खरच महाडिक परिवार ग्रेट आहेत नो राजकारण फ़क्त समाजकारण हेच महत्त्वाचे आहे आणि जनता हे बघत आहे मुन्ना साहेबांचे 3 मुले ग्रेट आहेत खरच धन्य आहेत मुन्ना साहेब व वहिनी साहेब चांगले संस्कार केले त्याचा जनते साठी खूप उपयोग होत आहे जिल्लाहची 3 स्टार विजयी भव love from इचलकरंजी खराडे परिवार
स्वतः घरी तयार करून गरजू लोकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देणार "महाडिक" हे पहिलं राजकीय कुटुंब असेल... आम्हाला अभिमान आहे तुमचा❤ याला म्हणायचं महाडिक पॅटर्न🥰❤
हे जे कार्य तुम्ही करता त्याला माझा सलाम 🙏🙏🙏🙏👌👌याला म्हणतात 20%राजकारण 80% समाजकार्य असा विचार फक्त महाडिक परिवार असू शकतो गुणी माणसाची नस ओळखता आणि त्याप्रमाणे कार्यकर्ता तुमच्या कार्याला अनेकदा सलाम🙏🙏🙏👌👌👌
Kolhapurkar are always royal guys I'm frm solapur-Pune ..Last time we went to Goa with friends and while returning we got stuck in flood which was really dangerous experience but kolhapur people (Pratibha nagar society people was helped us 6 days by providing us shalter and food) and that's really great experience with kolhapur people and actually that time we had money, but can't buy anything from outside ..we had our self car but can't go anywhere...and that stuf time we realised that money is not everything.. Only *Humanity is more important* which we saw in kolhapur people's.... Thanks always 🙏
Thank you so much to the Mahadik family... Being a part of the nursing cadre we were not appreciated like this before.... Wishing for ur prayers n blessings ahead... God bless ur good deeds...
स्वतः जेवण तयार करून दिले👌👍😊 खर म्हणजे आज पर्यंत कोणी पेशंटच्या नातेवाईकांचा विचार सुद्धा केला नाही ते तुम्ही Mahadik family ने केला खुप शुभेच्छा अशाच छान वाटचालीसाठी. (नाशिक)
एवढा मोठा राजकीत वारसा असूनही तुमचं सर्वसामान्य जनतेवर एवढं प्रेम करता एवढी काळजी आणि एवढं सामाजिक कार्य खरंच अभिमान आहे तुमचा. कारण अशी काम करायला मन निस्वार्थी आणि प्रेमळ लागतं🙏
Aaide rocks😂🔥Bandiya kay Kacha Limbu player ahe who is trying hard between you guys😜Lastly the best thing about this vlog is involvement of entire family in good cause❤️Good wishes always😇
Video baghun khup emotional zale..... Khup bare vatle hye sagle pahun khup khup thank you sarvana.... Kolhapur la rahat aste tar nakki tumhala join kele aste he sarva karayla.... Asech chagle kam covid nantarahi chalu teva khup pram blessing tumhala tumchya family la.....
भावा हाच स्वभाव तुझा आवडतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 असं च खेळत हसत राहा आणि लोकांची मदत करत जा 👍👍👍 आणि आई वडिलांची काळजी घ्या. मी कोल्हापूर (शाहुवाडी) ग्रामस्थ कडवे सचिन पाटील आमच्या गणेश तरूण मित्र मंडळ कडून शुभेच्छा ,
परंपरा के अनुसार कमेंट करणे एंड पडणे आये सभी मेहमानो का हार्दिक स्वागत !! 🙄🤣 Keep it up Krish bro 💞 May god stay bless you and you're family and all viewers in Corona panademic..
101 dislikes😞😞😞😞 I am wondering what would be the reason for disliking this video.... In this pandemic situation when many other(not all) politicians are safely sitting at home...this family is trying to help people in their way... Hats off to u...U are already blessed with a wonderful family...God will surely bless u for more... Plzz tell Vishwaraj that he is my fav..❤❤❤
I really appreciate and congratulate you for whatever you are doing for family"s of CORONA patients and celebration of Nursing day. I am impressed and admire your social work, and the way you are contributing to society. In the future I'm looking forward to meeting with you. Many wishes from Prague, Czech Republic
पहिल्यांदाच मी तुमचा blog बघीतला आणी खूप छान वाटला.तुम्हला असलेली रूग्णांच्या नातेवाईकांविषयी वाटणारी आत्मियता आणि परिचारिकांविषयी वाटणारी krutadnyata.🙏सलाम तुमच्या कार्याला.मी सुद्धा एक परिचारिकाच आहे.
