कल्याणी रोज Same To Same कपडे का घालते? आईने बनवला पाणगा 😋 Rohan's Vlog
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- ►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
*Fly With Ranjita 📲 9170703970
►►Fly With Ranjita Ladies Special Thailand Series
1.लेडीज स्पेशल टूर निघाली थायलंडला✈️ Fly With Ranjita ची पहिली ट्रीप
• लेडीज स्पेशल टूर निघाल...
2.पट्टाया बीचवर लेडीज गँगची धमाल 🏖️ Coral Island Sea Walk,Parasailing,Banana Ride, Jet Ski ⛷️
• पट्टाया बीचवर लेडीज गँ...
3.थायलंड मध्ये एलिफंट शो आणि थाई मसाजचा महिलांनी घेतला आनंद 😍 Nong Nooch Village Pattaya
• थायलंड मध्ये एलिफंट शो...
4.थायलंडमध्ये लेडीज गँगचा रॅम्प वॉक आणि डांसची धमाल 😍 एक दिवस स्वतःसाठी
• थायलंडमध्ये लेडीज गँगच...
5.पट्टाया ते बँकॉक प्रवासातली धमाल 😍 Gems Gallery, Buddha Temple Visit 🙏
• पट्टाया ते बँकॉक प्रवा...
6.थायलंडला केली जंगल सफारी🐘 जिराफ,झेब्रा,डॉल्फीन,हत्ती पाहून सगळे झाले खुश 😊
• थायलंडला केली जंगल सफा...
7.सोनाली कुलकर्णी सोबत बँकॉकला डिनर पार्टी 😍 महाराष्ट्र दिन विशेष मराठमोळ्या जेवणाची मेजवानी 😋
• सोनाली कुलकर्णी सोबत ब...
►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Crazy Foody Ranjita RUclips Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #flywithranjita #oveeandmumma #beingranjita
कल्याणी ताई तूला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🍫🙏
आमच्या.कडे गौरी जाताना तिच्या सोबत हीच शिदोरी देतात. फक्त जरा पातळ बनवतात बाकी छान.
अंगणवाडीत असेच ड्रेस घालतात लोकांना समजायला पाहिजे
True
Aalyanantar kadhu shakate ratri pan tech asate
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी🎉🎉❤❤
आईची रेसिपी खूप छान असतात❤❤आणि अंगणवाडीच्या सेविकांना तो गणवेश आहे माझी मम्मी पण गुलाबी कलर ची साडी लावते अंगणवाडी सेविका आहे❤❤❤
Thank you 😊
Kalyani tai cha look change kra hairstyle change keli tr chan disel ajun 😊 pratha khup gondu ahe
आई नवीन रेसिपी खूप छान आहे.बनवून बघते मी पण.प्रथा ची खूप मजा येते.तिच्यामुळे थकलेल्या मनाला शरीराला उत्साह येतो.ति आमच्या चेहऱ्यावर हसू आणते.जणू दुसरी रंजीता ताई ❤❤❤❤.एवढे विडियो बघतात पण त्यामध्ये ते का बघत नाही.कि ताई जेवढी खरेदी स्वतासाठी करते तेवढी कल्याणी ताई साठी पण करते.ऱजीता ताई नेहमी बाहेर जात असते त्यामुळे ती नेहमी वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसते.कल्याणी ताई शाळा आणि घर त्यामुळे ती घरात सारखे वेगवेगळे कपडे कसे घालत बसेल . कल्याणी ताई जेव्हा फंगशन किंवा लग्न समारंभात जाते तेव्हा तिची तयारी बघा . काय भारी दिसते ताई .दोघीं पण .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Aaini banvleli recipe panga khup mast aahe.ase vatle yeun garm garm khave.
Aai ,panga haldichya pane theun hoil ka...aai jarur uttar dya...vat pahte.
Kalyani ne comment kade laksh deu naye.kapdyancha dikhava nako.sadhi,najuk chyan disate❤pratha che navin navin andaj pahnyas mast vatte.far hasu yete.kes kaplya mule mulgach vatto❤
Thank you 🥰🥰ho haldichya pane theun karu saktat sugandh pan chan yeil 😊
@@rohansvlog9 Thank you
जय सदगुरू मस्तच आईची रेसिपी कल्याणी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
आई तुमच्या रेसिपी खूप छान असतात आजची पण खूपच भारी होती प्रथा खूप हुशार आहे दादा so cute फॅमिलीचा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं दादा ओवी नाही दिसली अजून मज्जा आली असती❤😊
Thank you 🥰🥰ओवी ची साळा होती 😊
पानातला पाणगा हा पारंपरिक पदार्थ आपण बनवलात फार सुरेख. जय सदगुरू.
