला मिळाले🙏
कलाकार येतात महणजे महाग असणार आणि तुम्ही रेटही सांगत नाही धन्यवाद
जास्त काही महाग असे प्रकार नाही एकदा नक्कीच तुम्ही भेट देऊन अनुभव कधीही न अनुभवलेला अनुभव😋
Nice video. What is the price of each thalies ? You should have mentioned it.
Thali che sanga
तुमचे जेवन सुंदर आहे पण व्हेज जाळीचे रेट किती आहे
1:48 क्रिप्सी 😂....क्रिस्पी
लय भारी 😋
खुपच छान 👌👌👍
अप्रतिम.....ण आणि न फरक आहे 👍 नैसर्गिक बोलत जा सर
नक्कीच🙏 प्रयत्न करू
Amchya hotel la ya sir lasalgaon Ambika khanaval
Nice dipak
Mast kaka❤
😋 lai bhari
Best sir
It looks very nice and. Clean but it isn’t clean at all no hygiene no good food I’ve been there I went to Nashik only for this restaurant from pune but it was a huge fail
खूपच छान आहे मित्रा
Ek number chav aahe bhari video kelay
धन्यवाद 😋
❤❤❤nice 👍😊😊🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
Mast o sir
👌👌👌👌
👍👍👍
I had mutton fry kala masala and it was served ice cold .... Very sad !
आता चव बिघडली आहे.सुधारणा करा.
Rates ka nahi sangitle...ardhavat vidio zala..ardhawatrao
🤩🤩
जीएसटी लावला जातो.
Worker's Hotel's Totally Payments & Time's Working --Answer's
Hotel's Director Answer's
mst aahe chav
उगाच काही तरी बोलायचा आव आणू नकोस जरा निसर्गिक बोलायचा प्रयत्न कर.
छान कल्पना आहे तुम्हाला जमतना तर या आमच्या सोबत पुढच्या वेळेस बोलायला
कोणीही हॉटेल किचन मधे जाऊन सगळे जेवण/ मसाले ढवळत हेच चुकीच आणि unhygienic आहे. स्टाफ ने ढवळून दाखवावे.
किचन मध्ये जाण्यापुर्वी स्वच्छतेची आम्ही पुरेपूर काळजी घेतो.👍
Mastttt 😂
Mutton rasse taste is very bad
Its bad comments buddy go and test just
konte cine kalakar atat😮😂😂
Average aahe
Hopeless hotel. Nivval advertise.chav Ani service donhi sumar
काही गोष्टीमध्ये नक्कीच तुम्हाला काही चुकीचा अनुभव बघायला मिळाला असेल पण ज्या वेळी आम्ही भेट दिली त्या वेळी आम्ही व्हिडिओ मध्ये सांगीतल्याप्रमाणेच मला अनुभवायला मिळाले🙏
Cripsi😂
Evadh pan kahi bhari nahiye
या ठिकाणी नाकात बोलल् जात आहे या ठिकाणी
लई भारी 👌