Vaa. किती सुंदर गोड गायल तुम्ही तुमचा आवाज ऐकण्यासाठी मनाला आनंद होतोय तुमचं आलाप काय सांगु माझ्या जवळ शब्द नाही तुम्ही गातात तेव्हा आंगावर शहारे येतात
जय जय राम कृष्ण हरी फार उत्कृष्ट भक्ती गीत गायलं सर तुम्ही फार सुंदर आवाज तुमचा फार गोड माझ्या गुरुवर्य यांसाठी कोटी कोटी धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय मी सुर्यकांत यादव वल्हेवाडी पोस्ट वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏 असं म्हणतात की श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जन्म भगवान श्री शंकर यांच्या जीभेतून झाला , तसा तुमचा जन्म आदरणीय गुरु श्री सुरेश वाडकर साहेबांच्या कंठातून झाला . तुम्ही यांना किंवा नका मानू 🙏🙏🙏
Sir me tumacha fan aahe tumache eka kashasathi lavli wat he gavala tumi bajarat asatana pahun Casio var vaishali aapali padhat khup chan aahe mala aavadate aapalya marga darshana sathi aabhari me retired senior citizen aahe
जय हरी एकनाथ सर खुप छान
खुप सुंदर माऊली 🙏🙏
जय हारी माऊली खूप सुंदर आवाजात सादरीकरण खूप सुंदर
अतिशय सोपे नोटेशन सांगितले की मला आता पेटी वाजवायला शिकता येत आहे गुरुजी धन्यवाद
राम कृष्ण हरी
खुप छान भाव पूर्ण आवाज 🙏🙏
🙏👌🙏 खूपच छान गुरुजी
अतिशय सुंदर खूप छान🌹🙏
धन्यवाद
Very nice day 👌👌
नमस्कार सर
अतिशय सुंदर गायन आणि वादन.
सुंदर गळा छान
खूप छान चाल, संगीत, आवाज, पेटी वादन,तबला,सगळेच उत्तम👍💐
धन्यवाद
खूप खूप छान
Khupch Sundar
जय हरी माऊली. 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम. 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान गायन
मळ्यामध्ये पाठाचे पाणी जाते जाई जुई मोगरा फुलवीत सॉंग हार्मोनियम नोटेशन
मावली फारच छाण वाव!!!! संगीताला तोडच नाही.स्वरज्ञाणतर अप्रतीम
धन्य हो माऊली.👌
खूप सुंदर notation दिले सर thanks Ekvira माऊली tuzya mule dis sonyacha ugavla sir मला ह्या गाण्याचे notation द्या प्लीज
छान.छान.आती.सुंदर
खूप च सूंदर👌👌
Vaa. किती सुंदर गोड गायल तुम्ही तुमचा आवाज ऐकण्यासाठी मनाला आनंद होतोय तुमचं आलाप काय सांगु माझ्या जवळ शब्द नाही तुम्ही गातात तेव्हा आंगावर शहारे येतात
जय हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी फार उत्कृष्ट भक्ती गीत गायलं सर तुम्ही फार सुंदर आवाज तुमचा फार गोड माझ्या गुरुवर्य यांसाठी कोटी कोटी धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय मी सुर्यकांत यादव वल्हेवाडी पोस्ट वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
Very nice voice quality. Sir Tumcha Aawaj Suresh Wadkar yanchyashi miltajulta aahe .
Very good Sar.
एकच नं सर फार सुंदर आवाज आहे तुमचा.अप्रतिम गायन.खुप खुप छान
1च नंबर सर .खूपच छान मार्गदर्शन .आणि आवाज तर अप्रतिम धन्यवाद सर 🙏🙏🌹🌹👍👍🌺
Very good sar
नमस्कार सर सुंदर भक्ती गीत सादर केले खुप खुप धन्यवाद
धन्यवाद
सर खूप खूप छान
Very nice
Nice explained.Thanks
खुप छान, आवाज आणि संवाद 👍👍👍
धन्यवाद सर खूप छान गायलात अभंग रामकृष्ण हरी ❤❤ 😊😊
🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏
असं म्हणतात की श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जन्म भगवान श्री शंकर यांच्या
जीभेतून झाला , तसा तुमचा जन्म आदरणीय गुरु श्री सुरेश वाडकर साहेबांच्या कंठातून झाला . तुम्ही यांना किंवा नका मानू 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
सुरशजी वाडकर सर माझं दैवत आहे.
🚩जय हरी एकनाथ सर अतिशय सुंदर गायन अभिनंदन 🚩
धन्यवाद
Kup chan
खूप सुंदर सर सदर गीताचे संपूर्ण नोटेशन काळी दोन स्केल मध्ये द्यावी ही विनंती
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
अप्रतिम सर एकनाथ जी चांगभलं र चांगभलं देवा जोतिबा चांगभलं या गीताचे नोटेशन मिळावी ही विनंती,🙏🙏🙏
धन्यवाद
राम कृष्ण हरी खूप सुंदर गायले सर🚩🚩👏👏
वा. काय मस्त गायन केल एकनाथ सर खरच अप्रतिम गाता तुमी
धन्यवाद
सोनियाच्या ताटी ओवलिते भाऊराया गाणं तयार करा गुरुजी
अर्थ पूर्ण अभंग
🎉
सर खूपच सुंदर पद्दतीने समजवून सांगता सलाम तुमच्या कार्याला,
धन्यवाद
एकनाथ सर जि सुरेश वाडकर यांना जिवंत केले तुम्ही लयभारी आवाज धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
धन्यवाद
खूप आवडले
खूप छान सर
धन्यवाद
Blip chain sir
देवाची देणगी आहे सर
सर कृपया गरूड आकाशी झळकला......वाटे माझा स्वामी आला.या गीताचे नोटेशन पाठवावे. शिंदे रत्नागिरी.धन्यवाद.
Hello sir... khup chqn..
Kanha, radha me bholi bhabdi hya gavalaniche harmonium notation please pathvun dya...
Abhari ahe...
गुरुजी -पिंड ब्रह्मांडा चा धनी या अभंगाचे notations देण्याची कृपा करावी 🙏🙏
Sir me tumacha fan aahe tumache eka kashasathi lavli wat he gavala tumi bajarat asatana pahun Casio var vaishali aapali padhat khup chan aahe mala aavadate aapalya marga darshana sathi aabhari me retired senior citizen aahe
धन्यवाद सर
namskar sir Aavajat vibrato kasa aanava
सर माझी विनंती गोड तुझे रूप
गोड तुझे नाम नोटेशन विनंती
sakhi mand zalya tarka , notati0n please
हो नक्की
Hii sir
धन्यवाद
खूप छान सर