Thank you 😊
फारचं गोंड आहे प्रथा❤❤
आई रेसिपी एकचं नंबर आहे आम्ही केव्हा खायला यायचं प्रथा खुप गोड आहे अप्रतिम विडिओ आहे. ❤❤❤❤
कधी पण या most welcome 🥰🥰
आई च्या पारंपारिक रेसिपी खुपच छान....
आमच्याकडे पानगा वेगळ्या गोष्टिला बोलतात ते गुळघालुन तांतुळाच्या पिठाला उकड़ घेतात आणी भाकरी सारे बनुन ते तेलावर तळतात
आई या मध्ये मोठी काकडी (तवसा) किसून मिक्स करायची आणि ही हल्दीच्या पाना मध्ये उकड़वुन घ्यायचे खुप छान लगतात
Patha khup talented ahe.lagech shikte.
Kalyani simple without makeup pn really chanach diste.afterall teacher aahe.asech astat..kalyani all the best.
Aai खूप छान झाली होती रेसिपी,प्रथा खूप गोड आहे तिची मस्ती बघायला खूप आवडते जय सद्गुरु दादा
Thank you 😊
Nice 👍
Kalyani taichi hairstyle badhla
आई आजची रेसिपी खूपच छान आणि आम्हाला सुद्धा तोंडाला पाणी सुटले.... आई खरंच मी तुमच्या रेसिपी करत असतो.... आजची रेसिपी कधीच बघितली पण नाही खाल्ली पण नाही...
1 no yammi 👌🏻👌🏻🥰
🥰🥰🥰
Aai khup chan recipe❤Tumhi नेहमी अशाच प्रसन्न rahat jaa
🥰🥰
आई रेसिपी खूप छान होती ❤❤आणि प्रथा किती गोड आहे ❤❤
Thank you 😊
Aai tuhi khup premal aahat tumcha bolna aikat rahwas watata ❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
छान रेसिपी...मी प्रथमच पहिली...मस्त वाटली...करून बघेन कधीतरी 😊... Good Evening 😊
Good Evening 😊Thank you 🥰🥰
शुभ दुपार🎉
प्रथा चा हेअर कट छान दिसतो आहे ❤
दुधात दही व मीठ किती विरुध्द आहार आहे 😮😮
आई रोज नवीन नवीन पदार्थ बनवता ते आम्हाला खूप आवडतात आम्ही पण केव्हा केव्हा बनवून बघतो
Chan rcipe aai mast pratha chi masti ovee la pn miss kel khup mast vlog hota all family party miss kartoy jevnachi ❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
आमच्याकडे कोकणात गौरी जाते तेव्हा शेंगलाची भाजी भाकरी करतात
Chan recipe,amhi karto ti पाण्यात करतो आणि गूळ किंवा साखर आणि तूप टाकतो तरी खूप मस्त लागते चवीला,हो हे वाल छान लागतात.
Thank you 😊
हाय रोहन आईची रेसिपी खुप सुंदर बघुन खाण्याच मन झालं मंजु ताई आणि सुनिला भरलं तेव्हा मी पण आ केल खरंच छान ❤❤
🥰🥰🥰😊
Manjutai pn gharchach member vatato agdi chan sadhya mast premal aahet. Khup aavadtat aamhala
Pratha khoooop cute ahai❤❤❤❤kithi chan baby words bolte❤❤❤
🥰🥰🥰
मंजु पण छान बोलते
आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 माझ्या सासूबाई चुलीवर बनवायच्या पानगाव मस्तच छान च ❤❤❤❤❤❤ अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच लाजवाब आणि लईच भारी यम्मी पानगा आणि भारी आई❤❤❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
My like for this video is especially for the "takitakitaki" that Pratha so clearly said in this video🥰🥰🥰🥰❤❤❤❤such cute baby words!!!
🥰🥰🥰
कल्याणी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Khup samajdar kutumb ahe.
Very good recipe 👌👌 thanks for sharing Aai ❤🌹👍😊
🙏🏻🙏🏻
1.6k + like❤
18:26❤❤😅खूप गोड गं बाळ❤😊
खूप छान रेसिपी आई❤
Thank you 🥰🥰
ताई पानगा खूपच छान प्रथा ची खूप धमाल येते.
