live : कोण होता रझाकार ? त्याचं पुढं काय झालं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 80

  • @bhausahebjadhav-tw4hp
    @bhausahebjadhav-tw4hp Год назад +2

    आपल्या प्राचीन हिंदु देशाचा खराखुरा ईतीहास, पाच हजार वर्षापासून चा, आपल्या भारतातील लहान मुलांपासून ते काॅलेज, पीएचडी पर्यंत, जाधव साहेबांनी जसा सोप्या भाषेत समजावून सांगितला तसा,
    खराखुरा ईतीहास समोर येणे अत्यावश्यक आहे,
    खोटे ईतीहास लिहिणारे ऊघड झाले पाहिजे ●

  • @yogus_art
    @yogus_art Год назад +8

    स्वातंत्र्या साठी प्रत्यक्ष लढलेल्या पीढी तील आता फक्त मोजकेच लोक शिल्लक आहेत अशा लोकांच्या मुलाखती घेऊन प्रकाशित व प्रसारीत करावे.

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 Год назад +4

    निजाम , कासिम रझवी यांच्याबाबतची सविस्तर व सर्वसामान्यांना कळेल अशी माहिती आदरणीय बुबासाहेब जाधव यांच्याकडून मिळाली.तसेच MIM चा जन्म कसा झाला हे सुध्दा समजले . धन्यवाद l

  • @Ramesh_Sharma603
    @Ramesh_Sharma603 Год назад

    काका आपण इतकी माहिती या वयात लक्ष्यात ठेवली हिच कमाल आहे तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो धन्यवाद.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Год назад +4

    अत्यंत महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती आपण दिली आहे, धन्यवाद जाधव सर!

  • @popatmutkule
    @popatmutkule Год назад

    बुवा साहेब जाधव यांनी फार मोलाची माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन

  • @btm313918
    @btm313918 Год назад

    काकांना इतिहास मुखोदगद आहे. धन्यवाद काका.

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 Год назад +5

    आदरणीय जाधक काका यांना विनम्र अभिवादन खुप चांगली माहिती दिली तसेच मुलाखत घेतली व ती प्रसारीत केली , त्याबद्दल पत्रकार मित्राला पण धन्यवाद.

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Год назад

    Buvaasaheb फार फार आभार व धन्यवाद.

  • @rekhadingorkar663
    @rekhadingorkar663 Год назад

    खूपसरवा . माहिती मिळाली d खरा इतिहास समजला धन्यवाद

  • @shamgarje683
    @shamgarje683 Год назад +2

    जाधव मामा सॅल्युट आपल्या ज्ञाना ला

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 Год назад

      पिक्चर काढण्यासारखी कथा सांगितली कासिम रजवी उर्फ अडोल्फ हिटलर जाधव साहेब फार छान जिवंत आणि खरी माहिती दिली 11% फक्त निजामाच्या संस्थानामध्ये मुस्लिम असताना सुद्धा न्यायव्यवस्था कशी होती ह्या गोष्टी सुद्धा सांगा निजामाची स्थापना ते निजामाचा अंत हे सुद्धा समजून द्या धन्यवाद मामा

  • @mhaskepravins.8425
    @mhaskepravins.8425 Год назад +6

    खुप महत्वाची माहिती..
    रजाकार म्हणजे काय ,
    याची अगदी मुळा सगट आपण माहिती दिली.
    धन्यवाद 👍🙏🙏🙏

  • @meraindia4922.
    @meraindia4922. Год назад +8

    पेशव्यांनी हैदराबाद चया निजामाचे खूप लाड केले. पूर्ण पराभव न करता चुटपुट लढाया केल्या.निझाम मात्र सुखनैव राहत होता.

