शेती आणि पाणी Uday deolankar Analyser Sheti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 26

  • @sunjanaaphadkar9397
    @sunjanaaphadkar9397 3 года назад +7

    Excellent fantastic reporting hat's off the news. By uday ji

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 3 года назад +7

    नेहमी प्रमाणे अप्रतिम. देवळणकर साहेबांचा अभ्यास फरच मोठा आहे.
    सुशीलभाऊ देवळाणकर साहेबांची आणि आमची भेट घडवून आणल्या बद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे.
    राजकारणाच गजकरण चिवडून/ खाजवून जो आनंद, समाधान मिळतं नाही तो आनंद, समाधान देवळाणकर साहेबांना ऐकून मिळत. देवळाणकर साहेबांचे असेच अभ्यास पूर्ण व्हिडिओ पाहायला आवडतील ज्या मुळे ज्ञानात, माहिती मध्ये भर पडेल. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @sangrampatil6057
      @sangrampatil6057 3 года назад +4

      @@marathibiography2447 मास्तर काय शिकवतात कळत नाही तर विषयाला शिव्या द्या 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @kritisharma6246
      @kritisharma6246 3 года назад +1

      @@sangrampatil6057 भारी Patil साहेब 😅

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 3 года назад +7

    खूप सुंदर माहिती व अतिशय छान विवेचन..👍🙏🙏

    • @govindkulkarni4108
      @govindkulkarni4108 3 года назад +3

      राजकारण, शेती आणि भारतीऊ तत्वज्ञान ह्यांचा सुंदर मिलाप. श्री सूक्ताचं शेतीचा संबंध. उत्कृष्ट.👍👍💐💐

  • @sushilsoman3829
    @sushilsoman3829 3 года назад +5

    खूप छान .माहितीपूर्ण.

  • @rameshkulkarni2275
    @rameshkulkarni2275 3 года назад +2

    चरणस्पर्श.... तुम्ही सांगितलेल्या माहितीसाठी

  • @shashikantmaindekar6158
    @shashikantmaindekar6158 3 года назад +6

    देवळनकर सर
    आपन चांगले अभ्यासक आहात चांगला पध्दतीने आपन समजून सांगतात मस्त मस्त
    मी आहे शशिकांत कुलकर्णी औरंगाबाद नमस्कार

  • @vilastambulwadikar6353
    @vilastambulwadikar6353 3 года назад +1

    शेती विषयक माहिती नसणारे किसन आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत ही शेतीप्रधान देशाची महान शोकांतिका आहे.

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 3 года назад +3

    एकच राजा बळीराजा

  • @vikasauti8292
    @vikasauti8292 3 года назад +2

    शेती आणि पाणी ,याचा एक भाग म्हणून अध्यात्मिक ज्ञानाचा खूपच छान माहितीपूर्ण भाग होता. या पुढील भाग थोडा शेती विषयावरील जमीनी तत्वावर असा म्हणजे लोकांना खोलवर ज्ञान प्राप्त होईल.....धन्यवाद

    • @vikasauti8292
      @vikasauti8292 3 года назад +4

      @@marathibiography2447 कोणी असो हो आपण कायम समोरच्या व्यक्तिला आदरपूर्वक बोलं पाहिजेत.

    • @sangrampatil6057
      @sangrampatil6057 3 года назад +4

      @@vikasauti8292 बरोबर बोललात Auti साहेब

    • @sangrampatil6057
      @sangrampatil6057 3 года назад +1

      @@marathibiography2447 अशे comments karayla fake account banavle ahe ka ?? 🤣🤣🤣
      खर नाव अणि गाव सांगावे 🙂

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 3 года назад +8

    सर आपण अभ्यास पुर्ण मांडणी करता,पण आज काल ची मंडळी पोपट पंची विचार मांडतात.

    • @sangrampatil6057
      @sangrampatil6057 3 года назад +4

      @@marathibiography2447 एवढी गांड नाही जळून gheychi मित्रा... Deolankar saheb great ahet ... तुम्हाला जमत असेल तर swatahacha channel उभं करावेत अणि विवेचनही द्यावेत ..

    • @sangrampatil6057
      @sangrampatil6057 3 года назад +4

      @@marathibiography2447 अहो मी soegaon चा आहे .. ह्या माणसाने free मध्ये हजारो शेतकर्यांना मार्गदर्शन केले आहे, RUclips ani न्यूज चॅनल वर पण पैसे घेत नाही तुम्ही call वर बोला तुम्हाला देखील मार्गदर्शन करतील..

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 3 года назад +1

    Nicely explained. Thank you.

  • @sanjaykathe978
    @sanjaykathe978 3 года назад

    अप्रतिम वर्णन

  • @adnyat
    @adnyat 3 года назад +3

    वेद काळात पाठांतर होते, मग लिखित साधने आली, आता दृक्श्राव्य माध्यमे आली. समाजाची ज्ञानाची भूक कायम आहे, फक्त माध्यमे बदलली आहेत.

    • @sanjaykathe978
      @sanjaykathe978 3 года назад +1

      पण जे पाठांतर केले ते कृतीत आणले तरच परीणाम मिळतात

    • @adnyat
      @adnyat 3 года назад

      @@sanjaykathe978 सत्यवचन!

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 3 года назад +1

    Nice prediction thanks pan sakar kdhi bdlnar w te Kanji ghenar

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 3 года назад

    धरणात मुतनारे.याना.सागा

  • @rajd7614
    @rajd7614 3 года назад +1

    After I got married my right side of the brain stopped working.
    So it's only left side that is working. so I look for numbers only.
    in india we use too much water for a kg of out put of our crop. That needs to be improved. and if that water is not from rain only and it is say canal or groundwater its very expensive.
    your initial narrative is very good , reminds me of my grandmother explaining me our scriptures.
    Avoid नमनाला घडाभर पाणी
    OR make your video a little longer 20% scripture and 80% numbers