Mi aaplya family che nav aikun aahe dada...rajkiy bhagamde etke chan kam krta ani family sobathi etke free watavaran. Khup aanand zala. Thod aashchary dekhil watal. Thank you for this vlog.
खूप छान, मी कोल्हापूरची आहे .तुमचे कर्तृत्व नेहमी आम्ही पाहतो व ऐकतो सुद्धा, पण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या घरातून तुम्ही सर्वजण एकत्रित कार्य कर्ता हे पाहून खूप भारी वाटले.
You brothers have great family values n amazing bonding ,pls b like dis always .Anuradha tai missing , other family members including new addition Vaishnavi ,very cute Girl ,you Guys Rockssssss👍👍✌✌💐💐🎉🎉🎊🎊
Hi krish, This is pankaj here, Great to see u as you tuber and family too Keep doing good work, We always have seen sir as ideal... looking forward to see you in his future role... Keep going and stay blessed. Regards,
Very nice initiative....whnever Kolhapur is in trouble Mahadik family always behind with all kolhapurkars.. peoples never forget your helping hands...keep going...all the best..GBU..👌👌👌👌👏👏👏
Ek no. Family unity and you guys are doing fabulous job....proud of you kolhapur kar. Aamcha kolhapur ch bright future aahe tumhi ani munnasahebanche khare warsdar....
गल्यात सोन्याच्या चैनी घालून...महागड्या गाड्या मिरवून... खालीफूकट पैशाचा रूबाब झाडणारे खूप पाहीले. पण इतकं साधेपण आणि सर्वासोबत मिसळून राहणारे पहिल्यांदाच पाहतोय. आपल्या विडीओ खुप आवडल्या असेच पुढेही youtube च्या माध्यमातुन आम्हाला भेटत रहा... Thank you very much... our love is always with you all
Was it water polo or water rugby?? Best wishes for your social work. The best thing I loved was you distributed home made food. And all your family members made it with love. Best wishes.
Initially..I thought it's all a political stunt...of helping people...but could not resist watching your family videos...found them genuinely recorded...coz some comments are so hilarious ....without any inhibitions....unedited......that made me think they are true feelings...special mention of the eldest brothers comments... Very funny....Tumha saglyana khup khup aashirwad ani subheccha...and yes...your mom is just so beautiful and loving...
भावा तुझ्या विडिओ मध्ये इंग्रजी पेक्षा अस्सल कोल्हापुरी ऐकण्यात लै सुख हाय 👍✌️ इंग्रजी बोलणारी नुसती हवा करत्यात पण कोल्हापुरी बोलणारी मनं जिंकत्यात 😇❤️
Sir tumche reel instagram var pahile and after that you tube che vlog 1 night mdhe finish kele all vlog are amazing and more interesting its like I'm watching series 🤩
काहीजण म्हणता मदत करताना फोटो व्हिडीओ ची काय गरज....पण मला वाटतं की खरंच फोटो विडिओ काढून share करून लोकांना सुद्धा प्रेरणा भेटते की आपण पण काहीतरी सेवा करू शकतो आणि नक्कीच खुपजण मदत करायला पुढे येतील❤️👌👌 ..#greatwork
That’s what MAHADIK FAMILY is all about, helping people 😇
💯
I am also from kolhapur
💯 God bless you all.
