Prank करायला गेलो आणि डोळ्यात अश्रू घेऊन आलो , हा Prank पाहून तुम्ही सुद्धा Emotional होताल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Facebook Page साठी खालील लिंक ला click करून Follow करा -
    / prank-shala-official-1...
    @Prank Maza
    मित्रांनो जर तुम्हाला आमच्या Latest Update पहायच्या असतील किव्हा आमच्याबरोबर बोलायच असेल तर तुम्ही आम्हाला Instagram वर Follow करुन आम्हाला भिंदास Mesaage करु शकता त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला Follow करा -
    / ​
    मित्रांनो आपला मराठी चैनल आहे . आपल्या मराठी चैनल ला SUBSCRIBE करुन आणि बाजूला घंटा दाबुन आम्हाला सपोर्ट करा,खालील लिंक वर क्लिक करा 🙏 -
    / @prankmaza
    कोणत्याही प्रकारच्या Buisness किव्हा promotional कामासाठी तुम्ही खाली दिलेल्या Mail id वर Mail पाठु शकता
    For Any Business Enquiry mail id -
    marathiprank2.0@gmail.com
    खाली दिलेली आमची टीम आहे -
    Actors_ Prashant , Parshuram & Sagar
    DOP _ Kunal Munmeshwar, Parshuram & Moksham
    Directior_Parshuram
    Video Editor _ Prashant & Parshuram
    Thumbnail Maker _ Mayank Gupta
    Managment_Parshuram, Manoj & Kunal Munneshwar
    Special Credit - MG
    #PrankMaza​
    #Pune​
    #marathilive
    #marathi
    #marathisocialexperiment
    #marathiemotional
    #marathi
    #मराठीमदत
    #मराठी

Комментарии • 481

  • @PrankMaza
    @PrankMaza  2 года назад +89

    आवडली तर Share नक्की करा 🙏

    • @ajitkisanjadhav9556
      @ajitkisanjadhav9556 2 года назад

      प्रसाद भाऊ आणि सागर भाऊ डेडी prank करा .

    • @vr__star_008
      @vr__star_008 2 года назад

      Tribute to Stan💥⚔️💔
      ruclips.net/video/RP-WyMe77L0/видео.html
      Official video🎥👇

    • @rahulpawar6919
      @rahulpawar6919 2 года назад

      nice

    • @Pm1Dec
      @Pm1Dec 2 года назад

      खरंच खूप इमोशनल केलं

    • @EduPritu
      @EduPritu Год назад

      Mla chay walyach hasu al , prank prynt thik ahe pn kunala bhuk lagli aste mhnun yach pn bhan theva.

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt. 2 года назад +36

    खूप भारी..सुरवातीची क्लिप पाहून डोळ्यात अश्रू आले... स्वामी माऊली नेहमी तुम्हाला सुखी ठेवो आणि तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो😊🌹🙏

  • @INDIANKING-786
    @INDIANKING-786 2 года назад +90

    आपल्या महाराष्ट्रा सारखी संस्कृती कुठेही नाही,.
    You both are doing great job 👌👌🐱
    Love you bro 🤗🤗🤗

    • @user-xh5vy7fz2m
      @user-xh5vy7fz2m Год назад +1

      Lekin aap Soch ki baat hai na bhai Apne Ko Maharashtra ki Kadar Nahin Apne logon ko hi Kadar Nahin😢

  • @rajugholap1665
    @rajugholap1665 2 года назад +37

    भाऊ जेव्हा लहान मुलगा तुम्हाला स्वतःच्या हाताने घास भरवितो तेव्हा मला वाटतं thats humanity. खरंच खूप मस्त वाटलं ❤️🥺

