100 गीर गायीचा गोठा दररोज दुध 300 लिटर सातारहुण मुबंईला होते दुधाची विक्री 120 रु लिटर: gir cow:
HTML-код
- Опубликовано: 29 ноя 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून 100 gir गायीचा गोठा पाहणार आहोत. कोरेगाव साताऱ्याहून दुध मुंबईला जात आणि तिथे त्या दुधाला 120 रु लिटर प्रमाणे भाव भेटतोय दररोज 300 लिटर दुधाची विक्री होते. त्यांचं गोठ्याच नियोजन कसं आहे ते आज आपण पाहणार आहोत.
शुभांगी अशोक शेलार
मु.पो. एकसळ ता. कोरेगाव जि. सातारा
#kisan_agrotech #gir_cow #gir_cow_milk_process #shelar_farm
Hello farmer friends, today we are going to see a 100 gir cow shed through this video. Milk from Koregaon Satara goes to Mumbai and there the price of that milk is Rs 120 per liter and 300 liters of milk is sold every day. Today we are going to see how their Gothya planning is.
Shubhangi Ashok Shelar
M.Po. At the same time Koregaon District Satara
ताई नमस्कार
अप्रतिम माहिती
धन्यवाद
आपल्याकडे तयार होणारे छोटे वळूची
दिनचर्या कशी किंवा त्यांचा उपयोग काय
खुप छान माहिती 🙏🙏🙏
Gayinchi condition khup week ahe tyana khayla dya minral mikchar Ani feed chara
लय भारी माहीती सांगीतली सर
धन्यवाद सर 🙏🙏
खुप छान बाळा !
Thanks 🙏🙏🙂
50 ltr दूध वर्षभर टिकवून ठेवायचे असेल तर किती गायी लागतील
🔥🔥🔥🔥🔥
Thanks 🙏🙏🙏
मस्त व्हिडिओ
धन्यवाद साहेब 🙏🙏🙂
120 रू लिटर बाप रे खूप छान
👌👌👌
🙏🙏🙏🙂
Kalvadi miltil ky
Mastttttttttttttt
खूप छान.🙏🙏 शेतकऱ्यांना गायी मिळतील का ?
धन्यवाद सर 🙏🙏 शक्यता कमी आहे सर
5 % चारा वाढवा ताई बाकी निवेजन ओके आहे
धन्यवाद सर 🙏
धारशिव🤍🌏🥰👍
मी पण 🙏🙏😍
गाईंची तब्येत सांभाळा
नंबर मिळेल का