Krishhh love 💕
🙆💯
खरच महाडिक परिवार ग्रेट आहेत नो राजकारण फ़क्त समाजकारण हेच महत्त्वाचे आहे आणि जनता हे बघत आहे मुन्ना साहेबांचे 3 मुले ग्रेट आहेत खरच धन्य आहेत मुन्ना साहेब व वहिनी साहेब चांगले संस्कार केले त्याचा जनते साठी खूप उपयोग होत आहे जिल्लाहची 3 स्टार विजयी भव love from इचलकरंजी खराडे परिवार
जिल्हात कितीही रथी महारथी असोत
अडचणीच्या काळात जनसामान्यांना फक्त महाडिक कुटुंबियांचाच आधार
स्वतः घरी तयार करून गरजू लोकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देणार "महाडिक" हे पहिलं राजकीय कुटुंब असेल... आम्हाला अभिमान आहे तुमचा❤
याला म्हणायचं महाडिक पॅटर्न🥰❤
👍👍👍
हे जे कार्य तुम्ही करता त्याला माझा सलाम 🙏🙏🙏🙏👌👌याला म्हणतात 20%राजकारण 80% समाजकार्य असा विचार फक्त महाडिक परिवार असू शकतो गुणी माणसाची नस ओळखता आणि त्याप्रमाणे कार्यकर्ता तुमच्या कार्याला अनेकदा सलाम🙏🙏🙏👌👌👌
जेंव्हा जेंव्हा कोल्हापूर वर संकट आले, तेंव्हा तेंव्हा महाडिक कुटुंबाने भरभरून समाजकार्य केले आहे.. सलाम महाडिक कुटुंबाला...🙏🙏💐💐
दादा किती वेळा मन जिंकणार,
तुमच्यासारखे असे समाजकार्य करणारे आपल्या जिल्ह्यात कमीच आहेत, पण तुमचा आम्हाला सातत्याने अभिमान वाटतो, महाडिक पॅटर्न 1 नंबर
किट्ट्या भाऊ , तू आमचं काळीज ,हार्ट , पार आतडी नसा पण जिंकल्यात आता काय अजून जिंकणार भावा ❤️👍🙏
दातृत्व आणि कर्तृत्वचे दुसरे नाव म्हणजे कृष्णाजी महाडिक परिवार...👍💪👑💐💐🙌🙌 Long king-size Life 👍💪👑
Kolhapurkar are always royal guys
I'm frm solapur-Pune ..Last time we went to Goa with friends and while returning we got stuck in flood which was really dangerous experience but kolhapur people (Pratibha nagar society people was helped us 6 days by providing us shalter and food) and that's really great experience with kolhapur people and actually that time we had money, but can't buy anything from outside ..we had our self car but can't go anywhere...and that stuf time we realised that money is not everything.. Only *Humanity is more important* which we saw in kolhapur people's....
Thanks always 🙏
खूप छान चांगले काम करत आहेत
Was helped us😂
They are not providing food they are providing quality food which is really important aspect 🙏
How come ur surname is Ghagas?
लोकांची मदत करायला सत्ता नाही तर मदत करायची वृत्ती लागते हे साहेबांच्या मुलांनी दाखवुन दिल✌🏻😍👌🏻
जेवण तर बरेचजण देतात पण स्वतः घरी बनवून देणे खूपच छान गोष्ट आणि तेही काळजीपूर्वक(with mask). असेच काम करत रहा. God bless u & ur family.
श्रेष्ठ कार्यकर्ता वह है,
जिसका कार्य तो दिखे
पर कर्ता न दिखे.
@Hat's of Mahadik Family#
Social work
Is a work
Of hearts
👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद krish तुम्ही खूपच छान काम करताय तुमच्या कुटुंबीयांना सुधा खूप धन्यवाद आज खरच जनतेला गरज आहे.
1 no. Krish daa ..🔥💕❤️
सलाम तुमच्या कार्याला ...🙏
खरंच तुमच्या सारख्या माणसांनीच आपल्या कोल्हापूर ला मोठं केलंय 🙏🙏💐
Thank you so much to the Mahadik family... Being a part of the nursing cadre we were not appreciated like this before.... Wishing for ur prayers n blessings ahead... God bless ur good deeds...
आपण खूप छान उपक्रम राबवत आहात प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा करीत आहात.त्याबद्दल आपणा सर्वांचेच मनापासून धन्यवाद.,
The fact about sou Arundhati mahadikh that she is national level basketball ball player it was shocking to know abt her but its true
खूपच छान काम तुम्ही तुमच्या कुटूंबाचा समाज सेवेचा वारसा समर्थ पणे चालवणार यात काही शंका नाही
स्वतः जेवण तयार करून दिले👌👍😊 खर म्हणजे आज पर्यंत कोणी पेशंटच्या नातेवाईकांचा विचार सुद्धा केला नाही ते तुम्ही Mahadik family ने केला खुप शुभेच्छा अशाच छान वाटचालीसाठी. (नाशिक)
Tuzi aaji ekdam bhari ahe.... Aaidi.... Just loved to listen it.. Amchya aajila pan aaidi mhanyacho amhi... Just missed her.... Farch bhari ahet tya...Sinha rashi🦁😍😘and ffod to needy people 🙏🙏🙏...... Stay blessed Mahadiks 🙏
छान काम आहे तुमचे. तुम्ही तीन भाऊ सामाजिक ,घरघुती काम, राजकिय काम एकत्र करता किती छान bonding आहे.