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 2 года назад +11

    स्वतः उपाशी असून सुद्धा ज्याला दुसऱ्या माणसाची तहान भूक कळते, तोच खरा माणूस! आपल्या देशात आणि महाराष्ट्रात असे कितीतरी लोक असतील पण त्यांना असे समोर आणण्याचं जे धाडस तुम्ही दाखवले त्याबद्दल मनापासून आभार मित्रांनो! जय हिंद, जय शिवराय! हर हर महादेव!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 года назад +25

    !! जय शिवराय!! 🙏🙏
    खरंच भावांनो डोळ्यात पाणी आले.आहेत जगात खुप चांगली माणसे ❤️❤️❤️❤️❤️👌👌

  • @Skvlogs0157
    @Skvlogs0157 2 года назад +79

    Bhava kay mast Kam karta yaar tumi 🙏❤️ asch help karat ja ani tumchyakadun mi pn help karayla shiktoy .... Keep it up bro

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r 2 года назад +74

    आजपर्यंत चा सर्वात भारी फ्रेक विडीओ
    😂 आणदाचे अश्रू आले
    ❤️ तु भाऊ तुम्हा दोघाना
    आज किस डे भाई वाला किस हां 💋😘😀

  • @mirapangare
    @mirapangare 2 года назад +11

    किती भारी वाटत आपल्या देशातील माणसे अशी माणुसकी जपतात

  • @ajay-gd2zo
    @ajay-gd2zo 2 года назад +5

    खरच यार डोळ्यात पाणी आलं शत शत प्रणाम आहे असं जर सर्व लोकांनी विचार केला तर कोणी भारतात उपाशी राहणार नाही आणि भूकनिर्देशक मध्ये भारत 104 वरून खूप वर येईल

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 2 года назад +146

    गरिबांच्या मनातच श्रीमंती असते ....

    • @sidheshnaik1140
      @sidheshnaik1140 Год назад

      Very true

    • @prashanttapke8982
      @prashanttapke8982 Год назад

      Mantch nahi dada krutit pn shrimant aste ho bhau

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Месяц назад

      खरं आहे रे माझ्या भावा गरिबी मध्ये श्रीमंती असते

  • @sandhyakharat5688
    @sandhyakharat5688 2 года назад +15

    जय भीम,,🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
    जय शिवराय,,🚩🚩🚩🚩🚩
    भावा मी पण भाऊक झालो 😭😭😭

  • @aishwaryaashoksonawaneaish1283
    @aishwaryaashoksonawaneaish1283 2 года назад +17

    मनाला लागल रे भाऊ खुप.....खुप सुंदर🙏🙏🙏😘😘🤗🤗☺☺

  • @balajiwaghmare1452
    @balajiwaghmare1452 2 года назад +2

    जेवताना कोणी जवळ आल्यास त्याला जेवणासाठी विचारणे व् घासातला घास देणे ही आपली संस्कृती आहे।

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ 2 года назад +48

    Jay भीम jay शिवराय भावांनो जात पात धर्म सोडा माणुसकी जपा .. राजकारणी लोकांच्या नांदी लागून आपली एकजूटता गमावू नका

    • @dhirajx3756
      @dhirajx3756 Год назад

      Best .

    • @ganeshrajput9457
      @ganeshrajput9457 Год назад

      Together we're stronger jai shree Ram jai walmiki

    • @saurabh_D__7
      @saurabh_D__7 Год назад

      आधी जय शिवराय मग तुमचं काय ते

  • @mirapangare
    @mirapangare 2 года назад +8

    Dada तुमचा प्रत्येक व्हिडिओ काही तरी नवीन आयुष्य सांगून जातो.
    खूप छान वाटल तो मुलगा किती मोठी गोष्ट सांगून गेला माणुसकी बद्दल
    गरिबांना माणुसकीची जाणिव असते.

