जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे शक्य आहे का? इक्वेशन आत्मसाक्षात्काराचे - how to acheive Moksha?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आणि तो कसा होऊ शकतो? आत्मज्ञानी ला कळून चुकते की व्यक्ती म्हणजे फक्त परमतत्व!! मन रुपी आरसा आणि अहंकार हे परम तत्वापासून वेगळे आहेत हे ज्ञानी ला समजते आणि जाणीव होते त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. ती अनुभूती शब्दात व्यक्त करणे शक्य नाही परंतु ती मिळवण्याचे मार्ग नक्की माहिती आहेत ते म्हणजे ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग सांख्य आणि निष्काम कर्मयोग! अशा साधकाला अखंड साधनेने नक्की आत्मसाक्षात्कार होऊ शकतो आणि तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो.
The profound concept of "Aatmasakshatkar" is explored through the lens of modern philosophy. This video will help viewers understand the ancient Indian wisdom of self-realization within the framework of contemporary philosophical theories and insights. It is explained how mindfulness practices like meditation and yoga align with the principles of "Aatmasakshatkar."
ताई आपण आत्मसाक्षात्कार चे इक्वेशन किंवा मोक्ष याचे स्पष्टीकरण या व्हिडिओ द्वारे छान समजावून सांगितले आहे.फार आवडले.धन्यवाद.,🙏🚩
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
खूप छान.. आत्म साक्षत्कार मुळे मन शांत होते. मन ताब्यात रहाणे या ताकदी पुढे काही नाही.अध्यात्म परम धर्मो भव 🙏 जय योगेश्वर 🙏हर हर महादेव 🙏जय ओंकारेश्वर 🙏जय गजानन 🙏💮💖😊
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
खूप खूप छान ज्ञान देत आहात❤❤❤
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
अप्रतिम !!
अती सुंदर !!
अवर्णनीय !!
🌹🙏🌹💥👆🌞👌
🙏🙏
Khup chan❤🎉❤ mahiti sopya paddhati ne Dile❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
@amrutachedohi khup chan🌹 maheti Dili Aapan
जय श्रीकृष्ण ताई तुम्हीखूप सोप्या पद्धतीने समजून सांगत आहात. मलाही श्री मद्भगवद् गीता स्मरण पठण अर्थ विवेचन जीवनात उतरावयाची आहे.☘️🍀🌹🍎🍌🥥🍊🥭🌴🌳🍥⭐🌞🌛🌍🐬🐳🐢🐂🐪🐫🐎🐘🐵🙊🙉🙈🐿️🦢🦚🐦🦜🕊️🦅❤️🙏
🙏🙏
Nice narration
खूप खूप खूप छान आणि खूप खूप धन्यवाद आणि नमसकार हे ज्ञान सर्वत्र मिळत नाही आणि कोणी सांगतही नाही
🙏🙏🙏
सहजयोग समजावून घ्या सर्व ज्ञान मिळेल.
🌹🌹🙏🙏🙏💥💥
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
Jai Ram Krishna Hari ❤
|| जय जय रामकृष्ण हरी ||
🌹🙏🌹💥👆❣️🆗✔️🥰💖🙈🙉🙊👌💖✔️🆗✔️
🙏🙏
खूप चांगली माहिती मिळाली.
समजावून घेऊन आचरणात येणे कठीण असते.
चांगले ज्ञान मिळविण्यासाठी व्हिडिओ ऐकून चांगले वाटले.
खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐💐
🙏🙏🙏
🙏🌹खूप छान Explain केलेत
🙏
Khup khup chan tai ❤
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
Khup Chan 🎉🎉🎉
🙏
Khup sundar❤❤
🙏
अतिशय सुंदर आहे
🙏
खूप छान समजावून सांगितले आहे. धन्यवाद ताई ❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉🎉
🙏
ताई आपल्या मुळे खूपच छान ज्ञान मिळत आहे धन्यवाद
🙏
नमो नमः जयश्रीराम चरणस्पर्श
🙏
खूपच सुदर आहे
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
अतिशय उत्तम
🙏
W wonderful
🙏🙏
Best Madam 💐👌👌👌💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
खूपच छान सांगता ताई धन्यवाद
खुपससागताताशदीदीधन्यवादं
🙏🙏
@@MandodhariKathar-hi4rd🙏🙏
खूप खूप धन्यवाद ❤
🙏
जय जय राम कृष्ण हरी🌻🌻🙏🌺🙏💐🙏🏵️🙏🪷🙏🌼🙏🌸🙏🙏🌻🌻🌺
🙏🙏
खूप सुंदर सांगितले तुम्ही
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
ये यथामाम प्रपद्यंते
तां तथैव भजाम्यहम
🙏🏻🙏🏻
🙏
Good Information.
🙏🙏
मन एव मनुष्यानाम
कारणं बंधमोक्षयो:
धन्यवाद कोटी कोटी धथवाद😅
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
अहं वैष्वानरो भुत्वा
प्राणिनाम देहमाश्रीत:
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
Thank you so much ma'am
ओम नमः शिवाय
🙏
Namskar.aashiwadh magne.pls.aapan ALRA TV BAGHA ABHYS KARA.CHALLENG KARA.NAMASKAR.
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
खुप छान खूप खूप शुभेच्छा.
Thank u🙏
🙏🙏
सत्य...........
🙏
🕉🔯🙏👌
🙏
खूप व्हहन नमस्कार
🙏
आई आपणांस माझे साष्टांग दंडवत.... बिंदू त्तव म्हणजे काय तर जो प्रकाश रूपी बिंदू आहे तो या निसर्गातील पंचतत्वांनी अच्छादिला कण आहे अंश आहे बिंदू आहे आणि हेच उर्जा तत्व सर्वात सामावले आहे जे निसर्गात ही आहे व आपल्या अवतीभवती पण आहे पण अहंकाराने आपण ते जाणून अज्ञानता बाळगतो म्हणून आपली सतत फसगत होते....हेच ऊर्जा त्तव म्हणजे """जय जय रामकृष्णहरी""".... आहे...
🙏🙏
सर्वांनी सहजयोग समजावून घ्या सर्व ज्ञान मिळेल.
सोप्या भाषेत संपूर्ण गीता इथे ऐका 🌺🙏
ruclips.net/p/PLW7cg63B8TxRGWHZ3SAfZ9Ihns2TRlC19&si=bd_OCv0Jcm3Y49xX
Who is the speaker, please introduce yourself...please
youtube.com/@amrutachedohi?si=m5u-yZS9PMQ30r1z
ऊंमशातीमोक्षमिळवाजयहिंद
पण अहंकार लवकर जात नाही मॅडम