    • @bhausahebjadhav-tw4hp
      @bhausahebjadhav-tw4hp Год назад

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा वारसा पुढे पेशवाई ने जपला व थोरल्या बाजीरावाचा दबदबा ,
      गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरभारता पय॔त होता,
      हिंदवी स्वराज्याचे, म्हणजे छत्रपतींच्या नंतर पेशव्यांचे शत्रू ,अतोनात अत्याचार करणारे मुस्लिम राज्यकर्तेच होते,
      मुस्लिम आक्रमक अब्दाली च्या विरोधात, श्रीमंत सदाशिवराव पेशवे आणी संपूर्ण मराठा सैनिक हे, पाणीपत येथे घनघोर लढले,
      म्हणजे पेशव्यांनी च छत्रपतींचे मराठा साम्राज्य,
      ब्रिटिशांच्या ताब्यात भारत देश जाईपर्यंत, सांभाळून ठेवले ●

  • @dilipkhodke7637
    @dilipkhodke7637 Год назад

    अप्रतिम माहिती दिली, धन्यवाद आदरणीय काका

  • @gahininathkakade2503
    @gahininathkakade2503 Год назад +1

    अतिशय उत्तम व दुर्मिळ माहिती दिली.धन्यवाद.

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Год назад +2

    खूप छान माहिती दिली.आणि खरी
    माहिती दिली.

  • @kalyangore3206
    @kalyangore3206 Год назад

    अगदी अँखोदेखा हाल।
    छान

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 2 года назад +7

    छान माहिती दिली. रझाकारानी खूप अन्याय केला. बुबासाहेब जाधव हे त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. तुमचा व्हिडिओ छान वाटला.

  • @bhisesarjerao4065
    @bhisesarjerao4065 Год назад

    Changli mahiti Delhi

  • @vikasbarangule4587
    @vikasbarangule4587 Год назад

    Vary. Nica. Sar

  • @hanmantshivpure2069
    @hanmantshivpure2069 3 месяца назад

    छान माहिती आहे

  • @suhassakhare1816
    @suhassakhare1816 Год назад +2

    अतिशय सोप्या भाषेत माहिती दिलीत, फार धन्यवाद

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Год назад +1

    Excellent 👌👍

  • @hairishchandradandgedeshmukh
    @hairishchandradandgedeshmukh Год назад

    Verry good infarmation for marathwada

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Год назад +2

    रझाकार जमान्यात माझ्या आजोबा व वडीलांना त्रास झालेला होता

  • @bhimraogorkhe3655
    @bhimraogorkhe3655 Год назад

    Very good information Abhinandan. Saheb.

  • @chakradharagroimplementsmi4607

    खुप छान माहीती दिल्याबद्दल जाधव काका व मुलाखत घेणारे दोघाचे पण मनापासुन आभार

  • @pratappawar4174
    @pratappawar4174 Год назад

    खूप छान माहिती दिली

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Год назад +1

    Khupach Chan mahiti milali

  • @HanmantMane-p3i
    @HanmantMane-p3i Год назад +1

    Very talented explain thanks

  • @jansevasanhga
    @jansevasanhga Год назад

    धन्यवादछान माहिती मिळालीव्हिडिओ थोडा मोठा झाला असला तरीही माहिती खूप छान मिळाली

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 Год назад

    Khup mahatwachi mahiti che sakshidaar ahea kaka . Rizvi sarkhe ch owasi bhunkto .

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 Год назад

    Kaka nchya knowledge la pranaam

  • @santoshdeshmukh8639
    @santoshdeshmukh8639 Год назад +1

    खुप छान माहिती आहे, परंतु व्हिडीओ चां आवाज तुटत होता, इको आवाज नसावा सगळा विचका झाला त्यामूळे इतकी चांगली माहिती आहे आणि फक्कत आवाजामुळे...

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Год назад

    Very nice kaka🎉

  • @ShubhamJadhav-w6r
    @ShubhamJadhav-w6r Год назад

    Kuhup changli mandni Keli dada 👏

  • @AmrutLohakare
    @AmrutLohakare 6 месяцев назад

    Thanks 💕🎉

  • @dnyandevbobade5118
    @dnyandevbobade5118 Год назад +1

    धन्यवाद सर

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs Год назад

    काकाजी खूप छान

  • @wnbrao256
    @wnbrao256 Год назад

    खुप छान ... !