अस्सल कोल्हापूरी आहात आपण....caring nd sharing people ❣❣
अभिमान वाटतोय तुमचा खरंच मनुष्य रुपी देव आहात सर्व जण,,
सलाम तुमच्या समाजकार्यला.💐🌹कुढलाच मोठमोठे पणा नाही.family सुधा साधी सरळ माणसांची.
serving home cooked food shows the real kove n respect for humanity. hats of to u
एवढा मोठा राजकीत वारसा असूनही तुमचं सर्वसामान्य जनतेवर एवढं प्रेम करता एवढी काळजी आणि एवढं सामाजिक कार्य खरंच अभिमान आहे तुमचा.
कारण अशी काम करायला मन निस्वार्थी आणि प्रेमळ लागतं🙏
सिंहरास म्हणजे सर्वांना मुठित ठेवणारी दादागिरी करणारी,मी वाट्टेल तसे वागिन पण कुणी चकार शब्द काढता नये म्हणणारी,
कर्क रास फार स्वार्थी,आपमतलबी.
Aaide rocks😂🔥Bandiya kay Kacha Limbu player ahe who is trying hard between you guys😜Lastly the best thing about this vlog is involvement of entire family in good cause❤️Good wishes always😇
Video baghun khup emotional zale..... Khup bare vatle hye sagle pahun khup khup thank you sarvana.... Kolhapur la rahat aste tar nakki tumhala join kele aste he sarva karayla.... Asech chagle kam covid nantarahi chalu teva khup pram blessing tumhala tumchya family la.....
भावा हाच स्वभाव तुझा आवडतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 असं च खेळत हसत राहा आणि लोकांची मदत करत जा 👍👍👍 आणि आई वडिलांची काळजी घ्या. मी कोल्हापूर (शाहुवाडी) ग्रामस्थ कडवे सचिन पाटील आमच्या गणेश तरूण मित्र मंडळ कडून शुभेच्छा ,
तुम्ही तिघे मिळून असे सामाजिक कार्य करता आहात तुम्हांला संस्कार देणारे तुमचे आई वडील आहेत तसेच घरातील सर्व मिळून हे करताय देव तुमाला अशीच शक्ती देवो
परंपरा के अनुसार कमेंट करणे एंड पडणे आये सभी मेहमानो का हार्दिक स्वागत !! 🙄🤣
Keep it up Krish bro 💞 May god stay bless you and you're family and all viewers in Corona panademic..
101 dislikes😞😞😞😞
I am wondering what would be the reason for disliking this video....
In this pandemic situation when many other(not all) politicians are safely sitting at home...this family is trying to help people in their way...
Hats off to u...U are already blessed with a wonderful family...God will surely bless u for more...
Plzz tell Vishwaraj that he is my fav..❤❤❤
तुमच्या फॅमिली मधले सर्व लोक एकत्र बघून खूप छान वाटते..
खुप छान 👌👌😊😊❤️😘 तुम्ही भाऊ आणि तुम्हाची फाॅमिली चांगले कार्य करत आहेत महाडिक पॅटर्न 😊👌😍
Really appreciated to the lovely service.....made by all of you may god bless you all with all the care love and happiness.....keep supporting.....
अन्नदाता सुखी भव 🙏 👌🤗 महाडिक फॅमिलीला ही म्हण लागू खूपच सुंदर उपक्रम 🤗🤗👍👍
My first comment...मला तुमचा परिवार खूप आवडतो. तुमचे समाजकारण आणि एकत्र कुटुंब पद्धती आणि तुमचे brother's bonding अफलातून...मी तुमची खर च फॅन आहे
I really appreciate and congratulate you for whatever you are doing for family"s of CORONA patients and celebration of Nursing day. I am impressed and admire your social work, and the way you are contributing to society. In the future I'm looking forward to meeting with you. Many wishes from Prague, Czech Republic
प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जपणारे कुटुंब.