  • @_PATIL5
    @_PATIL5 2 года назад +6

    भाऊ ऐक नंबर ❤❤अस फक्त आपला मराठी माणूसच करू शकतो. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-न1ब

    भावा आतापर्यंत चा सर्वात एक नंबर prank
    हसता हसता डोळ्यातून पाणी आल की राव
    आईशपथ ह्याला तोड नाहि खूप छान असाच अजून
    पार्ट टू पाहिजे. फ्रॉम जेजुरी 🥰🥰🥰🥰😝😝😝🥰

  • @amarwagh9432
    @amarwagh9432 2 года назад +4

    तुमी त्या मुला सोबत नाष्टा करून आमच मन जिंकलं 🙏🏻!!

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp 2 года назад +4

    तस तर पूर्ण च आवडला पण खास करून त्या लहान मुलाचा वडापाव देताना कंठ दाटून आला ....पण या व्हिडिओ मधून कळलं की माणुसकी अजूनतरी आहे...♥️👌लव यू ब्रो मस्त व्हिडिओ बनवला..♥️♥️

  • @chandrakantjadhav9714
    @chandrakantjadhav9714 2 года назад +3

    खूप छान, ही आपली भारतीय संस्कृतीच दर्शन तुम्ही घडवून दिलं 👍👍👍

  • @raviwaidande6337
    @raviwaidande6337 2 года назад +3

    एक नंबर दादा , खूपच छान .
    माणुसकीचे उत्तम उदाहरण .
    आणि तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा.

  • @AbhijitSadgar
    @AbhijitSadgar 2 года назад +3

    #आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज पडत नाही#

  • @onkarpotadar2439
    @onkarpotadar2439 2 года назад +2

    असाच आणखी एक व्हिडिओ पाहिलं होता त्याचच inspiration आहे का व्हिडीओ

  • @pranayubhe1449
    @pranayubhe1449 2 года назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💗🚩🤘😍एकच नंबर भाऊ💥

  • @shashankravindranalli1309
    @shashankravindranalli1309 2 года назад +10

    दादा हा आपला छत्रपती शिवजी महाराजा चा महाराष्ट्र आहे,इथे को नीच उपाशी राहून शकत नाही,परका असो कि परका‌

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Год назад +1

    सागर काय वेडा आहेस तू .का करतोस असे .आम्हाला रडवतोस .सागर तुझ्या कामाला सलाम .शाताऊ भव .🙏🙏🙏

  • @sandeshbhawar5721
    @sandeshbhawar5721 2 года назад +1

    लहान मुलांच्य मनातील भावना कोणी ओळखू शकत नाही पण पोरच मन खुप मोठे आहे

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 2 года назад +1

    मानवता माणुसकी हेच जीवन

  • @kunaldharne8393
    @kunaldharne8393 2 года назад +1

    1st scene ...kya baat hai❣❣❣❣❣

  • @pramodnikam1894
    @pramodnikam1894 2 года назад +1

    खरच डोळ्यात पाणी आले... मित्रा
    लहान मुलान कडून शिकायला हवे संस्कार...

  • @silvercloud5087
    @silvercloud5087 2 года назад +11

    The richest man is the man with a rich heart and kindness for others. Everyone especially the little boy had no hesitation in sharing his meagre meal with someone who they felt were hungry and needed some support

  • @FlyingStar143
    @FlyingStar143 Год назад

    दुनिया खूप सुंदर आहे फक्त त्याला पाहायला तुमच्या सारखे हिरे पाहिजेत... ❤

  • @abhijeet8662
    @abhijeet8662 2 года назад +33

    This is our Real Culture ☄️

  • @aqueelshahanawaz4676
    @aqueelshahanawaz4676 2 года назад +2

    मनसाची जात/धर्म खरच खुप सुंदर आहे , बस जाति / धर्मातल्या काही सैतानानी ती कही प्रमाणत नासवलीय....

  • @sntellaringart7841
    @sntellaringart7841 2 года назад

    अरे चहा बिस्किटे एकदम भारी जमलंय👌👌👌👌खूप हसले भावा

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 2 года назад

    विना हेतूचे प्रेम,माया,मदत जगात फक्त भारतातच आहे,हे आपण सुंदर दाखवून दिले.या सर्वांचा बिमोड माणूसकीतील फरक बिंबवूण राजकीय पोळी लाटण्यासाठी फक्त राजकारणी करतात याचा राग येतो.

