Dhudgus - Marathi Movie - Hemangi Kavi, Ravindra Berde, Sanjay Narvekar, Subodh Bhave, Nirmiti S
HTML-код
- Опубликовано: 28 июл 2023
- 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3acv4naf
. An army officer from a small village passes away after he marries a girl. The whole village, including both her families, decide to disown her owing to her being unlucky. Развлечения
देशासाठी ज्या जवानांनी जीवनाच बलिदान दिले त्यांचं आभार कदीच विसरू शकत नाही.. जय हिंद भारत माता की जय
अ प्रतीम चित्रपट धुडगूस, आजच्या समाजाचा आईना ❤❤❤
हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल खूप खूप खूप मन:पूर्वक धन्यवाद .मुळात चित्रपटाची संकल्पनाच खूप छान आहे.पैशासाठी आपलीच माणसे आपल्या माणसावर किती अन्याय करतात,याचे छान चित्रिकरण या चित्रपटात केले आहे.
हेमांगी कवी हिने शहिद जवानाच्या भूमिकेत जीव ओतला आहे.
अश्विनी एकबोटे ही मुख्य कार्यकारी अधिकारीच्या छोट्याशा भूमिकेत भाव खाऊन गेली आहे.
हेमांगी कवीने हुतात्मा जवानाच्या पत्नीची भूमिका केली आहे.
खूप छान चित्रपट आहे. सर्व च कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे. शेवटचे दृश्य पाहून डोळे गच्च भरून आले. खरच आजच्या काळातील वास्तिवतकता मांडली आहे.पैश्यासाठी आपलीच नाती दूर होत चालीत. खरच शहीद family chya घरी अस होत असेल का हा प्रश्न पडला आहे 😢😢
बरं झालं अपलोड केला. खूप वर्षांनी पाहिला. काय एकेक सीन्स आणि डायलॉग आहेत.😅
गंभीर विषय खूप छान हाताळलाय👌🏻
सुंदर विषय सुंदर सादरीकरण....... अतिशय बोधमय...... सर्व समुहाचे अभिनंदन
चित्रपट बगून माणस सुधारणार नाहीत इथं फक्त प्रतिक्रिया देतात अस झालं पाहिजे तसं झालं पाहिजेत या चित्रपटात जे दाखवलं आहे तसा सर्व ठिकाणी घडत आहे
खूप आशयघन चित्रपट.....सर्व कलाकारांचा अभिनय छान.....पण निर्मिती सावंत, हेमांगी कवी यांचे काम विशेष उल्लेखनीय आहे....अश्विनी एकबोटे दुर्दैवाने आज हयात नाहीत ... पण नजरेतला करारी पणा अगदी प्रत्येक भूमिकेतून दिसला .
खरं वास्तव आहे. स्त्री च्या जीवनाचे🙏😭
या सिनेमाची खूप दिवसानी वाट बघत होतो. . धन्यवाद
१:४२:४५ पण ती माझी नसत्याल ना मॅडम....
अतिशय हृदयद्रावक संवाद.डोळे भरून आले.🥲
वळू चित्रपट अपलोड करा
१:४४:०५ ते १:४४:३२ हेमांगी कवी आणि अश्विनी एकबोटे यांचे संवाद मनाला स्पर्शून गेले.चित्रपटाचा शेवट खूपच छान 👌👌.
१:४४:१२ हेमांगी कवी आणि निर्मिती सावंत यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा छायाचित्रकाराने छान चित्रीत केली आहे.
Hemangi Kavi jabardast acting and expressions hats off ❤
सर्व कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे 👌
खुपच छान चित्रपट आहे. मनाला हात घालणारा चित्रपट, समाजाचा खरा चहरा दाखवणारा चित्रपट आहे हा.
पिक्चर मधून चित्रपट म्हणून एवढं समजलं की पैशासाठी नाथ समदे विसरून जातात त्यामधून राजकारणी माणूस स्वतःभोवती खेळ करतात
Heart touching ...
खूप छान. वेगळा विषय मांडला. आणि उत्तम अभिनय
आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू रविन्द्र बेर्डे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणुन हा चित्रपट बघतोय.
मन भरून आले 👌🙏🙏👍
राजन खान सरांचे खूपच आभार मानले पाहिजेत की स्त्रियांच्या विविधांगी रूपे या चित्रपटांतून अचूक दाखवून दिले आहे.
खुप छान आहे कोणी कोणा च नाही जेव्हा आपला नवरा जातो
Khup chhan aahe movie ❤heart touching movie
Far sunder Katha aahe aani hemangi kavi aani nirmiti sawant great kalakar nishandh
Khoop chan aani manala sparsha karanari movie aahe... Agadi man helaun takalay movie ne ...good story..