    • @shankarahire6979
      @shankarahire6979 2 месяца назад

      कासिम रिझवी मूळ लखनौ चां होता मुस्लिम राज्यात वकिली साठी आला तो लातूरच्या उच्च पोलिस आधिकाऱ्याचा जावई झाला . नंतर पुन्हा तो हैद्राबादला परत गेला लातूरला काही वर्षे त्याने वकिली केली तिथं त्याच घर आणि जमीन होती

  • @babluudgir1767
    @babluudgir1767 Год назад +4

    Kasim Rizvi proper native is u.p heis migrate to Marathwada as per my knowledge

  • @mohanyadav7672
    @mohanyadav7672 Год назад

    Best

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Год назад

    Very good

  • @balasahebbachate3862
    @balasahebbachate3862 Год назад

    Very nice

  • @somnathkhaire7973
    @somnathkhaire7973 Год назад

    Farch chan

  • @AkbarPatel-u1c
    @AkbarPatel-u1c Год назад

    खुप छान त्यावेळी एवढे निरापराध मुस्लिम का मारले गेले यावर एक भाग घ्याplease

  • @sanjaypatil-yi9bt
    @sanjaypatil-yi9bt Год назад

    बुबासाहेब जाधवांची ओळख सांगा

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Год назад

    This information is very liable to mpsc upsc test

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 Год назад +1

    Razakar Nijamachi Jihadi Sena Hoti He Andolan Jivi Vishwambhar Choudhary Aseem Sarode Baramati Cha Shahruddin Ani Mumbryacha Jeetuddin Yana Sanga

  • @khemsinghPujari-ct5if
    @khemsinghPujari-ct5if Год назад

    Farch Chan ityas sangnayt aale

  • @harishchandraujgare5514
    @harishchandraujgare5514 Год назад

    Razakar madhe mahar chi sthi kay hoti Kasim rajviche nav mazya vdilakdun yekle aahe hote

  • @jarvi5019
    @jarvi5019 Год назад

    Clearity hot nahi

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 Год назад

    Aaj hi MIM chya head office ch naav Daar e Salam ahea

  • @AbhijeetDeshmukh-wo7pr
    @AbhijeetDeshmukh-wo7pr Год назад

    B

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Год назад +1

    Majority हिंदू काय करत होते. अन्याया विरुध्द कोणी आवाज उठवणारे असतील तर त्यांची ही माहिती द्या.

  • @rohidassakale6192
    @rohidassakale6192 Год назад

    Every time U are forget that, sardar Patel was take advises of Dr Babasaheb Ambedkar regarding the real facts that's
    Collect military and attack the
    QusimRazvi.
    Thanks.

  • @yogus_art
    @yogus_art Год назад +1

    सुरुवातीला श्री जाधव यांचा परिचय दिला पाहिजे होता त्यांचा मोबाइल नंबर पत्ता द्यावा

  • @sandeepjadhav3004
    @sandeepjadhav3004 Год назад

    क्रांतीकारक दत्तोबा भोसले यांनी रझाकार मारले होते

  • @yuvrajjadhav9681
    @yuvrajjadhav9681 Год назад +1

    बुबसाहेब जाधव काका यांचा संपर्क क्रमांक मिळेल का

  • @BalajiSagar-i4z
    @BalajiSagar-i4z Год назад

    काशीम रिझवी आवशाचा लातूर झिल्ल्ला

  • @MirzaMukram
    @MirzaMukram 2 месяца назад

    Razakar mahnje r s s

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Год назад +7

    आदरणीय ओवीसी असा उल्लेख करू नका.ते काही समाजसेवक ,संत, महापुरुष नव्हे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Год назад +1

      खरं आहे आपल्या संस्कृतीत बसत नसले तरी अशा शत्रूला दाखवणे ठीक वाटत नाही.

  • @balirathod83
    @balirathod83 Год назад

    Braman kay karit hote

  • @kiranshirguppe9451
    @kiranshirguppe9451 Год назад +2

    Owasi is Razakar JIHADI.Not aadarniy.

  • @rameshmohite2660
    @rameshmohite2660 Год назад

    चालत बोलत विद्यापीठ

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 Год назад

    RAMESH. KINI. CHE. KAAY. ZALE

  • @rjthecompletechemistrysolu6158

    झ व्यवस्थित‌ काढा

  • @surfingvideos2106
    @surfingvideos2106 Год назад

    Vote for RAZAKARs.for hyderabad like full development

  • @shivajiraoscindia5572
    @shivajiraoscindia5572 2 месяца назад

    very good