  • @sarikashikre2334
    @sarikashikre2334 2 года назад +2

    दादा विडीओ बघून डोळ्यात पाणी आले खुप छान आहे विडीयो 🙏💐🍫

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 2 года назад +1

    मदत करण्याची दानत फकत गरीब कडे जास्त असते

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar 2 года назад

    तुम्हा दोघांना बघून लोक खाणेच काय खिशातले पैसे देखील काढून देतील, खतरनाक दिसता दोघे.

  • @suchitavj7518
    @suchitavj7518 2 года назад +1

    Aajchya diwsatil sarvat sunder video hota hai ashich madat krt raha ani tumchya video mdhun aamhi hi changl goshti shikat jaau 👏👏👌👍🙏

  • @mahendradhanvijay2591
    @mahendradhanvijay2591 2 года назад

    Khup mast yarr ....jithe rajkiy lokk hindu muslim mdhe bhandan lavayche kamm krt aahet tithe tumhi Prem vadhvtay .....khup mast Bhai lokk ....aavdll yarr

  • @mayurmks.8195
    @mayurmks.8195 2 года назад +8

    Kharch bhava....me really emotional 😢 zhalo...really appreciate your videos bhai 🙏 ❤ keep going 👍

  • @sagarsanjaydhainje5397
    @sagarsanjaydhainje5397 2 года назад +2

    मानूसकी ही आपल्या मराठी मातीतच आहे आज पण जेव्हा आशा गोष्टी बगतो तर अभिमान वाटततो महाराष्ट्रीयन असल्याचा
    असाच एक पाकिस्तानी prank बघितला होता 11 मिंटाचा त्या व्हीडिओ मध्ये एक ही असा माणूस बघायला भेटला नाही की तो स्वतःच जेवण दुसऱ्याला देईल पण आपल्या मराठी मातीत परस्थिती किती ही खराब असली तरी घासताला घास दिला जातो मग तो माणूस कोण आहे याची पर्वा न करता
    हा व्हिडीओ जरी हास्यास्पद करायचा प्रयत्न केला तरी हा व्हिडीओ हृदयाला स्पर्श करणारा आहे
    🙏

  • @dhammapalgaikwad2638
    @dhammapalgaikwad2638 2 года назад +1

    Comedy pan hoti emotional pan hot khup chhan

  • @mr.ritesh_gameryt7175
    @mr.ritesh_gameryt7175 2 года назад +3

    भावांनो अशीच मदत करत रहा ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Prashantum
    @Prashantum Год назад +1

    Those are the real rich people of our country...jai hind.. jai Maharashtra...

  • @ismailshaikh1503
    @ismailshaikh1503 2 года назад

    करंच अर्जुन जगात प्रेम आपुलकी एक मानाला

    • @ismailshaikh1503
      @ismailshaikh1503 2 года назад

      ख़रंच जगाती आपल्यासारखी माणसं आहे म्हणून ह्याजगात प्रॆम आपुलकी माणूसकी जिवंत आहे मनाला सुखद अनुभव देवून गेला

  • @chandramanishinde9769
    @chandramanishinde9769 2 года назад

    Mast yaar...nice..je bhetle tumala prank krtana te kharch dev manus hote..aahes..