पहिल्यांदाच मी तुमचा blog बघीतला आणी खूप छान वाटला.तुम्हला असलेली रूग्णांच्या नातेवाईकांविषयी वाटणारी आत्मियता आणि परिचारिकांविषयी वाटणारी krutadnyata.🙏सलाम तुमच्या कार्याला.मी सुद्धा एक परिचारिकाच आहे.
Sorry vlog
तुमचा कुटूंबातील सांस्कर हेच तुमची खुप मोठी शक्ती आहे जि मदत तुम्ही गरजू ना करता ते पाहून माणुसकी जिवंत आहे ह्याचे जाण होते
"If You serve selflessly, the universe will support you endlessly"
Who said these
The Secret
@@sanika0247Coach BSR _ Bhupendra Singh Rathod Sir
Such nice initiatives.. giving back to society is such a great value 🙌🏻
1:19 that zoom-in though. 😂😂😂😂
🤣🤣
Mi aaplya family che nav aikun aahe dada...rajkiy bhagamde etke chan kam krta ani family sobathi etke free watavaran.
Khup aanand zala.
Thod aashchary dekhil watal.
Thank you for this vlog.
स्वता फॅमिली मेंबर्स जेवण बनवून देतात त्या मध्ये जी माया प्रेम असते ते दुसरं कशातच नाही असेच चांगले काम करत जा कोल्हापूर ची जनता आपल्या पाठीशी आहे
खूप छान अन्नदान हे च सर्व श्रेष्ठ दान खूप छान काम करत आहेत असच गरजू ना मदत करत जा ...!
खूप छान, मी कोल्हापूरची आहे .तुमचे कर्तृत्व नेहमी आम्ही पाहतो व ऐकतो सुद्धा, पण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या घरातून तुम्ही सर्वजण एकत्रित कार्य कर्ता हे पाहून खूप भारी वाटले.
You mahadik फॅमिली are doing great social work
Keep it up 👍👍👍👍👍
I am being watching your videos for sometime now , I feel you are humble towards poor, and this makes you a better human. Keep this good work going
You brothers have great family values n amazing bonding ,pls b like dis always .Anuradha tai missing , other family members including new addition Vaishnavi ,very cute Girl ,you Guys Rockssssss👍👍✌✌💐💐🎉🎉🎊🎊
It's not social work ....its God's work....salute to Mahadik's...
महाडिक फॅमिली ग्रेट फॅमिली
महाडिक बंधू लही भरी काम आहे .👍👍👍👍
Majhi chadi nighali re 🤦♀️🤣🤣🤣op ,epic.....good initiative.....love the family bond.....🥰🥰
Daddy -pora gharat aani mother baher 😀😀😀..pora-mother ni thevla phone mother naraj zaliii ..Ayade-me सिह she 😀😀😀😀👍👍👍
Ata kasa "The Krish Mahadik" cha Kolhapuri Vlog sarkha vataya.....I really liked this type of combo....family+social-work vlog.
"Haaaaan, Kutha aiktaya".....really make my day :)
Hi krish,
This is pankaj here,
Great to see u as you tuber and family too
Keep doing good work,
We always have seen sir as ideal... looking forward to see you in his future role...
Keep going and stay blessed.
Regards,
जेवण तर बनवलंच पण सर्व प्रकारची काळजी घेत , हॅन्डग्लोज / सोशल डिस्टीसींग ....अप्रतिम ... स्तुत्य उपक्रम 👌👌💯💯💯
Thank you mahadik fam for serving people out there!!❤
सांगतो बाळा हे ऐकल्यावर भारी वाटलं
Very nice initiative....whnever Kolhapur is in trouble Mahadik family always behind with all kolhapurkars.. peoples never forget your helping hands...keep going...all the best..GBU..👌👌👌👌👏👏👏
Best scene 1:12 😂😂😂 when pinda hits Bandia 😂🤣 ararrara ly vait basla shot
Ossum video ...rockshow mahadik and specially extreme level love for u @krishanarajmahadik ❤️
Good work I already say really down to earth family...gbu
Ek no. Family unity and you guys are doing fabulous job....proud of you kolhapur kar. Aamcha kolhapur ch bright future aahe tumhi ani munnasahebanche khare warsdar....
