जय बाबाजी जय महात्माजी प्रभु रामचंद्र सागून गेले की ,संन्यासा सारखा राजा दुसरा कोणी असू शकत नही. प्रभु रामचंद्रच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या नाशिकच्या भुमितून समाज कल्याणार्थ मोठ्या प्रमानात मतदान करून निवडून देवु. जय बाबाजी .जय श्रीराम. जय हनुमान .
जय बाबाजी 🙏 संताच्या मध्मातूनच राजकारणच शुद्धीकरण होऊ शकत आणि व्यसन मुक्ती राष्ट्र होऊ शकत..आणि हिंदुत्व ची ज्योत पुढे जाईल. जसे की योगी आदित्य नाथ सारखे
नाशिक ही उद्योग नगरी आहे.... यांना हे जमणार नाही.... नाशिकला संत महंत यांची नाही तर नवीन उद्योग आणणार्य तरूण रक्ताची आवश्यकता आहे... नाशिकचे प्रश्न होम हवन करून सुटणार का आत....आधीच शहर सवच बाबतीत मागास आहे.... लोकांनी याची जाण ठेवावी... वेड्यासारखा कोणत्याही बाबाला निवडून देउन नाशिकची ५ वर्षे फुकट घालवू नये.. नाशिकची अधोगती होत आहे
महाराज साधू संत यांनी राजकारणात नाही यावे ही कळकळीची विनंती तुमचा येऊन काय फायदा नाही सर्वसामान्य आणी शेतकऱ्यांना फक्त आणी फक्त जो शेतकऱ्यांसाठी तोच आमदार किंवा खासदार होणार
महाराज लोकांना नाशिक लोकसभा मतदारसंघात उभे करून काही उपयोग होणार नाही कारण शेतकरी आणि मराठा आरक्षण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत मनोज जरांगे पुरस्कृत छावा क्रांतिवीर संघटनेचे उमेदवार निर्विवादपणे निवडून येतील
Jay babaji🙏🕉
भावी खाजदार शांतीगीरी महाराज
जय बाबाजी जय महात्माजी
प्रभु रामचंद्र सागून गेले की ,संन्यासा सारखा राजा दुसरा कोणी असू शकत नही. प्रभु रामचंद्रच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या नाशिकच्या भुमितून समाज कल्याणार्थ मोठ्या प्रमानात मतदान करून निवडून देवु.
जय बाबाजी .जय श्रीराम. जय हनुमान .
🚩 jay babaji 🚩 yogi n srkha udharn
जय बाबाजी भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र
जय बाबाजी 🙏 संताच्या मध्मातूनच राजकारणच शुद्धीकरण होऊ शकत आणि व्यसन मुक्ती राष्ट्र होऊ शकत..आणि हिंदुत्व ची ज्योत पुढे जाईल. जसे की योगी आदित्य नाथ सारखे
Maharaj khasadar honarach 100%❤❤❤❤❤ jay babaji Aamcha full saport 🙏🙏🙏🌷🌷❤️❤️
हेच काम आहे महाराजांना भक्त परिवार कडून करून राजकारणात यायचं
हेम्या गोडसे ला कोलणार बहुतेक 😂😂
बिन विरोध करा फक्त बाबाजी. बाबाजी साक्षात ईश्वर
स्वामी शांतीगीरीजी महाराज
सन्यासी माणसाला सत्तेचा मोह कसा?? याचे उत्तर नाही मिळाले...
राजकारण शुद्धी करायची असेल तर आमदारकीची एक सुद्धा निवडणूक का लढवली नाही महाराजांनी??
संन्यास घ्या नंतर निवडणूक लढा
🌺🌺🙏जय बाबाजी
बाबाजी हेच खासदार होणार
मोह.माया.राजकारण.....
फक्त स्वामी शांतिगिरीजी महाराज
महाराजांनी देवळात पूजा करावी 😂😂😂😂आल्या धंद्यात पडू नये😂😂😂 राजकारण नीच लोकांचं काम आहेत ,महाराज चांगलं काम करत आहेत तेच करावं,अस माझं म्हणणं आहे
😂😂 तुम्हाला आठवले चालतो, ओवेसी पण लागतो
तुम्हाला मटण दारू खाऊ घालणारे चालत्या मग संत का नको
@@CopyrightFree00 राजकारण नीच लोकांचं काम आहेत ,महाराज चांगलं काम करत आहेत तेच करावं,अस माझं म्हणणं आहे
@@someshwargadakh3359 राजकारण नीच लोकांचं काम आहेत ,महाराज चांगलं काम करत आहेत तेच करावं,अस माझं म्हणणं आहे
@@VladmirPutin25भावा राजकारण he नीच लोकांचं काम नाही he चांगल्या लोकांचं च काम आहे
महाराज तुम्ही राजकरणात पडू नका.तुम्ही प्रबोधन करणारी माणसं तुम्हाला सत्तेची ईच्या कडून झाली. महाराज आहात ना
गप रे तू
काम,क्रोध,मोह,दंभ,मद्, मत्सर हे शडरीपु (सहा रोग)
हे.काम.नाही.आहे
किंमत.कमी.होईल
जय बाबाजी ...