  • @satishnaik2982
    @satishnaik2982 Год назад

    🙏 really great bro Hart taching prank.kupch Chan manuskich drshan krun dilet.its really Maharashtra sauskurti good bless you and best of luck

  • @MeghaSutar-jt2yc
    @MeghaSutar-jt2yc 23 дня назад

    किती निरागस भांवनेने त्या मुलाने घास भरवला, 🥹

  • @meenakhawale7485
    @meenakhawale7485 2 года назад

    Bhau chaa valyachi khup majja ali 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣ani tya lahan mulasathi 👍👍👍

  • @padmakumarmahire2137
    @padmakumarmahire2137 11 месяцев назад

    Prank Maza मनोरंजनासह एक माणूसकीचा संदेश

  • @chayamane3974
    @chayamane3974 2 года назад

    खूप छान 👍 काही लोक सोडली तर आपली लोकं खूप छान आहेत लगेच इमोशनल होतात, चहा वाला भारी वाटला व्हिडिओ

  • @RsW1770
    @RsW1770 Год назад

    Kharach tumha doghancha haatkhand aakhya bhartat kon nai dharnar... Khup chhan salam tumchya karyala

  • @anandzadpe2916
    @anandzadpe2916 2 года назад

    पुणेकर अजून ही दिलदार आहे

  • @amolkadam4473
    @amolkadam4473 2 года назад +1

    एका वाक्यात मन जिंकलस भावा
    जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @CHETAN_14
    @CHETAN_14 2 года назад +1

    खरच मनाचा मोठे पणा आणि दिलगिरी हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या महाराष्ट्र मध्ये बघायला भेटतो मग तो कोणत्याही जाती धर्माचा का असेना❤️❤️....जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय ❤️❤️

  • @royalpass4
    @royalpass4 2 года назад +3

    #__दिलदारव्यक्तिमत्व....😍😙

  • @bashidsayyed2318
    @bashidsayyed2318 2 года назад +1

    सुपर,मस्त

  • @akashmahapure1439
    @akashmahapure1439 2 года назад

    Mast पुणेकर 🙏🏻👍🏻
    पानमळा बॉईज जिंदाबाद🤩

  • @rohini9660
    @rohini9660 2 года назад +1

    खूपच छान वाटल दादा बघून ♥️
    God bless you

  • @AdilKhan-oh7gu
    @AdilKhan-oh7gu Год назад

    Wonderful ! this is our India.

  • @sujitkasare7721
    @sujitkasare7721 2 года назад +9

    जय शिवराय अभिमान आहे जय भीम देशाचा सन्मान आहे तेव्हा दोघांचे नाव घे तुला नकीच अभिमान वाटेल

  • @swapnilgaikwad6272
    @swapnilgaikwad6272 2 года назад

    Last Vala chan hota bhavano nice good work

  • @Bhau235
    @Bhau235 Год назад

    भावा!!! गान महाराष्ट्रीयन किवा आपल्या संस्कृति ला साजेल असा ठेवले असते तर योग्य वाटले असते

  • @bharatimathapati2456
    @bharatimathapati2456 Год назад

    Ye he India or yha ke bhot hi ache log dildar 💯🙏

  • @sachinkamble754
    @sachinkamble754 2 года назад

    अतिशय मस्त वीडियो होता..👍👍

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 2 года назад +1

    खरच मस्त बनलाय व्हिडिओ.. असेच मदत करत राहूया..

  • @yogehsutar9579
    @yogehsutar9579 2 года назад

    Khup mast bhai kharach dolyatun pani yeil ashich video ahe .

  • @DATTATRAY-2299
    @DATTATRAY-2299 2 года назад +2

    Reaction of that golu bhai white t shirt is great

  • @grk.fishing
    @grk.fishing 2 года назад +1

    Ek number Dada Pani wale

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र 🚩🚩🚩❤️❤️❤️

  • @buntysonamore
    @buntysonamore Год назад

    याला म्हणतात माणूसकी 😍😍😍 असे मायाळू पोरं कुठे भेटत नाही

  • @TukaramArt
    @TukaramArt 2 года назад +1

    दादा तुमच्यासारख्या विडीयो कोणीही बनवु शकत नाही आणि तुम्ही खुप छान काम करतां 👌👌👌👌👌👌🌹👍👍👍👍