Ooooo my my ... the start 🥵... Sunday motivation it is 🥱🤩
KrisH , really u r helping people in very different WaYs .reaLly u are verYYY gooD heart person .gbu with all the happiness which you deserve..
LEGIT THE BEST SIBLING GOALSSSSS LOVE YALLLLLL SM
LOVE FROM MUMBAI!!!!!!
HUGEEEEE FANNNNNN!!!!!
खूप छान काम करताय mahadik brother. सर्वसामान्य माणसात जाऊन काम करताय. ते पण कसला ही गर्व किंवा मोठी पणा न दाखवता. मला पण आवडेल तुम्हाला join होयला.
You doing a great job...I think you are the perfect example for young generation...
Aaidi Rocks🔥😂..Keep it up👍
#Mahadikpattern✌️
U r not only providing food to people u r expressing u r sanskar
गल्यात सोन्याच्या चैनी घालून...महागड्या गाड्या मिरवून... खालीफूकट पैशाचा रूबाब झाडणारे खूप पाहीले. पण इतकं साधेपण आणि सर्वासोबत मिसळून राहणारे पहिल्यांदाच पाहतोय. आपल्या विडीओ खुप आवडल्या असेच पुढेही youtube च्या माध्यमातुन आम्हाला भेटत रहा... Thank you very much... our love is always with you all
That is such a beautiful cause. God bless you and your family krish.
Wishu bhaiyaa
❤️आम्ही वडवळकर सिद्ध नागेश
Keep up the good work bro !
And btw kudos to bandya in competing with you all in the water basket ball 😂😂
Was it water polo or water rugby?? Best wishes for your social work. The best thing I loved was you distributed home made food. And all your family members made it with love. Best wishes.
खूप छान उपक्रम राभवताय तुम्ही, अभिमान वाटतो तुमचा, खूप खूप शुभेच्छा 👍
Khuuuupch chan.Hich khari Ishwar seva karta tumhi.🙏🙏🙏
Initially..I thought it's all a political stunt...of helping people...but could not resist watching your family videos...found them genuinely recorded...coz some comments are so hilarious ....without any inhibitions....unedited......that made me think they are true feelings...special mention of the eldest brothers comments...
Very funny....Tumha saglyana khup khup aashirwad ani subheccha...and yes...your mom is just so beautiful and loving...
भावा तुझ्या विडिओ मध्ये इंग्रजी पेक्षा अस्सल कोल्हापुरी ऐकण्यात लै सुख हाय 👍✌️ इंग्रजी बोलणारी नुसती हवा करत्यात पण कोल्हापुरी बोलणारी मनं जिंकत्यात 😇❤️
Apn jo hospital madlya patients la jevn dil te khup chhan kel sir👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप छान vlog आहे समाज कार्य पण खूप छान करता तुम्ही कृष्ण राज दादा and all thank you ..👌🙏
Akch no.vlog saheb ❤️🔥
This was great thing to help the needy people in situation of covid 19 krish you and your brothers do great job all best to you and thanku
Garaju lokkanna swata jevan banun dilet kharach chan vatale proud of you kasalahi abhimaan n balgata
What a beautiful family 🤩😍and bond in them is very strong 😘❤️
Few days ago I am also Covid possitive that why I knew in hospital it is vary difficult to get good meal...vary good work by you..keep it up
Areeee bhavanoo jithe MAHADIK he naav yet tithe konalach kahich tension ghaychi garajch uraaaat nahi “MAHADIK the BRAND”amhala abhimaan ahe amchya hya MAHADIK family cha🙏🙏👌👌👌👌
I think all moms behave same.....when they spotted speed breaker😂
Khup chan kam krtay tumi. Bappa Always bless your family.
He ashirwad kayam tumchya pathishi rahtil.. Well done Mahadik Family👍
May GOD bless to you and your entire family ...
Sir tumche reel instagram var pahile and after that you tube che vlog 1 night mdhe finish kele all vlog are amazing and more interesting its like I'm watching series 🤩
Changla kam karta tumhi...appreciated 👍god bless u..keep it up
Awesome work done by Mahadik family👌🏻👌🏻dolyat pani ale video pahun...