महाराजांनाही राजकारणाची अन् खुर्चीची गरमी लागली वाटतं
आडनाव शोभते 😂😂😂 गाजरे
हो देशाच्या हितासाठी❤
लायकी पेक्षा जास्त नाही बोलू गाजरे पाटील
Ave Tula mg घोटाळ नेते पाहिजे का
देशाच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या हितासाठी नाकी फक्त खुर्ची साठी अद्याप सांगावं तर ते सण्यासव स्वीकारलेले योगी आहेत
What is full name of shantigiri Maharaj?
संत कधीच राजकारन करत नाही हे लक्षात असु द्या
नाशिक ही उद्योग नगरी आहे.... यांना हे जमणार नाही.... नाशिकला संत महंत यांची नाही तर नवीन उद्योग आणणार्य तरूण रक्ताची आवश्यकता आहे... नाशिकचे प्रश्न होम हवन करून सुटणार का आत....आधीच शहर सवच बाबतीत मागास आहे.... लोकांनी याची जाण ठेवावी... वेड्यासारखा कोणत्याही बाबाला निवडून देउन नाशिकची ५ वर्षे फुकट घालवू नये..
नाशिकची अधोगती होत आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हे कसले महाराज हे तर मोह माया संपत्तीच्या नादात आहे चांगलं पाडा डबल नावंच घेतल नाही पाहिजे राजकारणाच🎉
महाराज साधू संत यांनी राजकारणात नाही यावे ही कळकळीची विनंती तुमचा येऊन काय फायदा नाही सर्वसामान्य आणी शेतकऱ्यांना फक्त आणी फक्त जो शेतकऱ्यांसाठी तोच आमदार किंवा खासदार होणार
नक्कीच महाराज पण चांगले शेतकरी आहे
महाराज खाजदार
आशा. तेथे. नाही. सुख. आशा. तेथे. परम. दुःख.
Baba ne yat padu naye ..
Maharajanch shikshan kiti?
काय वाईट शिक्षित विज्ञानवादी लोक मेले का माहराष्ट्रात😊
महाराज लोकांना नाशिक लोकसभा मतदारसंघात उभे करून काही उपयोग होणार नाही कारण शेतकरी आणि मराठा आरक्षण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत मनोज जरांगे पुरस्कृत छावा क्रांतिवीर संघटनेचे उमेदवार निर्विवादपणे निवडून येतील
करण भाऊंना महाराजांचे कार्य विचारुन घ्या
शांतिगिरी महाराजांना ठाक
शांतिगिरी महाराजांना तिकीट ठाकरे
त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातून
ठाकरे मी एक 0:46 0:46 रे भटाने
राजकारणात आले.प्रतिमा मलिन होणार .राजकारण बाबाचे काम ना ही.
कुठे भारत घेऊन निघाला
Mg Hemant godse putanar ka 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मागच्या वेळेस बाबांनी 150000 लाख मतदान औरंगाबाद लोकसभा मधे घेतली होती
are he mon paltay tar ha kay sansadet parshan madnar ahe
त्यांना मौन he काही काळासाठी असत countinue नसत
लायकी peksya jast nahi bolu चंदू
नका उभे राहु
१0 मध्ये १ नं . 1977
Deshach vatol honar ahe ...watte😅😅
भाजपा हटावो द बचावो शेतकरी .बचावो उभ राहायचे असेल तर भाजप सिंदे सोडून शेतकरी. वबेरोजार याचा विचार करावा मतदार सर्व भक्त नाही
अरे महाराज जनार्दन स्वामी तापमानकरु नाका
आता हा मोदीला फॅटींग देणार का. कोणत्या पक्षा कडुन
Chhota Pandit
Are baba Giri kara he kay shobhte ka
भाऊ तुला नीट टायपिंग यायला लागली का मग रिप्लाय दे आता शांत बस बर..
Yogi
संतांना कसलीही मोह माया नसते 😂😂
Ashram vale babaji😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
Ajj babaji bhakt pariwar rahila tri kuthe 2009 nantr vatol zl😂
Khup bhkt parivar ahe tuzya sarkhe nalayak gele fkt...bin kamache gele changl zal
Aani tu tuzya layki peksya jast bolu nko
@@Santosh..........3030 👍
तुझया आईला आणि बापाला ऊभ कर मग लोकसभेसाठी 100 मतदान येत का बघु आपन
डोळे असतील तर दिसेल तुम्हाला
नारायन राने सारख एक प्रश्न उत्तर भलतेच हेच होणार पाच वर्षे वाटोळ ,जस सोलापुरच आता झाल तस
Ekda padale na??? Sambhajinagarla??ubha rahiche tar only ubt.
15 diwsat 1lakh4800 mt padle 1 rupye n watt ta vijayi umedwar ahet
जय बाबाजी
Jai babaji❤❤❤❤