  • @simpleliving169
    @simpleliving169 2 года назад +2

    लहान मुलांच खरच मन मोट आहे

  • @jayshendre1491
    @jayshendre1491 2 года назад

    Uudesh chhan ahe acchhe log hi acchha soch sakte hai, besahara, garib, beghar , majboor, logo ke liye permenently help mile aisa kuch karenge to dil se bahut khusi milegi , bless you

  • @anandambhore572
    @anandambhore572 2 года назад

    अतिशय मनाला लागणारा व्हिडिओ आहे. आणि माणुसकी पण दिसून येत आहे ❤️❤️❤️👍🌹🌹

  • @kirankautakar2696
    @kirankautakar2696 Год назад

    खूप छान वाटत ❤
    पण पुण्यातील लोकांना माणुसकी नाहीये जॉब चा ठिकाणी.

  • @maheshshawale534
    @maheshshawale534 2 года назад +1

    Khup bhaari video asa video kadhicha hou shakat nai hatts off speechless 🙏😶👍💯😘

  • @Supriya_editz
    @Supriya_editz 2 года назад +8

    very heart touching

  • @aaruuu._.07_
    @aaruuu._.07_ 2 года назад +1

    1 number bhava

  • @rupeshrinjad3505
    @rupeshrinjad3505 Год назад

    खरच दादा तुम्ही फार ग्रेट आहेत .

  • @remoningappa7964
    @remoningappa7964 2 года назад

    Ek sangu mitra .. lahan porgani . Jiyu jinkla ... 😇🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @akashkhot761
    @akashkhot761 2 года назад

    आपण जन्माला येताना काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहोत मस्त वाटलं भावा विडीवो बघुन एकदम भारी

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 2 года назад

    लहान मुलाचा व्हीडिओ खूप आवडला,

  • @namratas1929
    @namratas1929 2 года назад

    Tumhi amhala khuup radavale.God is Great!

  • @akshayshirsath8180
    @akshayshirsath8180 2 года назад +1

    Bhau ek number video asta tumchya 👌🏻👌🏻❤🙏🏻

  • @rastapurministry7612
    @rastapurministry7612 2 года назад

    Ha aahe Maharashtra maza.....

  • @rahulwakale6372
    @rahulwakale6372 2 года назад +1

    भाऊ आशेच मायाळू मासाचि गरज आहे जय 🙏 भिम 🌹 जय शिवराय 🌹

  • @sandeepzantye8365
    @sandeepzantye8365 2 года назад

    Khup khup mast ahe bhavu video mala khup anand jala pahun

  • @santoshipanchal2362
    @santoshipanchal2362 2 года назад

    Khup chan Dada bhari vatal manusaki aahe aajun

  • @owlowls9868
    @owlowls9868 2 года назад

    खूप छान भाई लोग.keep it up

  • @riteshwarwate1744
    @riteshwarwate1744 2 года назад

    Bhau pn kahi bola aapla pune kupa bhari ahe ha.....😇🚩❣I love pune......

  • @sachinlavhate8184
    @sachinlavhate8184 2 года назад

    Super dada tumche vidios khup chaan asatat mala khup avadtat❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @trevogamingfc7850
    @trevogamingfc7850 2 года назад +2

    याला म्हणतात माणुसकी 👏👏

  • @shivlingkekan4135
    @shivlingkekan4135 2 года назад

    Biscuits Ani chaha Wala😅💯🙈

  • @monishaikh5942
    @monishaikh5942 Год назад

    Amir log se zyada Garib log ka dil bada hota hai jitna bada aadmi utna chota dil n full of attitude

  • @r.g483
    @r.g483 2 года назад

    Aani to mulga pan khup dildar aahe 🥰❤🥰❤❤i love bacha🥰❤🥰❤🥰❤🥰❤

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 2 года назад +1

    Khupach Chhan Sandesh Dila Aahe🙏🙏👌👌