छान रेसीपी.आपल्या वाड्याचा पारंपारीक पदार्थ आहे.मावशी❤
आई अशी मी पण करते मस्त लागते मी आता परत करेन तुमचा पद्धतीत
Thank you 😊
हळदीच्या पानात केली तर छान सुवास येईल
कल्याणी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सकाळ सकाळ शुभ सकाळ जय सद्गुरु
शुभ सकाळ 😊
Aai panga chhan banavla prathanachi mast laybhari aahe video khup chhan vatala baghyala maja aali
Thank you 😊
इथून दृष्ट काढते क्षणिक एक थांब तू❤❤
🥰🥰
खूप छान रेसिपी पहिल्यांदाच बघितली जितकी आई गोड तितकाच पदार्थ देखील गोड आहे❤❤
Thank you 🥰🥰
Good evening Rohan n Patil family 🙏aai chi recipe Khup yammy 😋😋Pratha Khup Khup cute aahey ❤️❤️nice vlog 👌👌🥰
Thank you 🥰🥰
Happy teachers day kalyani ❤😊
Mi pan kuduschi ahe aata dombiwali la rahate
खूप छान रेसिपी 👌😋
आई ची रेशिपी खूप आवडली mi पन बनून बगेल:❤
👍🏻
Mast receipee 👌👌
खुप छान पानातला पान्गा 👌🏻👌🏻👍🏻
Radhe radhe 🙏 happy teacher's day 🎉
अंगणवाडीमध्ये शिकवते म्हणल्यावर अशीच कपडे घालावे लागतात आता लहान असल्यागत काहीही बोलतात कधी बालवाडीत गेलाय का नाही तुम्ही
Nice recipe Nice video 👌👌👍❤️
gbu Ovee & Pratha ❤️❤️
Thank you 😊
आई फार प्रेमळ आहेत
Aainchi recipe khup chhan 👌👌👌👌👍❤️
Good evening Rohan dada 😍 jay sadguru 🙏😊 khup mast ahe vlog 😍😊❤️
Thank you 🥰🥰
आईची छान रेसिपी..👌👌👌
ताई मस्त 1 नंबर पानागा 👌🏻👌🏻👌🏻
Hii family Rohan dada ❤ MST hota Vlog ❤ khup bhari aai panga😊😊 pratha mst boltey 😊mst balpan jgtey😊😊😊 mst hair style 😊😊😊
Thank you 😊
आई किती छान बनविले रेसिपी खूप आवडली आई तुम्ही जेवढे रेसिपी बनविले ते सर्व आम्ही करुन बघतो खूप छान प्रथा पण छान बोलते लय भारी ❤🎉
Thank you 🥰🥰
Tumchya kadu navin nvin padarth baghayla milatat. Yummy Yummy 😋
Thank you 😊
Kalayni tai la happy teachers day ❤
mast pratha la bgun khup chan vatat cute ahe❤
🥰🥰
खूपच छान रेसिपी
Khup Chhan Recipe 👌👌👍👍
Khoopach Chan 👌👍 video
Nice vlog
Jai sadguru dada❤
जय सद्गुरू 🙏
Jay Sadguru Aai Chi Recipe Chan
Thank you 😊
Mast recipe ❤
खुप छान आहे व्हिडिओ😊
Aai khup chan tumhi khup chan bolta❤❤❤
आई खुप छान रेशीपी मला खुप आवडली जय सदगुरू आई
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Pratha ek no khup god bal ❤
नवरा माझा नवसाचा 2 .मधील कलाकार सचिन पिळगावंकर आणि सुप्रीया पिळगांवकर .उद्याचा विडियो 9 वाजता क्रेझी फुडी रंजीता .❤
किती छान शब्दात कल्याणी साठी केलेल्या प्रश्नच उत्तर दिलंय दादा ...
आम्ही पण शिरा बनवतो
Aie is best mother ❤🥰🥰😍🤩❤mast recpi prathachan bolte 🥰🥰😍🤩😂🤣😊😂💯💥💫💦💨
Thank you 😊
Nice video Da 😊
Chan zhal pangha aai❤❤❤
Cutipie pratha❤so sweet
🥰🥰
Amcha kade pn ya Kalyan la yeyach asel sanga address send karen
Dress matter nahi karat, kalyani tai sweet aahe & family ❤
Thank you 😊
Khop upkar hootil please 🙏
Please dada please it will be helpful to me please
Dada please aata me ek mail parat forward kyela aahe please baaga na khop helpful rahila please please dada its a request please 🙏
Dada please reply please 🙏
मस्त लागते पाण्याची भाकर
खुप छान व्हिडिओ❤
सचिन दादा सूप्रिया ताई स्वप्नील जोशी नवरा माझा नवसाचा 2 ची टीम ना
Mast recepie love u Pratha
मस्तच व्हीडीओ ❤❤
आज पानगा पाहून मला माझ्या आते बनवायची ती आठवण झाली. प्रथा खूपच हुशार आहे. चाणाक्ष आहे. सर्व समजते तिला. गॉड ब्लेस यू बेटा प्रथा
Thank you 🙏
खूप छान,प्रथा गोड गोंडस बाळ❤❤ अगदी ओवी,❤❤
आईची रेसिपी एकदम भारी आणि प्रथा ची गंमत जंमत खूपच सुंदर जाम हुशार आहे प्रथा
Thank you 😊
Nice
aai tumhala bagitalavar mala magha aaichi aathvan yete
❤️❤️
Recipe chaan pan garam doodh phatte na gul ghatle ki
खूप मस्त recepi काय पण boltt लोक लाक्ष्या नका देऊ