सीताफळ सेटिंग फुगवण साठी हे करा | सीताफळ च्या बागेची कुज_गळ थांबवा | custard apple High Yeild tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024
  • 📲8087788136
    👨🏻‍🏫 Dr. Agricos
    सीताफळ लावल्यापासून पहिल्यांदाच पाहतोय एवढी जबरदस्त सेटिंग...
    आता माल फुगवन करण्यासाठी ॲग्रीकॉस सीताफळ पॅटर्न राबवणार आहे.
    ॲग्रीकॉस सीताफळच्या नियोजनावर एकदम जाम खुश आहे आणि यावर्षी सगळ्यात जास्त रेट मिळून, सगळ्यात जास्त पैसे होतील असा विश्वास मला आहे...
    मी या वर्षापासून ॲग्रीकॉस सीताफळ पॅटर्न राबवतो आहे, आपण ही सर्व सीताफळ बागायतदारांनी राबवावा...
    मसाजी बनसोडे
    सलगर बुद्रुक (मंगळवेढा )

Комментарии • 3

  • @RavindraGaikwad-b8v
    @RavindraGaikwad-b8v Месяц назад +1

    सुंदर मार्गदर्शन

  • @nileshpisal3425
    @nileshpisal3425 Месяц назад +1

    Super

  • @ManojWable-z9l
    @ManojWable-z9l Месяц назад

    अतिशय चांगले मागदर्शन केले साहेब आपण 👌👌👌