19 October 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 1

  • @गुरुदेवदत्त-ट4ष
    @गुरुदेवदत्त-ट4ष 7 месяцев назад

    आपण स्त्री पात्र करीत आहोत.स्त्रिपात्र अभिनय कसा असायला हवा.वाटेल तशा उड्या मारल्या म्हणजे भूमिका साकारली जात नसून विडंबन केले जात आहे. पौराणिक भाग दाखविताना भान ठेवून अभिनय करावा लागतो.पूर्वीचे कलाकारांनी भूमिकेची जाणीव ठेवून अभिनय केला पण आताचे कलाकारांना दशावतार कळलाच नाही.त्यामुळे ते वाटेल तशी भूमिका करतात त्याला अर्थ नाही.हे दशावताराचे विडंबन करीत आहेत.याच्यातून दशावतारी कलेचे स्वरुप लयाला जात आहे तरी योग्य पौराणिक ग्रंथाचे वाचन करून भूमिका साकारली जावई.दुसर्याचे पाहून व ऐकून एखादी भूमिका साकारता येत नाही.त्या साठी ग्रंथांचा अभ्यास करून व्यवसायात ऊतरावे.ऊगाच काहीतरी करून उड्या मारून जोरजोरात ओरडून भूमिका साकारता येत नाही.