खूप दिवसांपासून वाट बघत होतो या चित्रपटाची
Mi tr khup search kely ha movie
काक स्पर्श ची वाट पाहात आहेत
Yess mi pn hi film chi waat baghat hoto.... bhau hi film danger ahe
Nb
Bn n nnnnmnnnn
Khupac chan move
Finally, wait has been over, after more than 10years.. ❤❤ thanks for uploading such wonderful movie.. 😊
GB
क😊😊😊😊😊
Ok, Mag Picture cha mansokt anand ghya ha........................!Harshada Tai
गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परिस मेंढरं बरी.
खूप काही शिकायला मिळाले आणि आजची समाजजीवन पद्धतीने कसे गुंडाळून ठेवले आहे ते बघायला मिळते
खुप छान चित्रपट आहे असेच मराठी चित्रपटाला प्राधान्य द्या
Br
Ho khup chhan
शेवटी माणूस खूप छान चित्रपट
Nice movie 😍👌👌👌👌
एकदम झकास आहे
Khup chaan movie ahe.
Very nice movie❤
Awesome movie super ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
१:०६:२५ दिग्दर्शक आणि छायाचित्रकाराचे कौशल्य 👌👌😂😅😇
निषेध या मूव्ही बद्दल
खरंच या movie मध्ये सैनिकांचा आणि फॅमिली चा अपमान केला आहे
खरंच असं कोठे झाले आहे का काल्पनिक कथा रंगवली आहे
खूप वाईट वाटलं हा चित्रपट बगून ज्यांच्या मनात पन नसत त्या गोष्टी आपण लक्षात आणून दिल्यात
खूप निंदनीय movie
काढणारा व दाखवणारा
Feeling sad
Very nice movie✌️👌
😢khup shan ❤😊
wahhhhh wahhhh samajatil kharikhuri parsthiti ahe hi dolyat pani aal pahun😥😥😥😥
best movie
Nice Movie ❤❤
Nice movie 🥺
खुप वास्तव सिनेमा आहे. तेच ते सिनेमे दाखवन्यपेक्षा हा चित्रपत दाखवने.
Real reality
खूप काही करू शकतो आपण पण या जागा त पण आपल कुणी nast असं या चित्रपटा तुन f
Tamasha Peksha Mahilanche Kabadi Samney Best Option👍
Khup chan picture paishya sathi kase naate badaltat yache khup chan vassyav .
पूर्ण चित्रपट टाका
Nice story ❤
कडू आहे पण सत्य आहे
Khupac Chan movie
Samacha ayeena manus ki jagvnara chitrpat 🙏
खूप छान मूव्ही आहे 👍
खुप व्हिडिओ क्लिप्स कॉमेडी, emotional.
Movies पोस्ट करत जा प्लीज
Plz upload Mahesh kothari sir movies with laxmikant berde
Super movie
Really अस होत का real मधे?? अस होत असेल तर कोणीच हुतात्म्यच family ला help नाही करणार..
So sad....
But nice movie
plzz upload kshanbhar visharanti plzz sir plzz humble reqest 😢
Sarla ek koti upload kara please.....
Super
धडाकेबाज
Maran konachya hatht nastay konala hi dosh thevtat ase bharpur ahet ajunhi
मी पन खूप दिवसांनी वाट बघत होतो
Leena bhagawat 🥰😍
Please upload क्षणभर विश्रांती Movie
असे च movie अपलोड करत जावा
Ashich ghatna mazya gavi zali, paishapayi ghRatle lok mulicha Ani natvacha jiv ghyayala nighale hote
Navarichach dosh astoka pandharya payachychi mantat he majhya sobat ghadlay aaj hya kalala 2022madhe lagn hovun 10mahine jhalyavar sasre maile mala daghadhghevun marayala pudhe majh kase aselandhaj kada navara hi teacher asun deghil
🙏🙏🙏🙏🙏🙏
बस्ता मराठी चित्रपट .
Ha movie bgitlyavr smjte ki asha vaite veli baykanche kay haal hot astil asha paishasathi, kiti tari gharat asech zale asnar 😢😢
Dil cou leyy mouve
पछाङलेला मुवह्री टाका 🙏🙏🙏🙏🙏
Plz मर्डर मेस्त्री हा मुव्ही अपलोड करा ना गावाकडील आठवणी ताज्या होतात
Mulashi paturn movie please ❤
Nice movie heja mule kalte money is important not person 😢
😢😢
Highway marathi movie upload Kara na plzzz
Are hach to pictur mi kiti divas shodhat hoto naav mahit nhavate...shevati milaala...khup chhan...
Kiti varshani aplode kela yar pan thanks kelya baddal
Mitwa movie youtub la upload kara
Hapus movie please upload kara
Very interesting movie
खुप छान मुव्ही😊
Very nice film
Pachadlela upload kara please 🙏
Very nice movie 😢🎉🎉🎉
Mast story lihali sir Bhauk karun aani Radun sodll mala , pan sir ,
Part ll Banva plz.
Pachadlela upload kare
नटरंग मूव्ही अपलोड करा
Please upload Poster boys
Khup Chan movie pan mala netwark nahi😅
Mail manun radle khat basle tin ticha vichar koni kelka 25lackcha
वास्तव हेचखरेआहे
Jimma movie plz download kra